JUMBO Study group
Відкрити в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Показати більше3 642
Підписники
-424 години
-127 днів
-6030 днів
Архів дописів
3 641
Repost from My Pocket Study
2024 सर्वात उष्ण वर्ष
2012 पासून प्रत्येक वर्ष हे सर्वात उष्ण वर्ष ठरत आहे. जागतिक तापमान वाढ व हवामान बदल यामुळे एकूणच उष्णतेत वाढ होत आहे याचेच हे निदर्शक आहे.
14 січ 2025, 00:59
3 641
Repost from My Pocket Study
♦️ 3 तासांचा प्रवास 20 मिनिटांत... 👉 झेड मोड बोगद्याचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन.. 👉 उंची:- समुद्रसपाटीपासून 8,652 फूट. 👉 तंत्रज्ञान:- न्यू ऑस्ट्रियन टनलिंग मेथड. खर्च:- 2,680 कोटी रुपये.
14 січ 2025, 00:50
3 641
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
उंदरा चे डंदरा
वाढवाण चे वाधावण
या शब्दात झालेल्या चुका तुम्हाला पहिल्या दिवशी पेपर झाल्या झाल्या सांगितल्या होत्या...
तुम्हाला जो काही आक्षेप नोंदवायचा असेल तुम्ही तुमचे नाव, चेस्ट क्रमांक, तुमचा पेपरचा सेट क्रमांक व प्रश्न क्रमांक टाकून त्यात काय चूक आहे तुम्ही मेल करू शकता...
तुम्ही केलेल्या आक्षेपावर तुम्हाला तुमचे उत्तर नक्कीच मिळून जाईल... 🙏
desk9recruitcell.mum@
mahapolice.gov.in
14 січ 2025, 00:39
3 641
Repost from My Pocket Study
चीनचे थ्री गॉर्जेस धरण - चीनच्या धरणामुळे पृथ्वीच्या परिवलनाची गती मंदावली.
14 січ 2025, 00:34
3 641
Repost from My Pocket Study
सामान्य अध्ययन : ४
▪️नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता.
▪️अभ्यासक्रम मुद्दा : सरकारी व खाजगी संस्थांमधील नैतिक चिंता आणि कोंडी
(Ethical Concerns and Dilemmas in Government and Private Institutions;)
14 січ 2025, 00:34
3 641
Repost from My Pocket Study
🧿उघडा डोळे बघा नीट 🙈
50,000 जंबो सिरीज बुक्स मधून मुंबई पोलीस भरती मध्ये जशास तसे प्रश्न...विश्वास बसत नसेल तर वरील डेमो ट्रेलर pdf एकदा नक्की बघाच.👆
13 січ 2025, 09:51
3 641
Repost from My Pocket Study
+1
🛑पुन्हा एकदा सिद्धेश्वर हाडबेज जंबो सिरीज स्मार्ट बुक्स पुस्तकांचे महत्व अधोरेखित झाले
🚨मागील 10 वर्षापासूनची परंपरा अखंडितपणे सुरू.पुढे ही सुरूच राहणार
🔷11 जानेवारी 2025रोजी च्या मुंबई पोलीस चालक शिपाई व मुंबई शिपाई कारागृह पेपर मध्ये या पुस्तकांमधून जशास तसे प्रश्न पडले
❤️पेपरमधील पुरावे पाहण्यासाठी व्हिडिओ लिंक
https://youtube.com/live/5fbhdDfebrE?feature=share
https://youtube.com/live/5fbhdDfebrE?feature=share
😍प्रत्येक पेपर मध्ये प्रामुख्याने सरासरी पुढील प्रमाणे प्रश्न येत आहेत
👉50,000 जंबो पोलीस स्मार्ट बुक घटक वर्गीकृत विश्लेषक-100 पैकी 80-90 प्रश्न
👉666 जंबो पोलीस स्मार्ट बुक प्रश्नपत्रिका संच-100 पैकी 70-80 प्रश्न
👉अंकगणित व बुद्धिमत्ता-50 पैकी 35-40 प्रश्न
👉25000 जंबो PYQ टाॅपिकवाईज वनलायनर -50 पैकी35-40 प्रश्न
🧿यासाठी प्रत्येक पेपर झाला की त्याची पुरावा विश्लेषण pdf पाठवण्यात येते ती नक्की पाहत चला.
🧿पुरावा pdf व सर्व पुस्तके डेमो टेलिग्राम चॅनेल लिंक
https://t.me/mypocketstudy
😍अशी सर्व स्मार्ट बुक्स घरबसल्या मिळवण्यासाठी
❤️ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक-
https://bit.ly/3X1T2yT
🧿संपर्क
व्हॉट्सऍप हेल्पलाईन
7588568220
13 січ 2025, 09:51
3 641
Repost from My Pocket Study
नायट्रेट आणि क्षारयुक्त पाण्यामुळे केसगळती
▪️बुलढाणा जिल्ह्यातील टक्कल प्रकरणी प्राथमिक अहवाल
▪️टक्कल व्हायरस नाही.
13 січ 2025, 09:50
