uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

JUMBO Study group

JUMBO Study group

Відкрити в Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Показати більше
3 645
Підписники
-224 години
-87 днів
-5930 днів
Архів дописів
Repost from My Pocket Study
*🏏जय शाहांनंतर आणखी एक भारतीय ICC मध्ये ! नवे CEO झालेले संजोग गुप्ता आहेत तरी कोण ?* *Who is Sanjog Gupta ?*🤔 *🏏आंतरराष्ट
*🏏जय शाहांनंतर आणखी एक भारतीय ICC मध्ये ! नवे CEO झालेले संजोग गुप्ता आहेत तरी कोण ?* *Who is Sanjog Gupta ?*🤔 *🏏आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून संजोग गुप्ता यांची नियुक्ती झाली आहे. ते नेमके कोण आहेत जाणून घ्या.* 🏏गेल्यावर्षाच्या अखेरीस बीसीसीआयचे माजी सचिव जय शाह हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) अध्यक्ष झाले होते. 🏏ते आयसीसी सर्वात युवा अध्यक्ष आहेत. 🏏त्यांच्यानंतर आता आणखी एक भारतीय आयसीसीच्या प्रशासनात आले आहेत. त्यांचे नाव संजोग गुप्ता आहेत. गेल्यावर्षाच्या अखेरीस बीसीसीआयचे माजी सचिव जय शाह हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) अध्यक्ष झाले होते. ते आयसीसी सर्वात युवा अध्यक्ष आहेत. त्यांच्यानंतर आता आणखी एक भारतीय आयसीसीच्या प्रशासनात आले आहेत. *🏏त्यांचे नाव संजोग गुप्ता आहेत* 🏏संजोग गुप्ता यांची सोमवारी (७ जुलै) आयसीसी मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. 🏏 ते जेव्हा हा पदभार स्वीकारतील तेव्हा ते *आयसीसीचे सातवे मुख्य कार्यकारी अधिकारी ठरतील.*
08 лип 2025, 08:35

Repost from My Pocket Study
FREE FREE FREE FREE NO CHARGES ADD FREE POST KELI JAIL विद्यार्थी हिताकरीता फ्रि ऑफ कॉस्ट 🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘 📲 IMPORTANT CHANNEL👇 ✨ https://t.me/PuneRoommies ✨ https://t.me/PuneRoommies ✨ https://t.me/PuneRoommies 💁‍♀ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा. 𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @RoomAdmin99
08 лип 2025, 07:50

Repost from My Pocket Study
photo content
08 лип 2025, 07:48

Repost from My Pocket Study
🆘ऑक्टोबर 10 हजार पोलिसांची भरती 🔥सुरवातीला मैदानी चाचणी होईल 🔥राज्यात एकाच वेळी लेखी परीक्षा असेल 🔥एका पदासाठी एकच अर्ज करता येणार 🔥अर्ज फी - 1000 रुपये असणार आहे Join  https://t.me/mypocketstudy 🔑"यशाची गुरुकिल्ली तुमच्या हातात – SMART BOOK सोबत!" 😍"स्वप्नं पाहा... पण SMART तयारीसह!" 📌 घरपोच डिलिव्हरीसह ऑर्डर करा आजच: 🛒 https://bit.ly/3X1T2yT ♥️डेमो व्हिडिओ बघा – तुमच्यासाठी खास: https://www.youtube.com/live/OzP_Nd6u_j8?si=rplt11pRj-dbZpOO 😍डेमो कॉपी हवीये? मेसेज करा: 📲 https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 ━━━━━━━━༺༻━━━━━━━━ 🚨प्रकाशक – भारती प्रकाशन, पुणे ☎️ WhatsApp: 9767165594 ━━━━━━━━༺༻━━━━━━━━
08 лип 2025, 03:16

photo content
07 лип 2025, 22:16

Repost from My Pocket Study
अहिल्यानगर कोतवाल पदभरती २०२५. पदाचे नाव: कोतवाल. ◾️ एकूण रिक्त पदे: 103 पदे. ◾️ नोकरी ठिकाण: जामखेड, कर्जत, संगमनेर, नेवासा,
अहिल्यानगर कोतवाल पदभरती २०२५. पदाचे नाव: कोतवाल. ◾️ एकूण रिक्त पदे: 103 पदे. ◾️ नोकरी ठिकाण: जामखेड, कर्जत, संगमनेर, नेवासा, श्रीगोंदा-पारनेर, शिर्डी, कोपरगाव – जि. अहिल्यानगर. ◾️ अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन. ◾️ अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 08 जुलै 2025. ◾️ अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 जुलै 2025. https://ahmednagar.nic.in/en/notice_category/recruitment-en/
07 лип 2025, 10:09

