uk
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Відкрити в Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу मराठी व्याकरण

Канал मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 16 162 підписників, посідаючи 12 415 місце в категорії Освіта та 25 871 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 16 162 підписників.

За останніми даними від 13 липня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -231, а за останні 24 години на -6, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 1.50%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 0.82% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 243 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 133 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 0.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 14 липня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

16 162
Підписники
-624 години
-587 днів
-23130 день
Архів дописів
◾️लोणावळ्या  जवळील तुंगार्ली सरोवर (तुंगार्ली तलाव) हे निसर्गरम्य आणि शांत ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. ◾️हे धरण एक लोकप्रिय पिकनिक स्पॉट असून, ट्रेकिंगनंतर तळ ठोकण्यासाठी आणि निसर्गाच्या सान्निध्यात शांत वेळ घालवण्यासाठी अनेक पर्यटक येथे येतात. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

........................येथील तुंगार्ली सरोवर प्रसिद्ध आहे.
Anonymous voting

◾️केंद्रीय कापूस संशोधन संस्था (ICAR-Central Institute for Cotton Research - CICR) ही नागपूर, महाराष्ट्र येथे स्थित आहे. ◾️ही भारतीय कृषी संशोधन परिषदे (ICAR) अंतर्गत असलेली एक संस्था आहे, जी कापूस संशोधन आणि उत्पादन तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करते. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

केंद्रीय कापूस संशोधन संस्था कोठे आहे ?
Anonymous voting

🌏 अंकलोली (किंवा अकलोली) या ठिकाणी औषधी गुणधर्म असलेले गरम पाण्याचे झरे आहेत ◾️ जे ठाणे जिल्ह्यात असून ते पर्यटकांसाठी एक आकर्षक ठिकाण आहे. ◾️या झऱ्यांचे पाणी खनिजयुक्त आणि औषधी गुणधर्मांचे मानले जाते ◾️ जे त्वचेच्या समस्या आणि स्नायूंच्या दुखण्यावर गुणकारी असल्याचे म्हटले जाते. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

खालीलपैकी कोणत्या ठिकाणी औषधी गुणधर्म असलेले गरम पाण्याचे झरे आहेत ?
Anonymous voting

🌏 नर्मदा आणि तापी नद्यांमध्ये सातपुडा पर्वतरांग ही मुख्य जलविभाजक आहे, जी या दोन प्रमुख पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्यांच्या खोऱ्यांमध्ये एक नैसर्गिक भिंत म्हणून काम करते, जिथे नर्मदा नदी सातपुड्याच्या उत्तरेस आणि तापी नदी दक्षिणेस वाहते ◾️सातपुडा पर्वतरांग: ही रांग नर्मदा नदीच्या दक्षिणेस आणि तापी नदीच्या उत्तरेस आहे, जी या दोन नद्यांच्या जलप्रवाहांना वेगळे करते. ◾️विंध्य पर्वतरांग: ही रांग नर्मदा नदीच्या उत्तरेस असून ती सातपुड्याला समांतर आहे आणि नर्मदा नदी विंध्य आणि सातपुडा रांगांच्या मधून वाहते ◾️सातमाळा-अजिंठा डोंगररांगा: या रांगा सातपुड्याच्या दक्षिणेस असून तापी नदी आणि गोदावरी नदीच्या खोऱ्यांमध्ये जलविभाजक म्हणून कार्य करतात ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

तापी व नर्मदा नदी मध्ये कोणत्या रांगा जलविभाजक आहेत..
Anonymous voting

👨‍🏫महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा TET 21 जून 2026 अतिशय उपयुक्त परिपुर्ण अभ्यास संदर्भ...⭐️ ✅पेपर -1(परिसर अभ्यास) आणि ✅
👨‍🏫महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा TET 21 जून 2026 अतिशय उपयुक्त परिपुर्ण अभ्यास संदर्भ...⭐️ ✅पेपर -1(परिसर अभ्यास) आणिपेपर-2 (सामाजिकशास्त्र इतिहास व भूगोल) एकत्रित 90 गुणांच्या तयारीसाठी.... -------------------------------------------------- 📚स्टेट बोर्डच्या नविन आणि जुन्या पुस्तकांवर आधारित फक्त स्टेट बोर्ड अंतिम सत्य® 🔖नक्की अभ्यासा🔖 📣महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध -------------------------------------- 🎆पुस्तकाचे वैशिष्ट्ये🎆 ⭐️नकाशे,फ्लो चार्ट्स,इन्फमेंटिव्ह ग्राफ्स,टेबल्स,छायाचित्र यातून विषय ठसवणारी आकर्षण मांडणी. ⭐️संपूर्ण पुस्तकाची टू कलर मांडणी. ⭐️इयत्ता 4 थी ते 12 वी प्रयन्तच्या स्टेट बोर्डच्या पुस्तकावर आधारित दर्जेदार अभ्यास सदर्भ. ⭐️अंतिम सत्य सिरीजच्या पुस्तकातून सर्वाधिक प्रश्न विचारण्याची परंपरा. --------------------------------------- 📱📦ऑनलाईन amazon वर उपलब्ध. 🏆महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध. 💻🛒आजच खरेदी करा 🌐📎खरेदी करण्याची Amazon लिंक - https://amzn.to/3XEftcx https://amzn.to/3XEftcx https://amzn.to/3XEftcx https://amzn.to/3XEftcx 📞📞अधिक माहितीसाठी संपर्क- 9595382922

