uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

JUMBO Study group

JUMBO Study group

Відкрити в Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Показати більше
3 655
Підписники
Немає даних24 години
-177 днів
-6730 днів
Архів дописів
Repost from नवदिशा
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक (FTA करार) 📌 भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 16 वर्षांनंतर मुक्त व्यापार करार (FTA) झाला. 📌 पुढील
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक (FTA करार) 📌 भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 16 वर्षांनंतर मुक्त व्यापार करार (FTA) झाला. 📌 पुढील 15 वर्षांत न्यूझीलंडकडून भारतात 20 अब्ज डॉलर गुंतवणूक अपेक्षित. 📌 भारतातील कापड, चामडे, फार्मा, इंजिनिअरिंग वस्तूंना न्यूझीलंडमध्ये शून्य आयात शुल्क. 📌 सुमारे 5,000 भारतीयांना थेट रोजगार संधी उपलब्ध होणार. 📌 IT, शिक्षण, पर्यटन, आर्थिक सेवा क्षेत्रातील भारतीय कंपन्यांना मोठी संधी. 📌 भारताने दुग्ध व कृषी क्षेत्र सुरक्षित ठेवले, संवेदनशील वस्तूंवर सवलत नाही. 📌 दोन्ही देशांतील व्यापार, गुंतवणूक आणि रोजगार वाढीस मोठी चालना मिळणार.

Repost from नवदिशा
♦️भारताने २०२८ साली होणाऱ्या UNFCC च्या ३३व्या बैठकीच्या (COP ३३) आयोजनाच्या यजमानपदाचा प्रस्ताव मागे घेतला आहे. ↪️ यामागच्या
♦️भारताने २०२८ साली होणाऱ्या UNFCC च्या ३३व्या बैठकीच्या (COP ३३) आयोजनाच्या यजमानपदाचा प्रस्ताव मागे घेतला आहे. ↪️ यामागच्या कारणांचा घेतलेला वेध.🌿🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌿🌿🌿

Repost from नवदिशा
▶️ जगातील पहिले एअर टॅक्सी स्टेशन - UAE दुबई मध्ये सुरू ◾️ठिकाण - दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ ⭕️ टॅक्सी वाहनाची वैशिष्ट्ये
▶️ जगातील पहिले एअर टॅक्सी स्टेशन - UAE दुबई मध्ये सुरू ◾️ठिकाण - दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ ⭕️ टॅक्सी वाहनाची वैशिष्ट्ये: ◾️कमाल वेग - 320 किमी/तास ◾️कमाल अंतर -  160 किमी ◾️प्रवासी क्षमता -1 पायलट + 4 प्रवासी ◾️चालित - पूर्णपणे इलेक्ट्रिक

Repost from नवदिशा
sticker.webp0.03 KB

Repost from नवदिशा
sticker.webp0.09 KB

Repost from नवदिशा
*🚨 सरकारी नोकरीची मोठी संधी – तुमच्यासाठी खास!* 👉 विविध सरकारी व निमसरकारी भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सेवा सुरू 👉 घरबसल्या, गृहि
*🚨 सरकारी नोकरीची मोठी संधी – तुमच्यासाठी खास!* 👉 विविध सरकारी व निमसरकारी भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सेवा सुरू 👉 घरबसल्या, गृहिणी, नोकरदार तसेच सर्व उमेदवारांचे अचूक फॉर्म भरून दिले जातील! *💼 आम्ही देतो विश्वासार्ह सेवा:* ✔️ राज्य व केंद्र शासनाच्या सर्व भरती अर्ज सुविधा ✔️ MPSC | UPSC | पोलीस भरती | तलाठी | ग्रामपंचायत | SSC | Railway | Banking ✔️ 100% अचूक माहिती भरून सुरक्षित व जलद अर्ज प्रक्रिया *🎯 तुमच्यासाठी खास सुविधा:* 👉 नवीन भरतीची माहिती सर्वात आधी 👉 Hall Ticket, Exam Date व सर्व अपडेट्स वेळेवर 👉 WhatsApp द्वारे सतत मार्गदर्शन 👉 अर्जापासून परीक्षेपर्यंत पूर्ण सहकार्य 👉 संपूर्ण महाराष्ट्रासाठी सेवा उपलब्ध *🌎 SAMO_LEARNING MULTISERVICES* *📞 आजच संपर्क करा आणि तुमचा अर्ज भरून घ्या:* *📲 7820872331* *🚀 आजचा अर्ज = उद्याची सरकारी नोकरी!*

