JUMBO Study group
Відкрити в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Показати більше3 636
Підписники
-524 години
-177 днів
-6230 днів
Архів дописів
3 635
Repost from My Pocket Study
पोलीस भरती साठी एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी बेस्टसेलर परीक्षाभिमुख पुस्तके डेमो pdf. एकदा नक्की पाहून घ्या👆
21 трав 2024, 05:57
3 635
Repost from My Pocket Study
+2
🔥🔺मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्ट पुस्तक👍
👍बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर💥
35,000 व 40,000 जम्बो पोलिस स्मार्ट बुक ची नवीन सुधारीत आवृत्ती 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध आहे🔥
👍प्रमुख वैशिष्ट्ये
📌 " जे परीक्षेत विचारले जाते.तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚
🔷मागील 12 वर्षांपासून पोलीस भरती प्रश्नपत्रिकांचे प्रदिर्घ अनुभवानुसार विश्लेषण करून महत्वाच्या अशा सर्व प्रश्नांचा समावेश
🔺मागील वर्षामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका सखोल विश्लेषण बुक म्हणून नावारूपास प्रसिद्ध
🔷 सामान्य ज्ञान व मराठी 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 25000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक
🔺अंकगणित व बुद्धिमत्ता 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 20,000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक
🔷मागील 10 वर्षापासून दरवर्षी या पुस्तकातून प्रत्येक जिल्ह्यात 70%ते 99%प्रश्न या पुस्तकातून आले व यापुढेही येणारच
🔺प्रत्येक टॉपिकनिहाय पुनरावृत्ती झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण (क्रीम लेव्हल मटेरियल)
🔷 प्रत्येक टाॅपिकवाईज(पॅटर्नवर)आधारीत प्रश्नांचे विश्लेषण
🔺सोबत आगामी 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेटस स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत
🔷दररोजच्या दररोज चालूघडामोडी अपडेट्स पाहता येणारे एकमेव पुस्तक बाकी पुस्तकाप्रमाणे चालुघडामोडी कधीही कालबाह्य होणार नाहीत
🔺 भावांनो नोकरीचा प्रश्न आहे, मार्केट मधील पुस्तकावर दिलेले प्रश्न आकडे व प्रत्यक्ष मधे असणारे प्रश्न यांची खात्री करूनच बेस्ट सेलर विश्वासार्ह पुस्तकाची निवड करा.
👉मार्केट मधील ओरिजनल पुस्तक व पायरसी पुस्तके यामधील दर्जा व अंतर ओळखून योग्य त्या पुस्तकाची निवड करा
📣👩✈️🧑✈️जर आपणांस खरोखरच पोस्ट हवी असेल तर एकदातरी वाचलेच पाहिजे असे अपरिहार्य परिक्षाभिमुख अद्वितीय पुस्तक 📚
🔹 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक➡️
https://bit.ly/48zvd3o
🔹100 रूपयांला 100 ऑनलाईन टेस्ट लिंक➡️
https://bit.ly/42ZVx5n
👉डेमो 45,000जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रेटेजी व्हिडिओ
https://www.youtube.com/live/XoBrD7P1t8o?si=GVHPRQmaFtU18Mbs
➡️डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक ➡️
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1
भारती प्रकाशन पुणे
मो.9767165594
21 трав 2024, 05:57
3 635
5636. सध्या जगात भारताची अर्थव्यवस्था कितव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे?
21 трав 2024, 04:54
3 635
5635. पहिल्या पोलाद क्षेत्रातील हरित हायड्रोजन संयंत्राचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आले?
21 трав 2024, 04:54
3 635
5634. गोवंशाची एकुण संख्या महाराष्ट्र राज्यात किती आहे?
21 трав 2024, 04:54
3 635
5633. चपचार कुट महोत्सव नुकताच कोणत्या राज्यातील सर्वात मोठा सण साजरा करण्यात आला आहे?
