JUMBO Study group
Відкрити в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Показати більше4 007
Підписники
-124 години
-87 днів
-5930 день
Архів дописів
4 007
Repost from वर्तमान निर्णय
👉 *वरील दोन्ही गोष्टींचा ॲक्सेस काॅम्बो ऑफर-*
📌 *GPAY No- 9767165594*
👉 वर 99/- पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका.
🚨आजच जॉइन करा व *आपल्या स्वप्नातील वर्दीचे स्वप्न* साकार करा.
*व्हॉट्सअप हेल्पलाईन लिंक-*
wa.me/919552976452
4 007
Repost from वर्तमान निर्णय
महत्वाचे -
राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी हंसराज अहीर यांच्या जागी “साध्वी निरंजन ज्योती” यांची नियुक्ती..
भारतीय घटनेतील कलम ३३८ ब नुसार हा आयोग कार्यरत असुन ही एक घटनात्मक संस्था आहे.
धन्यवाद 🙏
4 007
Repost from वर्तमान निर्णय
🚨चौथी महिला महाराष्ट्र केसरी अमृता पुजारी
▪️ विजेती - अमृता पुजारीने
▪️ उपविजेती - वेदिका सासणे
📍 ठिकाण: हरीभाई देवकरण प्रशालेचे मैदान, सोलापूर.
📅 अंतिम सामना: रविवारी, 29/03/2016
🤝 आयोजक: महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ आणि निर्जरा फाउंडेशन
🤼♀️ आवृत्ती: चौथी
🥇 अंतिम सामना: अमृता पुजारी (कोल्हापूर) विरुद्ध वेदिका सासणे
🏆 विशेष: अमृता पुजारीला “डबल महाराष्ट्र केसरी” होण्याचा मान मिळाला
4 007
Repost from वर्तमान निर्णय
प्रार्थना समाज (Prarthana Samaj)
प्रार्थना समाज ही महाराष्ट्रातील एक महत्त्वाची धर्मसुधारणा आणि समाजसुधारणा करणारी संस्था होती.
१. मूलभूत माहिती
स्थापना: ३१ मार्च १८६७
प्रेरणा: केशवचंद्र सेन यांच्या व्याख्यानातून.
संस्थापक: डॉ. आत्माराम पांडुरंग, दादोबा पांडुरंग तर्खडकर, वामन आबाजी मोडक, भाऊ महाजन.
प्रमुख सहभागी (New): वा. आ. मोडक, न्यायमूर्ती चंदावरकर, न्या. म. गो. रानडे, डॉ. रा. गो. भांडारकर.
वृत्तपत्र: 'सुबोध पत्रिका' (तत्त्वज्ञानाचा प्रसार करण्यासाठी).
इमारत: मुंबई (गिरगाव).
२. महत्त्वाची तत्त्वे
१. एकेश्वरवाद: परमेश्वर एकच आहे.
२. उपासनेचा मार्ग: भक्ती, सत्य आणि सदाचार हाच ईश्वराच्या उपासनेचा मार्ग आहे.
३. प्रार्थना: ईश्वराच्या प्रार्थनेमुळे आध्यात्मिक उन्नती होते.
४. मूर्तीपूजेचा निषेध: मूर्तीपूजा मान्य नाही.
५. धर्मग्रंथ: परमेश्वराने कोणताही विशिष्ट धर्मग्रंथ लिहिलेला नाही.
३. प्रमुख कार्ये आणि उपक्रम
अ) धर्मसुधारणा:
अस्पृश्यता निवारण.
स्त्री शिक्षण आणि विधवा पुनर्विवाह याला प्रोत्साहन.
बालविवाह आणि विधवांचे केशवपन यांसारख्या अनिष्ट प्रथांना विरोध.
ब) सामाजिक संस्था आणि योगदान:
सोशल सर्व्हिस लीग: ना. म. जोशी यांनी कामगारांची स्थिती सुधारण्यासाठी स्थापना केली.
सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी (भारत सेवक समाज): नामदार गोखले यांनी देशसेवेसाठी निर्भय कार्यकर्ते घडवण्यासाठी स्थापना केली.
डिप्रेस्ड क्लासेस मिशन: महर्षी वि. रामजी शिंदे यांनी अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी स्थापना केली.
अनाथ बालकाश्रम: पंढरपूर येथे स्थापना.
रात्रशाळा: मुंबईमध्ये कामगारांच्या शिक्षणासाठी सुरू केल्या.
आर्य महिला समाज: स्त्रियांसाठी कार्य करणारी संस्था.
४. मर्यादा आणि निष्कर्ष
मर्यादा: प्रार्थना समाज सामान्य हिंदूंना आपल्या कार्यात पूर्णपणे सामावून घेऊ शकला नाही, कारण त्यांच्या अनुयायांच्या कृती आणि वर्तनात विसंगती होती.
राजकीय भूमिका: या समाजाने ब्रिटीश सत्तेचे समर्थन केले.