Repost from नवदिशा
*🎯 दहावी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी* *👉 आदिवासी विकास विभाग अंतर्गत चौकीदार गट-ड भरती सुरू* *📅 अर्ज कालावधी: 27 एप्रिल त
*🎯 दहावी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी* *👉 आदिवासी विकास विभाग अंतर्गत चौकीदार गट-ड भरती सुरू* *📅 अर्ज कालावधी: 27 एप्रिल ते 18 मे 2026* *🏠 घरबसल्या फॉर्म भरून मिळेल* ━━━━━━━━━━━━━━━ *📚 Full Combo PDF – ALL IN ONE तयारी साहित्य* *📝 PDF मध्ये काय मिळणार?* ✅ संपूर्ण मराठी ✅ संपूर्ण इंग्रजी ✅ सामान्य ज्ञान नोट्स ✅ सामान्य ज्ञान 10000+ संभाव्य वनलायनर प्रश्न ✅ बौद्धिक चाचणी नोट्स ✅ बौद्धिक चाचणी अपेक्षित सराव प्रश्नसंच *🎯 पेपर पॅटर्ननुसार तयारी साहित्य* 🎯 नवीन सिलेबसनुसार प्रश्नसंच 🎯 पास होण्यासाठी स्मार्ट तयारी ━━━━━━━━━━━━━━━ *💥 आजची खास ऑफर 💥* 💰 प्रति PDF फक्त ₹40/- 🔥 ALL COMBO फक्त ₹199/- ━━━━━━━━━━━━━━━ *🎁 आज Payment करणाऱ्यांसाठी बोनस भेट* ✅ चालू घडामोडी 2025-26 ✅ 10 सराव टेस्ट मोफत ✅ FREE Study Strategy Plan ✅ फ्री 📞विशेष मार्गदर्शन 5 मिनिटे ━━━━━━━━━━━━━━━ *📲 9637637380* *PhonePe / GPay करून Screenshot पाठवा* *🔥 सरकारी नोकरीची संधी दवडू नका!*

Repost from नवदिशा
*😎 जमीर पठाण लातूर* *नवी मुंबई शहर पोलीस दलात निवड झाल्याबद्दल अभिनंदन तसेच पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.......💐💐💐*
*😎 जमीर पठाण लातूर* *नवी मुंबई शहर पोलीस दलात निवड झाल्याबद्दल अभिनंदन तसेच पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.......💐💐💐* *ना कुणाच्या अध्यात न कुणाच्या मध्यात शांतता + सातत्य + संयम चे उत्तम उदाहरण......❤️* *🦅 आपल्या ग्रुप चे मेंबर🫣*

Repost from नवदिशा
‘महाचतुर एआय चॅटबॉट’ 👉 हा महाराष्ट्रातील युवकांना कौशल्य प्रशिक्षण, रोजगार, उद्योजकता व मार्गदर्शन एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर
‘महाचतुर एआय चॅटबॉट’ 👉 हा महाराष्ट्रातील युवकांना कौशल्य प्रशिक्षण, रोजगार, उद्योजकता व मार्गदर्शन एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर देणारा उपक्रम असून तो राज्यासाठी परिवर्तनकारी ठरणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 👉या प्लॅटफॉर्ममुळे उमेदवारांची नोंदणी जलद (१५ मिनिटांत) होऊन शिक्षण ते रोजगार हा प्रवास सुलभ होईल आणि उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यास मदत होईल.

