JUMBO Study group
Відкрити в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Показати більше3 645
Підписники
-224 години
-87 днів
-5930 днів
Архів дописів
3 642
Repost from My Pocket Study
*💡 "दररोज एक पाऊल यशाच्या दिशेने!"*
*📄 स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त चालू घडामोडी PDF*
*📤 ग्रुपमधील सर्व अभ्यास करणाऱ्यांसाठी खास भेट 🎁*
*♥️ आवडल्यास नक्की मित्रांना शेअर करा.*
31 трав 2025, 03:31
3 642
Repost from My Pocket Study
1. अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मरणार्थ ३०० रुपयांचे नाणे
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३००व्या जयंतीनिमित्त केंद्र सरकार ३०० रुपयांचे स्मारक नाणे जारी करणार आहे.
या नाण्याचे एकूण वजन ३५ ग्रॅम असेल ज्यामध्ये चांदीचे प्रमाण ५० टक्के असेल.
2. टपाल तिकीटही जारी होणार
राजमाता अहिल्यादेवी यांच्या स्मरणार्थ टपाल तिकीटही जारी होणार आहे.
3. अहिल्यादेवी पुरस्कार
आदिवासी, लोककला आणि पारंपरिक कलांमधील योगदानाबद्दल महिला कलाकारांना पंतप्रधानांच्या
हस्ते देवी अहिल्यादेवी पुरस्कार प्रदान केला जाईल.
31 трав 2025, 00:00
3 642
Repost from My Pocket Study
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन 💐💐
30 трав 2025, 23:59
3 642
Repost from My Pocket Study
किमान आधारभूत किंमत
एकूण 23 पिकांना केंद्र सरकार MSP जाहीर करते.
MSP ने बाजारपेठेत शेतमालाची विक्री होत नसेल तर केंद्र सरकार नाफेड मार्फत(NAFED) तसेच FCI हमीभावाने खरेदी करणाऱ्या प्रमुख संस्था आहेत.
नाफेड ही केंद्र सरकारची अन्नधान्य खरेदी करणारे नोडल एजन्सी आहे..
नाफेड स्थापना 1958
FCI स्थापना 1965
30 трав 2025, 00:54
3 642
Repost from My Pocket Study
🔥भारताने 'भारत फोरकास्टिंग सिस्टीम' हे जगातलं पहिलं स्वदेशी अल्ट्रा-हाय रिझोल्यूशन हवामान मॉडेल यशस्वीपणे सुरू केलं आहे.
👉 या नव्या प्रणालीमुळे हवामानाचा अंदाज आता अवघ्या 6 किलोमीटरच्या अचूकतेने केला जाऊ शकतो, जे अमेरिका, युरोप आणि ब्रिटनसारख्या हवामानशक्तींपेक्षा अधिक अचूक आहे, कारण त्यांच्या प्रणाली 9 ते 14 किमीच्या अचूकतेवर काम करते.
30 трав 2025, 00:54
3 642
Repost from My Pocket Study
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेश नुसार महानगर पालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ऑक्टोंबर महिन्यात
30 трав 2025, 00:54
3 642
Repost from My Pocket Study
आज झालेला राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024
भाषा पेपर 1
मराठी - इंग्रजी वर्णनात्मक (Descriptive)
30 трав 2025, 00:51
3 642
Repost from My Pocket Study
*📜 भगवद गीता का मुख्य सार:*
___
*1. कर्तव्य का पालन करें (कर्मयोग):*
व्यक्ति को बिना फल की चिंता किए अपना कर्तव्य करना चाहिए। सही कर्म ही सच्चा धर्म है।
*2. आत्मा अमर है (अद्वैत ज्ञान):*
आत्मा न जन्म लेती है, न मरती है। यह अविनाशी है। शरीर नश्वर है, लेकिन आत्मा शाश्वत है।
*3. संतुलन बनाए रखें (समत्व योग):*
सफलता या असफलता, सुख या दुःख – किसी भी स्थिति में मन को शांत और स्थिर रखना ही योग है।
*4. भक्ति योग:*
भगवान में अटूट श्रद्धा और समर्पण से मोक्ष की प्राप्ति होती है। सच्ची भक्ति से भगवान स्वयं अपने भक्त की रक्षा करते हैं।
*5. ज्ञान योग:*
आत्मा, ब्रह्म और प्रकृति का ज्ञान प्राप्त करना भी मुक्ति का मार्ग है। विवेक से युक्त ज्ञान जरूरी है।
*6. स्वधर्म श्रेष्ठ है:*
दूसरों का धर्म अपनाने से अच्छा है कि व्यक्ति अपने स्वभाव के अनुसार अपना धर्म निभाए, भले ही उसमें कठिनाई हो।
*7. मोक्ष का मार्ग:*
इच्छाओं और आसक्तियों से मुक्त होकर, भगवान में लीन होकर जीवन जीने से जन्म-मरण के चक्र से मुक्ति मिलती है।
29 трав 2025, 03:45
3 642
Repost from My Pocket Study
📢 TAIT परीक्षा विश्लेषण - २८ मे (तीसरी शिफ्ट)
विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रियांनुसार, हा पेपर एकूणच मध्यम होता
🔺️ बुद्धिमत्ता चाचणी 🔺️
या विभागात Puzzle च्या प्रश्नांची संख्या जास्त होती.
१. बैठक व्यवस्था (Seating Arrangement) - ४ प्रश्न
२. कोडे मांडणी (महिना आणि अक्षर मांडणी) Puzzle Arrangement (Month and Alphabet Arrangement) - ५ प्रश्न
३. रक्ताचे नाते (Blood Relation)
४. आकृती (Diagram) - अशाब्दिक तर्क (Non-Verbal Reasoning) - ८-९ प्रश्न
५. सिलॉजिझम (Syllogism) - प्रकार
६. अक्षरमाला प्रश्न (Alphabetical Questions) - ५-६
७. कोडिंग-डिकोडिंग (Coding-Decoding) - ४
८. दिशा (Direction)
🔺️ गणित विभाग 🔺️
१. सरळव्याज / Simple Interest
२. नंबर सिरीज - ५-६ / Number Series - 5-6 questions
३. सिंपलीफिकेशन - ५-६ / Simplification - 5-6 questions
४. शेकडेवारी - २-३ / Percentage - 2-3 questions
५. काळ, काम, वेग / Time, Work, Speed
६. नफा-तोटा / Profit and Loss
७. गुणोत्तर प्रमाण / Ratio and Proportion
८. माहिती विश्लेषण (DI) - Linear Question
🔺️ इंग्रजी विभाग 🔺️
१. Address Finding
२. Suitable Word Finding
३. Error Finding
४. Synonyms and Antonyms
५. Phrases
६. Passage
७. Match the Pair
८. Paragraph - 5 questions
🔺️ सामान्य ज्ञान आणि संगणक ज्ञान 🔺️
१. सामान्य ज्ञान - १
२. संगणक ज्ञान - १
🔶अशाच माहितीसाठी जॉईन करा👇🏻
https://t.me/mahaparikshagov
29 трав 2025, 03:27
