JUMBO Study group
Відкрити в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Показати більше3 642
Підписники
-424 години
-127 днів
-6030 днів
Архів дописів
3 642
Repost from My Pocket Study
♦️ 601 जलसंधारण अधिकाऱ्यांना संधी...
👉 मृद व जलसंधारण विभागाची अगोदर परीक्षा रद्द झाली, मग पुन्हा झाली, आता नियुक्ती मिळणार...
11 лют 2025, 22:57
3 642
Repost from My Pocket Study
♦️ भारत व इजिप्त दरम्यान सायक्लोन युद्ध सराव.. 👉 आवृत्ती - तिसरी (11 ते 23 फेब्रुवारी 2025) 👉 ठिकाण - राजस्थान महाजन क्षेत्र येथे.
11 лют 2025, 22:57
3 642
Repost from My Pocket Study
बहुप्रतीक्षित क्लर्क जीएमएल यादी अखेर जाहीर झाली आहे..
पाहून घ्या 👆
join @ https://t.me/mypocketstudy
11 лют 2025, 09:17
3 642
Repost from My Pocket Study
👀महाज्योती मिलिटरी भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजना 2025.
☣️ विद्यावेतन एकूण 72000₹ (12000 आकस्मिक निधी व दर महिना 10000₹ 6 महिन्यांसाठी)
🍊प्रशिक्षण कालावधी 6 महिने
🔔पात्रता-
🎥इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग
🎥विद्यार्थी दहावी वर्ग उत्तीर्ण असावा
🎥 किमान वय 17 वर्षे व कमाल वय 19 वर्षे.
💁♀️ अर्ज कोण करू शकते
👼OBC
👼VJ - A
👼NT - B/C/D
👼SBC
📑अर्ज अंतिम तारीख - 15/3/2025
⚙️लिंक वरून फॉर्म भरता येईल
https://mahajyoti.org.in/en/मिलिटरी-भरती-परीक्षा-पूर-6
11 лют 2025, 03:33
3 642
Repost from My Pocket Study
🌏 डोगरी कादंबरीसाठी चमन अरोरा यांना साहित्य अकादमी पुरस्कार....
🌹दिवंगत चमन अरोरा यांना त्यांच्या डोगरी लघुकथा संग्रह 'इक होर अश्वत्थामा' साठी साहित्य अकादमी पुरस्कार २०२४ मिळाला.
🌹ज्युरींच्या शिफारशीच्या आधारे राष्ट्रपती माधव कौशिक यांनी या पुरस्काराला मान्यता दिली.
🌹या सन्मानात ₹१,००,००० आणि ताम्रपटाचा समावेश आहे, जो ८ मार्च २०२५ रोजी नवी दिल्ली येथे सादर केला जाणार आहे.
11 лют 2025, 00:37
3 642
Repost from My Pocket Study
🌏 भारतातील पहिले स्वयंचलित बायोमेडिकल वेस्ट ट्रीटमेंट रिग लाँच झाले.
🌹डॉ. जितेंद्र सिंह यांनी नवी दिल्लीतील एम्स येथे "सृजनम" या भारतातील पहिल्या स्वयंचलित जैव-वैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन केले.
🌹CSIR-NIIST तिरुवनंतपुरम द्वारे विकसित केलेले, हे जैव वैद्यकीय कचऱ्याची पर्यावरणपूरक विल्हेवाट सुनिश्चित करते.
🌹आरोग्य सुविधांमध्ये शाश्वत कचरा व्यवस्थापनाला चालना देते.
11 лют 2025, 00:37
3 642
Repost from My Pocket Study
🌏 मॅथ्यू ब्रीट्झकेने एकदिवसीय पदार्पणात १५०+ धावा करून इतिहास रचला...
🌹दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर मॅथ्यू ब्रीट्झके हा एकदिवसीय पदार्पणात १५०+ धावा करणारा पहिला फलंदाज ठरला.
🌹त्याने सध्या सुरू असलेल्या तिरंगी मालिकेत न्यूझीलंडविरुद्ध १४८ चेंडूत १५० धावा केल्या, ज्यामध्ये ११ चौकार आणि ५ षटकार होते.
🌹त्याने डीएल हेन्स (वेस्ट इंडिज, १९७८) याने रचलेला १४८ धावांचा मागील विक्रम मोडला.
🌹दक्षिण आफ्रिकेसाठी यापूर्वीचा सर्वोच्च एकदिवसीय पदार्पणातील धावसंख्या १२४ होती जी २०१० मध्ये कॉलिन इंग्रामने झिम्बाब्वेविरुद्ध केली होती
11 лют 2025, 00:37
3 642
Repost from My Pocket Study
☑️ नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा 679 जागांचा प्रस्ताव...
