JUMBO Study group
Відкрити в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Показати більше3 642
Підписники
-424 години
-127 днів
-6030 днів
Архів дописів
3 642
Repost from My Pocket Study
Loksatta-Mumbai 27-02.pdf20.52 MB
27 лют 2025, 00:06
27 лют 2025, ~03:38
3 642
Repost from My Pocket Study
🌏 अमेरिकेच्या नागरिकत्वासाठी ट्रम्प यांचा ५ दशलक्ष डॉलर्सचा 'गोल्ड कार्ड' व्हिसा
🌹ट्रम्प यांनी EB-5 कार्यक्रमाऐवजी ५ दशलक्ष डॉलर्सचा 'गोल्ड कार्ड' व्हिसाची घोषणा केली, ज्यामुळे श्रीमंत गुंतवणूकदारांना अमेरिकन नागरिकत्वाचा मार्ग उपलब्ध झाला.
🌹सध्याच्या EB-5 कार्यक्रमात, ज्यासाठी अमेरिकन नोकऱ्या निर्माण करण्यासाठी $800K-$1.05M गुंतवणूक आवश्यक आहे, तो फसवणूक आणि गैरवापरामुळे टीकेला सामोरे जात आहे.
नवीन व्हिसाचा उद्देश उच्च-निव्वळ संपत्ती असलेल्या
🌹व्यक्तींना आकर्षित करणे आहे, ज्यामुळे आर्थिक गुंतवणुकीद्वारे ग्रीन कार्ड विशेषाधिकार दिले जातात.
26 лют 2025, 23:12
3 642
Repost from My Pocket Study
🌏 २०२५ च्या बुकर लॉन्गलिस्टमध्ये बानू मुश्ताक यांचे 'हार्ट लॅम्प'
🌹बानू मुश्ताक यांचा 'हार्ट लॅम्प' हा लघुकथा संग्रह २०२५ च्या आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारासाठी यादीत समाविष्ट झालेला पहिला कन्नड साहित्यिक ग्रंथ ठरला आहे.
🌹दीपा भास्थी यांनी अनुवादित केलेले हे पुस्तक दक्षिण भारतातील उपेक्षित मुस्लिम समुदायांवर प्रकाश टाकते.
🌹कन्नड साहित्यासाठी एक ऐतिहासिक टप्पा ठरणाऱ्या, विनोदी, जिवंत आणि भावनिकदृष्ट्या शक्तिशाली कथाकथनाचे न्यायाधीशांनी कौतुक केले.
26 лют 2025, 23:12
3 642
Repost from My Pocket Study
🌏 आरबीआयने नागरी सहकारी बँकांसाठी कर्ज मर्यादा वाढवली..
🌹आरबीआयने शहरी सहकारी बँकांसाठी (यूसीबी) लहान कर्जाची मर्यादा प्रति कर्जदार ₹३ कोटी पर्यंत वाढवली आहे.
🌹नवीन विवेकी नियमांनुसार, युसीबींनी ३१ मार्च २०२६ पर्यंत ५०% कर्जे ही लघु मूल्याची कर्जे असल्याची खात्री करावी.
🌹रिअल इस्टेट आणि गृहनिर्माण क्षेत्रातील गुंतवणूक एकूण मालमत्तेच्या १०% पर्यंत मर्यादित आहे, प्राधान्य क्षेत्रातील कर्जासाठी मर्यादा आहेत.
26 лют 2025, 23:12
3 642
Repost from My Pocket Study
+1
♦️👉स्वारगेट बस स्टॅण्ड हे बस स्टॅण्ड की वेश्याव्यावसायाचा नवीन अड्डा?
♦️👉काल एका 26 वर्षीय युवतीवरती पहाटे 5.30 वाजता बलात्कार झाल्यानंतर सर्व माहिती उजेडात आली
♦️👉पुण्यात राहणाऱ्या मुलींनो स्वतःची काळजी घ्या🙏🙏🙏
♦️👉Join- https://t.me/mahaparikshagov
26 лют 2025, 23:05
3 642
Repost from My Pocket Study
पेटंट चे मुख्यालय पूर्वी मुंबईमध्ये होते आता दिल्लीमध्ये ट्रान्सफर करण्यात आले.
