uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

JUMBO Study group

JUMBO Study group

Відкрити в Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Показати більше
3 642
Підписники
-424 години
-127 днів
-6030 днів
Архів дописів
Repost from My Pocket Study
MT Mumbai 08-03.pdf116.22 MB
08 бер 2025, 00:06

Repost from My Pocket Study
MT Pune 08-03.pdf45.97 MB
08 бер 2025, 00:06

Repost from My Pocket Study
+9
Loksatta-Mumbai 08-03.pdf30.15 MB
08 бер 2025, 00:06

Repost from My Pocket Study
+2
बेस्ट सेलर,रिझल्ट ओरिएंटेड 50,000 जंबो सिरीज बुक्स मधून मुंबई पोलीस भरती मध्ये जशास तसे प्रश्न... मागील १० वर्षापासून सर्वात जास्त रिझल्ट ओरिएंटेड असणारे एकमेव पुस्तक. विश्वास बसत नसेल तर वरील डेमो ट्रेलर pdf एकदा नक्की बघाच👆
07 бер 2025, 08:53

Repost from My Pocket Study
🚨 मागील 10 वर्षापासून पोलीस भरती टॉपर्सनी नावाजलेले रिझल्ट ओरिएंटेड नंबर 1 पुस्तक, 40,000 जंबो,45000 जंबो पुस्तकाची नवीन सर्
🚨 मागील 10 वर्षापासून पोलीस भरती टॉपर्सनी नावाजलेले रिझल्ट ओरिएंटेड नंबर 1 पुस्तक, 40,000 जंबो,45000 जंबो पुस्तकाची नवीन सर्वोत्तम 13 वी यशस्वी आवृत्ती 50,000 जम्बो भाग 1 व 50,000 जम्बो भाग 2 सर्वत्र महाराष्ट्रात उपलब्ध झालेले आहे. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ❤️ पोलीस भरतीत या पुस्तकाला पुढील सर्वच गुणात पर्याय नाही.❤️ मार्केटमधील एकमेव 👇👇 📌सर्वात जास्त पेजेस- 1,824 सर्वात मोठे पुस्तक 📌सर्वात जास्त वजन- 3 kg पेक्षा जास्त. 📌सर्वात जास्त प्रश्न- 20 वर्षातील प्रश्न समावेश असणारे मार्केटमध्ये एकमेव पुस्तक 📌वारंवार परीक्षेत रिपीटेड होणारे प्रश्नाचे लेखी व व्हिडिओ दोन्ही पद्धतीने स्पष्टीकरण 📌 दरवर्षी सर्वात जास्त परीक्षेत प्रश्न येणारे पुस्तक (याचा पुरावा पुस्तकात स्वतः रिपीटेड प्रश्न विभागात पाहा.) 📌 प्रत्येक प्रश्नाचे त्याच्या महत्त्व कमी महत्वानुसार 5 स्टार ते 1 स्टार रेटिंग स्मार्ट वर्गीकरण असणारे एकमेव पुस्तक 📌पोलीस भरतीचे मार्केटमधील एकमेव सर्वात मोठे, सर्वात दर्जेदार, सुटसुटीत, ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ❤️वरील सर्व गुणांची पडताळणी आपण स्वतः मार्केटमधील इतर पुस्तकांशी करूनच पुस्तक घेऊ शकता, कारण आम्ही प्रमोशन साठी दिशाभूल फेक बक्षिस योजना राबवत नाहीत तर, आमच्या पुस्तकात असणारा प्रत्यक्ष पुरावा, क्वालिटी व दरवर्षीचा रिपीटेड प्रश्न रिझल्ट बोलतो. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🧿 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक https://bit.ly/3PaePPw 🔥50,000 जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक डेमो ट्रेलर व्हिडिओ https://www.youtube.com/live/OzP_Nd6u_j8?si=rplt11pRj-dbZpOO 🚨 डेमो कॉपी/अधिक माहिती व्हॉट्सअप लिंक https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 भारती प्रकाशन पुणे व्हॉट्सअप ☎️ 9552976452
07 бер 2025, 08:53