Repost from नवदिशा
HIGH COURT कोणालाही उत्तरांवर objections घ्यायचे असेल त्यांनी 30/04/2026 5:00 PM पर्यंत question number question paper set an
HIGH COURT कोणालाही उत्तरांवर objections घ्यायचे असेल त्यांनी 30/04/2026 5:00 PM पर्यंत question number question paper set  and solution image पाठवून OBJECTION घेऊ शकता e-mail करा  email id - 👇 recruitment@bhc.gov.in

Repost from नवदिशा
🔥 मिशन TET महाटेस्ट सिरीज 2026 🔥 “मी TET पास होणारचं!” 💪📚 🎯 टेस्ट सिरीज कालावधी – पास होईपर्यंत अनलिमिटेड ━━━━━━━━━━━━━━
🔥 मिशन TET महाटेस्ट सिरीज 2026 🔥 “मी TET पास होणारचं!” 💪📚 🎯 टेस्ट सिरीज कालावधी – पास होईपर्यंत अनलिमिटेड ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 👉 काय मिळणार? 1️⃣ आजपर्यंत झालेले सर्व 20 TET भरती प्रश्नपत्रिका टेस्ट सिरीज प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह 2️⃣ आजपर्यंत झालेले सर्व 3000 TET टॉपिकवाईज प्रश्न टेस्ट सिरीज प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह 3️⃣ सेल्फ अनलिमिटेड ऑनलाईन सराव टेस्ट सिरीज 4️⃣  E-Book सर्व प्रश्नपत्रिका प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह E-Book स्वरूपात PDF मध्ये वाचता येणार. ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🛑 PYQ Test Series (2013–2025) ✔ सर्व प्रश्नपत्रिका प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह ✔ ऑनलाईन टेस्ट स्वरूपात उपलब्ध 🛑टॉपिकवाईज PYQ 200 प्रश्नसंच (2013–2025) ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🛑 सराव Test Series ✔ 50 फुल प्रश्नपत्रिका (Explanation सहित) ✔ 100 टॉपिकवाईज सराव प्रश्नसंच स्पष्टीकरणासह ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🛑 Self Unlimited Practice उपक्रम (महाराष्ट्रात प्रथमच!) ✔ हवा तो विषय/टॉपिक/सबटाॅपिक निवडा ✔ प्रश्नसंख्या स्वतः ठरवा ✔ Weak & Strong Points ओळखा. ✔ अनलिमिटेड सरावाने Weak ला Strong बनवा 🔥 पदोपदी आपला Performance ट्रॅक करत सुधारणा करत शिका. 🏆 All Maharashtra Rank + Live Competition Feature ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 6 IN 1 COMBO OFFER 💰 Fees Details: 📘 Paper 1 – ₹199/- 📘 Paper 2 – ₹199/- 📘 Paper 1+📗 Paper 2 – ₹299/- ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 👉 कोर्स घेण्यासाठी खालील GPay वर पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. 💳 Payment (GPay): 9637637380 📩 अधिक माहितीसाठी Helpline WhatsApp Link: https://wa.link/jc4wz7 ❤️ मोफत स्टडी मटेरियल साठी तुमच्या हक्काचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा ➖ Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/H2n9n0tSU8eCK998Jt11Ct 🚀 तयारी करा स्मार्ट पद्धतीने… आणि 2026 मध्ये TET क्लिअर करा खात्रीने! 🤳TET ची तयारी करणाऱ्या मित्रांना/ नातेवाईकांना नक्की शेअर करा.

