JUMBO Study group
Відкрити в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Показати більше3 654
Підписники
-124 години
-157 днів
-6430 днів
Архів дописів
3 654
♦️औषध निरीक्षक परीक्षा तारीख..
👉 22 मार्च 2026
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📱 पोलीस भरतीचे Notification, Admit Card आणि Result अपडेट्स👇
*🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫*
https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*
3 654
उच्च न्यायालयाच्या लिपिक भरतीत आरक्षण नाही
जाहिरात वादात; सर्वोच्च एईएची न्यायालयात धाव
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📱 पोलीस भरतीचे Notification, Admit Card आणि Result अपडेट्स👇
*🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫*
https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*
3 654
भारतीय रेल्वेत 2569 जागांसाठी भरती
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 डिसेंबर 2025 (11:59 PM)
Apply Link :
https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📱 पोलीस भरतीचे Notification, Admit Card आणि Result अपडेट्स👇
*🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫*
https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*
3 654
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण 2025 जाहिरातीसाठी अर्ज सादर करण्याची लिंक सुरु झाली आहे🔥🔥🔥🔥
अर्ज कालावधी : 20 नोव्हेंबर ते 19 डिसेंबर 2025
Apply Link :
https://ibpsonline.ibps.in/mjpjunl25/
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📱 पोलीस भरतीचे Notification, Admit Card आणि Result अपडेट्स👇
*🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫*
https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*
3 654
जलसंधारण विभागातील सद्यस्थितीत
"जलसंधारण अधिकारी" गट ब 86 जागा रिक्त
"मंडळ जलसंधारण अधिकारी" 218 जागा रिक्त.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📱 पोलीस भरतीचे Notification, Admit Card आणि Result अपडेट्स👇
*🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫*
https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*
3 654
✨औषध निरीक्षक परीक्षा तारीख..
22 मार्च 2026
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📱 पोलीस भरतीचे Notification, Admit Card आणि Result अपडेट्स👇
*🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫*
https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*
3 654
शिक्षणाशी निगडीत गरज लक्षात घेता सुप्रीम कोर्टाने सोमवारी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला आहे.
अल्पवयीन मुलीला तिच्या आईच्या जातीच्या आधारे अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र जारी करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📱 पोलीस भरती 2025-26 चे ताजे अपडेट्स येथे मिळवा👇
*🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫*
https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*
3 654
✡️ ग्लोबल ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड
➡️ वनताराच्या कामाबद्दल अनंत अंबानींना ग्लोबल ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड, आशियातील सर्वात युवा आणि पहिले व्यक्ती
➡️ वनतारा (Vantara) म्हणजे 'जंगलाचा तारा' असून, रिलायन्स फाउंडेशनने गुजरातमधील जामनगर येथे स्थापन केलेला एक मोठा वन्यजीव बचाव, काळजी आणि पुनर्वसन प्रकल्प आहे, ज्याचे मार्च २०२५ मध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झाले; या केंद्रात जखमी, शोषित प्राण्यांवर उपचार, संरक्षण आणि संवर्धन केले जाते, तसेच हे जगातील सर्वात मोठे प्राणी कल्याण केंद्र म्हणून ओळखले जाते,
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
🛑 वनतारा विषयी माहिती 📌
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
🔰 संस्थापक
👉 रिलायन्स इंडस्ट्रीज आणि रिलायन्स फाउंडेशन
🔰उद्घाटन
👉 मार्च २०२५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते.
🔰ठिकाण
👉 गुजरातमधील जामनगर जिल्ह्यातील मोतीखावडी.
🔰उद्देश
👉 जखमी, शोषित आणि संकटात असलेल्या प्राण्यांना वाचवणे, उपचार करणे, पुनर्वसन करणे आणि लुप्तप्राय प्रजातींचे संवर्धन करणे.
🔰 वैशिष्ट्ये
👉३,५०० एकरवर पसरलेले हे केंद्र अत्याधुनिक पशुवैद्यकीय सुविधांनी सुसज्ज आहे.
