uk
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Відкрити в Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу मराठी व्याकरण

Канал मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 16 170 підписників, посідаючи 12 424 місце в категорії Освіта та 25 907 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 16 170 підписників.

За останніми даними від 12 липня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -235, а за останні 24 години на -12, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 1.51%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 0.83% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 244 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 135 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 0.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 13 липня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

16 170
Підписники
-1224 години
-717 днів
-23530 день
Архів дописів
1 ते 100 पर्यंतच्या सर्व संख्या लिहिताना 0 हा अंक किती वेळा येतो? (1) 21 (2) 18 (3) 19 (4) 11 ✅ Note :- उत्तर चुकल तरी चालेल सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करा!!

🤡 19 वेळेस पोलिस भरती परीक्षा मधे विचारलेला प्रश्न...
🤡 19 वेळेस पोलिस भरती परीक्षा मधे  विचारलेला प्रश्न...

✅द.सा.द.शे. 10 दराने 500 रुपयांचे 2 वर्षाचे सरळव्याज किती? (1) 200 (2) 100 (3) 150 (4) 250 ⚠️Note :- उत्तर चुकल तरी चालेल सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करा!!

🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩 🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे. 🛑 शेवटचे 3 ग्रुप्स आहेत त्यामुळे लगेच JOIN व्हा. 👨‍🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप https://chat.whatsapp.com/CHrIM1RSVHbBRRqJc3unuq?mode=wwt ━━━━━━༺༻━━━━━━ 👮‍♂ स्पेशल पोलिस भरती ग्रुप https://chat.whatsapp.com/BH3JDUpxGpGJpRV54Je0n8?mode=wwt ━━━━━━༺༻━━━━━━ 🎖 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप https://chat.whatsapp.com/J8bYtFKJoRaHAqtEsI9htq?mode=wwt

यशोधन. संधीचा प्रकार सांगा.
Anonymous voting

अबब ! केवढे घनदाट जंगल हे ! अव्यय ओळखा.
Anonymous voting

क्रियापद हे कर्त्याच्या लिंग, वचन प्रमाणे बदलत असेल तर तो .......प्रयोग असतो ?
Anonymous voting

🌏 भारतातील प्रवाळ समुद्र कीटकांपासून बनलेले एकमेव बेट लक्षद्वीप आहे. ◾️ ही बेटे प्रवाळांच्या सांगाड्यांवर तयार झाली आहेत, ज्
🌏 भारतातील प्रवाळ समुद्र कीटकांपासून बनलेले एकमेव बेट लक्षद्वीप आहे. ◾️ ही बेटे प्रवाळांच्या सांगाड्यांवर तयार झाली आहेत, ज्यात पॉलीप्स नावाचे लहान सागरी जीव मरतात आणि त्यांचे सांगाडे मागे राहतात, ज्यावर इतर पॉलीप्स वाढतात.  ◾️लक्षद्वीप बेटे: ही बेटे प्रवाळांपासून बनलेली आहेत, म्हणून त्यांना प्रवाळ बेट समूह म्हणून ओळखले जाते. ◾️प्रवाळाची निर्मिती: प्रवाळ हे समुद्रातील लहान जीव आहेत जे आपल्या भोवती चुनखडीचे सांगाडे तयार करतात. हे सांगाडे कालांतराने जमा होऊन प्रवाळ खडक आणि बेटांची निर्मिती करतात.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

भारतात एकमेव प्रवाळ या समुद्र कीटकांपासून बनलेले एकमेव बेट कोणते
Anonymous voting

🦋बघूया तुमचा किती अभ्यास झाला ते... सोडवा 👇👇👇 🔰एखादे विधेयक धन आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो ? 🚀 जॉईन : D
🦋बघूया तुमचा किती अभ्यास झाला ते... सोडवा 👇👇👇 🔰एखादे विधेयक धन आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो ? 🚀 जॉईन : Daily All Subject Quiz

प्रवेग डायनॅमिकने विकसित केलेल्या भारतातील पहिल्या संरक्षण इलेक्ट्रिक वाहनाचे नाव काय आहे?

💢 कोणत्या जिल्ह्यात किती फ्रॉम आलेत बघा 👇👇😍😍
💢 कोणत्या जिल्ह्यात किती फ्रॉम आलेत बघा 👇👇😍😍

MAHA TET 2025 Hall Ticket | महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२५ हॉल तिकीट ⤵️⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com
MAHA TET 2025 Hall Ticket | महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२५ हॉल तिकीट ⤵️⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maha-tet-2025-hall-ticket/ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maha-tet-2025-hall-ticket/ 👆 वरील लिंकवर क्लिक करून उद्या Hall Ticket Download करू शकता. 📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y 📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.

📲 7 नोव्हेंबर चालू घडामोडी 𝙏𝙚𝙨𝙩 उपलब्ध 📊🆓 ✅ दररोजच्या चालू घडामोडी Test 📝 Explanation सहित 7️⃣ नोव्हेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣
📲 7 नोव्हेंबर चालू घडामोडी 𝙏𝙚𝙨𝙩 उपलब्ध 📊🆓 दररोजच्या चालू घडामोडी Test 📝 Explanation सहित 7️⃣ नोव्हेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ ⬇️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-7-november-2025/ 📊 खालील लिंकवर 300+ लेटेस्ट चालू घडामोडी प्रश्न मोफत सोडवा. ⤵️⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/category/current-affairs-quiz/ 👆 याआधीच्या सर्व Test वरील लिंकवर मोफत उपलब्ध 👍 𝙏𝙚𝙨𝙩 आवडल्यास मित्रांना पाठवा 📲

SENA (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) देशांमध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये १५० षटकार ठोकणारा पहिला आशियाई फलं
SENA (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) देशांमध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये १५० षटकार ठोकणारा पहिला आशियाई फलंदाज कोण ठरला आहे ⁉️

मराठी भाषेत नाट्यछटाकार म्हणून कोणाला ओळखले जाते ?
Anonymous voting

खालील प्रश्नात रिकाम्या जागी लिहिण्यासाठी दिलेल्या चार म्हणींपैकी जी म्हण योग्य ठरेल अशी म्हण असणारा पर्याय निवडा :- आईने राजेशला परीक्षेत कमी गुण मिळाल्याची नुसती जाणीव करून दिल्याबरोबर तो लगेच जोमाने अभ्यास करू लागला. म्हणतात ना -
Anonymous voting

" माझा भाऊ आज सकाळीच गावी गेला." या वाक्यातील उद्देश विस्तार ओळखा
Anonymous voting

🌏 अजरख या कपडा शिल्प कलेला गुजरातच्या राज्यात भौगोलिक संकेत (GI) टॅग प्रदान करण्यात आला आहे. हा टॅग कच्छमधील पारंपरिक कारागिरांना मिळाला आहे आणि तो या कापड कलेच्या जतन आणि संवर्धनासाठी महत्त्वाचा आहे.  ◾️गुजरात: अजरख हस्तकला ही प्रामुख्याने गुजरातच्या कच्छ भागात प्रचलित आहे आणि त्याला जीआय टॅग मिळाला आहे. ◾️जीआय टॅग: हा टॅग या पारंपरिक कला आणि हस्तकलेचे संरक्षण करतो, तसेच त्याच्या अस्सलपणाला आणि मूळ ठिकाणाला कायदेशीर मान्यता देतो. ◾️इतर फायदे: जीआय टॅगमुळे या हस्तकलेच्या पारंपरिक ज्ञानाचे गैरवापर होण्यापासून संरक्षण होते आणि कारागिरांच्या कलाकुसरीला प्रोत्साहन मिळते.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc