uk
Feedback
📁 MPSC PDFs 📁

📁 MPSC PDFs 📁

Відкрити в Telegram

🔴 महाराष्ट्र लोकसेवा आयोग 🔴 📲 दररोजच्या चालू घडामोडी 📲 सराव प्रश्न संच 📲 नोकरी Updates

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу 📁 MPSC PDFs 📁

Канал 📁 MPSC PDFs 📁 (@mpsc_pdfs_notes) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 13 649 підписників, посідаючи 14 745 місце в категорії Освіта та 30 204 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 13 649 підписників.

За останніми даними від 02 серпня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -313, а за останні 24 години на -115, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 3.96%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 2.62% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 541 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 357 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 0.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
🔴 महाराष्ट्र लोकसेवा आयोग 🔴 📲 दररोजच्या चालू घडामोडी 📲 सराव प्रश्न संच 📲 नोकरी Updates

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 03 серпня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

13 649
Підписники
-11524 години
-987 днів
-31330 день
Архів дописів
😊 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अर्ज सादर करण्याची लिंक सुरु आहे.. ज्यांनी भरले नाहीत फॉर्म त्यांनी नक्की भरा.. तलाठी भरती पण MPSC गट क मध्ये ऍड झाली आहे.. 🙏❣️ ⭐️ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 ऑगस्ट 2026 पूर्व परीक्षा तारीख : 25 ऑक्टोबर 2026 Apply Link : https://mpsconline.gov.in/candidate/main# 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

◾️ COMBINE GROUP B PRELIMS ● 2017-2026 QUESTION PAPERS ●WITH FINAL ANSWERKEY 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

⭐️🏠 पुण्यात रूम शोधताय✏️ ⭐️ आता शोधायला वेळ घालवू नका – तुमची हवी तशी रूम लगेच शोधा! 📌 फक्त हे चॅनेल जॉइन करा:⬇️ 🔈 👉 @pun
⭐️🏠 पुण्यात रूम शोधताय✏️ ⭐️ आता शोधायला वेळ घालवू नका – तुमची हवी तशी रूम लगेच शोधा! 📌 फक्त हे चॅनेल जॉइन करा:⬇️ 🔈 👉 @pune_rooms_rental 🔈 👉 @pune_rooms_rental 🔈 👉 @pune_rooms_rental 🔈 👉 @pune_rooms_rental 📣 तुमची जाहिरात पोस्ट करायला इथे मेसेज करा: ✉️ 👉 @Puneroomadmin ✅ रूम्स, फ्लॅट्स, रूममेट्स – सगळं काही इथे मिळेल! 🌆 पुण्यातील सर्वात सोपी आणि जलद सुविधा… आजच जॉइन करा!⭐️

NOBLE MEGA SAMPURNA SAMANYA DNYAN Sample Copy

Noble Mega 26000 पोलीस भरती प्रश्नसंच Sample Copy

🌺 के के भुतेकर सरांचे नोबल 26000 मेगा पोलीस प्रश्नसंच(नोबल पब्लिकेशन्स) या 1232 पेजेसचे पुस्तक 1 ऑगस्टपासून सर्वत्र उपलब्ध.
🌺 के के भुतेकर सरांचे नोबल 26000 मेगा पोलीस प्रश्नसंच(नोबल पब्लिकेशन्स)  या 1232 पेजेसचे पुस्तक 1 ऑगस्टपासून सर्वत्र उपलब्ध. 📙 के के भुतेकर सरांचा नोबल पब्लिकेशन्सचा नोबल 26000 मेगा* पोलीस भरतीचा दर्जेदार प्रश्नसंच.
📋 पुस्तकाची वैशिष्ट्ये 🔸अचूकता व परिक्षाभिमुखता यावर 100 टक्के फोकस. 2023, 2024-25 व 2026 ला झालेल्या सर्व पोलीस शिपाई,आयुक्तालय पोलीस,चालक पोलीस, SRPF शिपाई,बॅंडसमन, कारागृह पोलीसच्या  सर्व प्रश्नपत्रिका गणित व बुद्धिमत्ता सर्व प्रश्नांच्या अचूक स्पष्टीकरणासह. 🔸 रद्द झालेले प्रश्न,तसेच रद्द न झालेले पण सदोष,चुकीचे प्रश्न व पर्याय संस्कारीत व निर्दोष करून स्पष्टीकरणांसह समाविष्ट. 🔸 चालू घडामोडी व सामान्य ज्ञानाचे सर्व बदललेले,कालबाह्य प्रश्न आजच्या स्थितीनुसार सुधारित व अपडेट करून समाविष्ट. सोबतच गेसिंग प्रश्नांचा समावेश. 🔸 सर्व प्रश्नांची अचूक म्हणजे अचूक उत्तरे. प्रश्नपत्रिकेतील चुका व भाषविषयक दोषांची दुरुस्ती.के के भुतेकर सरांचे खास शॉर्टकट्स व ट्रिक्स. 🔸कमी किंमतीत सर्वाधिक प्रश्नांचा संच. एकूण 26000 प्रश्न. 🔸2026 ला पोलीस भरतीत प्रत्येक परीक्षेत आमच्या पुस्तकांतून सुमारे 60 ते 85 प्रश्नांचा संदर्भ. 🔸हे पोलीस भरतीचा रिझल्ट काढणारे पुस्तक आहे. 🔸माफक किंमत-850 रु.( दुकानात डिस्काउंट मिळेल,पेजेस संख्या फुल साईजमध्ये 1232 पेजेस ) 🔸 आगामी पोलीस भरतीसाठी अनिवार्य प्रश्नसंच. 🔸या संचासोबत आमचे सर्वत्र उपलब्ध असणारे नोबल सामान्य ज्ञान,नोबल मॅथ्स, नोबल 277 मेगा,नोबल 291 मेगा संच अवश्य वापरा.
🔸संकलन,संपादन,लेखन, संस्करण,विश्लेषन व अचुकीकरण के.के.भुतेकर [ MPSC  राज्यसेवा (वर्णनात्मक) क्लास-1व क्लास-2 साठी पूर्व,मुख्य व मुलाखतीनंतर पात्र] संचालक: नोबल पब्लिकेशन्स व नोबल अकॅडमी,छत्रपती संभाजीनगर. 📞 संपर्क  9763726312 

