uk
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Відкрити в Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу मराठी व्याकरण

Канал मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 16 263 підписників, посідаючи 12 391 місце в категорії Освіта та 25 962 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 16 263 підписників.

За останніми даними від 02 липня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -212, а за останні 24 години на -3, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 1.46%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 0.84% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 238 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 137 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 0.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 03 липня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

16 263
Підписники
-324 години
-457 днів
-21230 день
Архів дописів
पश्चिम घाटातील सर्वोच्य शिखर कोणते ?
Anonymous voting

🔰 खूप वेळा विचारला गेलेला प्रश्न... तुम्हाला माहित आहे का 👇👇👇 🦋 खालीलपैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरीता पहि
🔰 खूप वेळा विचारला गेलेला प्रश्न... तुम्हाला माहित आहे का 👇👇👇 🦋 खालीलपैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरीता पहिली रात्रशाळा सुरू केली ? ✅ जाँईन : इतिहास Free Daily Quiz

पूर्ण डिसेंबर 2025 Onelinner pdf उपलब्ध झालेली आहे🔥🔥🔥

डिसेंबर 2025 Pdf Sample Copy [Notes च्या Print काढता येतात]🔥🔥 Mpsc गट ब पूर्व परीक्षा 2025 मध्ये आपल्या Onelinner Notes मधून आलेले काही प्रश्न👇👇👇 https://t.me/Vidyarthipoint/79618 GMC मिरज (सांगली) मध्ये आपल्या Onelinner Notes मधून आलेले काही प्रश्न👇👇 https://t.me/Vidyarthipoint/79526

Big Offer🔥🔥 🔼कोणत्याही 5 महिन्याची Onelinner Pdf फक्त 99₹ मध्ये उपलब्ध💥💥 ✅सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे 13,000+ Mon
Big Offer🔥🔥 🔼कोणत्याही 5 महिन्याची Onelinner Pdf फक्त 99₹ मध्ये उपलब्ध💥💥 ✅सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे 13,000+ Monthwise Current Affairs OneLinner Pdf Notes उपलब्ध 🟢 Phone Pay/G-Pay/Paytm☄️☄️ 🔴 Avinash chumble👇👇 🔴 Payment No :- 9881388635 🔴 12 Month's Pdf :- 300₹ 222₹ 🔴 18 Month's Pdf :- 450₹ 339₹ 🔴 Telegram Contact Id :- @Every0neCan17 👉अविनाश चुंबळे सर :- 9881388635 🌐 Telegram Id :- @Every0neCan17 Mpsc गट क मुख्य परीक्षा 2024 ला आपल्या Onelinner मधून आलेले काही प्रश्न👇👇 https://t.me/Vidyarthipoint/76387 Mpsc गट ब मुख्य परीक्षा 2024 ला आपल्या Onelinner मधून आलेले प्रश्न👇👇👇 https://t.me/Vidyarthipoint/73423?single Mpsc गट ब पूर्व परीक्षा 2024 मध्ये आपल्या Onelinner मधून आलेले काही प्रश्न👇👇👇 https://t.me/Vidyarthipoint/70336 Mpsc गट क पूर्व परीक्षा 2024 मध्ये आपल्या Onelinner मधून आलेले काही प्रश्न👇👇👇 https://t.me/Vidyarthipoint/72559 GMC छत्रपती संभाजीनगर 2025 परीक्षेत आपल्या Onelinner बॅच मधून आलेले काही प्रश्न👇👇👇 https://t.me/Vidyarthipoint/75822 KDMC 2025 परीक्षेत आपल्या Onelinner बॅच मधून आलेले काही प्रश्न👇👇👇 https://t.me/Vidyarthipoint/76242 नागपूर NMC 2025 परीक्षेत आपल्या Onelinner बॅच मधून आलेले काही प्रश्न👇👇👇 https://t.me/Vidyarthipoint/77256?single धर्मादाय आयुक्तालय परीक्षेत आपल्या Onelinner बॅच मधून आलेले काही प्रश्न👇👇👇 https://t.me/Vidyarthipoint/77843?single https://t.me/Vidyarthipoint/77881?single 📞 WhatsApp Contact ⬇️⬇️ http://wa.me/+919881388635 http://wa.me/+919881388635 ऑक्टोबर 2025 Pdf Sample Copy👇👇👇 https://t.me/Vidyarthipoint/79037

🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩 🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे. 👨‍🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप https://chat.whatsapp.com/CaqUBuztGF2H4Nxro9TAjs ━━━━━━༺༻━━━━━━ 👮‍♂ स्पेशल पोलिस भरती ग्रुप https://chat.whatsapp.com/CrSVBBB6rGF4WfWGSAu3I2 ━━━━━━༺༻━━━━━━ 🎖 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप https://chat.whatsapp.com/K3PPpMA4dvRG2LJoaaz8Gb

🎯 ज्या वाक्यात मिश्र किंवा केवल वाक्यांचा संयोग झालेला असतो त्या वाक्यास --------------- म्हणतात.
Anonymous voting

🎯 सुरेशने पुस्तक वाचले आहे. या वाक्यातील काळ ओळखा.
Anonymous voting

🎯 "सीताने रामास पाहीले" या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Anonymous voting

400 वर्षांहून अधिक काळानंतर पारंपारिक पत्र वितरण बंद करणारा जगातील पहिला देश कोणता आहे?

🌏 ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ, पश्चिम घाट बचाव समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. माधव गाडगीळ (वय 83) यांचे पुणे याठिकाणी निधन झाले. त
🌏 ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ, पश्चिम घाट बचाव समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. माधव गाडगीळ (वय 83) यांचे पुणे याठिकाणी निधन झाले. त्यांना 'चॅम्पियन ऑफ अर्थ' पुरस्काराने गौरवण्यात आले होते. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

🛑 तेलंगणा राज्य सरकारने अलीकडेच महाराष्ट्रातील कवल व्याघ्र प्रकल्प आणि ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला जोडणारा व्याघ्र मार्ग 'कुमार भीम संवर्धन प्रकल्प' म्हणून घोषित केला आहे. ◾️ कवल व्याघ्र प्रकल्प तेलंगणामध्ये गोदावरी नदीच्या काठावर स्थित आहे आणि दख्खन द्वीपकल्प-मध्य उंच प्रदेशात आहे. ◾️तो सह्याद्री पर्वतरांगांचा एक भाग आहे आणि मध्य भारतीय व्याघ्र भूदृश्याच्या दक्षिणेकडील टोकावर आहे. ◾️महाराष्ट्रातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि छत्तीसगडमधील इंद्रावती व्याघ्र प्रकल्प यांच्याशी त्याचे पर्यावरणीय संबंध आहेत. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

कावल व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
Anonymous voting

🤗🤗आनंदाची बातमी आहे 🤗🤗 👉 गणित बुद्धिमत्ता + GK Notes ♦️ सर्व भरती साठी उपयुक्त आता जो नवीन विद्यार्थी गणिताचा क्लास लावू शकत नाहीत, पण त्याची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे. 🔥🔥👇👇  all new ✅ संख्यामाला ✅ अपूर्णांक ✅ लसावी मसावि ✅ नफा तोटा ✅ सरासरी ✅ वर्ग आणि वर्गमूळ ✅ शेकडेवारी ✅ सरळव्याज ✅ चक्रवाढ व्याज ✅ सूट,कमिशन,दलाली रिबेट ✅ काळ काम वेग ✅ गुणोत्तर प्रमाण ✅ वयवारी ✅ क्षेत्रफळ ✅ घड्याळ ✅ ठोकळा ✅ दिशा ✅ calendar 👉  चॅनल जॉईन करा 👈 👉 »𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪« 👈 🔥🔥सुचना : फक्त 5 मिनिट लिंक उपलब्ध असेल.

✍🌍 अनुसूचित जातीचे (SC) वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
✍🌍 अनुसूचित जातीचे (SC) वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?

