uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

JUMBO Study group

JUMBO Study group

Відкрити в Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Показати більше
3 641
Підписники
-324 години
-137 днів
-6030 днів
Архів дописів
Repost from My Pocket Study
+2
🧿उघडा डोळे बघा नीट. 🙈 45000 सिद्धेश्वर हाडबेज् जंबो सिरीज बुक्समधून पोलीस भरती मध्ये जशास तसे प्रश्न...विश्वास बसत नसेल तर 👆सोबत ची पुरावा पीडीएफ नक्की पहा.
13 вер 2024, 02:00

Repost from My Pocket Study
🔥 मागील 10 वर्षांपासूनची जम्बो सीरिज पुस्तकांची परंपरा अखंडितपणे सुरुच.. इथुनपुढेही सुरूच राहणार.. 🫶🏻सर्वाधिक रिपिटेड प्रश
+1
🔥 मागील 10 वर्षांपासूनची जम्बो सीरिज पुस्तकांची परंपरा अखंडितपणे सुरुच.. इथुनपुढेही सुरूच राहणार.. 🫶🏻सर्वाधिक रिपिटेड प्रश्न याच पुस्तकातून 😜 बाजारात नवीन शेंगदाणे आले म्हणून बदामाची किंमत कमी होत नाही 📕बजारात नवीन पायरसी बुक बनवून आलेले नवीन शेंगदाणे कोण? व ओरिजनल बुक असणारे बदाम कोण ???? हे सर्व विद्यार्थीना माहित आहे … ये पब्लिक है सब जानती है।… पुरावे असतील तरच दाखवता येतात ना… पुरावे नाहीत तर बोलबचन कश्याच्या आधारावर करता?!??! 🚨🚨लेटेस्ट आतापर्यंत झालेल्या 7 जुलै ते 31 ऑगस्ट 2024 रोजीच्या एकूण 36 जिल्ह्यांमध्ये 98 पोलीस घटकांमध्ये सर्वच पोलीस शिपाई, चालक, बँडस्मन व SRPF भरती प्रश्नपत्रिकांमध्ये सिद्धेश्वर हाडबेज जम्बो सीरिज पोलीस भरती बुक्समधून सरासरी 60-99 प्रश्न जसेच्या तसे/त्यावर आधारित आलेले आहेत. 😎 “बाप हमेशा बाप ही रहता हैं,बेटा बेटा ही रहेगा" 📚 कितीही पायरसी पुस्तके आली तरी ओरीजिनल ही ओरीजिनल चं राहतात व त्यांचा वाचाळपणा नाहीतर त्यांचा रिझल्ट बोलतो.🔥 🚨 इतर काही पुस्तकाप्रमाणे फक्त मोजकेच Gk चे प्रश्नच नाहीत तर मराठी, GK, गणित व बुद्धिमत्ताअशा सर्वच विषयांचे प्रश्न जशास तसे... तेही पर्याय सहित... विश्वास बसत नाही ना... 😉 काही वाचाळवीरासारखे आम्ही नुसत्या हवेतल्या गप्पा मारत नाही तर आमचा पुस्तकांतील पुरावा बोलतो. ❤️ 12 जुलै 2024 रोजी झालेल्या धाराशिव पोलीस शिपाई भरती पेपरमधील पुरावे पाहण्यासाठी व्हिडिओ लिंक https://www.youtube.com/live/XpE5Dmt2sr8?si=pOFWaMQcMObOhiMT 🧿 *पुरावा pdf व सर्व पुस्तके डेमो लिंक- https://bit.ly/3SuHGAn ❤️ ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक- https://bit.ly/3X1T2yT 👉 जम्बो सीरिज 45000 बुक्सपेक्षा इतर मार्केटमधील कोणतीही पुस्तके / पायरसी पुस्तकातील जास्त प्रश्न आले आहेत असा पुरावा दिल्यास/सिद्ध झाल्यास रोख 45000/- रु. बक्षीस दिले जाईल 📌सदर *पुरावा पाठविण्यासाठी Email आयडी bhartiprakashan.2016@gmail.com वर इमेल करावा 📣 ज्यांनी परीक्षा दिली आहे त्यांनाच विचारून/स्वतः डोळ्याने रिपिटेड प्रश्न पाहून खात्री करून मगच घ्या. 📍 भारती प्रकाशन पुणे ☎️ 9767165594
13 вер 2024, 02:00

TH- Mumbai 13-09.pdf13.88 MB
13 вер 2024, 01:56

MT Pune 13-09.pdf19.32 MB
13 вер 2024, 01:56

+9
Loksatta-Mumbai 13-09.pdf24.36 MB
13 вер 2024, 01:56

Repost from My Pocket Study
♦️शिक्षक, शिक्षकेतरांना पोलीस व्हेरिफिकेशन बंधनकारक... 👉 शालेय शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय.
♦️शिक्षक, शिक्षकेतरांना पोलीस व्हेरिफिकेशन बंधनकारक... 👉 शालेय शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय.
13 вер 2024, 01:54