11 лют 2025, 00:32
3 642
Repost from My Pocket Study
☑️ हेन्ले पासपोर्ट इंडेक्स २०२५
जागतिक गतिशीलता आणि पासपोर्ट शक्तीचे मूल्यांकन यात केले जाते.
पहिला : सिंगापूर
भारत ८० व्या क्रमांकावर
11 лют 2025, 00:32
3 642
Repost from My Pocket Study
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय
679 नवीन पदे निर्माण होणार ...🔥🔥
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय मध्ये नवीन चार पोलीस ठाणे निर्माण होणार आहेत..
Join https://t.me/mahaparikshagov
11 лют 2025, 00:29
3 642
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
♦️ आज पासून बारावीची परीक्षा..
👉 परीक्षेसाठी पात्र असलेल्या सर्वांना शुभेच्छा!
10 лют 2025, 23:15
3 642
Repost from My Pocket Study
तलाठ्याच्या विविध ११ सुविधा आता ऑनलाइन
🖼'ई-हक्क' प्रणालीद्वारे या सुविधा उपलब्ध होणार🔗ई-करार नोंद बोजा चढविणे/गहाणखत 🔗बोजा कमी करणे 🔗वारसा नोंद मृताचे नाव कमी करणे 🔗अज्ञान पालन कर्ता शेरा कमी करणे 🔗एकत्र कुटुंब मॅनेजर नोंद कमी करणे 🔗विश्वस्तांची नावे बदलणे 🔗खातेदारांची माहिती भरणे 🔗हस्तलिखित व संगणीकृत तफावत संबंधीचे अर्ज 🔗मयत कुळाची वारस नोंद
10 лют 2025, 23:11
3 642
Repost from My Pocket Study
GML मध्ये आपली रँक कशी मोजावी .
♦️👉मुलांची रँक कशी मोजावी
Eg. समजा राम हा व्यक्ती OBC कास्ट मध्ये येतो. OBC कास्ट ला मुलांच्या जागा 599 इतक्या आहेत. आणि मुलांना ओपन च्या 875 जागा आहे. तर GML मध्ये पाहिले 875 फक्त मुले DIRECT सोडून द्यायचे .( जर त्याचे selection मेन्स साठी कास्ट मधून झाले असेल तर) त्यामध्ये कोणत्याही कास्ट चा विचार करायचा नाही. Direct 875 मुलं सोडून देऊन तिथून खाली फक्त OBC च्या मुलांची रँक मोजत जायची. जर त्याची रँक OBC मधून 599 पर्यन्त असेल तर GML नुसार त्याचे SELECTION झाले असे समजण्यात येईल. जर त्याची रँक OBC मधून 599+ गेली तर राम ने ऑपटींग आऊट साठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
आणि समजा राम ची रँक 875 च्या आत मध्ये असेल तर त्याचे selection Open मधून झाले आहे.
♦️👉 मुलींची रँक कशी मोजावी.
Eg. निशा नावाची मुलगी ती स्किल टेस्ट साठी EWS या कास्ट मधून पात्र ठरली आहे. आणि EWS च्या जागा मुलींसाठी 251 आहेत. तर तिची रँक मोजताना मुलीच्या ओपन च्या 647 जागा कोणत्याही कास्ट चा विचार न करता DIRECT सोडून द्यायच्या. त्यानंतर तिथून खाली फक्त EWS च्या मुलींचा विचार करून 251 मध्ये जर तिची रँक येत असेल तर GML नुसार ती आत्ताच SELECT झाली. जर तिची रँक 251+ जात असेल तर सद्या तिचे SELECTION झाले नाही. तिने OPTING OUT साठी प्रयत्न करणे . आणि समजा निशा ची रँक ओपन च्या 647 च्या आत मध्ये आली तर तिचे SELECTION OPEN मधून झाले आहे.
असेच प्रत्येकाने आपल्या आपल्या कास्ट नुसार चेक करा.
धन्यवाद.✔️✔️
10 лют 2025, 23:11
3 642
Repost from My Pocket Study
#SN_MOTIVATION
मैं खुद से लडूंगा..
1. अपने अपनो के लिए
2. अपने सपनों के लिए
3. इतिहास रचने के लिए
4. ताने देने वालों का मुंह बंद करने के लिए
5. खुद की औकात बनाने के लिए
6. खुद के Satisfaction के लिए
7. अपने मां बाप की सारी ख्वाइशें पूरी
करने के लिए
Join🔻
GOOD NIGHT💤😴
━━━━✧❂✧━━━━
10 лют 2025, 13:34