Repost from नवदिशा
🔥 ऑफर 🔥ऑफर 🔥 🎯 एकच प्लॅटफॉर्म – सर्व स्पर्धा परीक्षा तयारी! 📚 आता वेगवेगळे टेस्ट सिरीज,PDF नोट्स शोधायची गरज नाही… 👉 ALL PYQ + UNLIMITED PRACTICE TEST SERIES 👇 👉 काय मिळणार? 1️⃣ आजपर्यंत झालेले सर्व PYQ प्रश्नपत्रिका टेस्ट सिरीज प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह 2️⃣ आजपर्यंत झालेले सर्व PYQ टॉपिकवाईज प्रश्न टेस्ट सिरीज प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह 3️⃣ अभ्यासक्रमानुसार फुल्ल सराव पेपर प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह 4️⃣ टॉपिकवाईज सराव प्रश्नसंच प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह 5️⃣ सेल्फ अनलिमिटेड ऑनलाईन सराव टेस्ट सिरीज (आपणांस हवी तशी स्वतः टेस्ट तयार करा व अनलिमिटेड सराव करा.) 6️⃣ टाॅपिकवाईज नोट्स E-BOOK स्वरूपात 🔥 Combo package 6 IN 1 फक्त - 49/- मध्ये 👉 खालील पदांसाठी उपलब्ध - ✅ पोलीस भरती ✅ उच्च न्यायालय (हायकोर्ट) भरती ✅ राज्य उत्पादन शुल्क (दारूबंदी पोलीस) ✅ वनरक्षक भरती ✅ तलाठी भरती ✅ SSC (GD) ✅ RRB Group D ✅ कृषि सेवक ✅ RRB (NTPC) ✅ अग्नीवीर भरती ✅ TET / CTET ✅ महानगरपालिका भरती ✅ लिपिक - टंकलेखक 🔥आपल्याला हव्या त्या पदासाठी ॲडमिशन घ्या! 👉 वरील सर्व गोष्टींचा ॲक्सेस काॅम्बो ऑफर- 📌 GPAY/PHONE PAY No- 9637637380 👉 वर 49/- पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका. ☎️ अधिक माहितीसाठी संपर्क - https://wa.link/jc4wz7 🚨 आजच जॉइन करा व आपल्या स्वप्नातील पदाचे स्वप्न साकार करा.

Repost from नवदिशा
🔥 ऑफर 🔥ऑफर 🔥 🎯 एकच प्लॅटफॉर्म – सर्व स्पर्धा परीक्षा तयारी! 📚 आता वेगवेगळे टेस्ट सिरीज,PDF नोट्स शोधायची गरज नाही… 👉 AL
🔥 ऑफर 🔥ऑफर 🔥 🎯 एकच प्लॅटफॉर्म – सर्व स्पर्धा परीक्षा तयारी! 📚 आता वेगवेगळे टेस्ट सिरीज,PDF नोट्स शोधायची गरज नाही… 👉 ALL PYQ + UNLIMITED PRACTICE TEST SERIES 👇 🔥आपल्याला हव्या त्या पदासाठी ॲडमिशन घ्या! 👉 वरील सर्व गोष्टींचा ॲक्सेस काॅम्बो ऑफर- 📌 GPAY/PHONE PAY No- 9637637380 👉 वर 49/- पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका. ☎️ अधिक माहितीसाठी संपर्क - https://wa.link/jc4wz7 🚨 आजच जॉइन करा व आपल्या स्वप्नातील पदाचे स्वप्न साकार करा.

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
♦️भारताने २०२८ साली होणाऱ्या यूएनएफसीसीसीच्या ३३व्या बैठकीच्या (कॉप ३३) आयोजनाच्या यजमानपदाचा प्रस्ताव मागे घेतला आहे. यामागच
♦️भारताने २०२८ साली होणाऱ्या यूएनएफसीसीसीच्या ३३व्या बैठकीच्या (कॉप ३३) आयोजनाच्या यजमानपदाचा प्रस्ताव मागे घेतला आहे. यामागच्या कारणांचा घेतलेला वेध.🌿🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌿🌿🌿🌿