21 трав 2024, 04:54
3 635
5632. भारतातून निर्यात होणारे मोबाईल फोन हे देशातील कितवे सर्वात मोठे उत्पादन ठरले आहे?
21 трав 2024, 04:54
3 635
5631. क्रिसिल या पतमानांकन संस्थेने भारत किती वर्षापर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल असा अंदाज वर्तविला आहे?
21 трав 2024, 04:54
3 635
Repost from My Pocket Study
कॅल्शियम कार्बाइड
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) व्यापारी/फळे हाताळणारे/फूड बिझनेस ऑपरेटर्स (FBOs) राईपनिंग चेंबर्स चालवणाऱ्यांना, विशेषतः आंब्याच्या हंगामात फळे कृत्रिमरीत्या पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडच्या प्रतिबंधाचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी सतर्क केले आहे.
कॅल्शियम कार्बाइड, सामान्यतः आंब्यासारखी फळे पिकवण्यासाठी वापरली जाते, ॲसिटिलीन वायू सोडते ज्यामध्ये आर्सेनिक आणि फॉस्फरसचे हानिकारक अंश असतात.
चिंता: हे पदार्थ, ज्याला ‘मसाला’ म्हणूनही ओळखले जाते, त्यामुळे चक्कर येणे, वारंवार तहान लागणे, चिडचिड, अशक्तपणा, गिळण्यास त्रास होणे, उलट्या होणे आणि त्वचेचे व्रण इत्यादी गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.
याव्यतिरिक्त, ॲसिटिलीन वायू हे हाताळणाऱ्यांसाठी तितकेच धोकादायक आहे.
या धोक्यांमुळे, फळे पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडच्या वापरावर अन्न सुरक्षा आणि मानके (विक्रीवर प्रतिबंध आणि निर्बंध) नियम, 2011 अंतर्गत बंदी घालण्यात आली आहे.
इथिलीन गॅस: FSSAI ने भारतात फळे पिकवण्यासाठी सुरक्षित पर्याय म्हणून इथिलीन गॅसचा वापर करण्यास परवानगी दिली आहे.
इथिलीन वायूचा वापर पीक, विविधता आणि परिपक्वता यावर अवलंबून 100 पीपीएम (100 μl/L) पर्यंत केला जाऊ शकतो.
इथिलीन, फळांमध्ये नैसर्गिकरित्या आढळणारा संप्रेरक, रासायनिक आणि जैवरासायनिक क्रियाकलापांची मालिका सुरू करून आणि नियंत्रित करून पिकण्याची प्रक्रिया नियंत्रित करते.
कच्च्या फळांवर इथिलीन वायूने उपचार केल्याने नैसर्गिक पिकण्याची प्रक्रिया सुरू होते, जोपर्यंत फळ स्वतःच मोठ्या प्रमाणात इथिलीन तयार करत नाही.
21 трав 2024, 04:28
3 635
Repost from My Pocket Study
MPLADS योजना
गेल्या 10 वर्षांत, दिल्लीच्या खासदारांनी संसद सदस्य लोकल एरिया डेव्हलपमेंट (MPLAD) योजनेंतर्गत निधीचा वापर केलेला नाही.
MPLAD योजना काय आहे?
परिचय: सप्टेंबर 1993.
द्वारे अनुदानित: केंद्रीय क्षेत्र योजना (संपूर्ण भारत सरकार).
वार्षिक हक्क: 5 कोटी.
उद्दिष्टः खासदारांना भांडवली स्वरूपाची विकासात्मक कामे सुचविण्यास आणि अंमलात आणण्यास सक्षम करा.
निधीचा वापर: लोकसभा सदस्य त्यांच्या मतदारसंघातील कामांची शिफारस करू शकतात.
RS चे निवडून आलेले सदस्य निवडणुकीच्या राज्यातील कामांची शिफारस करू शकतात.
दोन्ही सभागृहांचे नामनिर्देशित सदस्य देशात कुठेही कामाची शिफारस करू शकतात.
प्रशासन: सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय.
