JUMBO Study group
Відкрити в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Показати більше3 650
Підписники
-124 години
-107 днів
-5930 днів
Архів дописів
3 650
🔰भावपुर्ण श्रद्धांजली..🙏🙏
🔹नाव: धर्मेंद्रसिंग देओल
🔸टोपणनाव: ही-मॅन (He-Man)
🔹जन्म: ८ डिसेंबर १९३५ (साहनेवाल, पंजाब)
🔸निधन: १० नोव्हेंबर २०२५ (मुंबई, वय ८९)
🔹चित्रपट कारकीर्द: १९६० मध्ये 'दिल भी तेरा हम भी तेरे' द्वारे पदार्पण. ३०० हून अधिक चित्रपटांत काम.
🔸प्रमुख चित्रपट: 'शोले', 'फूल और पत्थर', 'यादों की बारात', 'चुपके चुपके'.
🔹पुरस्कार: हिंदी चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी २०१२ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित.
🔸वैयक्तिक जीवन:
▪️पत्नी: प्रकाश कौर आणि हेमा मालिनी.
▪️मुलगे: सनी देओल आणि बॉबी देओल (अभिनेते).
▪️मुली: ईशा देओल आणि अहाना देओल.
11 лист 2025, 01:59
3 650
💐 काही महत्त्वाच्या नियुक्त्या
◈ सोनाली मिश्रा : रेल्वे संरक्षण दलाच्या पहिल्या महिला महासंचालक म्हणून नेमणूक.
◈ डॉ.अजय कुमार : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्त.
◈ भानू प्रताप शर्मा : वित्तीय सेवा संस्था ब्युरोचे (FSIB) अध्यक्ष.
◈ उमा कांजीलाल : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून नेमणूक.
◈ अभिजात शेठ : राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या अध्यक्षपदी नेमणूक.
◈ एस.महेंद्र देव : पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष.
◈ ॲनालेना बेयरबॉक : संयुक्त राष्ट्र आमसभेच्या पुढील प्रमुख म्हणून निवड.
◈ डॉ.जेनिफर सिमन्स : सुरिनामच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष.
◈ दीपक बागला : नीती आयोगाच्या अटल इनोवेशन मिशनचे संचालक म्हणून निवड.
◈ साहिल किनी : रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हबचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी.
◈ नितीन गुप्ता : राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाचे अध्यक्ष.
◈ राजेश कुमार : महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी.
◈ क्रिस्टी कोव्हेंट्री : आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या पहिल्या महिला आणि पहिल्या आफ्रिकन अध्यक्ष.
◈ अनुराधा ठाकूर : आर्थिक व्यवहार विभागाच्या पहिल्या महिला सचिव.
◈ संजोग गुप्ता : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) मुख्य कार्यकारी अधिकारी.
◈ सुनील जयवंत कदम : सेबीचे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती.
◈ केशवन रामचंद्रन : भारतीय रिझर्व्ह बँकेने कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती ❤️🎯
11 лист 2025, 01:59
3 650
♦️राज्यसेवा 2025 एकूण अर्ज 1,75,516 आले होते.
👉 पुण्यात, नागपूर ला परीक्षेला उपस्थिती निम्मी असं समजत आहे..
👉 अंदाजे 1 लाख च्या आसपास परीक्षाला उपस्थिती असण्याची शक्यता आहे..confirm उपस्थित उमेदवार चा आकडा #RTI टाकल्यावर काही दिवसात समजेलच..🙏🙏
11 лист 2025, 01:59
3 650
दिल्लीमध्ये झालेल्या भीषण स्फोटमध्ये अनेक निरपराधांच्या जीवाचा अंत झाला.या घटनेत अनेक अनमोल जीव गमावले गेले आहेत.
भावपूर्ण श्रद्धांजली..!
11 лист 2025, 01:59
3 650
जा. क्र. ०१३/२०२५ राज्य सेवा मुख्य परीक्षा - २०२४
सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ संवर्गाच्या दिव्यांग सुनिश्तिचीबाबत शुध्दीपत्रक
11 лист 2025, 01:59
3 650
♦️दरवर्षी ११ नोव्हेंबर हा दिवस 'राष्ट्रीय शिक्षण दिन' म्हणून साजरा केला जातो.
11 лист 2025, 01:59
3 650
♦️राज्यसेवा 2025 एकूण अर्ज 1,75,516 आले होते. 👉 पुण्यात, नागपूर ला परीक्षेला उपस्थिती निम्मी असं समजत आहे.. 👉 अंदाजे 1 लाख च्या आसपास परीक्षाला उपस्थिती असण्याची शक्यता आहे..confirm उपस्थित उमेदवार चा आकडा #RTI टाकल्यावर काही दिवसात समजेलच..🙏🙏
11 лист 2025, 01:59
3 650
✨नाशिक (MNC) मनपा.
अर्ज भरण्यासाठी लिंक:-👇
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32773/93396/Index.html
11 лист 2025, 01:59
