MPSC Interview
Відкрити в Telegram
या चँनेल वरती आयोगाने घेतलेल्या सर्व परीक्षांच्या मुलाखतींच्या transcript उपलब्ध आहेत.मुलाखतीच्या तयारीस एक दिशा मिळावी इतकाच हेतु. - अभिजीत हजारे ( ना. तहसीलदार )
Показати більше7 289
Підписники
Немає даних24 години
Немає даних7 днів
Немає даних30 днів
Архів дописів
7 289
मेश्राम सर ...
1)कोठून आलात
2)mechanical इंजिनीरिंग करायला वडिलांनी सांगितले का ?
3)क्लास केला का ,घरीच अभ्यास केला
4)क्लास लावायला पैसे नव्हते का ?
5)force motors ला जॉब का केला ?
6)education loan ला किती टक्के व्याज होत ?
7)घटनेची मूलभूत संवरचना म्हणजे काय ?
8)9शेड्युल काय आहे ?
9)घटनेची पाने किती ?
10)इंग्लडची घटना लिखित का ?
माने सर ...
1)संविधाना समोरील आव्हाने सांग ?
2)कर्मचारी बोलतात कि प्रशासनात काम करणे चांगले नाही आता ,का ?
3)गुणात्मक आणि वेगवान ह्या दोन गुणांमध्ये काम करायला कोणाला निवडशील ?
4)तुमचीच निवड का करावी ?
दोर्जे सर ...
1)तहसीलदार dysp च्या वर का ?
2)तुम्ही फिट नाही का ?
3)महिलांवरती हल्ले होताय ,त्याच कारण काय ?
4)हल्ले कसे कमी होतील ?
......
तुम्ही येऊ शकता ...
परत मेश्राम सर ..
येताना नमस्ते ,पूर्ण मुलाखत मराठी ,मग शेवट "have a nice day "इंग्लिश मधून का ?
या तुम्ही 😊
7 289
Interview Prafulla Prabhakar Lokhande (B.E Mech) ABDO 2018
time 20 min
Meshram sir
Dorje sir (ips)
Kulkarni sir (Director tribals Nashik , IAS)
Meshram sir:
1.Kotun alat
2.Mechanical Engg. Ka ,college konta, college made kahi Reserch activity
3.Autonomus and government college made kahi teaching made ani baki differnce
4.Mechanical ch kahi Atavatay ka?
5.psedo force kay
6.coefficent of friction Kay n kashyavr depends ( mobile geun slope vr example sang)
7.mech cha BDO made use Kay (actual work made)
8.tumcha BDO dept ground level la changla kam nhi ?? 5-6 cross question ( dorje sirni killer smile dili)
9.collge made event head mhanun Kay kela.
10.old vehicles Astana Lok Navin ka get ahe,
11.old vehicles scrapping policy or law Kay.
Kulkarni sir:(cool person)
1.Abdo mhanun training made Kay chalu ahe
2.shrirampur made sugarcane jast ka
3.prasahant navin Kay Karnar
4.education made Navin Kay karnar
Dorje sir:
1.ACP 3rd preference ka
2.navin field made nako ka jayla bhiti vatte ka.
3.Development like karta tar Dy CEO 2 nd ka(Meshram sir)
3.socail media Kay
4.crime ka jast hotay sadhya.
5.social media chi help ka crime la.
Meshram sir :
1. Social media ativapar kasa stop karych.
2. Institutional level vr kahi karta yeil ka.
Ok ya tumhii..👍🏻
7 289
Priyesh Mahajan 1:25 to 1:45
1.कुठून आलात तुम्ही....
2.तुम्ही तर परत आलात....काल भाऊ आलेला का तुमचा interview la?
3.10th la kami marks ani 12th la jast ase ka?
4.DC कुठल्या पदावर काम करतात
तुम्हाला SDO का करावे
5.SDO office chya sarvसर्विसेस privatise karavyat ka?(too much grilling on PVT vs GOVT service)
तुला तुझी नोकरीच वाचवायचीच...म्हणून फुल्लPVT सर्विसेस नाही म्हणतोय तू
6.Railway privatisation je chalay tyavar kay mat ahe.
