JUMBO Study group
Відкрити в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Показати більше3 636
Підписники
-524 години
-177 днів
-6230 днів
Архів дописів
3 635
Repost from My Pocket Study
काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती, खेळ जीव घेणी
दारीद्र्यांच्या उन्हात शिजला
निढळाच्या घामाने भिजला
देश गौरवासाठी झिजला
दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा
महाराष्ट्र दिन व कामगार दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा...!
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
01 трав 2024, 03:20
3 635
Repost from My Pocket Study
♦️भारताचे 26 वे नौदल प्रमुख दिनेश त्रिपाठी यांनी स्वीकारले सूत्र..
01 трав 2024, 03:16
3 635
Repost from My Pocket Study
♦️ऐन निवडणुकीचा तोंडावरच केजरीवाल यांना अटक का ?
👉 सर्वोच्च न्यायालयाचे ED ला विचारणा..
01 трав 2024, 03:16
3 635
Repost from My Pocket Study
➡️All_in_One... 🔥🔥
➡️👉सर्व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मराठी व्याकरणाच्या प्रश्नपत्रिका( राज्यसेवा मुख्य परीक्षा ,कंम्बाईन मुख्य परीक्षा तसेच गट_क मुख्य परीक्षा) या सर्व mains Exam च्या 2011 पासून 2019 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका...
➡️👉 प्रिंट काढून #Solve करा.
➡️👉 सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा🙏
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
30 квіт 2024, 09:26
3 635
Repost from My Pocket Study
➡️All_in_One... 🔥🔥
➡️👉सर्व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मराठी व्याकरणाच्या प्रश्नपत्रिका( राज्यसेवा मुख्य परीक्षा ,कंम्बाईन मुख्य परीक्षा तसेच गट_क मुख्य परीक्षा) या सर्व mains Exam च्या 2011 पासून 2019 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका...
➡️👉 प्रिंट काढून #Solve करा.
➡️👉 सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा🙏
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
📱👇https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
📱https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
30 квіт 2024, 09:16
3 635
Repost from My Pocket Study
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
♦️विना अनुदानित शाळेवरुन अनुदानित शाळेवर बदली करण्या बाबत 01 एप्रिल 2021 च्या शासन निर्णयाचे शुद्धीपत्रक✔️
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
30 квіт 2024, 09:11
3 635
Repost from My Pocket Study
तलाठी पदी निवड झाली म्हणून आरोग्य भरती चे DV सोडले, पुन्हा आरोग्य विभागाकडून बोलावले असता मोठ्या मनाने त्यांनी waiting वाल्याला संधी द्यावी म्हणून मेल केला
पण नियतीच्या मनात वेगळेच काही होते, तलाठी भरतीच्या दुसऱ्या यादीनुसार तलाठी चा निकाल गेला 😥
आरोग्य विभागाला पुन्हा संधी देण्यात यावी म्हणून विनंती केली, पण प्रोसेस पूर्ण झाल्याने ती अमान्य करण्यात आली, यापेक्षा काय वाईट असू शकते.
30 квіт 2024, 09:11
3 635
Repost from My Pocket Study
हेन्ले पासपोर्ट इंडेक्स 2023 भारताची रांकिंग?
30 квіт 2024, 09:09
3 635
Repost from My Pocket Study
5 G तंत्रज्ञान सुरू करणारा 1st जिल्हा?
30 квіт 2024, 09:09
3 635
Repost from My Pocket Study
वंदे भारत रेल्वे च्या डब्यांची निर्मिती महाराष्ट्रात कोठे होणार आहे?
30 квіт 2024, 09:09
3 635
Repost from My Pocket Study
भारतात सध्या किती वंदे भारत ट्रेन सुरू आहे ?
30 квіт 2024, 09:09
3 635
Repost from My Pocket Study
5620. कोणत्या ठिकाणच्या भारतीय महिती तंत्रज्ञान संस्थे मध्ये देशातील पहीले AI केंद्र स्थापन करण्यात आले आहे?
30 квіт 2024, 09:06
3 635
Repost from My Pocket Study
5619. खालीलपैकी कोणाला महाराष्ट्र शासनाचा पहिला महाराष्ट्र वनभुषन पुरस्कार जाहीर झाला आहे?
30 квіт 2024, 09:06
3 635
Repost from My Pocket Study
5618. NATO संघटनेचा स्वीडन हा देश कितवा सदस्य बनला आहे?
30 квіт 2024, 09:06
3 635
Repost from My Pocket Study
5617. कोणत्या राज्यात इस्रो च्या नवीन प्रक्षेपण केंद्राचे भूमिपूजन करण्यात आले आहे?
30 квіт 2024, 09:06
3 635
Repost from My Pocket Study
5616. कोणाची नियुक्ती भारताच्या लोकपाल पदी करण्यात आली आहे?
30 квіт 2024, 09:06