150 दिवसांत सर्व विभागांचे नवीन आकृतीबंध तयार करण्याचे आदेश दिले आहेत लवकरच मेगा भरती राबवली जाईल Join@ https://t.me/mypocket
150 दिवसांत सर्व विभागांचे नवीन आकृतीबंध तयार करण्याचे आदेश दिले आहेत लवकरच मेगा भरती राबवली जाईल Join@ https://t.me/mypocketstudy
07 лип 2025, 08:35

IE Mumbai 07-07-2025.pdf4.54 MB
07 лип 2025, 04:12

TH- Mumbai 07-07.pdf9.79 MB
07 лип 2025, 04:12

MT Nagpur 07-07.pdf28.86 MB
07 лип 2025, 04:12

MT Nashik 07-07.pdf27.39 MB
07 лип 2025, 04:12

MT Mumbai 07-07 (1).pdf78.59 MB
07 лип 2025, 04:12

MT Pune 07-07.pdf30.33 MB
07 лип 2025, 04:12

+9
Loksatta-Nagpur 07-07.pdf20.71 MB
07 лип 2025, 04:12

Repost from My Pocket Study
*🎯 स्पर्धा परीक्षा स्पेशल – 🏆 पुरस्कार घडामोडी!* *🔸 पुरस्कार हा घटक = Most Expected Question!* *🔸 दरवर्षी परीक्षेत यावरून
*🎯 स्पर्धा परीक्षा स्पेशल – 🏆 पुरस्कार घडामोडी!* *🔸 पुरस्कार हा घटक = Most Expected Question!* *🔸 दरवर्षी परीक्षेत यावरून वन लाइनर प्रश्न नक्की!* *📝 टीप:* ➤ कोणता पुरस्कार? ➤ कोणाला? ➤ कोणाकडून? ➤ कशासाठी? *📚 थोडक्यात शॉर्ट नोट्स तयार ठेवा = कटाक्षाने तयारी करा!*
06 лип 2025, 12:54

Repost from My Pocket Study
🌞 "पंढरीच्या रस्त्यावर चालते भावनेची वारी, विठोबाच्या चरणी भेटीची तयारी! 🌿 आषाढी एकादशीच्या शुभेच्छा! *सर्वात जास्त सोशल मीडियावर वायरल होणारा हा व्हिडिओ* *नक्की कशामुळे होतो आहे असे यामागे Scientific Reason जाणून घ्या 🥰🥰👇👇 *📌"शिकण्याची नवी दिशा… आता Instagram वर!"* *📲तुम्ही अजूनही आमच्या चॅनेलला Follow केलं नाही?तर काय पाहताय?* *🚨पोलीस भरतीसाठी अपडेट्स* 🔹दररोज नवे MCQs 🔹मार्गदर्शन व्हिडीओ 🔹मोटिवेशनल कोट्स 🔹अभ्यास टिप्स आणि नोट्स 📢सगळं काही एका क्लिकवर – तेही मोफत! 😍Follow करा आता – @BHARTIPRAKASHAN @vartaman_nirnay @KHAKI_SHAAN https://www.instagram.com/bhartiprakashan?igsh=MTRpcGkyOGVxc21lZA== https://www.instagram.com/vartaman_nirnay?igsh=MXg0aHQ3Z2xhdDg2Yw== https://www.instagram.com/khaki_shaan?igsh=aDZ0ZGhmMXVkZDJm *📌"तयारी जिथे सुरू होते, यश तिथे निश्चितच मिळते!"*
06 лип 2025, 12:01