परिणाम: काळाच्या ओघात हा समाज हळूहळू लोप पावत गेला.
👉माहीती सेव्ह करा इतरांना जॉईन करा
https://t.me/WartmanNirnay
4 007
Repost from वर्तमान निर्णय
समता प्राथमिक आश्रमशाळा, पाडेगाव ता. खंडाळा जि. सातारा - शिक्षण सेवक भरणे
● अनुदानित संस्था
● वेतनश्रेणी - 7 व्या वेतन आयोगानुसार S-10: 29200-92300
● लेखी परीक्षा असेल
4 007
Repost from वर्तमान निर्णय
🧠 ‘CALM-Brain’ – भारताचा पहिला मानसिक विकारांसाठी डिजिटल डेटाबेस बंगलोर येथे सुरू
🔸 उपक्रम: ‘CALM-Brain’ (डिजिटल डेटाबेस)
🔹 सुरुवात ठिकाण: बंगळुरू
🔸 उद्देश: मानसिक विकारांवरील डेटा एकत्रित करून संशोधन व उपचार सुधारणा
🧩 ‘CALM-Brain’ म्हणजे काय?
🔹 मानसिक विकारांशी संबंधित माहितीचा डिजिटल संग्रह (Database)
🔸 मेंदूविज्ञान (Neuroscience), मानसशास्त्र आणि वैद्यकीय संशोधनासाठी उपयुक्त
🔹 विविध मानसिक आजारांवरील डेटा एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध
⚙️ प्रमुख वैशिष्ट्ये
🧠 Brain Mapping डेटा – मेंदूच्या कार्याचे विश्लेषण
📊 AI व Data Analytics वापर – अचूक निदानासाठी मदत
🔐 सुरक्षित डेटा प्रणाली – रुग्णांची गोपनीयता जपली जाते
🔄 रिअल-टाइम अपडेट्स – सतत अद्ययावत माहिती
🎯 उद्दिष्टे
🔹 मानसिक विकारांचे लवकर निदान (Early Diagnosis)
🔸 उपचार पद्धती अधिक प्रभावी करणे
🔹 संशोधनाला चालना देणे
🌍 महत्त्व (Importance)
🔹 भारतातील मानसिक आरोग्य क्षेत्रात पहिल्यांदाच असा डिजिटल डेटाबेस
🔸 डॉक्टर, संशोधक आणि धोरणकर्त्यांसाठी उपयुक्त
🔹 भविष्यात मानसिक आरोग्य व्यवस्थेत क्रांतिकारक बदल शक्य
✍संकलन https://t.me/WartmanNirnay
4 007
Repost from वर्तमान निर्णय
🏹 सर्वोत्तम पॅरा तिरंदाज - शीतल देवी
🏹 शीतल देवी कोणत्या खेळाशी संबंधित - तिरंदाजी (आर्चरी)
🏹 https://chat.whatsapp.com/HHrFpr4kykK56RVW3WsFXg
4 007
Repost from वर्तमान निर्णय
❇️ मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त - अश्विनी भिडे
❇️ मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त
🥷 जॉईन - https://chat.whatsapp.com/HHrFpr4kykK56RVW3WsFXg
4 007
Repost from वर्तमान निर्णय
मुंबई पोलीस भरती
ग्राउंड मधील मार्क संपूर्ण लिस्ट...
व्यवस्थित नाव बघा, मार्क बघा व काही ऑब्जेक्शन असेल तर उद्या सायंकाळी 6:00 च्या अगोदर दिलेल्या मेलवर मेल करा.
https://t.me/WartmanNirnay
4 007
Repost from वर्तमान निर्णय
❤️जेईई मेन- 2026 सत्र-2 साठी अॅडमिट कार्ड जाहीर..
😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇
https://chat.whatsapp.com/HHrFpr4kykK56RVW3WsFXg
4 007
Repost from वर्तमान निर्णय
❤️ देशभरात उद्यापासून जनगणना...
नागरिकांना 'स्व-गणने'ची सोय.
😊😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇
https://chat.whatsapp.com/HHrFpr4kykK56RVW3WsFXg
4 007
Repost from वर्तमान निर्णय
❤️ महाविद्यालयांमध्ये रिक्त जागांची हॅट्रिक...
😊😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇
https://chat.whatsapp.com/HHrFpr4kykK56RVW3WsFXg
4 007
Repost from वर्तमान निर्णय
मुंबई पोलीस भरती
ग्राउंड मधील मार्क संपूर्ण लिस्ट...
व्यवस्थित नाव बघा, मार्क बघा व काही ऑब्जेक्शन असेल तर उद्या सायंकाळी 6:00 च्या अगोदर दिलेल्या मेलवर मेल करा.
https://t.me/WartmanNirnay
4 007
Repost from वर्तमान निर्णय
परिस्थिति चाहे जो भी हो,
तुम उससे कहीं अधिक शक्तिशाली हो।
तुम्हारे अंदर वह असीमित क्षमता छिपी है,
जो तुम्हें किसी भी नरक से
बाहर निकाल सकती है...
https://t.me/WartmanNirnay
━━━━✧❂✧━━━━
4 007
Repost from My Pocket Study
🚨नवी मुंबई पोलीस भरती पेपर.pdf
👉 29 मार्च 2026
https://t.me/mahaparikshagov
4 007
Repost from वर्तमान निर्णय
*1️⃣ आजपर्यंत (15 मार्च ते 23 मार्च) झालेल्या लेटेस्ट 2026 मधील सर्व पोलीस भरती 37 प्रश्नपत्रिका ऑनलाइन टेस्ट स्वरूपात प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह*👇
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📌3️⃣7️⃣ पोलीस भरती पेपर - ऑनलाइन टेस्ट स्वरुपात
📌 प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह
📌ऑल महाराष्ट्र रँक स्वतःची पाहता येते.
📌 आपल्या स्पर्धकांसोबत स्व: मुल्यमापन करता येते.
📌 पुणे ,सांगली, गडचिरोली शिपाई व चालक आणि सोलापूर बॅंडसमन या लेटेस्ट प्रश्नपत्रिकांचा प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह समावेश.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*2️⃣🤳 सेल्फ ऑनलाईन अनलिमिटेड सराव टेस्ट*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*संपूर्ण पोलीस भरती अभ्यासक्रमावर आधारित*
👉 आपणाला हवा तसा विषयवाईज, टाॅपिककवाईज,सबटाॅपिककवाईज सेल्फ ऑनलाईन अनलिमिटेड सराव करता येतो.
✅ सेल्फ अनलिमिटेड सरावातून आपले टाॅपिक व सबटाॅपिक यातील वीक पॉईंट व स्ट्रॉंग पाॅईंट ओळखता येतात.
✅ जे वीक पॉईंट आहे त्या टाॅपिकचे वारंवार सराव करून त्याचे रूपांतर स्ट्राॅंग पाॅईंट मध्ये करता येते.
👉 *वरील दोन्ही गोष्टींचा ॲक्सेस काॅम्बो ऑफर-*
📌 *GPAY No- 9767165594*
👉 वर 99/- पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका.
🚨आजच जॉइन करा व *आपल्या स्वप्नातील वर्दीचे स्वप्न* साकार करा.
*व्हॉट्सअप हेल्पलाईन लिंक-*
wa.me/919552976452
4 007
Repost from वर्तमान निर्णय
*🚀 Affordable Education For All! याच संकल्पनेतून...*
*वर्दीच्या* स्वप्नासाठी *सर्वात मोठी कंटेंट व्हिडिओ समावेश असणारी एकमेव 🚀E-Library आता फक्त 365/- मध्ये!*
*🔥 ALL IN ONE — 🚨पोलीस भरती | तलाठी | वनरक्षक E-PASS LIBRARY*
*दररोज फक्त 1₹ = 2800+ Premium Video Lectures!*
*👉 Per Lecture फक्त 0.13 पैसे!*
*👉 ही लायब्ररी म्हणजे वर्दीची खरी चावी 🔑!*
*💥 या लायब्ररीमध्ये तुम्हाला काय मिळणार?*
✔️ Topicwise Video Lectures
✔️ PYQ Full Paper Analysis
✔️ Topicwise PYQ Analysis
✔️ Daily Live Classes
✔️ Topicwise Notes
✔️ Full सराव टेस्ट + Topicwise सराव टेस्ट
✔️ Topicwise Audio Notes
✔️ Mind Maps / Flow Charts
✔️ E-Books
✔️ चालू घडामोडी Updates
✔️ Doubt Solving + Mentorship
*🚨 Join करण्यासाठी लिंक 👉*
*👮♂️ पोलीस भरती E-Pass:* http://bit.ly/4nKNlPY
*📘 तलाठी भरती E-Pass:* https://bitly.cx/QucsX
*🌳 वनरक्षक E-Pass:* https://bitly.cx/Ez9CO
*📩 अधिक माहितीसाठी Join WhatsApp Link:*
https://wa.link/jc4wz7
*📞 Helpline: 9767346120*
*🎯 क्लास लावू न शकणाऱ्यांसाठी – स्वयंअध्ययनाचे ब्रह्मास्त्र*
*🎯 क्लास लावलेल्यांसाठी – अभ्यासाचा वेग दुप्पट करणारी पूरक सामग्री*
*🎯 2800+ कंटेंट = फक्त 365/- तेही 1 वर्षाची व्हॅलिडिटी!*
*♥️ आपल्या गरजेनुसार हवे ते कंटेंट व्हिडिओ हवे तेव्हा पाहा व आपले सरकारी नोकरीचे स्वप्न साकार करा.*
*⏳ ऑफर मर्यादित कालावधीसाठी! लवकरच आपला प्रवेश निश्चित करा!*
Вже доступно! Дослідження Telegram за 2025 — головні інсайти року 
