JUMBO Study group
Відкрити в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Показати більше4 007
Підписники
-124 години
-87 днів
-5930 день
Архів дописів
4 007
✅पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन
📌खाली जे points दिलेले आहेत तेवढेच करा..
✅मार्ग: कामाख्या (गुवाहाटी, आसाम) ते हावडा
(कोलकाता, प. बंगाल). VIMP
✅उद्घाटन: १७ जानेवारी २०२६.
✅अंतर : ९७२ ते १००० किमी
✅वेळ :- १४ तासांत.
✅वेग: कमाल १८० किमी/तास
✅व्यावसायिक वेग: १६० किमी/तास
✅सुरक्षा: ‘कवच’ अँटी-कोलिजन सिस्टीम
✅निर्मिती: ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत स्वदेशी
बनावट; BEML (बेंगळुरू) आणि ICF (चेन्नई)
✅डबे व क्षमता: एकूण १६ AC
4 007
✅" वन बॅटल आफ्टर अनदर "...
Highlight केलेले पुरस्कार फक्त करून ठेवा प्रश्न जोड्या लावण्यासाठी विचारला जातो आणि आत्तापर्यंत एवढ्याच पुरस्कारावर जोड्या लावण्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे... ऑस्कर पुरस्कारांवर कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये प्रत्येक वर्षी हमखास प्रश्न विचारला जातो...
4 007
+1
💐 साहित्य अकादमी पुरस्कार 2025.
☑️ मराठी - काळ्यानिळ्या रेशा (आत्मचरित्र) - राजू बाविस्कर
☑️इंग्रजी - क्रिमसन स्प्रिंग (कादंबरी) - नवतेज सरना
☑️हिंदी - जीते जी इलाहाबाद (संस्मरण) - ममता कालिया
🔸साहित्य अकादमी बद्दल:
साहित्य अकादमी संस्थेद्वारे मान्यताप्राप्त 24 भारतीय भाषांमधील दरवर्षी साहित्य पुरस्कार देते.
🔸या पुरस्कारामध्ये एक कोरीव तांब्याचे स्मृतिचिन्ह, एक शाल आणि ₹1,00,000 बक्षिसाची रक्कम यांचा समावेश आहे.
🔸साहित्य अकादमी ही भारताची राष्ट्रीय साहित्य अकादमी असून तिची स्थापना 1954 मध्ये झाली.
🔸2025 चा पुरस्कार सोहळा 31 मार्च 2026 रोजी नवी दिल्ली येथे आयोजित केला जाईल.
4 007
♦️महाराष्ट्र अर्थसंकल्प..
👉 'लाडकी बहीण' सारख्या 12 प्रमुख मोफत योजनांवर तब्बल 1.21 लाख कोटींहून अधिक खर्च होत आहे..
4 007
बॉम्बे हायकोर्ट ची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी व्यवस्थित वाचून घ्या...👍
✅ उच्च न्यायालय व मुख्य न्यायाधीश
4 007
नवीन कर कायदा १ एप्रिल २०२६ पासून लागू होणार आहे. त्यापूर्वी नागरिकांना या कायद्यातील तरतुदींची ओळख करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.
4 007
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनाही जुनी पेन्शन योजना लागू
राज्य शासनाच्या वित्त विभागाने २ फेब्रुवारी २०२४ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार, ज्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या पदांची जाहिरात १ नोव्हेंबर २००५ पूर्वी प्रसिद्ध झाली होती, त्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ देण्याचे निश्चित केले होते. हाच निर्णय आता जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांनाही लागू करण्यात आला आहे. यामुळे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा प्रलंबित असलेला पेन्शनचा प्रश्न आता मार्गी लागला आहे.
4 007
🔴 Imp पोलीस भरती 2026
👉63 वी महाराष्ट्र केसरी 2020=हर्षवर्धन सदगीर
👉68 वी महाराष्ट्र केसरी 2026=हर्षवर्धन सदगीर
🔺टीप ; महाराष्ट्र केसरी 2026 स्पर्धेत हर्षवर्धन सदगीर हा सातवा डबल महाराष्ट्र केसरी बनला आहे
Вже доступно! Дослідження Telegram за 2025 — головні інсайти року 
