JUMBO Study group
Відкрити в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Показати більше3 656
Підписники
-424 години
-207 днів
-6930 днів
Архів дописів
3 657
Repost from नवदिशा
♦️पशुधन पर्यवेक्षक पदभरतीबाबतचे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगास (MPSC) सादर करण्यात आले आहे...
3 657
Repost from नवदिशा
♦️शिक्षकेतर पदभरती..
➡️ सर्वप्रथम पात्र चतुर्थ कर्मचाऱ्यांना पदोन्नती..
➡️ सोबत अनुकंपा..
👉 वरील दोन्ही प्रक्रिया झाल्यानंतर पदे शिल्लक राहिल्यास 80% पदांवर सरळसेवेने भरती केली जाईल.
3 657
Repost from नवदिशा
➖➖➖➖➖➖➖➖➖
जे अभियोग्यताधारक भरतीच्या या पहिल्या राऊंडमध्ये एकही पसंतीक्रम नोंदवणार नाहीत ते उमेदवार पुढील टप्प्यांमध्ये पात्र असतील याबाबत पवित्र पोर्टल मार्फत मिळालेले Official उत्तर
➖➖➖➖➖➖➖➖➖
3 657
Repost from नवदिशा
🎯 तलाठी भरतीची तयारी आता आणखी स्मार्ट पद्धतीने करा!
📚 SAMO Education Learning घेऊन आले आहे...
🔥 तलाठी भरती SMART NOTES 2026–27 🔥
📖 एकाच ठिकाणी परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा अभ्याससामग्रीचा स्मार्ट संग्रह!
📚 कोणते विषय कव्हर केले आहेत?
✅ राज्यशास्त्र ✅ अर्थशास्त्र ✅ सामान्य विज्ञान ✅ इतिहास ✅ भूगोल ✅ गणित व बुद्धिमत्ता ✅ चालू घडामोडी
💡 मागील वर्षांच्या प्रश्नांचा अभ्यास करून महत्त्वाचे मुद्दे One-Liner स्वरूपात मांडलेले आहेत.
यामुळे मोठमोठ्या धड्यांमध्ये वेळ न घालवता महत्त्वाचे मुद्दे पटकन समजून घेणे आणि वारंवार Revision करणे सोपे होईल. 🎯
⚡ SMART NOTES म्हणजे...
📌 सोप्या भाषेतील मुद्देसूद Notes 📝 Topic-wise MCQs 📖 PYQ Based Questions ⚡ Quick Revision Notes 🎯 परीक्षेसाठी महत्त्वाचे Short Notes 📰 नियमित चालू घडामोडी 👥 Paid WhatsApp Group Access 📞 Personal Guidance Call (फक्त Paid Students साठी)
💰 Regular Price – ₹399/-
🎉 Special offer Price – फक्त ₹199/-
⏳ विशेष ऑफर मर्यादित कालावधीसाठी!
📱 PhonePe | Google Pay | UPI 📞 9637637380
📩 Payment केल्यानंतर Screenshot WhatsApp वर पाठवा.
3 657
Repost from नवदिशा
गट क पूर्व परीक्षेच्या निकालापूर्वी विविध विभागाचे आरक्षणनिहाय अतिरिक्त तक्ते प्रसिद्ध केले जातील
सविस्तर बातमी लिंक➡️ CLICK HERE
3 657
Repost from नवदिशा
🛑 प्रमुख संस्था आणि त्यांचे मुख्यालय 🛑
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
1). GATT चे मुख्यालय कोठे आहे? 🌍
उत्तर - जिनिव्हा (1947) 🇨🇭
2). G-8 देशांची स्थापना कधी झाली? 🤝
उत्तर - 1975
3). UNCTAD चे मुख्यालय कोठे आहे? 📊
उत्तर - जिनिव्हा (1964)
4). आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय कोठे आहे? 💰
उत्तर - वॉशिंग्टन (1945) 🇺🇸
५). अन्न आणि कृषी संघटना (FAO) कोठे आहे? 🌾
उत्तर - रोम (1945) 🇮🇹
६). जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) मुख्यालय कोठे आहे? 🏥
उत्तर - जिनिव्हा 1948
7). रेडक्रॉसचे मुख्यालय कोठे आहे? 🚑
उत्तर - जिनिव्हा (1863)
8). जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे? 🏦
उत्तर - वॉशिंग्टन (1945)
9). G-15 देशांचे मुख्यालय कोठे आहे? 🌏
उत्तर - जिनिव्हा (1989)
10). जागतिक व्यापार संघटनेचे (WTO) मुख्यालय कोठे आहे? 📦
उत्तर - जिनिव्हा (1995)
11). नाटो देशांची मुख्यालये कोठे आहेत? 🛡️
उत्तर - ब्रुसेल्स (1949) 🇧🇪
12). सार्क देशांचे मुख्यालय कोठे आहे? 🏔️
उत्तर - काठमांडू (1985) 🇳🇵
13). आशियाई विकास बँकेचे (ADB) मुख्यालय कोठे आहे? 🌏
उत्तर - मनिला (1966) 🇵🇭
14). आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे? ⚖️
उत्तर - हेग (1946) 🇳🇱
१५). इंटरपोल कुठे आहे? 🚓
उत्तर - लियोन पॅरिस (1923) 🇫🇷
https://t.me/WartmanNirnay
3 657
Repost from नवदिशा
16 August 2026 Current Affairs in Hindi & English
आज का सुविचार
