JUMBO Study group
Відкрити в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Показати більше3 986
Підписники
-424 години
-197 днів
-6030 день
Архів дописів
3 986
RBI सोने खरेदी का मोठ्या प्रमाणात करत आहे ? 👆👆
2024/25 मध्ये RBI कडे 880 टन सोने खरेदी केलेले होते.
सर्वाधिक गोल्ड रिजर्व असलेल्या देशांची
रँकिंग.👇👇
((अमेरिका- जर्मनी- इटली-फ्रान्स))
भारत जगात 8 व्या स्थानी आहे.
3 986
निवडणूक निकाल ● भाजप - 117 ● शिवसेना -53 ● राष्ट्रवादी -37 ● काँग्रेस -28 ● शिवसेना (उध्दव ठाकरे) - 9 ● राष्ट्रवादी - 7
3 986
*🔥 ब्राह्मो समाज - इथे गोंधळू नका 🔥*
👉ब्राह्मो समाज (1828) - राजा राममोहन रॉय
-----------------------------------------------
👉 आदिब्राह्मो समाज (1865) - देवेंद्रनाथ टागोर
-----------------------------------------------
👉भारतीय ब्राह्मो समाज (1866) - केशवचंद्र सेन
-----------------------------------------------
👉 साधारण ब्राह्मो समाज (1878) - निशवनाथ शास्त्री
-----------------------------------------------
*🚨 मराठी व्याकरण IMP....🚨*
1] मराठी भाषेचे पाणिनी - दादोबा पांडुरंग तर्खडकर
-----------------------------------------------
2] मराठी भाषेचे शिवाजी - विष्णुशास्त्री चिपळूणकर
-----------------------------------------------
3] मराठी भाषेचे जॉन्सन- कृष्णशास्त्री चिपळूणकर
-----------------------------------------------
4] आद्य व्याकरणकर्ते - दादोबा पांडुरंग तर्खडकर
-----------------------------------------------
*🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫*
https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*
3 986
*दुसऱ्याचे परफेक्ट आयुष्य पाहून स्वतःच्या आयुष्यावर नाराज होणे, हा आजचा नवा रोग.*
इन्स्टाग्रामवरील हसरे चेहरे हे अनेकदा दुःखाचे मुखवटे असतात, हे समजून घेतले पाहिजे.
तुलनेच्या या चिखलात अडकू नका. तुमचे आयुष्य, तुमचे सुख आणि तुमचे यश हे कोणत्याही 'लाईक्स'च्या आकड्यावर अवलंबून नाही. या खोट्या स्पर्धेतून बाहेर पडा आणि स्वतःच्या समाधानाचा मार्ग शोधा.
*👉सत्य वाटलं तर ठीक नाहीतर सोडून द्या.*
3 986
*💜 Colors Of Cities - शहरांचे रंग 💜*
🤍 White City - उदयपूर
🖤 Black City - कोलकता
🩷 Pink City - जयपूर
💛 Yellow City - जैसलमेर
💙 Blue City - जोधपूर
💚 Green City - चंदीगड
🧡 Orange City - नागपूर
🩵 Evergreen City - तिरुअनंतपुरम
✍ *जॉईन - नवदिशा व्हाट्सअप ग्रुप*
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
*🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫*
https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
3 986
‼️ भारताचे भौगोलिक क्षेत्रफळ किती कि.मी.
👉 3287263 चौ. कि.मी.
‼️ भारताचे क्षेत्रफळ जगाच्या क्षेत्रफळाच्या तुलनेत किती % आहे ?
👉 2.42%
‼️ भारताची दक्षिण उत्तर लांबी किती कि.मी.
👉 3214 कि.मी.
‼️ भारताची पूर्व पश्चिम लांबी किती कि.मी.
👉 2933 कि.मी.
‼️ भारताच्या एकूण भौगोलिक भुसिमेची लांबी
👉 15200 कि.मी.
‼️ भारताची एकूण सागरी सीमा (बेटासह)
👉 7517 कि.मी.
‼️ भारताच्या मुख्यभूमीस लाभलेला समुद्र किनारा किती किमी
👉 6100 कि.मी.