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
*🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫*
https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
3 654
🔖 पदे व राजीनामा कोणाकडे देतात
◾️राष्ट्रपती - उपराष्ट्रपतीकडे
◾️उपराष्ट्रपती - राष्ट्रपतीकडे
◾️पंतप्रधान - राष्ट्रपतीकडे
◾️केंद्रीय मंत्री - राष्ट्रपतीकडे
◾️राज्यपाल - राष्ट्रपतीकडे
◾️संरक्षण दलाचे प्रमुख - राष्ट्रपतीकडे
◾️महालेखापाल - राष्ट्रपतीकडे
◾️महान्यायवादी - राष्ट्रपतीकडे
◾️राज्यसभा सभापती/ उपराष्ट्रपती - राष्ट्रपतीकडे
◾️लोकपाल - राष्ट्रपतीकडे
◾️लोकपाल मंडळ सदस्य - राष्ट्रपतीकडे
◾️मुख्य निवडणुक आयुक्त - राष्ट्रपतीकडे
◾️सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश - राष्ट्रपतीकडे
◾️लोकसभा सदस्य - लोकसभा सभापतीकडे
◾️लोकसभा सभापती - लोकसभा उपसभापतीकडे
◾️लोकसभा उपसभापती - लोकसभा सभापतीकडे
◾️राज्यसभा सदस्य - राज्यसभा सभापतीकडे
◾️राज्यसभा उपसभापती - राज्यसभा सभापतीकडे
◾️मुख्यमंत्री - राज्यपालाकडे
◾️राज्याचे इतर मंत्री - राज्यपालाकडे
◾️महाधिवक्ता - राज्यपालाकडे
◾️महाराष्ट्र-लोकायुक्त - राज्यपालाकडे
◾️महाराष्ट्र-उपलोकायुक्त - राज्यपालाकडे
◾️राष्ट्रपतीकडे - उच्च न्यायालयाचे न्यायाधिश
◾️विधानसभा अध्यक्ष - विधानसभा उपाध्यक्षाकडे
◾️विधानसभा सदस्य - विधानसभा अध्यक्ष
3 654
काय व्रतस्थ प्रकारची ही माणसे होती. कॉम्रेड पानसरे, नरेंद्र दाभोलकर, प्रा. एनडी पाटील, बाबा आढाव. इच्छा असती तर प्रस्थापित राजकीय पक्षांशी हातमिळवणी करून मंत्रीसंत्री राज्यपाल, राष्ट्रपती काहीबाही सहज होऊ शकली असती.
सध्या आपण चळवळीशी गद्दारी करणाऱ्या किरकोळ दर्जाच्या माणसांना विविध पदे देऊन उपकृत होताना पाहत आहोत.
पण सामान्य जनतेला वाली कोण राहिला असता. ह्या सामान्य जनतेच्या हितासाठी सर्वस्व त्यागून बाबा आढाव यांच्यासारखी ही माणसे सावली देत राहिली.
जुनी खोडे प्रचंड मजबूत होती. ऐंशी-नव्वद वर्षे वय होईपर्यंत दुबळ्या माणसांसाठी राबत राहिली.
वर्षाला चार राजकीय पक्ष बदलणाऱ्या नेत्या कार्यकर्त्यांच्या काळात अशा प्रकारची त्यागशील माणसे महाराष्ट्रात विसाव्या-एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत होती, यावर आमची आणि आमच्या नंतरची पिढी विश्वाससुध्दा ठेवणार नाही.
3 654
जाहिरात क्रमांक ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ - पदाचे पसंतीक्रम सादर करण्याकरीता दिनांक १२ डिसेंबर २०२५ ते १८ डिसेंबर २०२५ या कालावधीमध्ये वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
लिंक
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
3 654
ग्लोबल ह्युमन सोसायटी चा जागतिक मानवतावादी पुरस्कार अनंत अंबानी यांना प्रदान करण्यात आला.
3 654
आज जागतिक मानवी हक्क दिन..
