JUMBO Study group
Відкрити в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Показати більше3 963
Підписники
-924 години
-227 днів
-7130 день
Архів дописів
3 963
*“भाषेविना संस्कृतीचा दिवा विझतो आणि भाषेचा मृत्यू झाला की, देशही मरतो,” असे प्रतिपादन 69 व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते यांनी केले.*
*♦️69 वे विदर्भ साहित्य संमेलन.*
*👉1 ते 2 नोव्हेंबर रोजी पार पडले.*
*👉संमेलन अध्यक्ष:- डॉ. रमाकांत कोलते.*
*👉स्वागताध्यक्ष:- पांडुरंग खांदवे.*
3 963
*📘 संपूर्ण राज्यशास्त्र (Polity) OneLiner Smart Notes*
*👉 फक्त वाचा आणि लक्षात ठेवा – Police Bharti, MPSC, PSI, Talathi साठी एकदम परफेक्ट!*
📘 राज्यशास्त्र वनलाइनर नोट्स – *प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर आता तुमच्याकडे!*
*🔥 पोलीस भरती, MPSC, PSI, तलाठी किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षा असो — यशाचं गुपित ह्या Notes मध्येच दडलंय!*
*✍️ STUDY HUB PUNE BY 🧑🎓Samina Nadaf*
*💪 2500+ महत्वाचे प्रश्न एकाच ठिकाणी!*
*💰 किंमत: फक्त ₹99/-*
📦 Instant PDF Download
*💳 पेमेंट पर्याय: GPay | PhonePe | Paytm | BHIM*
*📩 9637637380*
*📲 पेमेंट झाल्यानंतर स्क्रीनशॉट WhatsApp वर पाठवा*
*✨ “एकदा वाचा, फरक जाणवेल! एवढे केले तर एकही मार्क्स जाणार नाही”*
*🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫*
https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*
Offer offer 🔥💥
फक्त Sunday Special
99/- ची नोट्स फक्त आजच 49/- रुपयाला 🔥❤️
3 963
🏆 *ICC महिला क्रिकेट विश्व कप 2025* 🏆
🏏 *अंतिम सामना :* भारत X दक्षिण आफ्रिका
🏏 *ठिकाण* : डी वाय पाटील स्टेडियम
🏏 *कालावधी* : 30 सप्टेंबर – 2 नोव्हेंबर 2025
🏏 *आयोजक* : भारत व श्रीलंका
🏏 *संघ* : एकूण 8
🏏 *बक्षीस* : 13.88 मिलियन (विजेता 4.48M, उपविजेता 2.24M)
🏏 *कर्णधार* : भारतीय महिला संघाचे कर्णधार हरमनप्रीत कौर, उपकर्णधार हे स्मृती मंधाना आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫*
https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
3 963
🐪🐫पुष्कर उंट मेळा, ज्याला पुष्कर पशु मेळा किंवा पुष्कर मेळा असेही म्हणतात , हा एक रंगीत आणि उत्साही प्रदर्शन आहे ज्यामध्ये अद्वितीय प्रदर्शने, रोमांचक स्पर्धा आणि आकर्षक कार्यक्रम असतात. सात दिवस चालणारा हा वार्षिक उंट आणि पशुधन मेळा, ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यांदरम्यान पुष्कर शहरात भरतो , येथे मोठ्या संख्येने गर्दी होते. याशिवाय, हा मेळा जगातील सर्वात मोठ्या पशु मेळ्यांपैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे.🐪🐫
3 963
जाहिरात क्रमांक ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ ची प्रवेश प्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
3 963
🚨महाराष्ट्र पोलीस भरती सर्व जागा
🚨महाराष्ट्र पोलीस भरती सर्व नियम
🚨महाराष्ट्र पोलीस भरती सर्व सूचना
संपूर्ण माहिती ही खालील लिंकवर आहे सर्वांनी व्यवस्थित बघा.
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://policerecruitment2025.mahait.org/Forms/Advertisement.aspx
3 963
Very important👆👆👆
*उद्या Adv. Samina madam चा बर्थडे असल्याने आजचा एक दिवस ऑफर साठी वाढवून दिलेला आहे*
Special for you my all dear students.
HURRY UP🥰🥰
3 963
*🎉 🔥 आजचा शेवटचा दिवस 🔥*
*💥 ही सर्व गोष्टी मिळणार फक्त ₹99/- मध्ये!*
⏳ पहिल्या *100 विद्यार्थ्यांसाठीच प्री-बुकिंग ऑफर* — नंतर किंमत ₹159/-!
*⏳ उद्या, 2 नोव्हेंबर 2025 सकाळी 10:00 वाजता*
*📢 लाँच झाल्यानंतर किंमत ₹159/- होणार!*
*⚡ त्वरा करा – ही ऑफर आज मध्यरात्रीपर्यंतच वैध आहे!*
*📲 GPay / PhonePe करा: 9637637380*
*🖼️ पैसे पाठवल्यावर स्क्रीनशॉट पाठवा आणि PDF + बोनस लगेच मिळवा!*
*🚀 आमच्या अधिकृत WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा:*
👉 https://wa.link/pi3ve8
*📩 तुमचं नाव आणि पत्ता पाठवा – लगेच लिंक मिळेल!*
*संपूर्ण माहिती वाचून घ्या 🥰 👇 👇
*मगच आपला प्रवेश निश्चित करा 🥰 👇*
3 963
राज्यातील जिल्हा बँकेतील नोकर भरतीतील संचालकांच्या मर्जीला शासनाने आळा घातला आहे
आता प्रामाणिक आणि होतकरू उमेदवारांना संधी मिळेल
3 963
सार्वजनिक बांधकाम विभागातील सहाय्यक अभियंता श्रेणी 2 ( विद्युत ) या संवर्गाचे काही पदे राज्यसेवा 2025 जाहिरातीत दिसू शकतात.
3 963
♦️इस्त्रोच्या बाहुबलीची आज अवकाश झेप.. 👉 प्रोजेक्ट : सी.एम.एस.03 👉 वजन : तब्बल 4 हजार किलो 👉 रॉकेट नाव : बाहुबली
3 963
*उद्या Adv. Samina madam चा बर्थडे असल्याने आजचा एक दिवस ऑफर साठी वाढवून दिलेला आहे*
Special for you my all dear students.
HURRY UP🥰🥰
159/- ची चालू घडामोडी वार्षिकी फक्त 99/- रुपयांत❤️