🚩 आषाढी एकादशी स्पेशल ऑफर 🚩 सरळसेवा भरती 2025 साठी सुवर्णसंधी! 📣 Study Hub Pune घेऊन आलंय भविष्यासाठी घडवणारी खास ऑफर – ✨ अभी नहीं तो कभी नहीं! ✨ 🎯 सर्व कोर्सेसवर 90% डिस्काउंट 🎯 कोणताही कोर्स फक्त ₹99/- मध्ये! 💡 MAHACOMBO – एकाच फी मध्ये सर्व बॅचेसचा ॲक्सेस! 👉 वेगवेगळ्या बॅचेससाठी वेगळी फी नाही 👉 आता भरतीपर्यंत कोणताही कोर्स जॉइन करण्याची गरज नाही 🎥 कोर्स वैशिष्ट्ये 📌 400+ स्मार्ट बोर्ड व्हिडिओ लेक्चर्स 📌 व्हिडिओ कितीही वेळा पाहण्याची सुविधा 📌 पूर्ण अभ्यासक्रम कव्हर 📌 Validity – 1 वर्ष 📌 माफक फी – गुणवत्तेची हमी ❤️ आज ऑफरमध्ये जॉइन करा – उद्या फीस वाढेल! 🚨 हीच वेळ आहे – तयारीची सुरुवात एकादशीच्या पुण्यप्रसंगी! 🙏 "विठ्ठल नामाचा गजर करा आणि आपल्या यशाचा मार्ग उजळवा!" 🧮कोर्सेस 🚓संपूर्ण स्पेशल पोलीस भरती कोर्स-99/ लिंक https://bit.ly/3qdSbty 🔺संपूर्ण तलाठी भरती कोर्स-99/ लिंक https://bit.ly/3urZRKb ⏰संपूर्ण स्पेशल बृहन्मुंबई महानगरपालिका(BMC)भरती कोर्स-99/ लिंक https://bit.ly/47Rja2I 🚆संपूर्ण स्पेशल रेल्वे भरती (NTPC RRB) कोर्स-99/ लिंक https://bit.ly/3ZRBcjb 📌संपूर्ण समाजकल्याण सरळसेवा भरती कोर्स - 99/- https://bit.ly/4f2OzkX 🔥संपूर्ण लिपिक लेखा कोषागार भरती कोर्स - 99/- https://bit.ly/3Nn8Eqq 👩‍🔬 संपूर्ण GMC कोल्हापूर विभाग भरती कोर्स - 99/- https://bit.ly/4h3SsIa 👩‍🍳 संपूर्ण अन्न व औषध प्रशासन भरती कोर्स- 99/- https://bit.ly/3XZFqCW 🔥 स्पेशल आदिवासी विभाग भरती कोर्स-99/ https://bitly.cx/O6gsi 🔥 स्पेशल शिक्षक पात्रता परीक्षा MAHA-TET संपूर्ण कोर्स-99/- https://bitly.cx/8EQl 🚨 स्पेशल मुंबई पोलीस भरती फास्टट्रॅक कोर्स लिंक https://bit.ly/3YcHmcJ 🔺संपूर्ण स्पेशल अंकगणित व बुद्धिमत्ता सरळसेवा कोर्स-99/ लिंक https://bit.ly/34SQMB7 🔺संपूर्ण SSC GD भरती कोर्स-99/ https://bit.ly/4auPj0X 🔺संपूर्ण पुरवठा निरिक्षक भरती कोर्स-99/ लिंक https://bit.ly/3va36K1 🔺संपूर्ण जिल्हा परिषद भरती कोर्स-99/ https://bit.ly/45tA3xZ 🔺संपूर्ण आरोग्य भरती कोर्स-99/ https://bit.ly/3weSB6D 🔺संपूर्ण लिपिक टंकलेखक भरती कोर्स-99/ https://bit.ly/3628ItS 🎯 आगामी BMC परिक्षेसाठी TCS/IBPS पॅटर्न ऑनलाईन महाटेस्ट सिरीज कोर्स-99/ लिंक http://bit.ly/3Wr7cGs तसेच मोफत डेमोसाठी Study Hub Pune हे अँप डाउनलोड करा. https://jts.courses.store/download-app?source=manual_link_share हेल्पलाईन https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 ☎️ 9552976452
06 лип 2025, 10:08

photo content
06 лип 2025, 10:08

Repost from My Pocket Study
बँक ऑफ बडोदामध्ये LBO पदाच्या 2500 जागांसाठी भरती.. शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) 01 वर्ष अनुभव Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 जुलै 2025 Apply Link :- https://ibpsonline.ibps.in/boblbojun25/ ------------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇https://t.me/mypocketstudy

06 лип 2025, 08:51

Repost from My Pocket Study
🔸लोकराज्य - मे 2025 ------------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/mypocketstudy 
06 лип 2025, 08:51