uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку 👈

मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Відкрити в Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу मराठी व्याकरण

Канал मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 15 367 підписників, посідаючи 13 148 місце в категорії Освіта та 26 183 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 15 367 підписників.

За останніми даними від 11 жовтня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -221, а за останні 24 години на 0, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 1.24%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 0.66% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 191 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 102 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 0.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
“🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 12 жовтня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

15 367
Підписники
Немає даних24 години
-517 днів
-22130 днів
Архів дописів
🚂 भारतीय रेल्वेत मेगाभरती जाहीर. 😍 🚨 RRB ALP Bharti 2026 | भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदाच्या 11,127 जागांसाठी भरती ⤵️⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/rrb-alp-bharti-2026/ 👆 📌 अर्ज लिंक, वयोमर्यादा, 🖋 Syllabus, ⬜️ जाहिरात PDF

✅ SRPF गट क्र 2 पुणे तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी तसेच आतापर्यंत जाहीर निवड & प्रतीक्षा यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/ 👆इतर घटकांचा / जिल्ह्यांचा निकाल जाहीर होताच या लिंकवर उपलब्ध करून देण्यात येत आहे.

🎯 ‘आजीने नातीला गोष्ट सांगितली’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा❓
Anonymous voting

🎯 खालील अधोरेखित शब्दाचा क्रियाविशेषण अव्ययांचा प्रकार ओळखा❓ ➡️ ‘मामा येथे क्वचित येतात.’
Anonymous voting

🎯 खाली दिलेल्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. ➡️ ‘प्रमाणे’
Anonymous voting

भारतातील एकूण क्षेत्रापैकी सर्वात जास्त वनक्षेत्र कोणत्या वनांनी व्यापलेले आहे?
Anonymous voting

------------------- हे जगातील सर्वाधिक उंचीवरील पठार आहे.
Anonymous voting

नायगाव (बीड) येथील अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे?
Anonymous voting

. 🔹 विरूद्धार्थी शब्द 🔹 ● शोक   x    आनंद ● अज्ञान  x   सज्ञान ● क्षर x अक्षर ● हित x अहित ● पौर्वात्य x   पाश्चिमात्य ● विधवा  x   सधवा ● स्वातंत्र्य x पारतंत्र्य ● स्वस्त x महाग ● स्वतंत्र x परतंत्र ● समता  x    विषमता ● सफल  x    निष्फल ● लाजरा     x      धीट ● हिंसा        x     अहिंसा ● राजमार्ग    x    आडमार्ग ● श्वास         x     नि:श्वास ● सुर           x     असुर ● साक्षर       x     निरक्षर ● सुरस        x     निरस ● पूर्णांक      x    अपूर्णांक ● नि:शस्त्र    x     सशस्त्र ● सुजाण     x     अजाण ● गंभीर       x     अवखळ ● सुलक्षणी  x     कुलक्षणी ● चोर         x     साव ● सुज्ञ         x     अज्ञ ● सुकाळ    x     दुष्काळ ● सगुण      x      निर्गुण ● चपळ      x      मंद ● सुबोध     x      दुर्बोध ● दुष्ट         x      सुष्ट ● स्वातंत्र्य   x     पारतंत्र्य ● साकार     x     निराकार ● स्वर्ग        x      नरक ● दिन         x      रजनी .

MPSC /UPSC मुख्य परीक्षा आणि वैकल्पिक विषय 2025-26 यांसाठी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील संदर्भांचा मराठी अनुवाद संदर्भांची सूची

राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा 2026-27 संयुक्त गट ब व गट क पूर्व परीक्षा 2026-27 पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महार
राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा 2026-27 संयुक्त गट ब व गट क पूर्व परीक्षा 2026-27 पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र लेखक - के सागर भारतीय राज्यघटनेवरील अभ्यासपूर्ण संदर्भ उपलब्ध ...! https://ksagar.com/product/polity-of-india-with-special-reference-to-maharashtra/ UPSC /MPSC पूर्व व मुख्य स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त... नवीन अभ्यासक्रमानुसार... Ksagar house of book 02024483166 /9923906500 Ksagar book centre 02024453065/9823121395

