JUMBO Study group
Відкрити в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Показати більше3 637
Підписники
-324 години
-137 днів
-6030 днів
Архів дописів
3 636
https://mpscbooks.in/products/360-jumbo-bhag-1-bhag2-latest-2024-madhye-zalelya-police-bharti-prashnapatrika-vishleshan-sanch-spas?sku_id=53356620
३६० जंबो पोलीस बुक भाग १ व भाग २ कॉम्बो ऑफर लिंक-
18 лип 2024, 07:05
3 636
Repost from My Pocket Study
⭕️ सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस
आज झालेला पेपर.
Join 👉https://t.me/mypocketstudy
18 лип 2024, 04:20
3 636
Repost from My Pocket Study
ब्ल्यू चिप कंपनी म्हणजे काय ?
या कंपनीचे बाजार भागभांडवल खूप मोठे असते. म्हणजे या कंपन्या लार्ज कॅप (large cap) असतात.
कंपनी नेहमी लाभांश (dividend) देते.
ज्या क्षेत्रातील ही कंपनी असते त्या क्षेत्रातील ती सर्वात मोठी कंपनी असते.
कंपनीची बाजारात चांगली पत असते.
ब्लू चीप शेअर्समधील गुंतवणूक अन्य शेअर्सपेक्षा अधिक चांगली आणि सुरक्षीत मानली जाते.
17 лип 2024, 23:42
3 636
Repost from My Pocket Study
कुवेत मध्ये भीषण आगी मध्ये 40 भारतीय यांचे दुर्दैवी मृत्यू झाले...
भावपूर्ण श्रद्धांजली 💐
17 лип 2024, 23:42
3 636
Repost from My Pocket Study
नवीन सरकारकडून राज्यनिहाय देण्यात आलेला निधी👆👆
UP 25069 कोटी
बिहार 14056 कोटी
महाराष्ट्र 8828 कोटी👆
17 лип 2024, 23:42
3 636
Repost from My Pocket Study
✅➡️ रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणींना मिळणार तीन हजार रुपये !
17 лип 2024, 23:42
3 636
Repost from My Pocket Study
सन 2022-23 पोलीस शिपाई भरती मध्ये आर्थिक दुर्बल घटक (EWS) या प्रवर्गातून आवेदन अर्ज सादर केलेल्या मराठा समाजाचे उमेदवार यांना सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग अथवा खुल्या प्रवर्गात सामावून घेण्याबाबत...
भरतीविषयक अपडेट्ससाठी जॉईन करा -
https://t.me/mypocketstudy
17 лип 2024, 10:10
3 636
Repost from My Pocket Study
मुंबई पोलीस भरती
दिनांक 19/07/2024 ते 24/07/2024 रोजी घेण्यात येणाऱ्या मैदानी चाचणी व शारीरिक मोजमाप प्रक्रिये बाबतचे सुधारित वेळापत्रक...
https://t.me/mypocketstudy
17 лип 2024, 09:48