“धीरे-धीरे आगे बढ़ो पर हमेशा आगे बढ़ते रहो।”➼ India 2026 में 18th BRICS Summit की मेजबानी करेगा। India will host the 18th BRICS Summit in 2026. ➼ भारत द्वारा आयोजित 18th BRICS Summit का official theme “Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability” है। The official theme of the 18th BRICS Summit hosted by India is “Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability.” ➼ Reliance Industries Limited (RIL) ने Rolls-Royce के साथ AMCA Programme के लिए combat engines co-develop करने हेतु साझेदारी की। Reliance Industries Limited (RIL) partnered with Rolls-Royce to co-develop combat engines for the AMCA Programme. ➼ China ने maglev test vehicle के जरिए केवल 5.3 seconds में 800 km/h की गति हासिल कर world record बनाया। China set a world record by achieving 800 km/h in just 5.3 seconds with a maglev test vehicle. ➼ Census 2027 के population enumeration phase के लिए 40 questions अधिसूचित किए गए हैं। A total of 40 questions have been notified for the population enumeration phase of Census 2027. ➼ Himachal Pradesh के Mandi में Department of Posts ने पहली बार drone technology के माध्यम से National Flag की delivery की। The Department of Posts successfully delivered the National Flag via drone for the first time in Mandi, Himachal Pradesh. ➼ West Bengal सरकार ने Kanyashree Scheme का नाम बदलकर Kanya Ratna Scheme किया। The West Bengal Government renamed the Kanyashree Scheme as the Kanya Ratna Scheme. ➼ Vishnugad-Pipalkoti Hydro Electric Project (VPHEP) उत्तराखंड में Alaknanda River पर विकसित की जा रही है। The Vishnugad-Pipalkoti Hydro Electric Project (VPHEP) is being developed on the Alaknanda River in Uttarakhand. ➼ Durand Cup 2026 का 135th Edition आयोजित किया जा रहा है। The 135th Edition of the historic Durand Cup is being held in 2026. ➼ 16th Women’s FIH Hockey World Cup 2026 की मेजबानी Netherlands और Belgium कर रहे हैं। The Netherlands and Belgium are hosting the 16th Women’s FIH Hockey World Cup 2026. ➼ Indian Men’s Cricket Team Sri Lanka के खिलाफ Galle International Stadium में अपना ऐतिहासिक 600th Test Match खेलेगी। The Indian Men’s Cricket Team will play its landmark 600th Test Match against Sri Lanka at the Galle International Stadium. ➼ Lt Col Manoj Francis और Major Jitendra Rathi को अगस्त 2026 में Kirti Chakra के लिए चुना गया। Lt Col Manoj Francis and Major Jitendra Rathi were named for the Kirti Chakra in August 2026. ➼ पहली World Athletics Ultimate Championships 2026 का आयोजन Budapest, Hungary में होगा। The inaugural World Athletics Ultimate Championships 2026 will be held in Budapest, Hungary. ➼ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने लाल किले से Civil Defence Volunteer Force के गठन की घोषणा की। Prime Minister Narendra Modi announced the formation of a new Civil Defence Volunteer Force while addressing the nation from the Red Fort. ➼ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने 15 August 2026 को लाल किले से लगातार 13वीं बार राष्ट्रीय ध्वज फहराया। Prime Minister Narendra Modi hoisted the national flag at the Red Fort for the 13th consecutive time on 15 August 2026.
3 657
Repost from नवदिशा
पुणे आयकर विभागात खेळाडूंच्या 85 जागांसाठी भरती
अर्ज करण्याची लिंक
https://www.itsportsrecruitmentpune.com/
3 657
Repost from नवदिशा
भारताप्रमाणेच खालील तीन देश हे 15 ऑगस्ट रोजी स्वतःचा स्वातंत्र दिवस साजरा करतात.
1. रिपब्लिक ऑफ काँगो
2. उत्तर कोरिया
3. दक्षिण कोरिया
3 657
Repost from नवदिशा
💠 आयसीसी हॉल ऑफ फेम मध्ये भारतीय खेळाडूंची संख्या ही १३ वर
➡️ आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळवणाऱ्या त्या तिसऱ्या भारतीय महिला आहेत.
