uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

JUMBO Study group

JUMBO Study group

Відкрити в Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Показати більше
3 636
Підписники
-524 години
-177 днів
-6230 днів
Архів дописів
Repost from My Pocket Study
दुसऱ्या टप्प्यातही मतदानाचा 'पारा' कमीच ●अकोला - 58.09 % ●बुलढाणा - 58.45 % ●परभणी - 60.09 % ●यवतमाळ-वाशिम - 57 % ●वर्धा - 62
दुसऱ्या टप्प्यातही मतदानाचा 'पारा' कमीच ●अकोला - 58.09 % ●बुलढाणा - 58.45 % ●परभणी - 60.09 % ●यवतमाळ-वाशिम - 57 % ●वर्धा - 62.65% ●नांदेड - 59.57% ●हिंगोली - 60.79% ●अमरावती 60.74 %
27 квіт 2024, 02:17

Repost from My Pocket Study
◾️ डी. गुकेश...
◾️ डी. गुकेश...
27 квіт 2024, 02:17

Repost from My Pocket Study
♦️#EVM वरच होणार मतदान..
♦️#EVM वरच होणार मतदान..
27 квіт 2024, 02:13

Repost from My Pocket Study
♦️महाराष्ट्र ‘दीन’! 👉 गुणवंत क्रीडापटूंच्या प्रगतीत तमिळनाडू, ओडिशा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, राजस्थानसारख्या राज्यांतील सरकार
♦️महाराष्ट्र ‘दीन’! 👉 गुणवंत क्रीडापटूंच्या प्रगतीत तमिळनाडू, ओडिशा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, राजस्थानसारख्या राज्यांतील सरकारांचाही सहभाग असतो, तसे महाराष्ट्रात मात्र होत नाही..
27 квіт 2024, 02:13

Repost from My Pocket Study
♦️दुसऱ्या टप्प्यात सरासरी 63% मतदान..
♦️दुसऱ्या टप्प्यात सरासरी 63% मतदान..
27 квіт 2024, 02:13

Repost from My Pocket Study
♦️कुनोतील चित्त्यांसाठी आता नवा अधिवास.. 👉 गांधीसागर अभयारण्यात ६४ किलोमीटरचा परिसर विकसित होणार.
♦️कुनोतील चित्त्यांसाठी आता नवा अधिवास.. 👉 गांधीसागर अभयारण्यात ६४ किलोमीटरचा परिसर विकसित होणार.
27 квіт 2024, 02:13

Repost from My Pocket Study
TH- Delhi 27-04.pdf13.37 MB
27 квіт 2024, 02:09

Repost from My Pocket Study
IE-Pune 27-04.pdf6.77 MB
27 квіт 2024, 02:09

Repost from My Pocket Study
MT Nagpur 27-04.pdf17.72 MB
27 квіт 2024, 02:09

Repost from My Pocket Study
+9
Loksatta-Mumbai 27-04.pdf14.70 MB
27 квіт 2024, 02:09

Repost from My Pocket Study
◾️दुसऱ्या टप्प्यातील महाराष्ट्रात 53.51% मतदान ◾️पहिल्या टप्प्यात 54% होत
◾️दुसऱ्या टप्प्यातील महाराष्ट्रात 53.51% मतदान ◾️पहिल्या टप्प्यात 54% होत
26 квіт 2024, 09:03

Repost from My Pocket Study
समाज कल्याण अधिकारी गट B आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट B संयुक्त चाळणी परीक्षेच्या संदर्भात आयोगाने दिलेले स्पष्टीकरण
समाज कल्याण अधिकारी गट B आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट B संयुक्त चाळणी परीक्षेच्या संदर्भात आयोगाने दिलेले स्पष्टीकरण ✍
26 квіт 2024, 09:02

Repost from My Pocket Study
♦️दैनिक लोकसत्ता मध्ये दि.26 एप्रिल 2024 रोजी प्रसिध्द झालेल्या बातमीच्या संदर्भातील वस्तुस्थिती प्रसिध्दीपत्रकाद्वारे आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. 👉 विध्यार्थी एकतेचा विजय असो.. 🔥
26 квіт 2024, 08:55

Repost from My Pocket Study
♦️👉महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध भरतीप्रक्रियांकरीता महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण अधिनियम २०२४ च्या अंमलबजावणीबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
26 квіт 2024, 07:13