अंमलबजावणी प्राधिकरण: डीसी/डीएम/आयुक्त (महानगरपालिका) अंतर्गत जिल्हा प्राधिकरण
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीची वस्ती असलेले क्षेत्रः SC साठी वर्षभरासाठी MPLADS हक्कांपैकी किमान 15 टक्के आणि अनुसूचित जमातीसाठी 7.5 टक्के
21 трав 2024, 04:28
3 635
Repost from My Pocket Study
मुरिया जमातीची डेडा पद्धत
छत्तीसगडमधून गोदावरी खोऱ्यात स्थलांतरित झालेले मुरिया आदिवासी शेतकरी अजूनही ‘डेडा’, बियाणे जतन करण्याची एक पारंपरिक पद्धत वापरत आहेत.
डेडा पद्धत काय आहे?
या पद्धतीत बिया पानांमध्ये जतन करून ठेवल्या जातात आणि दुरून दगडी दिसण्यासाठी जवळजवळ हवाबंद पॅक केल्या जातात.
पॅकेज केलेले बियाणे, सियालीच्या पानाने (बौहिनिया वाहिली) विणले जातात, ज्याला डेडा बनवण्यासाठी स्थानिक पातळीवर 'अड्डाकुलू' म्हणून ओळखले जाते.
ही पद्धत कीड आणि अळीपासून बियाण्यांच्या संरक्षणाची हमी देते आणि साठवलेले बियाणे पाच वर्षांपर्यंत लागवडीसाठी वापरता येते.
मल्टी-लेयर संरक्षण
डेडाला तीन थर असतात. पहिल्या थरात लाकडाची राख सियालीच्या पानांच्या आत पसरलेली असते.
नंतर राख लिंबाच्या पानांनी झाकून आवरण तयार केले जाते आणि शेवटी बिया आवरणाच्या आत जतन करून बंद केल्या जातात.
21 трав 2024, 04:28
3 635
Repost from My Pocket Study
पृथ्वीच्या चुंबकीय ध्रुवांचे स्थलांतर
विविध संशोधनांनुसार पृथ्वीचे चुंबकीय ध्रुव हजारो वर्षांपासून घडणारी नैसर्गिक प्रक्रिया बदलण्याची चिन्हे दाखवत आहेत.
पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र
हे ग्रहाच्या बाह्य गाभ्यामध्ये वितळलेल्या धातूच्या जटिल प्रवाहामुळे निर्माण होते. या सामग्रीचा प्रवाह पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे आणि घन लोह कोरच्या उपस्थितीमुळे प्रभावित होतो ज्याचा परिणाम द्विध्रुवीय चुंबकीय क्षेत्रामध्ये होतो जिथे अक्ष साधारणपणे ग्रहाच्या परिभ्रमण अक्षाशी संरेखित होतो.
पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात स्थलांतर
पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र ही गतिशील बदलणारी घटना आहे. लोखंडी खनिजांनी समृद्ध असलेला कूलिंग मॅग्मा पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राशी संरेखित केला जातो ज्याप्रमाणे होकायंत्रावर सुई उत्तरेकडे खेचली जाते. पॅलेमॅग्नेटिक संशोधनानुसार, भूगर्भशास्त्रीय भूतकाळात अंदाजे दर 200000 ते 300000 वर्षांमध्ये पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र अनेक वेळा ध्रुवीयतेमध्ये बदलले आहे आणि अगदी उलट झाले आहे.
चुंबकीय ध्रुव कशामुळे पलटतात?
पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र खूप कमी वेळा आणि मिलिसेकंदांपासून लाखो वर्षांपर्यंत बदलते.
अंतराळातील चार्ज केलेल्या कणांसह चुंबकीय क्षेत्राच्या परस्परसंवादामुळे ते कमी वेळात बदलू शकते, तर चुंबकीय क्षेत्रामध्ये दीर्घ कालखंडातील गोंधळ पृथ्वीच्या बाह्य द्रव गाभ्यामध्ये उलगडणाऱ्या अंतर्गत प्रक्रियांमुळे होतात.
