uk
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Відкрити в Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу मराठी व्याकरण

Канал मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 15 518 підписників, посідаючи 12 834 місце в категорії Освіта та 25 767 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 15 518 підписників.

За останніми даними від 21 вересня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -279, а за останні 24 години на -10, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 1.16%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 0.61% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 180 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 95 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 0.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 22 вересня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

15 518
Підписники
-1024 години
-517 днів
-27930 днів
Архів дописів
गायखुरी डोंगर कोणत्या ठिकाणी आहे
Anonymous voting

स्मॉलेस्ट जनरल नॉलेज ९०% प्रश्नांचा आधारस्तंभ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त संदर्भ...  लेखक:- विनायक घायाळ     अनुक्रमाणिका

स्मॉलेस्ट जनरल नॉलेज ९०% प्रश्नांचा आधारस्तंभ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त संदर्भ... लेखक:- विनायक घायाळ https://ksagar.
स्मॉलेस्ट जनरल नॉलेज ९०% प्रश्नांचा आधारस्तंभ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त संदर्भ...  लेखक:- विनायक घायाळ     https://ksagar.com/product/smallest-general-knowldge/ K'Sagar Publications 02024450125 /  9823118810 K"Sagar House Of Book 02024483166 /  9923906500 K'Sagar Book Centre 02024453065 /  9823121395 www.ksagaronline.com महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध, तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध. स्पर्धा परीक्षांच्या अधिक माहितीसाठी के'सागर पब्लिकेशन्स् चे टेलिग्राम चैनल आजच सबस्क्राईब करा. https://t.me/ksagarfocus

🌏 गुरुशिखर हे अरावली पर्वतरांगेचे सर्वोच्च शिखर आहे, जे राजस्थानमध्ये माउंट अबूजवळ स्थित आहे आणि त्याची उंची १,७२२ मीटर आहे. हे शिखर केवळ माउंट अबूचेच नाही तर संपूर्ण अरावली पर्वतरांगेतील सर्वात उंच ठिकाण आहे.  ◾️पर्वतरांग: अरावली ◾️स्थान: राजस्थानमधील सिरोही जिल्ह्यात, माउंट अबूजवळ ◾️उंची: १,७२२ मीटर (५,६५० फूट)  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

गुरुशिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेच्या सर्वोच्च शिखर आहे.
Anonymous voting

◾️वारा येणाऱ्या पर्वत उतारावर प्रतिरोध पर्जन्य (Orograpic Precipitation) आढळते, यालाच ऑरोग्राफिक पाऊस असेही म्हणतात. ◾️पर्वताच्या दिशेने येणारे वारे पर्वताला धडकल्यावर वरच्या दिशेने चढतात, ज्यामुळे हवा थंड होते आणि त्यातील आर्द्रता सांद्रीभवन होऊन पर्जन्याच्या रूपात खाली पडते. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

खालीलपैकी कोणत्या प्रकारचे पर्जन्य, वारा येत असलेल्या पर्वत उतारावर आढळते. 🌏 Join @BhugolMpsc
Anonymous voting

😍 पोलीस भरती 2026 महत्वाची Update आली आहे. जिल्हा निहाय जागा & इतर माहिती. खालील लिंकवर क्लिक करून लगेच पहा ⤵️ https://t.me/addlist/XjAQm6C28GliY2M1 https://t.me/addlist/XjAQm6C28GliY2M1

🗒 सर्व विषयांच्या मोफत नोट्स उपलब्ध 😍 🏆 MPSC/UPSC पासून ते शिपाई पदापर्यंत च्या सर्वच पदांसाठी च्या नोट्स ✍ दररोज 50+ प्रश्न सराव & PYQ 📑 🗂 विषयनिहाय नोट्स उपलब्ध ✅ 🗓 दररोज नोट्स उपलब्ध करून देत आहोत. एकदा जरूर Join करून पहा. नाही आवडल्यास Left व्हा. 📣 आम्ही एवढी मेहनत घेऊन Quality नोट्स काढत आहोत तर 📲 आवडल्यास मित्रांना नक्की पाठवा. 👇 𝐉𝐎𝐈𝐍 𝐋𝐈𝐍𝐊 👇 𝐉𝐎𝐈𝐍 𝐋𝐈𝐍𝐊 👇

माझा चष्मा आण - यातील 'आण' हे कोणते क्रियापद आहे ?
Anonymous voting

रामने अभ्यास केला - हे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे?
Anonymous voting

पुढील आज्ञार्थी क्रियापदावरून कोणत्या गोष्टीचा बोध होतो तेवढी खिडकी लाव पाहू. ...
Anonymous voting

'केल्याने' होत आहे रे. या वाक्यातील अधोरेखित धातूने वाक्यात कोणते कार्य केले आहे ?
Anonymous voting

विभक्ती प्रत्यय कोणाला जोडले जाऊ शकत नाहीत?
Anonymous voting

🗒 सर्व विषयांच्या मोफत नोट्स उपलब्ध 😍 🏆 MPSC/UPSC पासून ते शिपाई पदापर्यंत च्या सर्वच पदांसाठी च्या नोट्स ✍ दररोज 50+ प्रश्न सराव & PYQ 📑 🗂 विषयनिहाय नोट्स उपलब्ध ✅ 🗓 दररोज नोट्स उपलब्ध करून देत आहोत. एकदा जरूर Join करून पहा. नाही आवडल्यास Left व्हा. 📣 आम्ही एवढी मेहनत घेऊन Quality नोट्स काढत आहोत तर 📲 आवडल्यास मित्रांना नक्की पाठवा. 👇 𝐉𝐎𝐈𝐍 𝐋𝐈𝐍𝐊 👇 𝐉𝐎𝐈𝐍 𝐋𝐈𝐍𝐊 👇

जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - लिपिक टंकलेखक या संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आणि नियुक्ती प्राधिकारीनिहाय पसंतीक्रम सादर करणे बाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @BhugolMPSC ———————————————— 📱 MPSC Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N

भारतात खारफुटी वनांचे सर्वात जास्त क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळते?
Anonymous voting

महाराष्ट्राच्या ईशान्य सीमेलगत............टेकड्या पसरल्या आहेत.
Anonymous voting

पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो.
Anonymous voting

1) चंद्रपूर जिल्ह्य़ातील बल्लारपूर येथे मोठय़ा प्रमाणावर दगडी कोळसा सापडततो 2) यवतमाळ मध्ये चुनखडीचे साठे सर्वाधिक आहेत
Anonymous voting