Repost from My Pocket Study
🔰उत्कृष्ट कारकिर्दीनंतर शरथ कमल यांनी निवृत्तीची घोषणा केली 🔹भारताचा पाच वेळा ऑलिंपियन आणि १० वेळा राष्ट्रीय टेबल टेनिस विज
🔰उत्कृष्ट कारकिर्दीनंतर शरथ कमल यांनी निवृत्तीची घोषणा केली 🔹भारताचा पाच वेळा ऑलिंपियन आणि १० वेळा राष्ट्रीय टेबल टेनिस विजेता अचंता शरथ कमल यांनी चेन्नई येथे डब्ल्यूटीटी स्टार स्पर्धकासोबत निवृत्तीची घोषणा केली आहे. 🔸४२ वर्षांचा कमल, भारताचा अव्वल क्रमांकाचा पुरुष एकेरीचा खेळाडू, सध्या WTT क्रमवारीत ४२ व्या स्थानावर आहे. 🔹२००४ मध्ये त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि पीव्ही सिंधूसोबत पॅरिस २०२४ ऑलिंपिकमध्ये भारताचा ध्वजवाहक होण्याचा मान त्यांना मिळाला.
07 бер 2025, 08:51

Repost from My Pocket Study
✨ विधानसभा, संसदेत युवकांना बोलण्याची संधी. माय भारत पोर्टलवर 9 मार्चपर्यंत करा अर्ज.
✨ विधानसभा, संसदेत युवकांना बोलण्याची संधी. माय भारत पोर्टलवर 9 मार्चपर्यंत करा अर्ज.
07 бер 2025, 08:51

Repost from My Pocket Study
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1161 जागांसाठी भरती शैक्षणिक पात्रता :- कॉन्स्टेबल/स्वीपर :- 10वी उत्तीर्ण उर्वरित पदे :- 10वी उत्तीर्ण & ITI वयाची अट :- 01 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत रोजगार सल्लागार Fee :- General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM:फी नाही] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 03 एप्रिल 2025 Apply Link :- https://cisfrectt.cisf.gov.in/ ✍https://t.me/mahaparikshagov
07 бер 2025, 08:48

Repost from My Pocket Study
FDI गुंतवणूक 👆👆
FDI गुंतवणूक 👆👆
07 бер 2025, 08:44

Repost from My Pocket Study
सिंहगणना एवढी महत्त्वाची का आहे?
सिंहगणना एवढी महत्त्वाची का आहे?
07 бер 2025, 08:44

Repost from My Pocket Study
हायपरलूप म्हणजे काय 👆👆
हायपरलूप म्हणजे काय 👆👆
07 бер 2025, 08:44

Repost from My Pocket Study
देशाच्या पहील्या विधी सचिवपदी अंजू राठी-राणा..
देशाच्या पहील्या विधी सचिवपदी अंजू राठी-राणा..
07 бер 2025, 08:44

Repost from My Pocket Study
महाराष्ट्र पाचवा वित्त आयोग शिफारशी अध्यक्ष - विश्वनाथ गिरिराज कालावधी – 2020-2025
महाराष्ट्र पाचवा वित्त आयोग शिफारशी
अध्यक्ष - विश्वनाथ गिरिराज कालावधी – 2020-2025
07 бер 2025, 08:44

Repost from My Pocket Study
🔸MAHAGENCO जाहिरात ▪️पद - निम्न स्तर लिपिक (वित्त व लेखा) ▪️पात्रता - वाणिज्य शाखेतील पदवी ▪️एकूण जागा - 260 ---------------
🔸MAHAGENCO जाहिरात ▪️पद - निम्न स्तर लिपिक (वित्त व लेखा) ▪️पात्रता - वाणिज्य शाखेतील पदवी ▪️एकूण जागा - 260 --------------------------------------------- 💁‍♂
06 бер 2025, 22:43

