JUMBO Study group
Відкрити в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Показати більше3 654
Підписники
-224 години
-157 днів
-6730 днів
Архів дописів
3 654
Repost from My Pocket Study
♦️ २ जानेवारी महाराष्ट्र पोलीस दलाचा रेझिंग डे (स्थापना दिवस)
⭐️ स्थापना: २ जानेवारी १९६१
3 654
Repost from My Pocket Study
🚨नागरिकांच्या सेवेस कायम तत्पर असणाऱ्या महाराष्ट्र पोलीस दलास सलाम!
🚨महाराष्ट्र पोलीस_वर्धापन_दिन
2 जानेवारी महाराष्ट्र पोलीस दलाचा रेझिंग डे (स्थापना दिवस)
🚔 स्थापना :- 2 जानेवारी 1961
3 654
वेबसाईट वर आलं म्हणून टाकलं आहे
चालू द्या तुमच्या पद्धतीने
आमचा विरोध नाही कोणाला💜💜👍🏻
3 654
‼️ भारताचे काही ग्रॅंडमास्टर
♟भारताचा 86 वा ग्रँडमास्टर - एल.आर. श्रीहरी
♟भारताचा 87 वा ग्रँडमास्टर - हरिकृष्णन ए. रा.
♟भारताची 88 वी ग्रँडमास्टर - दिव्या देशमुख
♟भारताचा 89 वा ग्रँडमास्टर - रोहित कृष्ण एस
♟भारताचा 90 वा ग्रँडमास्टर - एलामपार्थी एआर
♟भारताचा 91 वा ग्रँडमास्टर - राहुल व्हीएस
3 654
1)भारतातील पहिले झोपडपट्टी मुक्त शहर - चंडीगढ (लोकसंख्या 10 लाख)
2)भारतातील पहिले बडे(मोठे)झोपडपट्टी मुक्त शहर- सुरत
3 654
🚨नागरिकांच्या सेवेस कायम तत्पर असणाऱ्या महाराष्ट्र पोलीस दलास सलाम!
🚨महाराष्ट्र पोलीस_वर्धापन_दिन
2 जानेवारी महाराष्ट्र पोलीस दलाचा रेझिंग डे (स्थापना दिवस)
🚔 स्थापना :- 2 जानेवारी 1961
3 654
गगनयान मोहिमेसाठी मदत करणारे देश:
1) फ्रान्स (CNES):
अंतराळवीर प्रशिक्षण, अंतराळ औषधशास्त्र, जीवन समर्थन प्रणाली, किरणोत्सर्ग संरक्षण आणि तांत्रिक संघांसाठी प्रमुख भागीदार.
2) ऑस्ट्रेलिया (ASA):
विशेषतः ऑस्ट्रेलियन पाण्याजवळच्या आपत्कालीन परिस्थितीत, अंतराळवीर आणि मॉड्यूल्ससाठी महत्त्वपूर्ण शोध, बचाव आणि पुनर्प्राप्ती सहाय्य प्रदान करणे.
3) युरोपियन स्पेस एजन्सी (ESA):
डेटा प्रवाह आणि कक्षीय कार्यांसाठी आपल्या विस्तृत नेटवर्कद्वारे ट्रॅकिंग आणि संप्रेषणासह, भू-स्थानक सहाय्य प्रदान करणे.
4) रशिया (रोसकॉसमॉस):
भारतीय अंतराळवीरांना अनपेक्षित आणि अत्यंत गंभीर परिस्थितींसाठी प्रशिक्षण देण्यात सहभागी.
Join: https://t.me/mypocketstudy
3 654
✡️ बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र गोव्याच्या अध्यक्षपदी ॲड. हर्षद निंबाळकर
👉 ॲड. हर्षद निंबाळकर यांची बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र गोव्याच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
🛑 लक्षात ठेवा 👇👇👇
🔰 महाराष्ट्र आणि गोवा बार ऑफ कौन्सिल अध्यक्ष
👉 ॲड हर्षद निंबाळकर
🔰 महाराष्ट्र आणि गोवा बार ऑफ कौन्सिल उपाध्यक्ष
👉 ॲड उदय प्रकाश वारुंजीकर
◾ बार कौन्सिल ऑफ इंडियाचे (BCI) अध्यक्ष
👉ॲड मनन कुमार मिश्रा
◾ बार कौन्सिल ऑफ इंडियाचे (BCI) उपाध्यक्ष
👉ॲड. श्री. एस. प्रभाकरण
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
JOIN TELIGRAM
https://t.me/mypocketstudy
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