Repost from My Pocket Study
📌♦️👉ईव्हीएम-व्हीव्हीपीएटी प्रकरणः ➡️♦️👉इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन्स (ईव्हीएम) वापरून व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल (
📌♦️👉ईव्हीएम-व्हीव्हीपीएटी प्रकरणः ➡️♦️👉इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन्स (ईव्हीएम) वापरून व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपीएटी) स्लिपसह टाकलेल्या मतांची संपूर्ण पडताळणी करण्याची मागणी करणाऱ्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज शुक्रवारी फेटाळल्या आहेत. ➡️♦️👉थोडक्यात 1) बॅलेट पेपरवर परत जाण्याच्या याचिकाही फेटाळल्या 2) निवडणूक आयोगाने ईव्हीएमची साठवणूक आणि तपासणीबाबत दोन निर्देश दिले आहेत. 3) मतदान मंडळाने मतमोजणीच्या पेपर स्लिपसाठी इलेक्ट्रॉनिक मशीनचा विचार करण्यास सांगितले.
26 квіт 2024, 07:13

Repost from My Pocket Study
#PWD ◾️कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) यांना शाखा अभियंता (स्थापत्य) म्हणून दर्जोन्नती देण्याबाबत.. ◾️दिनांक : 26 एप्रिल 2024
26 квіт 2024, 07:13

Repost from My Pocket Study
♦️महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध भरतीप्रक्रियांकरीता महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाक
♦️महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध भरतीप्रक्रियांकरीता महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण अधिनियम २०२४ च्या अंमलबजावणीबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
26 квіт 2024, 07:13

Repost from My Pocket Study
♦️महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध भरतीप्रक्रियांकरीता महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाक
♦️महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध भरतीप्रक्रियांकरीता महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण अधिनियम २०२४ च्या अंमलबजावणीबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
26 квіт 2024, 07:11

Repost from My Pocket Study
🛑 *स्पर्धा परीक्षा संबंधित दररोजच्या घडामोडींचा परिक्षाभिमुख आढावा.* *(जानेवारी 2024) Part 1 संपूर्ण मासिक चालू घडामोडी थोडक्यात आढावा*. https://www.youtube.com/live/D7igIiRwlGM?si=qgcOcsSdhn_4ghjP https://www.youtube.com/live/D7igIiRwlGM?si=qgcOcsSdhn_4ghjP *(फेब्रुवारी 2024) Part-1 संपूर्ण मासिक चालू घडामोडी थोडक्यात आढावा*. https://www.youtube.com/live/-VN1CCPwQWY?si=6_Xxqw7Rxaa-CR-J https://www.youtube.com/live/-VN1CCPwQWY?si=6_Xxqw7Rxaa-CR-J *(फेब्रुवारी 2024) Part-2 संपूर्ण मासिक चालू घडामोडी थोडक्यात आढावा*. https://www.youtube.com/live/b0ItMdZ1kdE?si=g-S9onbaHgu_fXXb https://www.youtube.com/live/b0ItMdZ1kdE?si=g-S9onbaHgu_fXXb *(मार्च 2024) Part -1 संपूर्ण मासिक चालू घडामोडी थोडक्यात आढावा*. https://www.youtube.com/live/-c-Vl3U6OXk?si=t_oXl_aPokNnqRWE https://www.youtube.com/live/-c-Vl3U6OXk?si=t_oXl_aPokNnqRWE *(मार्च 2024) Part -2 संपूर्ण मासिक चालू घडामोडी थोडक्यात आढावा*. https://www.youtube.com/live/orVamMzZ9ac?si=founymLH8Q7ofgip https://www.youtube.com/live/orVamMzZ9ac?si=founymLH8Q7ofgip *(एप्रिल 2024) Part -1 संपूर्ण मासिक चालू घडामोडी थोडक्यात आढावा*. https://www.youtube.com/live/cn2_WWbaEvY?si=PoA5tkYGvB4tS7e5 https://www.youtube.com/live/cn2_WWbaEvY?si=PoA5tkYGvB4tS7e5 पाहण्यासाठी वरील👆 *लिंक ला क्लिक करा*. ♦ स्पर्धा परीक्षा संबंधित *दररोजच्या घडामोडींचा* परिक्षाभिमुख आढावा. ♦ *दररोज चे चालू घडामोडी अपडेट पाहण्यासाठी* *My Pocket study App ला Like करा, Share करा, Subscribe करा*.
26 квіт 2024, 03:38