Repost from My Pocket Study
♦️पॅरिस ऑलिंपिक ला 470 कोटी रु निधी देण्यात आला होता..
♦️पॅरिस ऑलिंपिक ला 470 कोटी रु निधी देण्यात आला होता..
13 вер 2024, 01:54

Repost from My Pocket Study
♦️सातबारा उताऱ्यावर लागणार आईचे नाव.. 👉 एक नोव्हेंबर पासून अमलबजावणी..
♦️सातबारा उताऱ्यावर लागणार आईचे नाव.. 👉 एक नोव्हेंबर पासून अमलबजावणी..
13 вер 2024, 01:54

Repost from My Pocket Study
♦️ विधानसभा निवडणूक पूर्वतयारीचा आज आढावा. 👉 राज्य निवडणूक आयुक्त 'व्हीसी' द्वारे चर्चा करणार. 👉 राज्यात 15 नोव्हेंबरच्या आ
♦️ विधानसभा निवडणूक पूर्वतयारीचा आज आढावा. 👉 राज्य निवडणूक आयुक्त 'व्हीसी' द्वारे चर्चा करणार. 👉 राज्यात 15 नोव्हेंबरच्या आसपास निवडणूकीची शक्यता...!
13 вер 2024, 01:54

Repost from My Pocket Study
♦️70 वर्षांवरील नागरिकांना मिळणार आयुष्यमान कार्ड. 👉 सर्वांसाठी योजना, 6.5 कोटी ज्येष्ठांना होणार लाभ.
♦️70 वर्षांवरील नागरिकांना मिळणार आयुष्यमान कार्ड. 👉 सर्वांसाठी योजना, 6.5 कोटी ज्येष्ठांना होणार लाभ.
13 вер 2024, 01:54

Repost from My Pocket Study
♦️ देशात पहिल्यांदाच 'पेपरलेस' मतदान. 👉 भोपाळच्या बैरसिया तहसीलमध्ये पहिले मतदान.
♦️ देशात पहिल्यांदाच 'पेपरलेस' मतदान. 👉 भोपाळच्या बैरसिया तहसीलमध्ये पहिले मतदान.
13 вер 2024, 01:54

Repost from My Pocket Study
⏸️ रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक भरती प्रक्रिया स्थगित.....
⏸️ रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक भरती प्रक्रिया स्थगित.....
12 вер 2024, 22:37

Repost from My Pocket Study
70 वर्षांवरील नागरिकांना मिळणार आयुष्यमान कार्ड. सर्वांसाठी योजना, 6.5 कोटी ज्येष्ठांना होणार लाभ.
70 वर्षांवरील नागरिकांना मिळणार आयुष्यमान कार्ड. सर्वांसाठी योजना, 6.5 कोटी ज्येष्ठांना होणार लाभ.
12 вер 2024, 22:37

Repost from My Pocket Study
देशात पहिल्यांदाच 'पेपरलेस' मतदान. भोपाळच्या बैरसिया तहसीलमध्ये पहिले मतदान
देशात पहिल्यांदाच 'पेपरलेस' मतदान. भोपाळच्या बैरसिया तहसीलमध्ये पहिले मतदान
12 вер 2024, 22:37

Repost from My Pocket Study
▶️ योजना सुरुवात : 23 सप्टे 2018
▶️ योजना सुरुवात : 23 सप्टे 2018
12 вер 2024, 22:37

Repost from My Pocket Study
▶️ सेमीकॉन इंडिया ही परिषद ग्रेटर नोएडा या ठिकाणी आयोजित केलेली होती
▶️ सेमीकॉन इंडिया ही परिषद ग्रेटर नोएडा या ठिकाणी आयोजित केलेली होती
12 вер 2024, 22:37

Repost from My Pocket Study
➡️ आमदारांची पात्रता....
➡️ आमदारांची पात्रता....
12 вер 2024, 22:37

Repost from My Pocket Study
◾️ माहीती अधिकारात नगर विकास अव्वल. ◾️ अखत्यारितील सार्वजनिक प्राधिकरणांकडे वर्षभरात 1 लाख 75 हजार अर्ज .
◾️ माहीती अधिकारात नगर विकास अव्वल. ◾️ अखत्यारितील सार्वजनिक प्राधिकरणांकडे वर्षभरात 1 लाख 75 हजार अर्ज .
12 вер 2024, 22:37

Repost from My Pocket Study
📝 MODEL ANSWER Q) Analyze the effectiveness of the Public Distribution System (PDS) in ensuring food security in India. (200 words, 15 marks) Q) भारतातील अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) च्या परिणामकारकतेचे विश्लेषण करा. (200 शब्द, 15 गुण)
12 вер 2024, 22:37

Repost from My Pocket Study
⭐️ वनरक्षक रिक्त पदांची पदभरती करण्याबाबत... _ओमप्रकाश राजेनिंबाळकर ❣
⭐️ वनरक्षक रिक्त पदांची पदभरती करण्याबाबत... _ओमप्रकाश राजेनिंबाळकर ❣
12 вер 2024, 22:37