पुणे शहर निवड & प्रतीक्षा यादीचे वेगवेगळ्या लिस्ट लागल्या आहेत. ⤵️ ✅ पुणे शहर पोलीस निवड यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/पुणे शहर पोलीस प्रतीक्षा यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/आतापर्यंत जाहीर निवड & प्रतीक्षा यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/ 👆इतर घटकांचा / जिल्ह्यांचा निकाल जाहीर होताच या लिंकवर उपलब्ध करून देण्यात येत आहे. 🚨 पिंपरी चिंचवड तसेच आतापर्यंत जाहीर पोलीस भरती कागदपत्र पडताळणी यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2024-25-document-verification-list/ © 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶 👆पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा 📱  स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N

🤩 मुंबई लोहमार्ग, नवी मुंबई तसेच काल झालेल्या विविध चालक परीक्षेचे लेखी मार्क्स ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-written-exam-marks-list/ 💘 उर्वरित जिल्ह्यांचे लेखी मार्क्स देखील वरील लिंकवर उपलब्ध होतील 🔖 आतापर्यंत जाहीर इतर सर्व घटकांची लेखी मार्क्सलिस्ट ⤵️⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-written-exam-marks-list/आतापर्यंत जाहीर निवड & प्रतीक्षा यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/ 👆इतर घटकांचा / जिल्ह्यांचा निकाल जाहीर होताच या लिंकवर उपलब्ध करून देण्यात येत आहे. 🚨 आतापर्यंत जाहीर पोलीस भरती कागदपत्र पडताळणी यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2024-25-document-verification-list/ 📝 2026 मधील आजपर्यंत झालेल्या सर्व 55 घटकांच्या प्रश्नपत्रिका & अंतिम उत्तरतालिका ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-question-papers-answer-key/ 📢 आतापर्यंत जाहीर सर्व घटक/जिल्हे लेखी पात्र उमेदवार यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-result/ © 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 👆पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा 📱  स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N

🤩 मुंबई कारागृह, नवी मुंबई तसेच काल झालेल्या विविध चालक परीक्षेचे लेखी मार्क्स ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-written-exam-marks-list/ 💘 उर्वरित जिल्ह्यांचे लेखी मार्क्स देखील वरील लिंकवर उपलब्ध होतील 🔖 आतापर्यंत जाहीर इतर सर्व घटकांची लेखी मार्क्सलिस्ट ⤵️⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-written-exam-marks-list/आतापर्यंत जाहीर निवड & प्रतीक्षा यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/ 👆इतर घटकांचा / जिल्ह्यांचा निकाल जाहीर होताच या लिंकवर उपलब्ध करून देण्यात येत आहे. 🚨 आतापर्यंत जाहीर पोलीस भरती कागदपत्र पडताळणी यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2024-25-document-verification-list/ 📝 2026 मधील आजपर्यंत झालेल्या सर्व 55 घटकांच्या प्रश्नपत्रिका & अंतिम उत्तरतालिका ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-question-papers-answer-key/ 📢 आतापर्यंत जाहीर सर्व घटक/जिल्हे लेखी पात्र उमेदवार यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-result/ © 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 👆पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा 📱  स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N

मोडकसागर' हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे ?
Anonymous voting

पुढीलपैकी अयोग्य जोडी ओळखा: अ) पश्चिम किनाऱ्यावरील दीव- मुख्य भूमीपासून अलग झालेला भाग ब) श्रीहरीकोटा- वाळूच्या संचयनामुळे झालेली निर्मिती क) लक्षद्वीप- सागरी प्रवाळांच्या साचण्यामुळे झालेली निर्मिती ड) अंदमान व निकोबार- बुडलेल्या पर्वतांची शिखरे
Anonymous voting

खालीलपैकी कोणते स्थान ऊर्जा निर्मिती केंद्र नाही
Anonymous voting

जा. क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - बेलिफ व लिपिक - सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @BhugolMPSC ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 📱  MPSC Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N

जा. क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - बेलिफ व लिपिक - तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रस
जा. क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - बेलिफ व लिपिक - तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @BhugolMPSC ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 📱  MPSC Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N

जा. क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - कर सहायक - तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @BhugolMPSC ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 📱  MPSC Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N