uk
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Відкрити в Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу मराठी व्याकरण

Канал मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 16 357 підписників, посідаючи 12 401 місце в категорії Освіта та 26 549 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 16 357 підписників.

За останніми даними від 17 червня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -168, а за останні 24 години на -4, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 1.39%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 0.86% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 228 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 141 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 0.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 18 червня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

16 357
Підписники
-424 години
-637 днів
-16830 день
Архів дописів
व्हिजन खाकी... 🎯 पोलीस भरती स्वराज्य बॅच Live + Recorded बॅच जॉईन करण्यासाठी... Download Vision Khaki App https://play.googl
व्हिजन खाकी... 🎯 पोलीस भरती स्वराज्य बॅच Live + Recorded बॅच जॉईन करण्यासाठी... Download Vision Khaki App https://play.google.com/store/apps/details?id=com.vision.khaki पोलीस भरती महत्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी जॉईन Telegram चॅनल लिंक - https://t.me/Ankush_Pawar अधिक माहितीसाठी संपर्क https://wa.me/917972137548 ✅ 7972137548 या नंबर वरती phone पे किंवा Gpay करून Screenshot Send केला तरी जॉईन केले जाईल.. संघर्ष अटळ आहे..🎯🎯

मेरिट लिस्ट मुंबई पोलीस शिपाई & कारागृह पोलीस (लेखी + मैदानी + NCC एकत्रित मार्क्स) ✅ मुंबई पोलीस शिपाई मेरिट लिस्ट (लेखी + मैदानी+NCC) ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/मुंबई कारागृह पोलीस मेरिट लिस्ट (लेखी + मैदानी+NCC) ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/आतापर्यंत जाहीर निवड & प्रतीक्षा यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/ 👆इतर घटकांचा / जिल्ह्यांचा निकाल जाहीर होताच या लिंकवर उपलब्ध करून देण्यात येत आहे. © 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶 📱 𝐉𝐎𝐈𝐍 https://t.me/+oYGCFPJpZD1lOWQ9 📱 𝐉𝐎𝐈𝐍 https://t.me/+oYGCFPJpZD1lOWQ9 👆पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा 📱  स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

पोस्ट ऑफिस भरती निकाल जाहीर 📮 🥳 यादी क्र. 3 जाहीर Post Office GDS Bharti 2026 Result | भारतीय डाक विभागात 28000+ जागांच्या मेगाभरतीचा निकाल जाहीर ⤵️⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/post-office-gds-bharti-2026-result/ 🔗 https://chalughadamodimpsc.com/post-office-gds-bharti-2026-result/ 👆 वरील लिंकवर क्लिक करून 🔖 निकाल ⚙️PDF ⬇️Download करा 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC 📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

लिंगमळा हा प्रसिध्द धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous voting

नर्मदा व तापी नदीची खोरी कोणत्या पर्वतरांगेमुळे वेगळी झाली आहेत ?
Anonymous voting

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई येथे खालीलपैकी कोणती लेणी आहे ?
Anonymous voting

🔴HISTORY BY PAWAN SIR 🎉 Big Offer 🥳 🤳 Online Batches वर 50% Discount. 🏷️ Coupons Code : P47 ऑफर फक्त 12 मे दिवशी 🏆 Batc
🔴HISTORY BY PAWAN SIR 🎉 Big Offer 🥳 🤳 Online Batches वर 50% Discount. 🏷️ Coupons Code : P47 ऑफर फक्त 12 मे दिवशी 🏆 Batch Join करण्यासाठी ⤵️⤵️ 🤳 HISTORY BY PAWAN SIR App ⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=com.history.pawan https://play.google.com/store/apps/details?id=com.history.pawan 🤝🤝🤝🤝परीक्षाभिमुख इतिहासाचा अभ्यास कसा करायचा हे पाहण्यासाठी YouTube चॅनेल वर डेमो लेक्चर नक्की बघू शकता ⤵️ 📱 https://www.youtube.com/channel/UCnykHw4qoe0SBXFcY-7X6MA ☎️ Call : 8007001690 📱 Whatsapp msg ⤵️  https://wa.me/+918007001690/?text आपल्या मित्रांना ही ऑफर बद्दल नक्की सांगाल....❤️❤️🙏🙏