Second Panel Member:-
1.Pvt company ला काही सर्विसेस contract out केलेल्या आहेत and Govt office जवळ काही अधिकार आहेत असे examples सांगा.
2.MH तील Social Problems सांगा
3.Why should we select You.
4.आदिवासी लोकांच्या समस्या कुठल्या आहेत.
Third Panel Member:-
1.What is cyber crime?
2.Use of ur education in in policing with examples
3.how will u prevent crime through technology
at last Agian chairman...
1.ACST हे पद मोठे असताना तहसीलदार ऑपशन का दिला?
2.तुला पगारात काय फरक आहे माहिती आहे का?
7 289
निखिल खेमनर
पॅनल- गवई सर
1) कुठून आलात
2) सध्या काय करता
3)MFAS हे पद सोडून इकडे का
4) Budgate वर 2 मिनिटे बोला
विश्वास नांगरे पाटील
5) Privatization, Globalization, Liberalization काय आहे?
Gavai Sir
6) Air India चे Privatization व्हावे का ? हो किंवा नाही
Viswas Nangare Patil
मग असे करूया पोलिसांचे पण Privatization करूया
7) जर सर्वच bank चे privatization झाले तर तुमच्या गावामध्ये समजा ICICI ची शाखा बंद करायचे ठरले तर RBI काय करेल
IAS कुलकर्णी सर
8) 12 ला Science ला चांगले marks असताना इंजिनिअरिंग मेडिकल क्षेत्र सोडून Commerce ला admission का घेतले
9) MFAS पदा वर कधी Join झाला
10) तुम्हाला training मध्ये काय शिकवले?
11) झिरो अभिलेख व स्थायी आदेश संचिका काय आहे?
12)Maharashtra Budgate Manual शिकवलं का?
13) Budgate तयार करताना MFAS वाले बरेच काटकसर करायला सांगतात ?
तुम्ही तसेच कराल का?
14) तुम्ही एखाद्या विभागा चे Budgate तयार करत असताना काय बघाल ?
15) Deficit Financing काय आहे?
16) योग्य की अयोग्य ?
17) PPP, BOT, HAM काय आहे
18) टोल बंदी व्हावी का?
गवई सर
19) Tax Evasion लोक का करतात ?
20) शासकीय स्तरावरील कारण सांगा
21) Tax Evasion व Govt Facility यामध्ये काय संबंध आहे?
या निघू शकता तुम्ही
7 289
निखिल चव्हाण
पॅनल: श्री.मेश्राम सर+2 सदस्य
वेळ:18 मिनिट
1.B.tech का? Bsc agri का नाही केले
2.CBSE ला होता का मग इंग्लिश मेडिअम मध्ये शिकलात का
३.बास्केटबॉल रोज खेळता का?काही मेडल वगैरे आहे का?
4.तुमच्या डिग्री चा शेतकऱ्यांना काय उपयोग
5.शेतकरी तंत्रज्ञान स्वीकारत नाही मग अस काय केले पाहिजे(प्रॅक्टिकली सांगा बुकिश नको)
6.फॉर्म मध्ये कृषी मुलाखत असे मेंशन आहे त्याचे काय?(त्यानंतर TAO बद्दल काहीच विचारलं नाही)
7.मृद व जलसंधारण साठी शासनाच्या काय योजना आहेत ते सांगा
8.जलयुक्त शिवार विषयी सांगा 9.त्याची निगेटिव्ह मुद्दे किंवा नकारात्मक बाजू सांगा
10.गटशेती बद्दल नकारात्मक बाजू सांगा का मोठ्या प्रमाणावर यशस्वी नाहीये
11.गटशेती मध्ये ऍक्टिव्ह फॅक्टर व पॅसिव्ह फॅक्टर काय असतात
12.शेतकरी आत्महत्या एवढा ज्वलंत प्रश्न आहे का करतात आत्महत्या काय केले पाहिजे त्यासाठी
13.कर्जमाफी दिली पाहिजे की नाही ते सांगा
14.शेती परवडत नाहीच याच्याशी सहमत आहात का मग काय केले पाहिजे
15.तुम्ही कृषी पदवीधर आहेत मग शेती का नाही करत
16.किती आहे शेती मग घरी कोण करते
17.तुम्ही उपजिल्हाधिकारी झाल्यावर प्राधान्याने काय कराल
18.मागचे सरकार आणि आत्ताचे सरकार यांच्याविषयी काय वाटते काय फरक वाटतो.