📙10 डिसेंबर 1948 रोजी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने 'मानवी हक्कांची सार्वत्रिक घोषणा' स्वीकारली, जी मानवी हक्कांची पहिली जागतिक घोषणा आहे.
🍀1950 पासून हा दिवस साजरा केला जातो.
📕थीम- आपल्या रोजच्या गरजेच्या गोष्टी.
3 654
🔥OFFER🔥 OFFER🔥
🔥गोल्डन ऑफर🔥
❤️डिसेंबर 2025 वार्षिक सेल❤️
🎊🎉गोल्डन ऑफर आता मिळवा चक्क 50% डिस्काउंटमध्ये पुस्तके तेही अगदी घरपोच 📚
🔥ऑफर कालावधी फक्त 22 जानेवारी ते 26 जानेवारी पर्यंतच😊
💁♀आगामी सर्व सरळसेवा भरतीकरीता
📌 महिला व बाल विकास सरळसेवा भरती (ICDS)
📌 RRB NTPC संपूर्ण रेल्वे भरती
📌 आदिवासी विभाग भरती
📌 समाजकल्याण सरळसेवा भरती
📌 लेखा कोषागार विभाग भरती
📌 वनरक्षक भरती
📌 MIDC
📌 RPF (CONSTABLE)
📌 SSC (GD)
एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी परिक्षाभीमुख पुस्तके ऑनलाईन व मार्केटमध्ये सर्वत्र उपलब्ध📚
1) लेटेस्ट TCS पेपर स्मार्ट बुक MRP-430 , OFFER-215
2)202 TCS जंबो प्रश्नपत्रिका संच स्मार्ट बुक MRP-790 , OFFER-395
3)20000 TCS जंबो विषयनिहाय वर्गीकरण स्मार्ट बुक MRP-720 , OFFER-360
4) जिल्हा परिषद संपूर्ण भरती IBPS पॅटर्न गाईड- सर्व पदांसाठी ALL IN ONE गाईड
MRP-400 , OFFER-200
5) ग्रामसेवक भरती संपूर्ण IBPS गाईड MRP-390 , OFFER-195
6) कनिष्ठ सहाय्यक भरती स्मार्ट बुक MRP-380 , OFFER-190
7)आरोग्य सेवक/परीचारिका स्मार्ट बुक गाईड MRP-480 , OFFER-240
8) आरोग्य विभाग संपूर्ण भरती गाईड सर्व पदांसाठी MRP-400 , OFFER-200
9)222 आरोग्य भरती प्रश्नपत्रिका संच स्मार्ट बुक MRP-490 , OFFER-245
🎯ऑनलाईन ऑर्डर लिंक-
https://bit.ly/3X1T2yT
OR
https://bit.ly/4bvnh5p
🎯डेमो व्हिडिओ ट्रेलर लिंक -
https://www.youtube.com/live/CgcgHx15Zbs?si=v6zEyCTUwF33OWmN
🎯डेमो कॉपी व अधिक माहितीसाठी व्हाट्सअप लिंक-
https://bit.ly/3SuHGAn
📍भारती प्रकाशन पुणे
9767165594
3 654
सर्वत्र उपलब्ध 🔥🔥🔥🔥

NHM नंदुरबार अंतर्गत नोकरीची संधी
◆ पदाचे नाव - स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट, फिजिशियन यासह विविध पदं
पदसंख्या - 98
◆ शैक्षणिक पात्रता - पदाच्या आवश्यकतेनुसार
अर्जाचा पत्ता रा.आ.अ. आरोग्य विभाग, जिल्हा परिषद,
नंदुरबार अर्जाची शेवटची तारीख 18 डिसेंबर
◆ मुलाखतीचा पत्ता - रा.आ.अ. आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नंदुरबार मुलाखतीची तारीख - 06 जानेवारी
अधिकृत वेबसाईट - http://zpndbr.in/
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📱 पोलीस भरती 2025-26 चे ताजे अपडेट्स येथे मिळवा👇
https://chat.whatsapp.com/HHrFpr4kykK56RVW3WsFXg