चिंता
जेव्हा चुंबकीय क्षेत्र पलटण्याची शक्यता असते तेव्हा ते कमी तीव्रतेच्या स्थितीत असते ज्यामुळे पृथ्वीच्या वातावरणाचा सौर वारा आणि कॉस्मिक किरणांना चार्ज केलेल्या कणांच्या रूपात जास्त संपर्क येतो. आमच्या तंत्रज्ञानावर अवलंबून असलेल्या समाजासाठी याचा महत्त्वपूर्ण परिणाम होऊ शकतो आणि पॉवर ग्रिड तसेच उपग्रह संप्रेषणांवर परिणाम होऊ शकतो. हे पक्षी आणि समुद्री कासवांसह प्राण्यांच्या स्थलांतरित पद्धतींमध्ये देखील व्यत्यय आणू शकते, जे नेव्हिगेशनसाठी चुंबकीय क्षेत्रावर अवलंबून असतात.
पॅलेओमॅग्नेटिक अभ्यासाने असे दाखवून दिले आहे की पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राची ध्रुवीयता उलटे नियतकालिक नसतात आणि त्याचा अंदाज लावता येत नाही. याला जबाबदार असणाऱ्या यंत्रणांचे वर्तन हे मुख्यत्वे आहे. चुंबकीय क्षेत्र तुलनेने स्थिर आहे ज्यामुळे पृथ्वीवरील जीवन जवळजवळ 3.8 अब्ज वर्षे टिकून राहण्यास सक्षम आहे.
21 трав 2024, 04:28
3 635
Repost from My Pocket Study
👍बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर💥 स्पेशल पोलीस भरती सर्व स्मार्ट बुक्स मार्केट मध्ये सर्व प्रमुख बुक स्टॉलवर उपलब्ध झालेले आहेत 👌👌
👉पोलीस भरती तयारी करणाऱ्या विद्यार्थी मागणी व गरजेनुसार विविध भागात उपलब्ध
🔷 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक
🔺 सामान्य ज्ञान ,मराठी ,अंकगणित-बुद्धिमत्ता सर्व विषयांचे 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील टॉपिकवाईज विश्लेषण केलेले 45000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक
🔷 666 जम्बो भाग -1
🔺2004 ते 2018 मधील झालेल्या सर्व PYQ प्रश्नपत्रिकांचा समावेश
🔷 666 जम्बो भाग -2
🔺2019 ते 2023 मधील झालेल्या सर्व PYQ प्रश्नपत्रिकांचा समावेश
🔷101 जम्बो पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच
🔺लेटेस्ट 2023 मध्ये झालेल्या व गडचिरोली 2022 च्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश
🔷100 जम्बो पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच
🔺 लेटेस्ट 2021-22 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश
👨✈️ स्पेशल पोलीस चालक भरती संपूर्ण मार्गदर्शक
🔺 मागील झालेल्या सर्व PYQ पोलीस चालक भरतीच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा + चालक पदाच्या भरतीच्या नवीन कायद्यांचा समावेश.
🔷 पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
🔺ALL IN ONE (G.K, मराठी, अंकगणित-बुद्धिमत्ता,)
सर्व विषयांचे टॉपिकवाईज व्हिडिओ+टेस्ट सिरीज
❤️🔥 स्पेशल पोलीस भरती अंकगणित बुद्धिमत्ता स्मार्ट बुक
🔥🔥2004 ते 2023 मागील 20 वर्षातील 370+प्रश्नपत्रिकांमधील प्रश्नांची उत्तरे सखोल स्पष्टीकरणासह विश्लेषण
📣👩✈️🧑✈️जर आपणांस खरोखरच पोस्ट हवी असेल तर एकदातरी वाचलीच पाहिजे अशी अपरिहार्य परिक्षाभिमुख अद्वितीय पुस्तके 📚
😍अशी सर्व स्मार्ट बुक्स घरबसल्या मिळवण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 😊
🔹ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक-
https://bit.ly/3X1T2yT
👉डेमो स्पेशल पोलीस भरतीसाठीची स्पेशल पोलीस भरती पुस्तके स्ट्रेटेजी व्हिडिओ-
https://youtube.com/live/kIJTAyyw9sw?feature=share
https://youtube.com/live/kIJTAyyw9sw?feature=share
➡️ डेमो कॉपी व्हाट्सअप लिंक
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1
संपर्क
भारती प्रकाशन पुणे
मो. 9552976452
21 трав 2024, 03:27
3 635
Repost from My Pocket Study
🔹ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक-
https://bit.ly/3X1T2yT
21 трав 2024, 03:27
3 635
Repost from My Pocket Study
अखेर प्रतिक्षा संपुष्टात
👍बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर💥 स्पेशल पोलीस भरती अंकगणित बुद्धिमत्ता स्मार्ट बुक मार्केट मध्ये सर्व प्रमुख बुक स्टॉलवर उपलब्ध झालेले आहे👌👌✅✅
👉वैशिष्ट्ये-
👉हे केवळ साधे बुक नाही तर स्मार्ट बुक आहे.
👉मागील २००४-२०२३ एकूण २० वर्षांतील झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे टॉपिक निहाय विश्लेषण केलेले मार्केट मधील एकमेव पुस्तक
👉मागील सलग ५ पोलीस भरती परीक्षेत गणित ,बुद्धिमत्ता विषयात सरासरी एकूण 50 पैकीं 40 ते 45 प्रश्न याच पुस्तकातून आले व यापुढेही येणारच
👉 स्पेशल पोलीस भरती साठी स्पेशल एकमेव महाराष्ट्रातील पुस्तक
👉पोलीस भरती मध्ये एकूण गुणांच्या 50% म्हणजे 100 पैकी 50 गुणांची परिपूर्ण तयारी करून घेणारे एकमेव स्पेशल पुस्तक
👉मागील 12 वर्षांपासून पोलीस भरती प्रश्नपत्रिकांचे प्रदिर्घ अनुभवानुसार विश्लेषण करून महत्वाच्या अशा सर्व प्रश्नांचा समावेश
👉प्रत्येक घटकात सविस्तर माहिती+ त्यावर विचारलेले Repeated प्रश्न+ साधर्म्यावर आधारित प्रश्न अशी ऑल इन वन रचना
👉भरपूर शॉर्ट कट ट्रिक्स
👉पोलीस भरतीच्या अंतिम तयारीला परिपूर्ण रूप देण्यासाठी एकदातरी वाचावे असे पुस्तक
📌 " जे परीक्षेत विचारले जाते.तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚
🔹ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक-
https://bit.ly/3X1T2yT
👉डेमो स्पेशल पोलीस भरती अंकगणित बुद्धिमत्ता स्मार्ट बुक स्ट्रेटेजी व्हिडिओ
https://www.youtube.com/live/L4F-QUjXzG0?si=isUo2UQyBEkjM18Y
https://www.youtube.com/live/L4F-QUjXzG0?si=isUo2UQyBEkjM18Y
➡️ डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1
संपर्क
भारती प्रकाशन पुणे
मो. 9552976452
21 трав 2024, 03:27
3 635
Repost from My Pocket Study
🔹ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक-
https://bit.ly/3X1T2yT
21 трав 2024, 03:27
3 635
Repost from My Pocket Study
✅➡️ सर्वाधिक निर्वासितांचा भार पेलणारे देश.
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our Telegram Channel to get more updates 👇
https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
21 трав 2024, 03:24
3 635
♦️आपल्या क्षेत्रातील सुद्धा भरपूर विद्यार्थी मित्र अभ्यासिकांमधून रात्री उशिरा जात असतात. त्यांनी वरील घटना लक्षात घेता काळजी घेणे आवश्यक आहे.
21 трав 2024, 03:22