राज्यसेवा अधिकारी बनण्याचं स्वप्न पूर्ण करायचं असेल, तर प्रिलिम्सची तयारी मजबूत असणं खूप गरजेचं आहे! ⭐️ MPSC राज्यसेवा 2026 स
राज्यसेवा अधिकारी बनण्याचं स्वप्न पूर्ण करायचं असेल, तर प्रिलिम्सची तयारी मजबूत असणं खूप गरजेचं आहे! ⭐️ MPSC राज्यसेवा 2026 साठी खास Offline Revision + Test Plan — Smart Revision, Full-Length Mock Tests आणि Real Exam Practice चा परफेक्ट कॉम्बो. 🛡 Subject - Economics and Geography 🎁 पहिल्या 50 विद्यार्थ्यांना FREE प्रवेश — ही संधी हातची जाऊ देऊ नका! 🏠 ADDRESS: 2nd floor, Kesari Wada, NC Kelkar Road, Narayan Peth, Pune, Maharashtra 411030 🥇 Seats मर्यादित आहेत — आजच Enroll करा ⤵️ https://link.testbook.com/SagarMPSCPrelims https://link.testbook.com/SagarMPSCPrelims

नापणे धबधबा हा कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous voting

महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल कोणत्या धबधब्याजवळ बांधण्यात आला ?
Anonymous voting

कोयाली तेल शुद्धीकरण कारखाना कोणत्या राज्यात आहे?
Anonymous voting

समुद्रकडा हे भूमीस्वरूप समुद्र लाटांच्या.........कार्यामुळे निर्माण होतो.
Anonymous voting

🌏 यशवंत सागर' जलाशय म्हणून उजनी धरण प्रसिध्द आहेत. ◾️उजनी धरण (Ujani Dam): हे धरण सोलापूर जिल्ह्यातील भीमा नदीवर बांधण्यात आले आहे. या धरणाच्या अवाढव्य पाणीसाठ्याला 'यशवंत सागर' (Yashwant Sagar) या नावाने ओळखले जाते. ◾️हे धरण महाराष्ट्रातील प्रमुख धरणांपैकी एक असून, या ठिकाणी फ्लेमिंगो पक्षी पाहण्यासाठी पर्यटक येतात. 🛑 इतर पर्याय: माणिकडोह: या धरणाच्या जलाशयाला 'शहाजी सागर' म्हणतात. हतनूर/देवघर: हे वेगळे प्रकल्प आहेत. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

'यशवंत सागर' जलाशय म्हणून कोणते धरण प्रसिध्द आहेत
Anonymous voting

🌏 चिनूक वाऱ्याला "स्नो ईटर्स" (हिमभक्षक) म्हणतात कारण हे गरम आणि कोरडे वारे हिवाळ्यात बर्फाचे आच्छादन वेगाने वितळवतात किंवा त्याची वाफ करतात. हे वारे रॉकी पर्वतांच्या पूर्वेकडील उतारावर वाहत येतात आणि त्यामुळे तापमान अचानक वाढते. ◾️'स्नो ईटर' हे नाव का पडले: हे वारे पर्वताच्या उतारावरून खाली येताना गरम होतात आणि त्यांच्यामुळे बर्फ जलदपणे वितळतो किंवा त्याचे थेट वाफेत रूपांतर होते, म्हणून त्यांना 'हिमभक्षक' म्हटले जाते. ◾️ठिकाण: हे वारे उत्तर अमेरिकेत, विशेषतः रॉकी पर्वतांच्या पूर्वेकडील उतारावर आणि गवताळ प्रदेशात वाहतात. ◾️परिणाम: यामुळे थंड हवामानात नाट्यमयरीत्या तापमान वाढते आणि थंडीपासून आराम मिळतो.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

खालीलपैकी कोणत्या वाऱ्यास स्नो ईटर्स म्हटले जाते ?
Anonymous voting