बौद्धिक संपदा हक्क याबाबत असलेले पेटंट देण्यासाठी मुंबई येथे हे कार्यालय मागील 50 वर्षापासून कार्यरत होते
भारतात पेटंट कायदा, 1970 मध्ये करण्यात आला आहे.
26 лют 2025, 23:01
3 642
Repost from My Pocket Study
आरोग्य विभागात पदभरतीसाठी राज्यात लवकरच नवीन आकृतिबंध
26 лют 2025, 23:01
3 642
Repost from My Pocket Study
मराठी भाषा गौरव दिवस आणि मराठी राजभाषा दिवस हे दोन दिवस पूर्णपणे वेगवेगळे आहेत...
त्याचा फरक खाली देतोय.... 👍
मराठी भाषा गौरव दिन २७ फेब्रुवारीलाच का साजरा केला जातो?
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी साहित्यिक वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या जयंतीच्या निमित्ताने २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषेचं संवर्धन आणि गौरव करणं हे या दिवसाचं मुख्य औचित्य आहे. तसंच कुसुमाग्रज यांच्या स्मृतींनाही उजाळा दिला जातो. एखाद्या कवीच्या जयंतीच्या दिवशी मराठी भाषा गौरव दिन साजरं करणारं महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. मराठी भाषा गौरव दिन कुसुमाग्रजांच्या जयंती दिनीच साजरा केला जातो कारण या भाषेसाठीचं कुसुमाग्रज यांचं योगदान खूप मोठं आहे. मराठी भाषा ही ज्ञानभाषा व्हावी यासाठी कुसुमाग्रजांनी मोलाचे प्रयत्न केले. त्यामुळे त्यांच्या जयंतीचं औचित्य साधून २७ फेब्रुवारीलाच मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. २०१३ पासून २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.
मराठी राजभाषा दिन म्हणजे काय?
मराठी राजभाषा दिन १ मे रोजी साजरा केला जातो. यामागे एक विशेष कारण आहे. १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. मराठी या भाषेला याच दिवशी राजभाषा म्हणून मान्यता मिळाली. त्यानंतर वसंतराव नाईक सरकारने १९६५ मध्ये १ मे हा मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा करावा हा ठराव मांडला.यासंदर्भातला अधिनियम ११ जानेवारी १९६५ रोजी प्रसिद्ध करण्यात आला. १९६६ पासून तो अंमलात आला. तेव्हापासून म्हणजेच १ मे १९६६ पासून अर्थात मागच्या ५९ वर्षांपासून १ मे या दिवशी मराठी राजभाषा दिवस साजरा करण्यात येतो.
धन्यवाद.... 🙏
26 лют 2025, 22:39
3 642
Repost from My Pocket Study
मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो..
मातृभाषेचा गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय दिनांक २१ जानेवारी, २०१३ रोजी घेण्यात आला.
सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.... 🙏🙏
26 лют 2025, 22:39
3 642
Repost from My Pocket Study
✉️ भारतीय डाक विभाग भरती
📲 पदाचे नाव :- ग्रामीण डाक सेवक
🔖 एकूण पदे :- 21,413 [महाराष्ट्रासाठी :- 1498 पदे]
🤳 अर्ज शुल्क :- 100 रुपये ( महिला, SC/ST, PWD, आणि तृतीयपंथी महिलांसाठी शुल्क नाही )
🎓 शैक्षणिक पात्रता :- मान्यताप्राप्त बोर्डाकडून 10 वी उत्तीर्ण [गणित आणि इंग्रजी विषयात उत्तीर्ण असणे आवश्यक]
🔖 वयोमर्यादा :- 18 ते 40 वर्ष
🗓 अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 3 मार्च 2025
🧑💻 Apply Link :-
https://indiapostgdsonline.gov.in/
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
❤️ㅤ 📥ㅤ ✈️ 🙏 🔔
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ ᵏⁱⁿᵈˡʸ ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- https://t.me/mahaparikshagov
26 лют 2025, 21:35
3 642
Repost from My Pocket Study
आरोग्य विभागात पदभरतीसाठी राज्यात लवकरच नवीन आकृतिबंध
26 лют 2025, 21:34
3 642
🧿उघडा डोळे बघा नीट 🙈
50,000 जंबो सिरीज बुक्स मधून मुंबई पोलीस भरती मध्ये जशास तसे प्रश्न...