3 986
✅ लॉर्ड डलहौसी 💥
👉 कोणत्या गव्हर्नर जनरल ने भारतातील संस्थाने खालसा केली - लॉर्ड डलहौसी
👉 भारतात टपाल खात्याची स्थापना कुणी केली - लॉर्ड डलहौसी
👉 कोणत्या गव्हर्नरच्या काळात रेल्वे सुरू झाली - लॉर्ड डलहौसी
👉 भारतात पहिले तार खाते कलकत्त्यात कोणी सुरू केले - लॉर्ड डलहौसी
👉 भारतात रुपया हे चलन कोणी सुरू केले - लॉर्ड डलहौसी
👉 भारतात सार्वजनिक बांधकाम खात्याची सुरूवात कोणी केली - लॉर्ड डलहौसी
3 986
🏆 𝐆𝐊 Imp Point 🔥
❇️ भारतातील जनक विषयी माहिती
✅ भारताचे राष्ट्रपिता – महात्मा गांधी
✅ आधुनिक भारताचे शिल्पकार – पं. जवाहरलाल नेहरू
✅ भारतीय असंतोषाचे जनक – लोकमान्य टिळक
✅स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक – लॉर्ड रिपन
✅ राष्ट्रीय काँग्रेसचे जनक – अॅलन हयूम
✅ हरितक्रांतीचे जनक – डॉ. स्वामीनाथन
✅ चित्रपटसृष्टीचे जनक – दादासाहेब फाळके
✅ राज्यघटनेचे जनक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
✅ धवलक्रांतीचे जनक – डॉ. कुरियन
✅ वनमहोत्सवाचे जनक – कन्हैयालाल मुन्शी
3 986
👉 ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख - ग्रामसेवक
👉 ग्रामपंचायतीचा वास्तव कार्यकारी प्रमुख - सरपंच
👉 ग्रामपंचायतीचा सचिव - ग्रामसेवक
👉 ग्रामसभेचे अध्यक्षस्थान - सरपंच
👉 सरपंचाच्या अनुपस्थित - उपसरपंच
👉 पंचायत समितीच्या प्रशासकीय प्रमुख - गटविकास अधिकारी
👉 पंचायत समितीचा वास्तव कार्यकारी प्रमुख - सभापती
👉 पंचायत समितीचे सचिव - गटविकास अधिकारी
👉 पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव - BDO
👉 सरपंच समितीचे पदसिद्ध अध्यक्ष - पं. समितीचे उपसभापती
👉 सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव - विस्तार अधिकारी
👉 जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख - CEO
👉 जिल्हा परिषदेचे वास्तू कार्यकारी प्रमुख - जि. प. अध्यक्ष
‼️ जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सचिव - Dy. CEO
👉 जि. प. स्थायी समिती पदसिद्ध अध्यक्ष - जि. प. अध्यक्ष
👉 जि. प. स्थायी समिती पदसिद्ध सचिव - Dy. CEO
👉 जिल्हा आमसभेचे अध्यक्ष - पालकमंत्री
👉 जिल्हा आमसभेचे सचिव - जिल्हाधिकारी
👉 जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष - पालकमंत्री
👉 जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे सचिव - जिल्हाधिकारी
👉 नगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख - मुख्याधिकारी
👉 नगरपालिकेचा वास्तव कार्यकारी प्रमुख - नगराध्यक्ष
👉 नगरपालिकेचा पदसिद्ध सचिव - मुख्याधिकारी
👉 महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख - आयुक्त
🔖 संकलन. मोहन काळे (पाटील)
👉 महानगरपालिकेचा वास्तव कार्यकारी प्रमुख - महापौर
👉 महानगरपालिकेचा सचिव - आयुक्त
3 986
दिव्यांग व्यक्तींच्या विवाहास शासनाचे प्रोत्साहन....
▫️दिव्यांग–दिव्यांग विवाह हा नवा घटक समाविष्ट
▫️दिव्यांग–अव्यंग 1,50,000
▫️दिव्यांग–दिव्यांग 2,50,000
▫️पती-पत्नीच्या संयुक्त बँक खात्यात DBT होणार
▫️50 टक्के रक्कम दाम्पत्याने पाच वर्षांकरिता
मुदतठेवीत ठेवणे अनिवार्य
3 986
महिला व बालविकास विभाग "संरक्षण अधिकारी कनिष्ठ" गट - क
अर्ज लिंक:-
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/96818/Index.html
22 डिसेंबर शेवटची तारीख आहे
3 986
+1
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025
परीक्षा दिनांक 23 नोव्हेंबर 2025
पेपर-2 (6 वी ते 8 वी शिक्षकांकरीता)
माध्यम, मराठी
वैकल्पिक विषय गणित विज्ञान
अंतरिम उत्तरसूची दिनांक: 19 डिसेंबर 2025
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
📌आपल्या टेलिग्राम चॅनल ला जॉईन होण्याची लिंक
https://t.me/mypocketstudy
=====================
Вже доступно! Дослідження Telegram за 2025 — головні інсайти року 
