uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

JUMBO Study group

JUMBO Study group

Відкрити в Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Показати більше
3 636
Підписники
-524 години
-177 днів
-6230 днів
Архів дописів
🎯 खालीलपैकी 'माळ' हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे❓
Anonymous voting
20 квіт 2024, 08:50

🎯 खालील दिलेल्या पर्यायातून पुढील शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द कोणता❓ भंजक --
Anonymous voting
20 квіт 2024, 08:50

🎯 शब्द उच्चारल्या बरोबर विशिष्ट वस्तू-पदार्थ डोळ्यासमोर येतो ती शब्दशक्ती म्हणजे ---------------
Anonymous voting
20 квіт 2024, 08:50

Repost from My Pocket Study
🔥 *प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध*........ 🤩🤗 *बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर* ❤️‍🔥 *स्पेशल पोलीस चालक भरती संपूर्ण मार्गदर्शक* *मार्केट मध्ये सर्व प्रमुख बुक स्टॉलवर उपलब्ध आहे*👌👌✅✅ 🛑 *हे केवळ साधे बुक नाही तर स्मार्ट बुक आहे*. 📚 *पुस्तक नव्हे गर्दीतून वर्दीत जाण्याचा यशोमार्ग.* ➡️ *वैशिष्ट्ये*- 🔹 *पोलिस भरती टॉपर्सनी सुचविलेले बेस्ट पुस्तक* 🔸मागील वर्षामध्ये *महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका सखोल विश्लेषण बुक म्हणून नावारूपास प्रसिद्ध* 🔥🔥 *ONE STOP SOLUTION* 😄 *सर्व चालक पदांच्या भरतीसाठी* 🔺 *मोटार वाहन कायदा, १९८८* 🔺*मोटार वाहन अधिनियम, १९८९* 🔺*मोटार महाराष्ट्र वाहन कायदा, १९८९* 🔺*मोटार वाहन दुरूस्ती, २०१९* 🔺*पोलीस प्रशासन प्रश्न-उत्तरे* 🔺*७००+ बहुपर्यायी प्रश्न-उत्तरे* 🔷मोफत🤗🤗 🔸संपूर्ण *व्हिडीओ कोर्स +टेस्ट सिरीज* 🔹 100+ टॉपिकवाईज व्हिडीओज् 🔸 200+ टॉपिकवाईज टेस्ट रॅंकसह 🔹 100+ सराव टेस्ट रॅंकसह 🔺400+स्मार्ट QR कोड समावेशांसह 📣 *मागील वर्षी झालेल्या पोलीस चालक भरतीच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा स्पष्टीकरणांसह समावेश* 🔹 *ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक*➡️ https://bit.ly/48zvd3o 👉डेमो पोलीस भरती *स्पेशल पोलीस चालक भरती संपूर्ण मार्गदर्शक* स्ट्रेटेजी व्हिडिओ https://www.youtube.com/live/zwAM102rO2Q?si=B1bHZIH5E5Dwc8wG ➡️ *डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक* https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 *संपर्क* *भारती प्रकाशन पुणे* *मो. 9552976452*
20 квіт 2024, 08:38

दिलेल्या मालिकेत इंग्रजी वर्णक्रमानुसार प्रश्नचिन्हाच्या (?)जागी येऊ शकणारा अक्षर-समूह दिलेल्या पर्यायातून निवडा. MHD, PLI, SPN, VTS,?
Anonymous voting
20 квіт 2024, 08:36

भारतीय राज्यघटनेतील तरतुदीन बाबतचे खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
Anonymous voting
20 квіт 2024, 08:36

1889 मध्ये पंडिता रमाबाई यांनी कोणत्या मिशनची स्थापना केली होती?
Anonymous voting
20 квіт 2024, 08:36

भारताच्या 2011 च्या जनगणनेनुसार, कोणत्या केंद्रशासित प्रदेशाचा साक्षरता दर सर्वात कमी आहे ?
Anonymous voting
20 квіт 2024, 08:36

नागरिकत्व अधिनियम, 1955 च्या कलम 5 (1) अंतर्गत______ द्वारे भारतीय नागरिकत्व प्राप्त केले जाऊ शकते.
Anonymous voting
20 квіт 2024, 08:36

खालीलपैकी कोणी शेतकऱ्यांचे कायदेशीर हक्क लोकांमध्ये प्रचलित करण्यासाठी पुना सार्वजनिक सभा( पुना पब्लिक सोसायटी) स्थापन केली?
Anonymous voting
20 квіт 2024, 08:36

तेरा क्रमांक पूर्णांकांची सरासरी 36 आहे. पूर्णांकापैकी सर्वात लहान पूर्णांकांच्या दुप्पटीला या 13 पूर्णांकांपैकी सर्वात मोठ्या पूर्णांकात मिळवल्यास बेरीज किती येईल?
Anonymous voting
20 квіт 2024, 08:36

खालील मालिकेतील प्रश्नचिन्ह(?) बदलू शकेल, असे पद दिलेल्या पर्यायांमधून निवडा. ACEG, BDFH, ?, DFHJ
Anonymous voting
20 квіт 2024, 08:36

45.5 लिटर तेलाला 5 डब्यांमध्ये समान प्रमाणात भरायचे आहे. प्रत्येक डब्यांमध्ये भरल्या जाणाऱ्या तेलाचे प्रमाण किती आहे?
Anonymous voting
20 квіт 2024, 08:36

जर आज मंगळवार आहे, तर तीन दिवसांपूर्वी कोणता वार होता ?
Anonymous voting
20 квіт 2024, 08:36

खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या(?) जागी येईल अशी संख्या दिलेल्या पर्यायातून निवडा . 23, 26, 31, 38, 49, ?
Anonymous voting
20 квіт 2024, 08:36

फळांची गोड चव ही त्यांतील_________ अस्तित्वामुळे असते.
Anonymous voting
20 квіт 2024, 08:36

खालीलपैकी कोणत्या समितीने, भारतीय संविधानात, भारतीय नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांवर एक नवीन भाग समाविष्ट करण्याची शिफारस केली
Anonymous voting
20 квіт 2024, 08:36

खालीलपैकी कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेचे मुख्यालय भारतात आहे ?
Anonymous voting
20 квіт 2024, 08:36

भारत सरकारने 'मध्यान भोजन योजना(मिड डे मिल स्कीम)' कोणत्या वर्षी आरंभ केली होती ?
Anonymous voting
20 квіт 2024, 08:36