🔥 “2026 – 5 विषयांची एकत्रित तयारी!” 🔥 मित्रांनो, जर तुम्ही MPSC 2026 – राज्यसेवा, संयुक्त गट ब आणि क यांची तयारी करत असाल, आणि वेगवेगळे class, वेगवेगळे notes, गोंधळलेली strategy याला कंटाळला असाल… तर ही संधी तुमच्यासाठीच आहे! 💯 👉 भूगोल – जग + भारत + महाराष्ट्र 👉 इतिहास – प्राचीन आणि मध्ययुगीन आधुनिक भारताचा इतिहास, समाजसुधारक + महाराष्ट्राचा इतिहास 👉 राज्यशास्त्र + पंचायत राज 👉 अर्थशास्त्र + भारतीय अर्थव्यवस्था 📌 चालू घडामोडी – 2024 व 2025 पूर्ण कव्हर हे सगळे 5 विषय – एकाच integrated course मध्ये! 🎯 📌 Validity – तब्बल 8 महिने 📌 12 जानेवारीपर्यंत वैध ऑफर मित्रांनो, 📍ऑफर किंमत 2999 फक्त. 🎁 Special Code वापरा – KGRANCH MPSC मध्ये selection हा luck नाही… तो योग्य guidance आणि consistent preparation चा result असतो! आणि हीच preparation तुम्हाला देण्यासाठी Kiran Guruji घेऊन आले आहेत हा क्लास.💪 📲 आजच Download करा – Kiran Guruji App Link. https://play.google.com/store/apps/details?id=com.kiran.guruji Batch Link : https://kiranguruji.page.link/CPzeJm4EbscdodaF8?type= 🔶Free Video पाहण्यासाठी YouTube Link https://youtube.com/@kiranguruji-mpsc?si=yvNTdxY7fwjN_kL5 ⏳ उद्यावर ढकलू नका… कारण 2026 परीक्षा वाट पाहत नाही! आज निर्णय घ्या – आणि तुमच्या सरकारी अधिकारी होण्याच्या स्वप्नाला सुरुवात करा! 🚀

👆👆उद्याचे टॉपिक👆👆 अर्थशास्त्र राज्यघटना भूगोल चालू घडामोडी विज्ञान ╔══════════════════╗ ▒ COMBINED REVISION STORE ▒ ╚════
👆👆उद्याचे टॉपिक👆👆 अर्थशास्त्र राज्यघटना भूगोल चालू घडामोडी विज्ञान ╔══════════════════╗ ▒ COMBINED REVISION STORE ▒ ╚══════════════════╝ 🧡🧡अंतिम उजळणी सेशन🧡🧡 🚩 वरती जे विषय (CLICK करा) पूर्ण झाले आहे त्यांच्या रेकॉर्डिंग उपलब्ध आहे ज्यांना वेळ असेल ऐकून घ्या झाला तर फायदाच होईल.

Q : मानवी शरीरात नवजात बाळाच्या हाडांची संख्या एकूण किती असते?
Q : मानवी शरीरात नवजात बाळाच्या हाडांची संख्या एकूण किती असते?

🌎 महाराष्ट्रातील पहिले गाव :- परीक्षेसाठी IMP 🌎
1] पहिले फुलपाखरांचे गाव :- पारपोली (सावंतवाडी-सिंधुदुर्ग) 2] पहिले पुस्तकांचे गाव :- भिलार (महाबळेश्वर सातारा) 3] पहिले मधाचे गाव :- मांघर (महाबळेश्वर-सातारा) 4] पहिले कॅशलेस गाव :- घसई (मारवाड-ठाणे) 5] पहिले फळाचे गाव :- धुमाळवाडी (फलटण-सातारा) 6] पहिले कवितांचे गाव :- उभादांडा (वेंगुर्ला-सिंधुदुर्ग) 7] पहिले डिजिटल गाव :- हरिसाल (धारणी-अमरावती) 8] पहिले आधार गाव :- टेंभली (शहादा - नंदुरबार) 9] पहिले वायफाय गाव :- पाचगाव (उमरेड - नागपूर) 10] पहिले वादमुक्त गाव :- कापडगाव (रत्नागिरी) 11] पहिले झाडांचे पुनर्वसन गाव :- म्हसवे (सातारा) ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

🌏 नंदा देवी शिखर हिमालयाच्या पर्वत रांगेत आहे, जे गढवाल हिमालय आणि कुमाऊ हिमालय यांचा भाग आहे. ◾️हे उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात स्थित आहे, आणि हे भारतातील दुसरे सर्वात उंच शिखर आहे. ◾️पर्वत रांगः नंदा देवी हे हिमालय पर्वत रांगेतील, विशेषतः गढवाल आणि कुमाऊँ हिमालयाचा भाग आहे. ◾️स्थानः हे शिखर उत्तराखंड राज्यातील, गढवाल हिमालयात, ऋषिगंगा आणि गौरीगंगा खोऱ्यांदरम्यान स्थित आहे. ◾️उंची: याची उंची 7,816 मीटर (25,643 फूट) आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc