uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

JUMBO Study group

JUMBO Study group

Відкрити в Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Показати більше
3 654
Підписники
-124 години
-157 днів
-6430 днів
Архів дописів
🐯 तीन दशकांहून अधिक काळानंतर गुजरातने "वाघांनी समृद्ध राज्य" म्हणून पुन्हा आपला दर्जा मिळवला आहे. 🐅 राष्ट्रीय व्याघ्र संवर्
🐯 तीन दशकांहून अधिक काळानंतर गुजरातने "वाघांनी समृद्ध राज्य" म्हणून पुन्हा आपला दर्जा मिळवला आहे. 🐅 राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) गुजरातमध्ये वाघाच्या उपस्थितीची पुष्टी केली आहे. 🐅 भारत सरकारने 1973 मध्ये टायगर प्रोजेक्ट प्रकल्प सुरू केला होता. 👉 भारतामध्ये दर चार वर्षांनी व्याघ्र जनगणना होते.

🔆 अनु गर्ग यांची ओडिशा राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 🔖 या महत्त्वपूर्ण पदावर नियुक्त
🔆 अनु गर्ग यांची ओडिशा राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 🔖 या महत्त्वपूर्ण पदावर नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. 👉 ओडीसा राज्याची राजधानी भुवनेश्वर आहे.

🔖 नोबेल पुरस्कार 2025 विजेता...👇👇 👉 रिपीट पोस्ट एक मार्क फिक्स.. 🔆मारिया कोरीना माचादो — शांतता 🔆लास्लो क्रास्नाहोर्काय
🔖 नोबेल पुरस्कार 2025 विजेता...👇👇 👉 रिपीट पोस्ट एक मार्क फिक्स.. 🔆मारिया कोरीना माचादो — शांतता 🔆लास्लो क्रास्नाहोर्काय — साहित्य 🔆मिशेल देवोरे — भौतिकशास्त्र 🔆जॉन एम. मार्टिनिस — भौतिकशास्त्र 🔆जॉन क्लार्क — भौतिकशास्त्र 🔆मेरी ई. ब्रुनको — वैद्यकशास्त्र 🔆शिमोन सकागुची — वैद्यकशास्त्र 🔆फ्रेड राम्सडेल - वैद्यकशास्त्र 🔆ओमर एम. याघी — रसायनशास्त्र 🔆सुसुमू कितागावा — रसायनशास्त्र 🔆रिचर्ड रॉबसन — रसायनशास्त्र 🔆पीटर हाऊइट — अर्थशास्त्र 🔆फिलिप अघिओन — अर्थशास्त्र 🔆जोएल मोक्यर — अर्थशास्त्र

✍ रोमन संख्याचिन्हे...👇👇 1 = I 5 = V 10 = X 50 = L 100 = C 500 = D 1000 = M
✍ रोमन संख्याचिन्हे...👇👇 1 = I 5 = V 10 = X 50 = L 100 = C 500 = D 1000 = M

ठाणे शहर ट्रॅक एकदम जबरदस्त आहे मित्रानो लाल मातीचा पूर्ण 400 मीटर ट्रॅक आहे तुम्ही बिना बुटाचे पळाले तरी आऊट ऑफ मारू शकता गादी सारखा ट्रॅक बनवायचं काम सुरू आहे. 100 मीटर तर काय सांगू आऊट ऑफ पडेल असाच बनवला आहे. पण ग्राउंड मेरिट ओपन मूल यावर्षी 39 ते 41 मध्येच लागेल गेल्या वर्षी सारखं जाणार नाही.. मुलाचे फ्रॉम 20600+ मधून कमीत कमी 2200+कमी होतील अशी माहिती मिळाली आहे. आणि मुलीचे 5700+ मधून 700ते 920 फ्रॉम कमी होतील अशी माहिती मिळाली आहे. म्हणजे ठाणे शहर 26500+ मधून मूल आणि मुली मिळून फक्त त्यातून 3000 फ्रॉम कमी होतील असे दिसत आहे. म्हणजे 23000 फ्रॉम काहीच competition नाही तिथे गेल्या वर्षी च्या तुलनेत जागा 12 कमी फ्रॉम 17000 कमी यावर्षी त्यात पाठक साहेब त्यात चिप त्यात गोल ग्राउंड सगळा कार्यक्रम ओकेच ओके लागा तयारीला आता सगळी ईमानदार पोरच लागणार इथे आणि ग्राउंड मेरिट सुद्धा कमीच लागणार गेल्या वर्षी पेक्षा लागा तयारीला 25 दिवस बाकी शुभ प्रभात 🔥👍

🔆 आधारभूत वर्षात बदल ✍ केंद्र सरकारने 'सकल देशांतर्गत उत्पादन' अर्थात 'GDP'च्या मोजणीसाठी आधारभूत वर्षात (Base Year) बदल केल्याची घोषणा 2 डिसेंबर 2024 रोजी केली. त्यामुळे आता 2011-12 ऐवजी 2022-23 हे आधारभूत वर्ष असणार आहे. 👉 आधारभूत वर्ष व शिफारस करणारी समिती :- ❤️ 2004-05 : अभिजित सेन गुप्ता समिती 🧡 2011-12 : के. सुंदरम समिती 🩷 2022-23 : विश्वनाथ गोल्डर समिती

🔆 काही दुर्घटना आणि तारीख लक्षात ठेवा..👇👇 ✍ पानशेत धरण फुटी :- 12 जुलै 1961 ✍ मुंबई बॉम्बस्फोट :- 12 मार्च 1993 ✍ लातूर भूकंप :- 30 सप्टेंबर 1993 ✍ मुंबई आतंकवादी हल्ला :- 26 नोव्हेंबर 2008 ✍ माळीण दुर्घटना :- 30 जुलै 2014 ✍ इर्शाळवाडी दुर्घटना :- 19 जुलै 2023 ✍ भोपाळ दुर्घटना :- 2-3 डिसेंबर 1984 (मिथाइल आयसोसाईनेट)

‼️ डिजिटल परिमाणे (IEC) ‼️ १) 1 किलो बाईट === 1024 बाईट २) 1 मेगा बाईट === 1024 किलो बाईट ३) 1 गिगा बाईट === 1024 मेगा बाईट ४) 1 टेरा बाईट === 1024 गीगा बाईट 🔰 दशमान परिमाणे (SI) 🔰 १) 1 किलो बाईट === 1000 बाईट २) 1 मेगा बाईट === 1000 किलो बाईट ३) 1 गिगा बाईट === 1000 मेगा बाईट ४) 1 टेरा बाईट === 1000 गीगा बाईट

✍ हे मात्र नीट करून घ्या एक मार्क असतो..👇👇 🔅 महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना - बेलापूर 🔅 महाराष्ट्रातील सहकारी तत्त्वावरील पहिला साखर कारखाना - प्रवरानगर 🔅 महाराष्ट्रात सर्वाधिक साखर कारखाने- सोलापूर 🔅 महाराष्ट्रात सर्वाधिक सहकारी तत्त्वावरती असणारे साखर कारखाने - अहिल्यानगर

✍ परीक्षेच्या दृष्टी कोनातून...👇👇 🔅 चकडा एक्सप्रेस = झुलन गोस्वामी 🔅 सावरपाडा एक्सप्रेस = कविता राऊत 🔅 माणदेशी एक्सप्रेस = ललिता बाबर 🔅 ढींग एक्सप्रेस = हिमा दास 🔅 पायोली एक्सप्रेस = पी. टी उषा

✍ कन्फ्युज होणारे प्रश्न....👇👇 🔅गीताई - विनोबा भावे 🔅गीतारहस्य - लोकमान्य टिळक 🔅गीतांजली - रवींद्रनाथ टागोर 🔅ग्रामगीता - तुकडोजी महाराज 🔅गीतरामायण - ग.दि.माडगुळकर 🔅गीता - वेद व्यास मुनी 🔅गुलामगिरी - महात्मा फुले

