uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

JUMBO Study group

JUMBO Study group

Відкрити в Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Показати більше
3 637
Підписники
-324 години
-137 днів
-6030 днів
Архів дописів
Repost from My Pocket Study
16 June 2024 Current Affairs in English & Hindi ➼ Every year on June 15, 'Global Wind Day ' is celebrated across the world.  हर वर्ष 15 जून को दुनियाभर में ‘वैश्विक पवन दिवस’ मनाया जाता है। ➼ Cyril Ramaphosa has been re-elected President  of South Africa . दक्षिण अफ्रीका में ‘सिरिल रामफोसा’ को एक बार फिर राष्ट्रपति निर्वाचित किया गया है। ➼ In the opening match of Euro Cup football, Germany won theScotland'was defeated 5-1.  यूरो कप फुटबॉल के उद्घाटन मैच में जर्मनी ने ‘स्कॉटलैंड’ को 5-1 से हराया है। ➼ India's 'Divya Deshmukhhas won the Girls' World Junior Chess Championship. भारत की ‘दिव्या देशमुख’ ने लड़कियों की विश्व जूनियर शतरंज चैंपियनशिप जीती है। ➼ Assam government has taken this step to curb child marriageNijut Moina Scheme'has started. असम सरकार ने बाल विवाह पर अंकुश लगाने के लिए ‘निजुत मोइना योजना’ शुरू की है। ➼ Indira Gandhi National Centre for the Arts (IGNCA) has tied up with Sansad TV.  इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र (IGNCA) ने संसद टीवी के साथ समझौता किया है। ➼ International Tourism Fair has been organized in ' Kathmandu' with the aim of global tourism, sustainable development and cultural exchange . वैश्विक पर्यटन सतत विकास और सांस्कृतिक आदान प्रदान के उद्देश्य से ‘काठमांडू’ में अंतरराष्ट्रीय पर्यटन मेले का आयोजन किया गया है। ➼ India has become the second largest emitter of ' nitrous oxide' (N2O) in the world . भारत दुनिया में ‘नाइट्रस ऑक्साइड’ (N2O) का दूसरा सबसे बड़ा उत्सर्जक बना है। ➼ West Indies spinner Gunakesh Moti has been named ICC Player of the Month May 2024. वेस्टइंडीज के स्पिनर ‘गुणकेश मोती’ को आईसीसी प्लयेर ऑफ द मंथ मई 2024 चुना गया है। ➼ The Indian High Commission and the Eastern Province Tourism Bureau of Sri Lanka have organised a mega yoga event in Trincomalee.  भारतीय उच्चायोग और श्रीलंका के पूर्वी प्रांत पर्यटन ब्यूरो ने त्रिंकोमाली में एक मेगा योग कार्यक्रम आयोजित किया है। ➼ The two-day India-IORA Cruise Tourism Conference concluded in New Delhi on 14 June. 14 जून को नई दिल्ली में दो दिवसीय भारत-आईओआरए क्रूज पर्यटन सम्मेलन संपन्न हुआ।
17 черв 2024, 21:46

Repost from My Pocket Study
पुणे:- 1219 पदांसाठी 1लाख 81 हजार अर्ज. पोलीस, कारागृह, लोहमार्ग दलात उद्यापासून भरती प्रक्रिया ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣 https://t.me/e_
पुणे:- 1219 पदांसाठी 1लाख 81 हजार अर्ज. पोलीस, कारागृह, लोहमार्ग दलात उद्यापासून भरती प्रक्रिया ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣 https://t.me/e_SMARTSTUDY🟣✅
17 черв 2024, 21:45

Repost from My Pocket Study
♦️नेट आणि ग्रामसेवक परीक्षा एकाच दिवशी ! ➡️ आज खूप students' ना एकच परीक्षा द्यावी लागेल. वेळेअभावी,सेंटर दुसरीकडे आला तर काह
♦️नेट आणि ग्रामसेवक परीक्षा एकाच दिवशी ! ➡️ आज खूप students' ना एकच परीक्षा द्यावी लागेल. वेळेअभावी,सेंटर दुसरीकडे आला तर काही विषयच नाही एकच exam निवडा आणि पेपर व्यवस्थित द्या.. 🙏 ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣https://t.me/e_SMARTSTUDY🟣✅
17 черв 2024, 21:45