मागील १० वर्षापासून सर्वात जास्त रिझल्ट ओरिएंटेड असणारे एकमेव पुस्तक.
विश्वास बसत नसेल तर वरील डेमो ट्रेलर pdf एकदा नक्की बघाच👆
26 лют 2025, 02:00
3 642
🚨मागील सतत 10 वर्षांपासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्टसेलर पुस्तक 📚
🍎 पोलीस भरतीचे मार्केटमधील एकमेव सर्वात मोठे, सर्वात दर्जेदार, सुटसुटीत, पद्धतशीर मांडणी असणारे विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी वाढविणारे भारती प्रकाशन पुणे यांचे 40,000 जंबो,45000 जंबो पुस्तकाची नवीन सर्वोत्तम 13 वी यशस्वी आवृत्ती 50,000 जम्बो भाग 1 व 50,000 जम्बो भाग 2 सर्व महाराष्ट्रात उपलब्ध झालेले आहे.🚨
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
❤️ पोलीस भरतीत या पुस्तकाला पुढील सर्वच गुणात पर्याय नाही.❤️
मार्केटमधील एकमेव 👇
📌सर्वात जास्त पेजेस- 1,824.
📌सर्वात जास्त वजन- 3 kg पेक्षा जास्त.
📌सर्वात जास्त प्रश्न- 20 वर्षातील प्रश्न समावेश असणारे मार्केटमध्ये एकमेव पुस्तक
📌वारंवार परीक्षेत रिपीटेड होणारे प्रश्नाचे लेखी व व्हिडिओ दोन्ही पद्धतीने स्पष्टीकरण
📌मागील 10 वर्षापासून पोलीस भरती टॉपर्सनी नावाजलेले रिझल्ट ओरिएंटेड नंबर 1 पुस्तक
📌 दरवर्षी सर्वात जास्त परीक्षेत प्रश्न येणारे पुस्तक (याचा पुरावा पुस्तकात स्वतः रिपीटेड प्रश्न विभागात पाहू शकता.)
📌 प्रत्येक प्रश्नाचे त्याच्या महत्त्व कमी महत्वानुसार 5 स्टार ते 1 स्टार रेटिंग स्मार्ट वर्गीकरण असणारे एकमेव पुस्तक
📌 जे परीक्षेत विचारले जाते,तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते.📚
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🍐50000 जम्बो- भाग 1- GK व मराठी -960 पेजेस
🍐50000 जम्बो-भाग 2 - अंकगणित व बुद्धिमत्ता - 864 पेजेस
🔥एकूण- 1,824 पेजेस सर्वात मोठे पुस्तक
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
❤️वरील सर्व गुणांची पडताळणी आपण स्वतः मार्केटमधील इतर पुस्तकांशी करूनच पुस्तक घेऊ शकता, कारण आम्ही प्रमोशन साठी दिशाभूल फेक बक्षिस योजना राबवत नाहीत तर, आमच्या पुस्तकात असणारा प्रत्यक्ष पुरावा, क्वालिटी व दरवर्षीचा रिपीटेड प्रश्न रिझल्ट बोलतो.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🧿 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक
https://bit.ly/3PaePPw
🔥 डेमो 50,000 जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक डेमो ट्रेलर व्हिडिओ 👇
https://www.youtube.com/live/OzP_Nd6u_j8?si=rplt11pRj-dbZpOO
🚨 डेमो कॉपी/अधिक माहिती व्हॉट्सअप लिंक
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1
भारती प्रकाशन पुणे
व्हॉट्सअप
☎️ 9552976452
26 лют 2025, 02:00
3 642
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
+1
♦️क्लर्क निकालासोबत BMC ने Normalisation चा Batch_Wise डेटा दिला आहे.
BMC GML अजून आली नसली तरी क्लर्क मधील टॉपर यशस्वी उमेदवारांचे अभिनंदन.💐
25 лют 2025, 08:24