➡️ डायना एडुलजी (२०२३ - पहिली भारतीय महिला)
➡️ नीतू डेव्हिड (२०२४ - दुसरी भारतीय महिला)
➡️ अंजुम चोप्रा (२०२६ - तिसरी भारतीय महिला)
🔹 सुनील गावस्कर (२००९)
🔹 बिशनसिंग बेदी (२००९)
🔹 कपिल देव (२०१०)
🔹 अनिल कुंबळे (२०१५)
🔹 राहुल द्रविड (२०१८)
🔹 सचिन तेंडुलकर (२०१९)
🔹 विनू मांकड (२०२१)
🔹 विरेदंर सेहवाग (२०२३)
🔸 डायना एडुलजी (२०२३) - (पहिली भारतीय महिला)
🔸 नीतू डेव्हिड (२०२४) - (दुसरी भारतीय महिला)
🔹 एम. एस. धोनी (२०२५)
🔹 सौरव गांगुली (२०२६)
🔸 अंजुम चोप्रा (२०२६ तिसरी भारतीय महिला)
🔔 भारताचे सौरव गांगुली, अंजुम चोप्रा
आणि इंग्लंडचे केविन पीटरसन यांचाही समावेश करण्यात आला आहे. या तिघांच्या समावेशानंतर एकूण हॉल ऑफ फेम सदस्यांची संख्या १२५ झाली आहे.
3 657
Repost from नवदिशा
*🚨 तलाठी भरतीची तयारी करताय? 🚨*
*📚 SAMO Education Learning* घेऊन आले आहे...
*🔥 तलाठी भरती SMART NOTES 2026–27 🔥*
*✨ यामध्ये मिळणार:*
✅ सर्व विषयांच्या सोप्या व मुद्देसूद मराठी Notes
📝 Topic-wise MCQs
📖 PYQ Based Questions
⚡ Quick Revision Notes
🎯 महत्त्वाचे Short Notes
📰 Current Affairs
💡 PYQ आधारित One-Liner Notes
*🌟 PAID STUDENTS साठी विशेष सुविधा:*
👥 Paid WhatsApp Group Access
📞 Personal Guidance Call
❓ शंका निरसन व मार्गदर्शन
*🇮🇳 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन विशेष ऑफर 🇮🇳*
*💰 Regular Price: ₹399/-*
*🔥 Pre-Booking Price: फक्त ₹199/-*
*⏳ ऑफर मर्यादित कालावधीसाठी!*
*💳 Payment: PhonePe | Google Pay | UPI*
*📞 9637637380*
*📩 Payment केल्यानंतर Screenshot WhatsApp वर पाठवा.*
*✅ Pre-Booking Confirm केली जाईल.*
*🚀 तलाठीची तयारी आजपासून SMART करा!*
3 657
Repost from नवदिशा
भारतीय स्टेट बँकेत(SBI )लिपिक पदाच्या 1538 जागांसाठी भरती ➡️शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी. ➡️अर्ज करण्याची लिंक https://ibpsreg.ibps.in/sbijasrdjl26/ ➡️वयाची अट: 01 एप्रिल 2026 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत ➡️Fee: OBC: ₹750/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही] ➡️पूर्व परीक्षा: सप्टेंबर 2026 ➡️मुख्य परीक्षा: ऑक्टोबर/नोव्हेंबर 2026
3 657
Repost from नवदिशा
🔹 पुणे आयकर विभागात खेळाडूंच्या 85 जागांसाठी भरती
🔸 अर्ज करण्याची लिंक
https://www.itsportsrecruitmentpune.com/
👉 शेवटची तारीख - 15 सप्टेंबर 2026
3 657
Repost from नवदिशा
जागतिक हत्ती दिन 2026.▪️ दरवर्षी 12 ऑगस्ट. ▪️2026 थीम - “हत्तींना मदत करण्यासाठी जगाला एकत्र आणणे” ही आहे. ▪️जागतिक हत्ती दिनाचा अधिकृत सोहळा 12 ऑगस्ट, 2012 रोजी सुरू झाला. हा उपक्रम 2011 मध्ये एलिफंट रीइंट्रोडक्शन फाउंडेशन आणि चित्रपट निर्माते पॅट्रिशिया सिम्स व मायकल क्लार्क यांनी सुरू केला होता. ▪️प्रोजेक्ट एलिफंट ही योजना 1992 मध्ये केंद्र पुरस्कृत योजना म्हणून सुरू करण्यात आली.
3 657
Repost from नवदिशा
स्वातंत्र्य दिन 2026.▪️भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे, 15 ऑगस्ट 2026 पर्यंत 79 वर्षे पूर्ण होतील. परंतु स्वातंत्र्य दिन 1947 मध्येच साजरा केला गेल्यामुळे, 15 ऑगस्ट 2026 रोजी 80 वा स्वातंत्र्य दिन साजरा होईल. ▪️याव्यतिरिक्त, 2026 मध्ये बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेल्या भारताच्या प्रसिद्ध राष्ट्रगीत 'वंदे मातरम'चा 150 वा वर्धापन दिन साजरा होईल. ▪️स्वातंत्र्य दिन 2026 ची संकल्पना “युवा शक्ती” आहे.
3 657
Repost from नवदिशा
15 ऑगस्ट 2026 ♥️
80 व्या स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना खुप खूप शुभेच्छा 🇮🇳🇮🇳🇮🇳
