uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

JUMBO Study group

JUMBO Study group

Відкрити в Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Показати більше
3 634
Підписники
-524 години
-177 днів
-6230 днів
Архів дописів
खालील उद्गारवाचक वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा. किती सुंदर आहे तिचे अक्षर!
Anonymous voting
20 квіт 2024, 02:21

मारुती उद्योग लिमिटेड हे________चे एक उदाहरण आहे.
Anonymous voting
20 квіт 2024, 02:21

विरुद्धार्थी शब्द ओळखा. 'हानी'
Anonymous voting
20 квіт 2024, 02:21

खालीलपैकी कोणते साधित क्रियापद नाही?
Anonymous voting
20 квіт 2024, 02:21

खालील वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखा. आषाढीची वारी झाली आणि दिंड्या पताका घेऊन वारकरी परतीच्या पावलाने निघाले.
Anonymous voting
20 квіт 2024, 02:21

खालील वाक्यातील विशेषण ओळखा. पाऊस पडल्यामुळे रान हिरवेगार झाले आहे.
Anonymous voting
20 квіт 2024, 02:21

खालील वाक्याचा प्रकार ओळखा. मला एलन वॉकर चे संगीत आवडते.
Anonymous voting
20 квіт 2024, 02:21

खालील मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या (?) जागी येऊ शकेल, अशी संख्या दिलेल्या पर्यायांमधून निवडा 13, 25, 51, 101, 203, ?
Anonymous voting
20 квіт 2024, 02:21

एक पद गव्हाळ असलेली शृंखला दिली आहे. दिलेल्यापैकी अचूक पर्याय निवडा जो शृंखलेस पूर्ण करेल. ICG, LFJ, OIM, ? , UOS
Anonymous voting
20 квіт 2024, 02:21

एका दुकानदाराच्या दुकानात 2,400 किलो धान्य होते. पहिल्या आठवड्यात त्याने 10% धान्य विकले आणि दुसऱ्या आठवड्यात त्याने उर्वरित धान्यापैकी 10% विकले. दोन आठवड्यानंतर त्याच्याकडे उरलेल्या धान्याचे वजन किती असेल ?
Anonymous voting
20 квіт 2024, 02:21

'रहाटी' शब्दाचा समानार्थी शब्द शोधा.
Anonymous voting
20 квіт 2024, 02:21

'एन्कीच्या राज्यात' या कादंबरीचे लेखक कोण आहेत ?
Anonymous voting
20 квіт 2024, 02:21

"लायसन्स नसताना वाहन चालवीत असलेल्या स्वातीने जेव्हा पोलिसाला पाहिले तेव्हा खूपच घाबरली" स्वातीची मनस्थिती व्यक्त करणारा वाक्यप्रचार शोधा.
Anonymous voting
20 квіт 2024, 02:21

'विपुल' या शब्दाचा समानधर्मी पर्याय कोणता आहे ?
Anonymous voting
20 квіт 2024, 02:21

'ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू.' वाक्यातील अलंकार शोधा.
Anonymous voting
20 квіт 2024, 02:21

सीमा कडे बोट दाखवत एक माणूस म्हणाला, "ती माझ्या आईची नात आहे आणि मला एकही भावंड नाही." मग सीमाचे त्या माणसाशी काय नाते आहे ?
Anonymous voting
20 квіт 2024, 02:21

जर '+' म्हणजे '÷' , '×' म्हणजे ' -', '÷' म्हणजे '+' आणि '-' म्हणजे '×' असेल, तर खालील समीकरणात प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय येईल ? 25 × 52 + 13 - 4 ÷ 24 = ?
Anonymous voting
20 квіт 2024, 02:21

रेन हा शॉनपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. 8 वर्षानंतर रेन आणि शॉनच्या वयाचे गुणोत्तर 4: 3 असेल. तर शॉनचे सध्याचे वय किती असेल ?
Anonymous voting
20 квіт 2024, 02:21

18 माणसे 10 दिवसात एका इमारतीसाठी सीमा भिंत बांधू शकतात. त्यांनी 4 दिवस काम केल्यानंतर, त्यानंतर 4 दिवसात काम पूर्ण करण्यासाठी आणखी किती पुरुषांना कामावर ठेवले जाईल ?
Anonymous voting
20 квіт 2024, 02:21

एक पद गहाळ असलेली शृंखला दिली आहे. दिलेल्यापैकी अचूक पर्याय निवडा जो शृंखलेस पूर्ण करेल. PJM, TNQ, WQT, YSV, ?
Anonymous voting
20 квіт 2024, 02:21