JUMBO Study group
Відкрити в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Показати більше3 636
Підписники
-524 години
-177 днів
-6230 днів
Архів дописів
3 635
Repost from JUMBO Study group
https://www.youtube.com/live/1PjB-R0Fcv8?si=loi1AUACIh-mnDNm
Police bharti new book demo video
06 трав 2024, 07:21
3 635
+2
🔥 प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध…
🤩🤗बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर*❤️🔥 *666 जम्बो पोलीस भरती ऑल PYQ स्मार्ट बुक FULLY UPDATED EDITION* मार्केट मध्ये सर्व प्रमुख बुक स्टॉलवर उपलब्ध झाले आहे*👌👌✅✅
👉स्पर्धा परीक्षा क्षेत्रात आज प्रयंत सर्वात जास्त पोलीस भरती लेखी परीक्षेत PYQ प्रश्नाचे सरासरी 90% प्रश्नांचे रिपीटेशन या पुस्तकातून होत असते
🛑 *हे केवळ साधे बुक नाही तर स्मार्ट बुक आहे*.
🔷 *नवीन पूर्णतः सुधारित लेटेस्ट 17 वी आवृत्ती 2024*
📚 *पुस्तक नव्हे गर्दीतून वर्दीत जाण्याचा यशोमार्ग.*
🔹मागील वर्षामध्ये *महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका सखोल विश्लेषण बुक म्हणून नावारूपास प्रसिद्ध*
⛑️प्रत्येक प्रश्नाचे व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण*
⭐️ *2004-2018 भाग-1* पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच
🔼43 - *2018 च्या प्रश्नपत्रिका*
🔼57- *2017 च्या प्रश्नपत्रिका*
🔼55- *2016 च्या प्रश्नपत्रिका*
🔼50 - *2014 च्या प्रश्नपत्रिका*
🔼28 - *2013 च्या प्रश्नपत्रिका*
🔼34- *2011 च्या प्रश्नपत्रिका*
🔼33- *2004 ते 10 च्या प्रश्नपत्रिका*
🔼230- *सराव टेस्ट*
⭐️ *2019-2023भाग-2* पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच
🔼80 - *2023 च्या प्रश्नपत्रिका*
🔼04- *2022 च्या प्रश्नपत्रिका*
🔼58- *2021च्या प्रश्नपत्रिका*
🔼230- *संभाव्य सराव टेस्ट रँकसह*
🔥 *मागील सलग 10 वर्षामध्ये* या पुस्तकातील *सरासरी 70% ते 99% प्रश्न जसेच्या तसे / त्यावर आधारित प्रश्न आले होते व यापुढे येणारच.*.
🥰 *सर्व गणित व बुद्धिमत्ता प्रश्नांची Shortcut Tricks* सह स्पष्टीकरणे.
🤩 मागील *20 वर्षातील झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका* असणारे एकमेव पुस्तक.
🔷सोबत आगामी *संपूर्ण 2024-25* वर्षभरातील *डेली चालू घडामोडी Updates व डेली सराव प्रश्नसंच स्मार्ट QR कोड* तंत्रज्ञान मार्फत *चक्क मोफत*...😃🙈
🔶 *ऑनलाइन ऑर्डर लिंक*
666+ जम्बो भाग -1
https://bit.ly/3QlUcky
666+ जम्बो भाग -2
https://bit.ly/3Jyj2ty
🧿 डेमो पोलीस भरती 666+ JUMBO SMART BOOK स्ट्रेटेजी व्हिडिओ
https://www.youtube.com/live/1PjB-R0Fcv8?si=loi1AUACIh-mnDNm
📚 *डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक*
https://wa.me/message/IGFG6P3TK44WH1
🚔किमान यातील प्रश्नपत्रिका सोडवणे शक्य नाही झाले तर आपली पोस्ट पक्की करण्यासाठी एकदातरी नक्की वाचून घ्याव्यात
*संपर्क*
*भारती प्रकाशन पुणे*
*मो. 9767165594*
06 трав 2024, 07:21
3 635
Repost from My Pocket Study
OFFER🔥🔥 OFFER🔥🔥
🔥🔥पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी 100 ऑनलाईन मॉकटेस्ट मोफत कशा मिळवाव्यात ? 🤷♀
https://youtu.be/asr2PuqBMaA?si=7aFBg598KXYZAcJ3
https://youtu.be/asr2PuqBMaA?si=7aFBg598KXYZAcJ3
📌 पोलीस भरतीच्या नवीन अभ्यासक्रमानुसार,
🔺100 प्रश्नांची एक टेस्ट असेल.
🔺अशा एकूण 100 सराव टेस्ट चा समावेश.
👁🗨 पेपर सोडविल्यानंतर त्याचा रिझल्ट व उत्तरे डिटेल्स विश्लेषणासह पाहता येईल.
🛜तुम्हाला ऑल महाराष्ट्र लिडरबोर्ड वरती तुमचा स्वतःचा रॅंक पाहता येईल.
🧿गुगल प्ले स्टोअरवरून MY POCKET STUDY हे APP डाऊनलोड कसे करावे ?
यासाठी वरील संपूर्ण व्हिडिओ पाहा.
➡️ व्हॉट्सअप लिंक ➡️
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1
🌐 MY POCKET STUDY ॲप लिंक🔜
https://play.google.com/store/apps/details?id=com.bhartiprakashan.app
👆पोलीस भरती तयारी करणाऱ्या आपल्या मित्रांना / नातेवाईकांना नक्की शेअर करा. 🙏
SHARE
06 трав 2024, 07:21
3 635
Repost from My Pocket Study
Introduction to Constitutions 03 Directive Principles.pdf1.37 KB
06 трав 2024, 07:06
3 635
5468. किती गीगा वॅट भारताची सौर ऊर्जा निर्मिती ची क्षमता आहे?
06 трав 2024, 06:57
3 635
5467. कसोटी क्रिकेट मध्ये भारतीय संघाविरुद्ध सर्वाधिक 10 शतके झळवण्याचा विक्रम कोणत्या खेळाडूने केला आहे?
06 трав 2024, 06:57
3 635
5466. देशातील शेतकऱ्यांना किती लाख कोटी कर्ज 2023-24 आर्थिक वर्षात बँकांनी वाटप केले आहे?
06 трав 2024, 06:57
3 635
5465. जगभरातील किती टक्के शेतातील मातीत पोटॅसियमची कमतरता एडीनबर्ग विद्यापीठ लंडन यांच्या संशोधनानुसार आहे?
06 трав 2024, 06:57
3 635
5464. पहिल्या इलेक्ट्रिक रेल्वे चे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे?
06 трав 2024, 06:57
3 635
5463. कोणत्या कंपनीचे जगात भागभांडवल सर्वात जास्त आहे?
06 трав 2024, 06:57
3 635
5462. कोणत्या भाषेसाठी रामभद्राचार्य यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे?
06 трав 2024, 06:57
3 635
5461. आर अश्विन हा कितवा भारतीय गोलंदाज ठरला ज्याने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी क्रिकेट मध्ये 100 बळी पूर्ण केले?
06 трав 2024, 06:57
3 635
♦️महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे पाचवे ई-न्युजलेटर (1 जानेवारी ते 31 मार्च 2024) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
➡️अंक- 5
06 трав 2024, 04:24
