cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

सरळसेवा भरती 2023

अभ्यास करणार असाल तरच Request Send करा 𝐓𝐢𝐦𝐞 𝐏𝐀𝐒𝐒 करणार असाल तर Request Send करू नका फक्त आजच्या दिवस 𝐑𝐞𝐪𝐮𝐞𝐬𝐭 𝐀𝐩𝐩𝐫𝐨𝐯𝐞 केली जाईल. उद्यापासून ग्रुप 𝐏𝐫𝐢𝐯𝐚𝐭𝐞 केला जाणार आहे 😍 लवकरात लवकर जॉईन व्हा 😍 👇𝐉𝐨𝐢𝐧 𝐍𝐨𝐰 👇

Більше
Рекламні дописи
21 419
Підписники
-924 години
-807 днів
-31530 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

Фото недоступне
Показати все...
🚨 आनंदाची बातमी आहे 🚨 ➡️ पोलीस भरतीची नवीन अपडेट आले आहे लगेच चेक करा. 👇👇👇👇👇 ╔══════════════════╗ ▒  👇 सर्वांनी येथे 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 करा 👇  ▒ ╚══════════════════╝ 🚨कोणताही वेळ वाया न घालवता लगेच क्लिक करून जॉईन व्हा.
Показати все...
Показати все...
00:55
Відео недоступне
राज्य सेवा पूर्व परीक्षा 2024 MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा CSAT पेपर -2 विनायक घायाळ आयोगाच्या पद्धतीने आकलनपर उतारे, निर्णय प्रक्रिया, मानसिक क्षमता, तर्कशुद्ध युक्तिवाद, अंकगणित आयोगाच्या वाढत्या काठिण्य पातळीनुसार प्रश्नांची व संदर्भाची रचना संपूर्ण अभ्यासक्रमाचा समावेश https://ksagar.com/product/csat-paper-2-samagra-margadarshk/
Показати все...
Фото недоступне
♦️राज्यसेवा परीक्षा पेपर 1च्या संपूर्ण तयारीसाठी. अत्यंत उपयुक्त संदर्भ... राज्यसेवा पूर्व परीक्षा घटकनिहाय, विश्लेषणात्मक व स्पष्टीकरणात्मक प्रश्नपत्रिका संग्रह: 2013-2023 लेखक-के'सागर 🔷ऑनलाईन खरेदीसाठी 👇 https://ksagar.com/product/rajyaseva-purv-pariksha-ghtaknihaya-vishleshnatmk-v-spstikarntmak-prashnapatrika-sangrah/ Ksagar house of book 02024483166 /9923906500 Ksagar book centre 02024453065/9823121395 🔺महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध
Показати все...
गेल्या 10 वर्षातील राज्यसेवा जागा 2014 - 104 2015 - 434 2016 - 135 2017 - 377 2018 - 169 2019 - 413 2020 - 200 2021 - 405 2022 - 623 2023 - 303 2024 - 434 & counting.....
Показати все...
Фото недоступне
🎭 अ. भा. नाट्य परिषदेचा 'जीवन गौरव' रोहिणी हटंगडी, अशोक सराफ 📱 @chalughadamodi2023
Показати все...
🔖 🌞......𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫 ....🌞🔖 ❇️ जागतिक प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक 2024 प्रकाशित
◾️भारताचा क्रमांक : 39 वा आहे ◾️प्रकाशन : World Economics Forum ◾️एकूण 119 देशांचा समावेश ◾️दक्षिण आशिया मध्ये भारताचे पहिले स्थान आहे ◾️2 वर्षातून एकदा जाहिर होतो रिपोर्ट ◾️सर्वात खाली 119 वर माली देश आहे 🛩️ पाहिले 5 देश ⭐️ अमेरिका ⭐️ स्पेन, ⭐️जपान, ⭐️फ्रान्स ⭐️ऑस्ट्रेलियाचा ◾️2019 ला भारत 54 व्या स्थानावर होता
❇️ संतोष सिवनने कान्समध्ये सिनेमॅटोग्राफी पुरस्कार ( Pierre Angenieux ExcelLens) मिळाला
◾️कान्स येथे सिनेमॅटोग्राफीमध्ये Pierre ngenieux ExcelLens प्राप्त करणारे संतोष सिवन हे पहिले आशियाई बनले,
❇️ नुकत्याच दिले गेलेले काही महत्वाचे पुरस्कार
◾️रस्किन बॉन्ड - साहित्य अकादमी फेलोशिप ◾️चंद्रकांत सतीजा - ग्लोबल एक्सीलेंस अवार्ड ◾️हेमंत खत्री - PSU समर्पण पुरस्कार ◾️पूर्णिमा देवी बर्मन - व्हिटली गोल्ड अवार्ड
❇️ भारत-अमेरिका टास्क फोर्सचे 2033 पर्यंत इलेक्ट्रॉनिक्स व्यापार $100 अब्ज पर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे
◾️भारत-अमेरिका इलेक्ट्रॉनिक्स व्यापार, सध्या $8 अब्ज
❇️ युरोपियन युनियन ने जगातील पहिल्या प्रमुख AI कायद्याला मान्यता दिली
◾️AI चे नियमन करणारा पहिला मोठा कायदा. ◾️युरोपियन युनियनच्या सदस्य राष्ट्रांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचे नियमन करण्यासाठी जगातील पहिल्या मोठ्या कायद्याला अंतिम करार दिला ◾️AI कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांना 35 दशलक्ष युरो ($38 दशलक्ष) किंवा त्यांच्या वार्षिक जागतिक महसुलाच्या 7% - यापैकी जे जास्त असेल ते दंड करण्याचा अधिकार EU आयोगाला असेल.
❇️ महत्वाचे AI चॅटबॉट
⭐️Google - AI Chatbot - BARD ⭐️Russia Gigachat ⭐️Open AI - Chat GPT ⭐️Infosys - टोपाज ⭐️Reliance - हनुमान ⭐️माइक्रोसॉफ्ट : ग्रामीण भरतासाठी "जुगलबंदी" ChatBot ⭐️भारतातील पहिली AI शाळा - शंतिगिरी विद्याभवन (तिरुअनंतपुरम - केरळ ) ⭐️भारताची पहली AI टीचर - Iris ⭐️भारताची पहली AI city लखनौ ला बनवणार आहेत
-------------------------------------------- ✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2024
Показати все...