🌏 'रेडी' (Redi) बंदर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे.  🛑 या बंदराविषयी काही महत्त्वाची माहिती: ◾️तालुका: हे बंदर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात येते. ◾️महत्त्व: हे प्रामुख्याने लोहखनिज (Iron Ore) निर्यातीसाठी ओळखले जाते. ◾️स्थान: हे महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या सीमेजवळ असून अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर स्थित आहे. ◾️पर्यटन: या गावातील 'रेडी गणपती' मंदिर आणि 'यशवंतगड' किल्ला पर्यटकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

' रेडी ' बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous voting

🌏 महाराष्ट्रात सर्वाधिक लांबीची नदी गोदावरी आहे. ◾️गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे होतो. ◾️तिची एकूण लांबी सुमारे, किमी (सुमारे ९१० मैल) असून, महाराष्ट्राची 'दक्षिण गंगा' म्हणून ती ओळखली जाते आणि ती महाराष्ट्रातील सर्वात मोठे नदी खोरे तयार करते 🛑 गोदावरी नदीबद्दल महत्त्वाचे तपशीलः ◾️उगमः त्र्यंबकेश्वर, नाशिक (महाराष्ट्र). ◾️एकूण लांबी: ≈ 1,465 किमी (910 मैल). ◾️महत्त्वः ही महाराष्ट्रातील आणि दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी आहे. ◾️प्रवाहः महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांतून वाहून बंगालच्या उपसागराला मिळते. ◾️गोदावरी नदीला महाराष्ट्राची 'जीवनवाहिनी' असेही म्हटले जाते. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

महाराष्ट्रात सर्वाधिक लांबीची नदी खालीलपैकी कोणती आहे?
Anonymous voting

' पॉलिटी विथ पवार ' परीक्षेच्या शेवटच्या टप्प्यात तुमची पॉलिटी विषयाची संपूर्ण रिव्हीजन होणे गरजेचे आहे. आज संध्याकाळपासून 'र
' पॉलिटी विथ पवार ' परीक्षेच्या शेवटच्या टप्प्यात तुमची पॉलिटी विषयाची संपूर्ण रिव्हीजन होणे गरजेचे आहे. आज संध्याकाळपासून 'राज्यव्यवस्था व पंचायतराज'  रिव्हिजन आपल्या सुभाष पवार सरांसोबत सुरू होत आहे.. https://shorturl.at/CC86L वेळापत्रक सोबत जोडले आहे.. फी -1 रुपया ज्यांनी यापूर्वी RMP 7.0 घेतला आहे त्यांनी परत एक रुपया खर्च करू नका.. भेटू आज 5:00 वाजता लाईव्ह 🌱

🌏 जगातील सर्वात लांब नदी नाईल (Nile) आहे, जिची लांबी सुमारे ६,६५० किमी आहे ◾️ती आफ्रिका खंडातून वाहते। मात्र, पाणी वाहून नेण्याच्या क्षमतेनुसार (विसर्जनानुसार) अमेझॉन (Amazon) ही जगातील सर्वात मोठी नदी मानली जाते, जी दक्षिण अमेरिकेत वाहते 🛑 महत्त्वाचे मुद्दे: ◾️सर्वात लांब नदी: नाईल (६,६५० किमी) ◾️सर्वात मोठी नदी (पाण्याच्या प्रवाहाने):  अमेझॉन (दक्षिण अमेरिका) ◾️नाईल नदीचे मार्ग: युगांडा, दक्षिण सुदान, सुदान आणि इजिप्त ◾️अमेझॉन नदी: पेरू, कोलंबिया आणि ब्राझीलमधून वाहते ◾️काही मोजमापांनुसार, अमेझॉन ही जगातील सर्वात लांब नदी असल्याचा दावाही केला जातो, परंतु सामान्यतः नाईलला सर्वात लांब मानले जाते ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे?
Anonymous voting