‼️ इंटरपोल ची स्थापना :- 7 सप्टेंबर 1923 🔖 इंटरपोल चे मुख्यालय :- लियॉन (फ्रान्स) ♦️ एकूण सदस्य राष्ट्रे :- 196 🔖 अध्यक्ष :
‼️ इंटरपोल ची स्थापना :- 7 सप्टेंबर 1923 🔖 इंटरपोल चे मुख्यालय :- लियॉन (फ्रान्स) ♦️ एकूण सदस्य राष्ट्रे :- 196 🔖 अध्यक्ष :- फ्रान्सचे ल्युकास फिलिप यांची नोव्हेंबर 2025 मध्ये इंटरपोलचे नवे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. ✍ मोरोक्कोमध्ये झालेल्या 93 व्या महासभेत (General Assembly) त्यांची निवड झाली असून ते 2029 पर्यंत या पदावर राहतील. ✍ त्यांनी संयुक्त अरब अमिरातीच्या अहमद नासेर अल-रायसी यांची जागा घेतली आहे. 🔖 महासचिव :- ब्राझीलचे वाल्डेसी उर्किझा हे इंटरपोलचे नवे महासचिव आहेत. नोव्हेंबर 2024 मध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली होती आणि ते या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहतात. ✍ इंटरपोलमध्ये 'महासचिव' हे पद दैनंदिन कामकाजासाठी सर्वात महत्त्वाचे मानले जाते, ✍ तर 'अध्यक्ष' हे पद प्रशासकीय प्रमुख म्हणून काम करते. 🔆 प्रादेशिक कार्यालये :- जगभरात इंटरपोलची 7 प्रादेशिक कार्यालये आहेत. 🔆 इंटरपोल चे ब्रीदवाक्य :- Connecting police for a safer world" मराठीत :- सुरक्षित जगासाठी पोलिसांना जोडणे" असा होतो.

🏏 पाकिस्तानने U - 19 आशिया कप 2025 जिंकला. ✍ विजेता :- पाकिस्तान U -19 ✍ उपविजेता :- भारत U -19 🔖 पाकिस्तानने 2012 नंतर आपल
🏏 पाकिस्तानने U - 19 आशिया कप 2025 जिंकला. ✍ विजेता :- पाकिस्तान U -19 ✍ उपविजेता :- भारत U -19 🔖 पाकिस्तानने 2012 नंतर आपले दुसरे विजेतेपद पटकावले. 🥎 रिपीट पोस्ट प्रश्न असणार यावर....

‼️ डिसेंबर 2025 मधील केंद्र सरकारच्या स्पष्टीकरणानुसार, अरवली पर्वत रांगांच्या एकूण क्षेत्रापैकी केवळ 0.19% (साधारण 277.89 चौ
‼️ डिसेंबर 2025 मधील केंद्र सरकारच्या स्पष्टीकरणानुसार, अरवली पर्वत रांगांच्या एकूण क्षेत्रापैकी केवळ 0.19% (साधारण 277.89 चौ. किमी) भागच खाणकामासाठी पात्र मानला जाईल. उर्वरित 90% पेक्षा जास्त भाग संरक्षित असेल. ⛰ जगातील प्राचीन पर्वतरांग :- अरवली ही जगातील सर्वात जुन्या घडीच्या (Fold Mountains) पर्वतरांगांपैकी एक आहे . 🏔 विस्तार :- या रांगा दिल्लीपासून हरियाणा आणि राजस्थानमार्गे गुजरातपर्यंत पसरलेल्या आहेत. 🔆 अरवलीच्या संरक्षणासाठी सरकारने 'ग्रीन वॉल प्रोजेक्ट' (Green Wall Project) सुरू केला आहे, ज्याचा उद्देश 5 किमीच्या बफर झोनमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करणे हा आहे. चर्चेतील मुद्दे आहेत. 👉 केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव.

‼️जगातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प काशिवाझाकी-करिवा (Kashiwazaki-Kariwa) 15 वर्षाने पुन्हा सुरू करण्यास जपान या देशाने मान
‼️जगातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प काशिवाझाकी-करिवा (Kashiwazaki-Kariwa) 15 वर्षाने पुन्हा सुरू करण्यास जपान या देशाने मान्यता दिली आहे. 🌐 स्थळ :- हा प्रकल्प जपानमधील निगाता (Niigata) प्रांतात स्थित आहे. 🅿️ क्षमता :- याची एकूण वीजनिर्मिती क्षमता 8.2 गिगावॅट (GW) इतकी आहे. ⚠️ 2011 मधील फुकुशिमा दुर्घटनेनंतर सुरक्षिततेच्या कारणास्तव हा प्रकल्प बंद करण्यात आला होता. ♻️ संचालक :- या प्रकल्पाचे संचालन टोकियो इलेक्ट्रिक पॉवर कंपनी (TEPCO) द्वारे केले जाते. चर्चेतील मुद्दा 👍

एवढे लक्ष्यात ठेवा आपण फक्त पोलिस भरती भीमुख माहिती इथ टाकत असतो आपण फापट पसारा टाकत नाही. त्यामुळे लाईक करायला विसरू नका.. नाहीतर स्टंट बाजी तर कुणीही करू शकते आणि लाईक करून घेऊ शकते आपलं उद्देश एकच पोरांचा एक एक मार्क वाढ करून देणे 👍👍

🔖 खालेद अहमद अल-एनानी अली एझ यांची युनेस्कोचे 12 वे महासंचालक म्हणून निवड झाली आहे. ऑड्रे अझौले यांच्या जागी 15 नोव्हेंबर रो
🔖 खालेद अहमद अल-एनानी अली एझ यांची युनेस्कोचे 12 वे महासंचालक म्हणून निवड झाली आहे. ऑड्रे अझौले यांच्या जागी 15 नोव्हेंबर रोजी ते पदभार स्वीकारतील. या पदावर निवडून येणारे अल-एनानी हे अरब देशातील पहिले व्यक्ती आहेत. त्याची ही निवड 2025 ते 2029 या चार वर्षां साठी केली गेली आहे. 👉 निवड प्रक्रिया :- नोव्हेंबर 2025 मध्ये उझबेकिस्तानमधील समरकंद येथे झालेल्या युनेस्कोच्या 43 व्या महासभेत त्यांची अधिकृत निवड करण्यात आली. त्यांना एकूण 174 मतांपैकी 172 मते मिळाली. 👉 जागतिक पर्यटन संघटनेने यांची सांस्कृतिक पर्यटनासाठी विशेष राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे.

‼️ भारताच्या 2026 च्या (77 व्या) प्रजासत्ताक दिनासाठी युरोपियन युनियनच्या (EU) सर्वोच्च नेतृत्वाला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्
‼️ भारताच्या 2026 च्या (77 व्या) प्रजासत्ताक दिनासाठी युरोपियन युनियनच्या (EU) सर्वोच्च नेतृत्वाला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. 1) उर्सुला वॉन डेर लेयन (Ursula von der Leyen) :- युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा 2) अँटोनियो कोस्टा (António Costa) :- युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष 👉 विशेष थीम :- 2026 च्या सोहळ्यासाठी 'वंदे मातरम' ही थीम निश्चित करण्यात आली असून, त्यामध्ये एक विशेष टॉर्च रॅली आणि फ्लायपास्टचे आयोजन केले जाईल. 🔖 2025 च्या 76 व्या प्रजासत्ताक दिनासाठी इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो हे प्रमुख पाहुणे होते.

‼️पोलीस भरती साठी अतिशय महत्वाचे... 🔆 राष्ट्रपती - द्रौपदी मुर्मू (15 वे) 🔆 उपराष्ट्रपती - सी पी राधाकृष्णन (15 वे) 🔆 पंतप्रधान - नरेंद्र मोदी (15 वे) 🔆 मुख्य सरन्यायाधीश - सूर्यकांत शर्मा (53 वे) 🔆 लोकपाल - अजय खानविलकर (2 रे) 🔆 महान्यायवादी - आर. वेंकटरामणी (16 वे) 🔆 महालेखापाल - संजय मूर्ती (15 वे) 🔆 महालेखा नियंत्रक - TCA कल्याणी (29 वे) 🔆 निवडणूक आयुक्त - ज्ञानेश कुमार (26 वे) 🔆 मुख्य माहिती आयुक्त -राजकुमार गोयल (13 वे) 🔆 केंद्रीय लोकसेवा आयोग - अजय कुमार 🔆 मानवी हक्क आयोग - व्ही. रामसुब्रमण्यम 🔆 महिला हक्क आयोग - विजया रहाटकर 🔆 केंद्रीय दक्षता आयोग - प्रवीण कुमार श्रीवास्तव 🔆 राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग - हंसराज अहिर 🔆 राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग - किशोर मकवाना 🔆 राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग - अंतर सिंग आर्य 🔆 राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग - प्रियांक कानूंगो 🔆 लोकसभा सभापती - ओम बिर्ला 🔆 लोकसभा विरोधी पक्षनेता - राहुल गांधी 🔆 लोकसभा सभागृह नेते - नरेंद्र मोदी 🔆 लोकसभा सचिव - उत्पलकुमार सिंह 🔆 राजसभा अध्यक्ष - सी पी राधाकृष्णन 🔆 राज्यसभा उपाध्यक्ष - हरिवंश नारायण सिंग 🔆 राज्यसभा विरोधी पक्षनेता - मल्लिकार्जुन खर्गे 🔆 राज्यसभा सभागृह नेते - जे. पी. नड्डा 🔆 राज्यसभा सचिव - प्रमोद चंद्र मोदी 🔆 रिझर्व बँक ऑफ इंडिया - संजय मल्होत्रा 🔆 स्टेट बँक ऑफ इंडिया - श्रीनिवासुलु सेट्टी 🔆 भारतीय आयुर्विमा महामंडळ - रामकृष्णन चंदर 🔆 नाबार्ड बँक - शाजी केव्ही 🔆 सेबीचे अध्यक्ष - तुहीन कांत पांडे 🔆 सक्तवसुली संचालनालय (ED) - नवीन पांडे 🔆 16 वा वित्त आयोग - अरविंद पनगढ़िया 🔆 8 वा वेतन आयोग - रंजना देसाई 🔆 निती आयोग - नरेंद्र मोदी 🔆 निती आयोग उपाध्यक्ष - सुमन बेरी 🔆 CDS संरक्षण प्रमुख - अनिल चौहान (दुसरे) 🔆 भूदल लष्कर प्रमुख - उपेंद्र द्विवेदी 30 वे. 🔆 भूदल लष्कर उपप्रमुख - पुष्पेन्द्र सिंग 🔆 नौदल लष्कर प्रमुख - दिनेश कुमार त्रिपाठी 27 वे 🔆 नौदल लष्कर उपप्रमुख - संजय वात्सयन 🔆 वायूदल लष्कर प्रमुख - अमरप्रीत सिंग 28 वे 🔆 वायुदल लष्कर उपप्रमुख - नर्मदेश्वर तिवारी ‼️ महाराष्ट्र राज्य....👇👇👇 🔆 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री - देवेंद्र फडणवीस 🔆 महाराष्ट्राचे राज्यपाल - आचार्य देवव्रत 🔆 महाराष्ट्राचे मुख्य न्यायाधीश - श्री चंद्रशेखर 🔆 महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त - दिनेश टी वाघमारे 🔆 महाराष्ट्राचे मुख्य सचिव - राजेश अग्रवाल 🔆 महाराष्ट्राचे महाधिवक्ता - मिलिंद साठे 🔆 महाराष्ट्राचे लोकायुक्त - व्ही एम कानडे 🔆 राज्य मानवी हक्क आयोग अध्यक्ष - अनंत मनोहर बदर 🔆 महिला हक्क आयोग अध्यक्षा - रुपाली चाकणकर 🔆 महाराष्ट्र राज्य मुख्य माहिती आयुक्त - राहुल पांडे 🔆 मित्र आयोग अध्यक्ष - देवेंद्र फडणवीस 🔆 महाराष्ट्र लोकसेवा आयोग अध्यक्ष - रजनीश सेठ 🔆 महाराष्ट्र पोलीस महासंचालक - सदानंद दाते (1 जानेवारी 2026 पासून)

‼️ब्रिटीश पार्लमेंटने पास केलेले कायदे :- 1) रेगुलेटिंग ऍक्ट : 1773 2) सुधारणा कायदा : 1781 3) पिट्स इंडिया ऍक्ट : 1784