uk
Feedback
Aapli Service | Job Update⚡️

Aapli Service | Job Update⚡️

Відкрити в Telegram

🏆 मराठी नौकरी 🎯 पोलीस भरती 🎖 Daily Current Affairs 📚 MPSC MCQ 2024 🏆 Zilha Parishashad Bharti 2024 🔷 Police Bharti 2024 📝 Talathi Bharti 2024 ⛳️ Vanrakshak Bharti 2024 Visit Now : https://aapliservice.com

Показати більше
1 814
Підписники
Немає даних24 години
-57 днів
-2730 днів

Триває завантаження даних...

Хмара тегів
Немає даних
Виникли проблеми? Будь ласка, оновіть сторінку або зверніться до нашого support-менеджера.
Вхідні та вихідні згадування
---
---
---
---
---
---
Залучення підписників
листопад '24
листопад '240
в 0 каналах
жовтень '24
+2
в 0 каналах
Get PRO
вересень '240
в 0 каналах
Get PRO
серпень '24
+3
в 0 каналах
Get PRO
липень '24
+9
в 0 каналах
Get PRO
червень '24
+10
в 0 каналах
Get PRO
травень '24
+36
в 0 каналах
Get PRO
квітень '24
+168
в 0 каналах
Get PRO
березень '24
+736
в 0 каналах
Get PRO
лютий '24
+392
в 0 каналах
Get PRO
січень '24
+31
в 0 каналах
Get PRO
грудень '23
+22
в 0 каналах
Get PRO
листопад '23
+14
в 0 каналах
Get PRO
жовтень '23
+146
в 0 каналах
Get PRO
вересень '23
+161
в 0 каналах
Get PRO
серпень '23
+30
в 0 каналах
Get PRO
липень '23
+1
в 0 каналах
Get PRO
червень '23
+3
в 0 каналах
Get PRO
травень '23
+4
в 0 каналах
Get PRO
квітень '23
+11
в 0 каналах
Get PRO
березень '23
+12
в 0 каналах
Get PRO
лютий '23
+14
в 0 каналах
Get PRO
січень '230
в 0 каналах
Get PRO
грудень '220
в 0 каналах
Get PRO
листопад '220
в 0 каналах
Get PRO
жовтень '220
в 0 каналах
Get PRO
вересень '220
в 0 каналах
Get PRO
серпень '220
в 0 каналах
Get PRO
липень '220
в 0 каналах
Get PRO
червень '220
в 0 каналах
Get PRO
травень '220
в 0 каналах
Get PRO
квітень '220
в 0 каналах
Get PRO
березень '220
в 0 каналах
Get PRO
лютий '220
в 0 каналах
Get PRO
січень '22
+4
в 0 каналах
Get PRO
грудень '21
+62
в 0 каналах
Get PRO
листопад '21
+32
в 0 каналах
Get PRO
жовтень '21
+47
в 0 каналах
Get PRO
вересень '21
+26
в 0 каналах
Get PRO
серпень '21
+3
в 0 каналах
Get PRO
липень '21
+5
в 0 каналах
Get PRO
червень '21
+6
в 0 каналах
Get PRO
травень '21
+3
в 0 каналах
Get PRO
квітень '21
+25
в 0 каналах
Get PRO
березень '21
+56
в 0 каналах
Get PRO
лютий '21
+29
в 0 каналах
Get PRO
січень '21
+14
в 0 каналах
Get PRO
грудень '20
+1 257
в 0 каналах
Дата
Залучення підписників
Згадування
Канали
04 листопада0
03 листопада0
02 листопада0
01 листопада0
Дописи каналу
Daily Job Update परत सुरु करतोय आत्ता💯🙌❤️