🌏 गोंदिया जिल्ह्याला महाराष्ट्रातील "तलावांचा जिल्हा" म्हणून ओळखले जाते. ◾️पूर्वीच्या भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन गोंदिया जिल्हा निर्माण झाला, आणि दोन्ही जिल्ह्यांमध्ये मोठ्या संख्येने तलाव असल्याने गोंदियालाही हे टोपणनाव दिले जाते. ◾️येथे शेतीसाठी आणि सिंचनासाठी अनेक लहान-मोठे तलाव आहेत, ज्यामुळे या भागाला तलावांचा प्रदेश असेही म्हणतात 🛑गोंदिया जिल्ह्याविषयी मुख्य बाबी: ◾️तलावांचे प्रमाण: जिल्ह्यात हजारो लहान-मोठे तलाव (सुमारे ४,०५२ जलस्त्रोत) असून, विदर्भ प्रदेशातील २५% तलाव याच जिल्ह्यात आहेत ◾️प्रमुख तलाव/धरणे: काटी, चुलबंध, इटियाडोह, गोठणगाव ही काही प्रमुख धरणे/तलाव आहेत ◾️इतर ओळख: गोंदिया जिल्ह्याला "Rice City" (भाताचे शहर) म्हणूनही ओळखले जाते, कारण येथे तांदळाच्या अनेक गिरण्या आहेत ◾️पर्जन्यमान: येथे भरपूर पाऊस पडतो, ज्यामुळे सिंचनासाठी तलावांचा प्रभावी वापर होतो ✅ टीप: महाराष्ट्र राज्य परीक्षेत सहसा भंडारा जिल्ह्याला मुख्य "तलावांचा जिल्हा" मानले जाते, पण गोंदियाही त्यातच येतो ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखतात ?
Anonymous voting

🆘 यावर्षी हजारो पोलीस घडवणारी स्वप्न खाकी बॅच ❤️ यशस्वी मार्गदर्शक आणि अनुभवी शिक्षक म्हणजे यशाची हमी.... म्हणून निकाल बोलतो
🆘 यावर्षी हजारो पोलीस घडवणारी स्वप्न खाकी बॅच ❤️ यशस्वी मार्गदर्शक आणि अनुभवी शिक्षक म्हणजे यशाची हमी.... म्हणून निकाल बोलतो.. 👼नवीन संपूर्ण बॅच Live 🔴 👼आठवड्याला सराव टेस्ट 👼 प्रत्येक टेस्टला बक्षीस 👼 होमवर्क नोट्स 🔔 👼 Unlimited views 📹 🎤  नवीन/ जुन्या विद्यार्थ्यांसाठी Strategy 💡 कमी वेळेत जास्त गुणांची strategy 🤩मार्गदर्शक - विठ्ठल बडे  (पहिल्या प्रयत्नात PSI) 👮‍♂️ अनुभवी व तज्ञ् शिक्षक 📱 Batch link - ⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app 🔶 Whats app -⬇️ https://wa.me/919158585909 🤝 Batch आवडली नाही तर बॅच घेतल्यापासून 5 दिवसात सांगा.. संपूर्ण फी परत...🤝

"आरसा " चे स्त्रीलिंगी रूप ओळखा
Anonymous voting

चांदण्या रात्रीचा पंधरवडा या शब्दसमूहाचा योग्य शब्द निवडा.
Anonymous voting

दोघे उभयता चार्ही पाची ही विशेषणे विशेषनाच्या कोणत्या पोटप्रकारातील आहेत ?
Anonymous voting