Repost from My Pocket Study
♦️ महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या 500 उमेदवारा करिता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद MSCE मार्फत घेतल्या जाणाऱ्या राज
+1
♦️ महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या 500 उमेदवारा करिता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद MSCE मार्फत घेतल्या जाणाऱ्या राज्य शिक्षक पात्रता परीक्षा TET स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण तयारी करिता ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत... यासाठी पात्र असणारे अर्ज करू शकतात 🙏 👉 MPSC पूर्व परीक्षा प्रशिक्षण तयारी साठी अर्ज मागविण्यात येत आहेत..👆👍
17 черв 2024, 21:42

मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालय महत्त्वाची सूचना.. @
मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालय महत्त्वाची सूचना.. @
17 черв 2024, 09:56

📚 सातारा जिल्हा पोलीस.......🙏 👉 उमेदवारांकरिता आदल्या दिवशी राहण्याची सोय करण्यात आलेली आहे
📚 सातारा जिल्हा पोलीस.......🙏 👉 उमेदवारांकरिता आदल्या दिवशी राहण्याची सोय करण्यात आलेली आहे
17 черв 2024, 09:41

📚 मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय पोलिस भरती प्रेस नोट सर्वांनी वाचून घ्या. 231 -जागा 1523 -महिला 6900- पुरुष एकूण -84
📚 मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय पोलिस भरती प्रेस नोट सर्वांनी वाचून घ्या. 231 -जागा 1523 -महिला 6900- पुरुष एकूण -8423 अर्ज आले आहेत 👍 19 जून पासून मैदानी चाचणी सुरू 👍 पावसामुळे तारीख बदलून मिळेल 👍 एकाच दिवशी तारीख असल्यास बदलून मिळेल. 👍 येताना ओरिजनल डॉक्युमेंट घेऊन येऊ नये मूळ कागदपत्राचे झेरॉक्स घेऊन यावे Join @ https://t.me/e_SMARTSTUDY
17 черв 2024, 08:58

photo content
17 черв 2024, 03:58

photo content
17 черв 2024, 03:58

Repost from JUMBO Study group
नवीन मार्केट मधे आलेल्या 25000 जंबो PYQ वनलायनर प्रश्नसंच स्पेशल पोलीस भरती स्मार्ट बुक ची सोबत डेमो pdf दिलेली आहे…एकदातरी नक्की पाहून घ्या
17 черв 2024, 00:21

Repost from JUMBO Study group
+3
डेमो_45000_जंबो_पोलीस_स्मार्ट_बुक_2.pdf14.82 MB
17 черв 2024, 00:21