◾️ठाणे महानगरपालिका परीक्षा वेळापत्रक 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞 https://whatsap
◾️ठाणे महानगरपालिका परीक्षा वेळापत्रक 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

👼ठाणे महानगरपालिका सर्व पदांचा अभ्यासक्रम 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

◾️ COMBINE GROUP B PRELIMS ● 2017-2026 QUESTION PAPERS ●WITH FINAL ANSWERKEY 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

📅 31 July Update 👮‍♂️ महाराष्ट्र पोलीस विभागात पोलीस अधीक्षक ते पोलीस शिपाई पर्यंतचे एकूण रिक्त पदे...!! https://t.me/mpsc_vision/60676 👨‍👩‍👧 लहान कुटुंब प्रमाण पत्र https://t.me/mpsc_vision/60679 📜 Character Certificate https://t.me/mpsc_vision/60680 📝 ALL in ONE — TCS ने घेतलेले सर्व Papers एकत्रित https://t.me/mpsc_vision/60682 🚆 पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वेत अप्रेंटिस पदांच्या 6777 जागांसाठी भरती https://t.me/mpsc_vision/60692 📰 31 जुलै 2026 चालू घडामोडी https://t.me/mpsc_vision/60693 🏗️ महाराष्ट्र जीवन प्राधिकरण https://t.me/mpsc_vision/60696 📚 11 वी इतिहासाचे जुने पुस्तक https://t.me/mpsc_vision/60697 🐄 जाहिरात क्र. 088/2025 — पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ https://t.me/mpsc_vision/60698 🌳 वनक्षेत्रपाल गट-ब राजपत्रित — एकूण मंजूर पदे 991 https://t.me/mpsc_vision/60700 📢 तलाठीची अजून 157 पदे आयोगात पोहोचली आहेत https://t.me/mpsc_vision/60702

राज्यसेवा परीक्षा-2024 च्या अंतिम निकालाच्या आधारे शिफारसप्राप्त ठरलेल्या गट अ व गट ब मधील उमेदवारांच्या प्रशिक्षणासाठीचा एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम- 12 मार्गदर्शक सुचना 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

✅जाहिरात क्र. ०८८/२०२५ पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ . मुलाखतीचे वेळापत्रक पुढे ढकलण्याबाबतची घोषणा �
जाहिरात क्र. ०८८/२०२५ पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ . मुलाखतीचे वेळापत्रक पुढे ढकलण्याबाबतची घोषणा 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

✅ महाराष्ट्र जीवन प्राधिकरण.. 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📱 https://whatsapp.com/ch
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण.. 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Read: ऑनलाइन परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन; एमपीएससीची ३१ ऑगस्टची डेडलाइन https://www.loksatta.com/navimumbai/mpsc-online-exam-doubt-resolution-august-31-deadline-rnb-99-6050414/

महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालयातर्फे उत्तम पुस्तक म्हणून शिफारस... संपूर्ण मराठी 49 वीआवृत्ती-के सागर Sample PDF