Repost from My Pocket Study
+9
Loksatta-Mumbai 07-03.pdf32.36 MB
06 бер 2025, 22:42

Repost from My Pocket Study
🔸 महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठा,वर्धाला मिळाल्या पहिल्या महिला कुलगुरू. कुमुद शर्मा सध्या दिल्ली विद्यापीठ आण
🔸 महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठा,वर्धाला मिळाल्या पहिल्या महिला कुलगुरू. कुमुद शर्मा सध्या दिल्ली विद्यापीठ आणि साहित्य अकादमीमध्ये प्राध्यापक आहे
06 бер 2025, 22:41

Repost from My Pocket Study
🔸सहकार बँक भरती प्रक्रियेकरिता नियुक्त कंपनीची चौकशी करण्याबाबत
+1
🔸सहकार बँक भरती प्रक्रियेकरिता नियुक्त कंपनीची चौकशी करण्याबाबत
06 бер 2025, 22:41

Repost from My Pocket Study
राज्यसेवा 2023  • पूर्व परीक्षा - 4 जून 2023 • अंतिम उत्तरतालिका - 18 जुलै 2023 • सुधारित जाहिरात - 23 ऑगस्ट 2023 • पूर्व परीक्षा निकाल - 06 सप्टेंबर 2023 अराजपत्रित गट-ब 2023 • पूर्व परीक्षा - 30 एप्रिल 223 • अंतिम उत्तरतालिका - 7 जून 2023 • पूर्व परीक्षा निकाल - 23 ऑगस्ट 2023
06 бер 2025, 22:41

Repost from My Pocket Study
♦️राज्यसेवा 2023  👉 पूर्व परीक्षा - 4 जून 2023 👉 अंतिम उत्तरतालिका - 18 जुलै 2023 👉 सुधारित जाहिरात - 23 ऑगस्ट 2023 👉 पूर्व परीक्षा निकाल - 06 सप्टेंबर 2023 ♦️👉अराजपत्रित गट-ब 2023 👉पूर्व परीक्षा - 30 एप्रिल 223 👉अंतिम उत्तरतालिका - 7 जून 2023 👉 पूर्व परीक्षा निकाल - 23 ऑगस्ट 2023
06 бер 2025, 22:41

Repost from My Pocket Study
♦️ आशियाई सिंहांची मे महिन्यात गणना... 🔸 राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या बैठकीत पंतप्रधानांची घोषणा... 🔸 पंतप्रधान नरेंद्र मोदी
♦️ आशियाई सिंहांची मे महिन्यात गणना... 🔸 राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या बैठकीत पंतप्रधानांची घोषणा... 🔸 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी जागतिक वन्यजीव दिनानिमित्त (03 मार्च) गिर येथील वन्यजीव अभयारण्यात भ्रमंती केली. 🔸 मे 2025 मध्ये आशियाई सिंहांच्या 16 व्या गणनेचा अंदाज घेण्यात येणार आहे. केंद्रीय वन्यजीव मंडळाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली. 🔸 जागतिक वन्यजीव दिनानिमित्त राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची सातवी बैठक गुजरातमधील जुनागड येथे आयोजित करण्यात आली. ♦️ राष्ट्रीय वन्यजीव मंडळाचे अध्यक्ष पंतप्रधान मोदी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. 🔸 तामिळनाडूतील कोइम्बतूर येथे मानव-वन्यजीव संघर्ष व्यवस्थापनासाठी उत्कृष्टता केंद्र ‘सॅकॉन’ची स्थापना करण्याची घोषणा केली. ♦️ राष्ट्रीय वन्यजीव मंडळ ही वन्यजीव संरक्षणाबाबत सरकारला सल्ला देणारी एक वैधानिक संस्था आहे. 🔸 यात लष्करप्रमुखासह विविध राज्यांचे प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था असे ४७ सदस्य असतात.
06 бер 2025, 22:41