Repost from नवदिशा
•••▪️ चालू घडामोडींवर आधारित ▪️••• ⚡📍 आजचे महत्वपूर्ण प्रश्नोत्तरे 📍⚡ 〰️〰️🔸〰️〰️🔸〰️〰️🔸〰️〰️🔸〰 ① खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026 मध्ये कोणत्या राज्याचा पहिला क्रमांक कोणाचा होता? ➡️ कर्नाटक ② खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026 कुठे आयोजित झाले? ➡️ छत्तीसगड ( शुभंकर - मोरवीर ) ③ भारतीय पोलीस ड्यूटी मीट 2026 कुठे झाला? ➡️ नागपूर ④ ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियान कधी सुरू झाले? ➡️ 1 एप्रिल 2026 ⑤ INS तारागिरी कुठे बांधली गेली आहे? ➡️ माझगाव डॉक, मुंबई ⑥ भारताचा पहिला स्वदेशी कोळसा-ते-अमोनियम नायट्रेट प्रकल्प कुठे उभारला जात आहे? ➡️ लखनपूर, ओडिशा ⑦ बाब अल-मंदेब समुद्रधुनी कोणत्या दोन जलाशयांना जोडते? ➡️ लाल समुद्र आणि अदनचा उपसागर ⑧ बाब अल-मंदेब समुद्रधुनीला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते? ➡️ गेट ऑफ टिअर्स ⑨ भारताच्या नवीकरणीय ऊर्जा संभाव्यतेत सर्वाधिक वाटा कोणत्या ऊर्जेचा आहे? ➡️ सौर ऊर्जा ⑩ भारतामध्ये सर्वाधिक ऊर्जा पुरवठा कोणत्या स्त्रोतावर आधारित आहे? ➡️ कोळसा ⑪ सायकलने एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठणारी पहिली भारतीय महिला कोण? ➡️ दिव्या सिंग ⑫ दिव्या सिंग कोणत्या राज्यातील आहेत? ➡️ उत्तर प्रदेश (गोरखपूर) ⑬ शेतकरी कर्जमाफीसाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत? ➡️ प्रवीण परदेशी ⑭ "Tides of Time" या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत? ➡️ सुधा मूर्ती ⑮ लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2026 कोणाला जाहीर झाला? ➡️ कैलाश सत्यार्थी ⑯ 'यशोदा आणि कृष्ण' या चित्राचे चित्रकार कोण आहेत जे सायरस पूनावाला यांनी १६७.२ करोड रुपयास विकत घेतले? ➡️ राजा रवि वर्मा ⑰ जागतिक आरोग्य दिन कोणत्या संस्थेच्या स्थापनेला समर्पित आहे? ➡️ जागतिक आरोग्य संघटना ⑱ जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? ➡️ 7 एप्रिल ⑲ जागतिक आरोग्य संघटनेची अधिकृत स्थापना कधी झाली? ➡️ 7 एप्रिल 1948 ⑳ साखर उत्पादनात नवीन आराखड्यानुसार भारतात पहिल्या क्रमांकावर कोणते राज्य आहे? ➡️ महाराष्ट्र ㉑ खो-खो संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? ➡️ सुनेत्रा पवार ㉒ महाराष्ट्र साहित्य परिषदेत अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? ➡️ योगेश सोमण ⚡अशाच महत्वपूर्ण माहितीकरिता जॉइन 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ https://t.me/WartmanNirnay •••••••••••••••••••••••••••••••••••••••••••    ❤️ ㅤ       ⌲           ✍️        ⎙ㅤ        ˡᶦᵏᵉ        ˢʰᵃʳᵉ         ʷʳⁱᵗᵉ      ˢᵃᵛᵉ •••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

Repost from नवदिशा
♦️न्यायालयाच्या लेखी परीक्षेला मोबाईल नेणाऱ्यास अटक 👉२८ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी; मोबाईलमधून लिहीले प्रश्नांची उत्तरे😱😱 �
♦️न्यायालयाच्या लेखी परीक्षेला मोबाईल नेणाऱ्यास अटक 👉२८ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी; मोबाईलमधून लिहीले प्रश्नांची उत्तरे😱😱 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/WartmanNirnay