Purchase Links:- संपूर्ण मराठी ४९ वी आवृत्ती https://ksagar.com/product/sampurna-marathi/ स्पर्धा परीक्षा संपूर्ण इंग्रजी htt
Purchase Links:- संपूर्ण मराठी ४९ वी आवृत्ती https://ksagar.com/product/sampurna-marathi/ स्पर्धा परीक्षा संपूर्ण इंग्रजी https://ksagar.com/product/sampurn-engraji/ संपूर्ण बुद्धिमापन https://ksagar.com/product/sampurna-budhimapn/ स्पर्धा परीक्षा जनरल नॉलेज https://ksagar.com/product/general-knowledge-5500-vastunisth-prashan-uttarsahit/ स्पर्धा परीक्षा संपूर्ण अंकगणित https://ksagar.com/product/sampoorna-ankganit/ के' सागर सरांच्या ४० वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवातून साकारलेले सर्व संदर्भ...   K'Sagar Publications 02024450125 /  9823118810 K"Sagar House Of Book 02024483166 /  9923906500 K'Sagar Book Centre 02024453065 /  9823121395 www.ksagaronline.com महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध, तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध. स्पर्धा परीक्षांच्या अधिक माहितीसाठी के'सागर पब्लिकेशनचे टेलिग्राम चैनल आजच सबस्क्राईब करा. https://t.me/ksagarfocus

आजच्या Oneliner🔥
◾️पारंपरिक औषधोपचारांच्या भविष्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याकरिता आयुष मंत्रालय आणि इंडियाएआय यांनी करार केली आहे
◾️चर्चेतील मुद्दा : ओडिशात सध्या मुख्यतः महानदीला पूर आला आहे.
◾️माजी लष्करप्रमुख जनरल विश्वनाथ शर्मा यांचे निधन
◾️महिला व बाल विकास मंत्रालय 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान आठवडा 026 साजरा करणार आहे.
◾️मिशन शक्ती ॲप' : महिला आणि मुलांसाठीच्या महत्त्वाच्या हेल्पलाइन सेवा त्वरित मिळवण्यासाठी
◾️ड्युरँड कपची 135 वी आवृत्ती शिलाँगमध्ये सुरू झाली
◾️भारताचा पहिला टेलिकॉम मॅन्युफॅक्चरिंग झोन ग्वाल्हेरमध्ये उभारला जाणार आहे
◾️राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026: भारताच्या लवप्रीत सिंगने पुरुषांच्या 110 किलो गटात रौप्य पदक पटकावले.
◾️17 वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत, भारतीय कुस्तीपटू निकिता सेहरावतला रौप्य पदक, तर महिलांच्या गटात कामना बाबल आणि गरिमा यांनी कांस्य पदके पटकावली
◾️गुलवीर सिंगने पुरुषांच्या 10000 मीटर शर्यतीत रौप्य पदक पटकावून पदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू बनून इतिहास
◾️हरजिंदर कौरने महिलांच्या ६९-किलोग्राम वजनी गटातील वेटलिफ्टिंग स्पर्धेत : रौप्य पदकाची मिळवले
विवेक ...

photo content

🎯तलाठी, नगर परिषद, लिपिक, RTO अश्या अनेक विभागांच्या हजारो पदांना एकच परीक्षा.* ❗️5,000 पेक्षा जास्त पदांची जाहिरात❗️ ☑️सर्व
🎯तलाठी, नगर परिषद, लिपिक, RTO अश्या अनेक विभागांच्या हजारो पदांना एकच परीक्षा.* ❗️5,000 पेक्षा जास्त पदांची जाहिरात❗️ ☑️सर्व परीक्षांसाठी एकच बॅच ☑️ विजयपथ - MPSC सरळ सेवा बॅच ☑️पूर्व + मुख्य दोन्ही अभ्यासक्रम ❤️UPSC, MPSC मधून अंतिम निवडलेले, मुलाखती दिलेली आणि अनुभवी शिक्षक असलेली एकमेव बॅच ☑️संपूर्ण बॅच लाईव्ह ☑️जुने कोणतेही लेक्चर नाहीत 📱Batch - https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.appWhats app - https://wa.me/919075058049 🛍 Offer fee - 1,500 रु.... फक्त पहिल्या 100 विद्यार्थ्यांना.(pre + mains) 😊मार्गदर्शक -विठ्ठल बडे सर (निवड PSI) व टीम

पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वेत अप्रेंटिस पदांच्या 6777 जागांसाठी भरती शैक्षणिक पात्रता : मेडिकल लॅब टेक्निशियन : 50% गुणांसह 12वी(PCB) उत्तीर्ण उर्वरित ट्रेड : (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण  (ii) ITI (NCVT/SCVT) वयाची अट : 19 ऑगस्ट 2026 रोजी 15 ते 24 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] नोकरी ठिकाण : पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वे विभाग Fee : General/OBC: ₹100/-  [SC/ST/PWD/EBC/महिला: फी नाही] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 ऑगस्ट 2026 Apply Link : https://nfr.indianrailways.gov.in/view_section.jsp?lang=0&id=0,6,592,593,933 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t