धन्यवाद.
7 289
Vitthal Bade
Chairman - Gavai sir, वि. ना. पाटील other
Pharmacy नंतर एकदम m.a. ka केल?
External केल मग आम्ही काही विचारलं तर सांगता येईल का?
City state concept?
First city in the world.
प्लेटो चा सिद्धांत.
प्लेटो कुठला होता.
विचारवंताचे नाव सांगा. आवडते विचार विचारवंत.
महात्मा गांधीचे विचार सांगा.
गांधीजींचे स्वातंत्र मिळण्यात काय योगदान.
गांधीजींची पंचसूत्री.?
Difference between president system and parliamentary system.
भारताने संसदीय पद्धत का स्वीकारली.?
सामूहिक जबाबदारी चे तत्व काय आहे.
2G spectrum घोटाळा?
त्यात एका मंत्रावर का गुन्हा दाखल झाला.
सर्वांनी निर्णय घेतला होता तर सर्वावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे की नाही.
राज्यशास्त्र म्हणजे काय? निवडणुका किती वर्षांनी होतात.
5 वर्षांनी कोण कोणत्या होतात.
सावरकरांना भारत रत्ना द्यावा का. Controversy काय आहे.
तुम्हाला काय वाटतंय.
कोणते पुस्तके वाचलीत.
7 289
Punam dhingane
Gavai sir
1. MBA (finance ) mag ikdey ka?
2. "I think I'm '' meaning kye ahe
3.budget provisions sanga
4.LIC disinvestment decision Right /wrong, apan jar gharatil daginey vikley tar.
Nagre sir
1.Gambling ani betting madhil difference ,legalise karve ka?
2. Rummy legalise ahe ka?
3. Vidarbh vegla karava ka ?
4.Hobbies sanga
5.gold madhe invest karava ka land madhe
6.tumch investment plan sanga
7.tumchya quality Sanga
8.gold cha rate sanga
Mane sir
1. Dual accounting system kye ahe?prashasanat ka nahi?
2. Hiracrcy sanga revenue department chi
3.Talathi la English madhe kye mhantat
4.hinganghat ghatna kye ahe, tumchya nusar kye shiksha dili pahije
7 289
Panel Gawai sir
Vishwas nangare Patil sir
Other IAS sir
Why in administration
Cancer therapy
PHC reforms
Manodhairya yojana
Common service center
Efficiency in staff how will you improve it
Administration reforms
7 289
राज्यसेवा -२०१९ मुलाखत
दिनांक - ३ फेब्रुवारी २०२०
Gawai sir:
1. Graduation subjects.?
2. Topic of Project in graduation..
3. Types of irrigation
4. Greenhouse effect
5. Greenhouse gases
6.Global warming
Nagare patil sir:
7. Reasons behind onion inflation.
8.Marathwada is draught prone area still growing sugacane..is it ok, what do you think..?
9. Solutions required in such areas i. e. Draught prone areas
10. Kolhapur sangli flood.. Reasons
11. Can we get water from kolhapur sangli area to marathwada..? How..?
12. Hobby and any achievement.
3 member of panel:
13. Types of soil in Maharashtra
14. Which soil is most abundant in Maharashtra
15. Which personality in civil services is ur favorite.?
16. Recent technologies in agriculture
17. Small and margjnal farmers related problems.