Repost from नवदिशा
*🚨 सरकारी नोकरीची मोठी संधी – तुमच्यासाठी खास!* 👉 विविध सरकारी व निमसरकारी भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सेवा सुरू 👉 घरबसल्या, गृहि
*🚨 सरकारी नोकरीची मोठी संधी – तुमच्यासाठी खास!* 👉 विविध सरकारी व निमसरकारी भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सेवा सुरू 👉 घरबसल्या, गृहिणी, नोकरदार तसेच सर्व उमेदवारांचे अचूक फॉर्म भरून दिले जातील! *💼 आम्ही देतो विश्वासार्ह सेवा:* ✔️ राज्य व केंद्र शासनाच्या सर्व भरती अर्ज सुविधा ✔️ MPSC | UPSC | पोलीस भरती | तलाठी | ग्रामपंचायत | SSC | Railway | Banking ✔️ 100% अचूक माहिती भरून सुरक्षित व जलद अर्ज प्रक्रिया *🎯 तुमच्यासाठी खास सुविधा:* 👉 नवीन भरतीची माहिती सर्वात आधी 👉 Hall Ticket, Exam Date व सर्व अपडेट्स वेळेवर 👉 WhatsApp द्वारे सतत मार्गदर्शन 👉 अर्जापासून परीक्षेपर्यंत पूर्ण सहकार्य 👉 संपूर्ण महाराष्ट्रासाठी सेवा उपलब्ध *🌎 SAMO_LEARNING MULTISERVICES* *📞 आजच संपर्क करा आणि तुमचा अर्ज भरून घ्या:* *📲 7820872331* *🚀 आजचा अर्ज = उद्याची सरकारी नोकरी!*

Repost from नवदिशा
*🎯 दहावी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी* *👉 आदिवासी विकास विभाग अंतर्गत चौकीदार गट-ड भरती सुरू* *📅 अर्ज कालावधी: 27 एप्रिल त
*🎯 दहावी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी* *👉 आदिवासी विकास विभाग अंतर्गत चौकीदार गट-ड भरती सुरू* *📅 अर्ज कालावधी: 27 एप्रिल ते 18 मे 2026* *🏠 घरबसल्या फॉर्म भरून मिळेल* ━━━━━━━━━━━━━━━ *📚 Full Combo PDF – ALL IN ONE तयारी साहित्य* *📝 PDF मध्ये काय मिळणार?* ✅ संपूर्ण मराठी ✅ संपूर्ण इंग्रजी ✅ सामान्य ज्ञान नोट्स ✅ सामान्य ज्ञान 10000+ संभाव्य वनलायनर प्रश्न ✅ बौद्धिक चाचणी नोट्स ✅ बौद्धिक चाचणी अपेक्षित सराव प्रश्नसंच *🎯 पेपर पॅटर्ननुसार तयारी साहित्य* 🎯 नवीन सिलेबसनुसार प्रश्नसंच 🎯 पास होण्यासाठी स्मार्ट तयारी ━━━━━━━━━━━━━━━ *💥 आजची खास ऑफर 💥* 💰 प्रति PDF फक्त ₹40/- 🔥 ALL COMBO फक्त ₹199/- ━━━━━━━━━━━━━━━ *🎁 आज Payment करणाऱ्यांसाठी बोनस भेट* ✅ चालू घडामोडी 2025-26 ✅ 10 सराव टेस्ट मोफत ✅ FREE Study Strategy Plan ✅ फ्री 📞विशेष मार्गदर्शन 5 मिनिटे ━━━━━━━━━━━━━━━ *📲 9637637380* *PhonePe / GPay करून Screenshot पाठवा* *🔥 सरकारी नोकरीची संधी दवडू नका!*