Repost from JUMBO Study group
17 черв 2024, 00:21

Repost from My Pocket Study
+1
17 черв 2024, 00:21

Repost from My Pocket Study
photo content
+1
17 черв 2024, 00:21

Repost from My Pocket Study
📣 स्पेशल पोलीस भरती 🔥🔥 25000+ जम्बो PYQ टॉपिकवाईज वनलायनर प्रश्नसंच मार्केटमध्ये सर्वत्र उपलब्ध 🎊🎉 📌'हे केवळ साधे बुक नाही तर स्मार्ट बुक आहे'📚 🚨"झटकन रिव्हीजन, पटकन गर्दीतून वर्दीत"🚓🚓 🔥🔥परिक्षेला जाता-जाता..... कमी वेळात परिक्षाभिमुख उजळणी📖 📌25000+ जम्बो PYQ टॉपिकवाईज वनलायनर प्रश्नसंच 📍 वैशिष्ट्ये 🛜 ▪️GK व मराठी 50 गुणांपैकी 45+ गुणांची तयारी या एकाच छोट्या पुस्तकातून👌👌 🛑 2004 ते 2023 मागील 20 वर्षातील 500+ प्रश्नपत्रिकामधील GK व मराठी विषयांचे सर्व प्रश्न PYQ वनलायनर स्मार्ट वर्गीकरण स्वरुपात समावेश. 🛑 प्रत्येक टॉपिकवाईज संभाव्य सराव वनलायनर प्रश्नांचा समावेश 🔥PYQ टॉपिकवाईज स्मार्ट वर्गीकरण 🔺A-5 स्टार प्रश्न 15 पेक्षा अधिकवेळा विचारलेले 🔺B-4 स्टार प्रश्न 10 पेक्षा अधिकवेळा विचारलेले 🔺C-3 स्टार प्रश्न 05 पेक्षा अधिकवेळा विचारलेले 🔺D-2 स्टार प्रश्न 02 पेक्षा अधिकवेळा विचारलेले 🔺 E-1 स्टार प्रश्न 01 पेक्षा अधिकवेळा विचारलेले 😱 मोफत 🧿 50+ टॉपिकवाईज कन्सेप्ट व्हिडिओज् 🧿 50+ टॉपिकवाईज सराव टेस्ट रॅंकसह 🧿 50+ टॉपिकवाईज वनलायनर संभाव्य सराव प्रश्न व्हिडिओज 🧿 200+ टॉपिकवाईज संभाव्य सराव ऑनलाईन टेस्ट रॅंकसह 🧿 ग्रुप डिस्कशन सुविधा 🧿 शंका निरसनसाठी चॅट सुविधा 📣सोबत आगामी संपूर्ण 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी Updates व डेली सराव प्रश्नसंच स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत.🤗 📣👩‍✈️🧑‍✈️जर आपणांस खरोखरच पोस्ट हवी असेल तर  एकदातरी वाचलेच पाहिजे असे अपरिहार्य परिक्षाभिमुख अद्वितीय वनलायनर प्रश्नसंच 📚 🔹 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक➡️ https://bit.ly/3KGhUVr 🔹100 रूपयांला 100 ऑनलाईन टेस्ट लिंक➡️ https://bit.ly/42ZVx5n ➡️डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक ➡️ https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 भारती प्रकाशन पुणे मो.9767165594
17 черв 2024, 00:21

♦️#UPSC परीक्षा:- गुगल मॅपमुळे विद्यार्थी भरकटले... 👉 चुकीचे ठिकाण दाखवले; छ. संभाजीनगर मध्ये 50 जणांची युपीएससी प्रिलिम हुक
♦️#UPSC परीक्षा:- गुगल मॅपमुळे विद्यार्थी भरकटले... 👉 चुकीचे ठिकाण दाखवले; छ. संभाजीनगर मध्ये 50 जणांची युपीएससी प्रिलिम हुकली. 👉 नवीन विध्यार्थी वर्गाने परीक्षा ला जाताना स्थानिक लोकांना विचारून पण बरोबर ठिकाणी जात आहोत का एकदा confirm करावे..🙏
17 черв 2024, 00:19

♦️#MPSC च्या विद्यार्थ्यांची लागणार कसोटी..! 👉 2025 पासून नवा पॅटर्न होणार लागू; मुख्य परीक्षा आता 2275 गुणांची
♦️#MPSC च्या विद्यार्थ्यांची लागणार कसोटी..! 👉 2025 पासून नवा पॅटर्न होणार लागू; मुख्य परीक्षा आता 2275 गुणांची
17 черв 2024, 00:19

♦️ अग्निवीर योजनेत मोठे बदल..
♦️ अग्निवीर योजनेत मोठे बदल..
17 черв 2024, 00:19

Repost from My Pocket Study
निवृत्ती वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक मागणी लवकर पूर्ण करा : महासंघाचे साकडे
निवृत्ती वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक मागणी लवकर पूर्ण करा : महासंघाचे साकडे
17 черв 2024, 00:19

Repost from My Pocket Study
स्पर्धा परीक्षा पुढे का ढकलाव्या लागतात? मुलांच्या आयुष्याशी खेळ थांबवा !
स्पर्धा परीक्षा पुढे का ढकलाव्या लागतात? मुलांच्या आयुष्याशी खेळ थांबवा !
17 черв 2024, 00:19