cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

Economics By Govind Jadhav

✅ UPSC, MPSC & COMBINE GUIDANCE MENTOR - Prof. Govind Jadhav Contact :- 8668293247 Share and Join The channel

Більше
Рекламні дописи
2 058
Підписники
-224 години
-67 днів
-230 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

1457) लोकशाही निर्देशांक 2023 नुसार भारताचा कितवा क्रमांक लागतो?Anonymous voting
  • 40
  • 41
  • 45
  • 55
0 votes
👍 1
1456) आर्थिक साक्षरता सप्ताहाचे आयोजन कोणी केले आहे?Anonymous voting
  • केंद्र सरकार
  • रिझर्व बँक ऑफ इंडिया
  • राष्ट्रीय नमुना निवड कार्यालय
  • केंद्रीय शिक्षण विभाग
0 votes
👍 1
Mind It.... 🔲 16 वा वित्त आयोग कलम:- 280 स्थापना 31 डिसेंबर 2023 अध्यक्ष:-  डॉ अरविंद पानगडीया सचिव:- ऋत्विक पांडे पूर्णवेळ सदस्य:- 1) अजय नारायण झा, 2) जॉर्ज मॅथ्यू, 3)निरंजन राजाध्यक्ष अर्धवेळ सदस्य:- सोमनाथ कांती घोष प्रमुख कार्य:- केंद्र - राज्या कर महसुलाच्या वितरणाबाबत शिफारशी देणे अर्थशास्त्राच्या अधिक माहितीसाठी जॉईन करा:- https://t.me/Economics_byGovindJadhav
Показати все...
Economics By Govind Jadhav

✅ UPSC, MPSC & COMBINE GUIDANCE MENTOR - Prof. Govind Jadhav Contact :- 8668293247 Share and Join The channel

1455) चुकीची जोडी ओळखाAnonymous voting
  • 10 वा वित्त आयोग- के सी पंत
  • 11 वा वित्त आयोग- सी रंगराजन
  • 13 वा वित्त आयोग- डॉ विजय केळकर
  • 14 वा वित्त आयोग- डॉ वाय वी रेड्डी
0 votes
🎉 1
1454) 16 व्या वित्त आयोगाचे सचिव कोण आहेत?Anonymous voting
  • अरविंद पाणगढिया
  • ऋत्विक रंजनम पांडे
  • अजय नारायण झा
  • आणि जॉर्ज मॅथ्यू
0 votes
Фото недоступнеДивитись в Telegram
निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारु श्रीमंतयोगी !! शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तमाम शिवभक्तांना हार्दिक हार्दिक शिव शुभेच्छा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Показати все...
3
"शांततेच्या काळात घाम गाळला की युद्धात रक्त सांडायची गरज नसते".. मित्रांनो सर्व परीक्षा अगदी तोंडावर आहेत (राज्यसेवा पूर्व परीक्षा, संयुक्त गट ब गट क पूर्व परीक्षा,पोलीस भरती)म्हणून कोठेही आपला वेळ वाया न घालता जास्तीत जास्त वेळ ग्रंथालयात द्यावा आणि पुढच्या सर्व परीक्षेचे सूक्ष्म नियोजन करावे... आपल्या महाराष्ट्राचा इतिहास आहे "आपण युद्धात नेहमी जिंकलो आणि तहात हरलो", आपले सर्व विद्यार्थी पूर्व परीक्षा पास होतात, काहीजणांची एक दोन मार्काने पूर्व परीक्षा ही हुकते,तर काही विद्यार्थ्यांची मुख्य परीक्षा अगदी एक दोन मार्कावर हुकते... म्हणून प्रत्येक सेकंदाचे,मिनिटाचे, तासाचे,दिवसाचे,महिन्याचे योग्य नियोजन करा.. आपल्या गोरगरीब कष्टकरी,शेतकरी,आई-वडिलांकडे पहा.. येणाऱ्या परीक्षेची लढाई आपल्याला फत्ते करायचे आहे... शेवटी एकच आपल्या आयुष्याचा खेळ होऊ नये... आपलाच डॉ महेश मोरे🙏
Показати все...
👍 12🥰 2
Фото недоступнеДивитись в Telegram
Фото недоступнеДивитись в Telegram
🔳 MPSC राज्यसेवा सुधारित टेस्ट सिरीज 2024 🔈कम्बाईन पूर्व परीक्षेच्या यशस्वी टेस्ट सिरीज नंतर आपण आता राज्यसेवा टेस्ट सिरीज सुरू करत आहोत विद्यार्थी मित्रांनी अवश्य या टेस्ट सिरीज चा लाभ घ्यावा ♦️एकूण 08 सराव पेपर त्यापैकी 06 विषयनिहाय 02 संयुक्त पेपर 🔸परीक्षा स्वरूप Offline+ Online ▪️ पहिला सराव पेपर 9 जून रोजी होणार ▫️ 02 तास पेपर 04 तास विश्लेषण नाव नोंदणी सुरू आहे 7385777728,9764943369, 8668293247
Показати все...
Фото недоступнеДивитись в Telegram
राज्यसेवा पूर्व परीक्षा 21 जुलै 2024 रोजी होणार
Показати все...