2
RRC-WCR-Apprentice-Vacancy-2024-Notification.pdf
466
3
RRC West Central Railway (WCR) Apprentice Recruitment Vacancies: 3317 Post: Apprentice (Various Trades) Start Date: Applications open from August 5, 2024 Last Date: September 4, 2024 Apply Link 👇 https://nitplrrc.com/RRC_JBP_ACT2024/ Notification Pdf 🔗 👇
469
4
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) मध्ये 247 जागांसाठी विविध पद भरती 2024 Hindustan Petroleum Corporation Limited (HPCL) 247 Engineer, Senior Officer, Senior Officer/Assistant Manager, Senior Manager, Manager, Deputy General Manager, Chartered Accountants, Quality Control (QC) Officers, IS Officer, IS Security Officer Posts Recruitment 2024 🔗 जाहिरात पहा :- https://drive.google.com/file/d/1OUyftnHRN8UoUfw0cOxOHCjSHq38tfjW/view?usp=sharing ⚧ हा मॅसेज आपल्या मित्र मैत्रिणींना शेअर करा ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🪀 आपला Telegram ग्रुप जॉईन करा👇 https://t.me/aapliservice
551
5
🤩 10वी, 12वी पास विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! 💁🏻‍♀️ *विभागाचे नाव :* ICAR – सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन 💥 *पदाचे नाव व रिक्त जागा :* ▪️मल्टी टास्किंग - 26 जागा ▪️असिस्टंट - 19 जागा ▪️अप्पर डिव्हिजन क्लर्क - 2 जागा ▪️लोअर डिव्हिजन क्लर्क - 7 जागा 🔢 *एकूण जागा :* 54 📚 *शैक्षणिक पात्रता :* विविध पदानुसार... मूळ जाहिरात पाहावी. 📅 *अर्ज करण्याची शेवटची तारीख :* 21 जून 2024 📍 *अर्ज करण्याचा पत्ता* : के. एल. मीना, मुख्य प्रशासन अधिकारी, ICAR-सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन, मुंबई. 🌐 *अधिकृत वेबसाईट :* अधिक माहितीसाठी https://www.cife.edu.in/ ये वेबसाईटला भेट द्या. 📣 आता Telegram वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://t.me/aapliservice
621
6
🟥 तुम्हाला माहिती आहे का😀 🔥 #CurrentAffairs 📒महत्वाचे दिन...📒 परीक्षेच्या दृष्टीने ============================ 🔖१ जानेवारी == वर्षाचा पहिला दिवस ०३ जानेवारी == शिक्षक दिन (सावित्रीबाई फुले जयंती) ०९ जानेवारी == जागतिक अनिवासी भारतीय दिन १० जानेवारी == जागतिक हास्य दिन १४ जानेवारी == मकरसंक्रांत , भूगोल दिन २५ जानेवारी == राष्ट्रीय मतदार दिन २६ जानेवारी == प्रजासत्ताक दिन ३० जानेवारी == जागतिक कुष्ठरोग निर्मुलन दिन ———————————————————— 🔖१४ फेब्रुवारी == टायगर डे १९ फेब्रुवारी == छत्रपती शिवाजी महाराज जन्मदिन २१ फेब्रुवारी == जागतिक मात्रभाषा दिन २७ फेब्रुवारी == जागतिक मराठी दिन २८ फेब्रुवारी == राष्ट्रीय विज्ञान दिन ———————————————————— 🔖०१ मार्च == नागरी संरंक्षण दिन ०८ मार्च == आंतरराष्ट्रीय महिला दिन १५ मार्च == आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन १६ मार्च == राष्ट्रीय लसीकरण दिन २१ मार्च == पृथ्वीवर दिवस रात्र समान , जागतिक वन दिन २२ मार्च == जागतिक जल दिन २३ मार्च == जागतिक हवामान दिन —————————————————— 🔖०५ एप्रिल == राष्ट्रीय सागरी संपत्ती दिन ०७ एप्रिल == जागतिक आरोग्य दिन १० एप्रिल == जलसंधारण दिन ११ एप्रिल == राष्ट्रीय माता सुरक्षा दिन 14एप्रिल == भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती २२ एप्रिल == जागतिक वसुंधरा दिन २३ एप्रिल == जागतिक पुस्तक दिन ————————————————— 🔖०१ मे == महाराष्ट्र दिन , आंतरराष्ट्रीय कामगार दिन ०३ मे == जागतिक उर्जा दिन ०८ मे == जागतिक रेडक्रॉस दिन ११ मे == राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस १३ मे == राष्ट्रीय एकता दिन १५ मे == जागतिक कुटुंब दिवस १७ मे == जागतिक संचार दिवस २१ मे == राष्ट्रीय दहशदवाद विरोधी दिन २४ मे == राष्ट्रकुल दिन ३१ मे == जागतिक तंबाखू विरोधी दिन —————————————————— 🔖०४ जून == जागतिक बालकामगार विरोधी दिन ०५ जून == जागतिक पर्यावरण दिन १० जून == जागतिक नेत्रदान दिन १४ जून == जागतिक रक्तदान दिन १५ जून == जागतिक विकलांग दिन २१ जून == जागतिक योग दिन २६ जून == जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन २७ जून == जागतिक मधुमेह दिन २९ जून == जागतिक सांखिकी दिन ————————————————— 🔖०१ जुलै == राष्ट्रीय डॉ. दिन ११ जुलै == जागतिक लोकसंख्या दिन २२ जुलै == राष्ट्रीय झेंडा स्वीकृती दिन २६ जुलै == कारगिल विजय दिन २८ जुलै == सामाजिक आरोग्य दिन ———————————— 🔖०३ ऑगस्ट == आंतरराष्ट्रीय मैत्री दिन ०६ ऑगस्ट == जागतिक शांतता दिन १५ ऑगस्ट == भारतीय स्वतंत्र दिन २० ऑगस्ट == अक्षय उर्जा दिन २९ ऑगस्ट == राष्ट्रीय क्रीडा दिन —————————————————— 🔖०२ सप्टेंबर == जागतिक नारळ दिन ०८ सप्टेंबर == जागतिक साक्षरता दिन ११ सप्टेंबर == जागतिक दहशदवाद विरोधी दिन १४ सप्टेंबर == हिंदी दिन १६ सप्टेंबर == जागतिक ओझोन दिवस १७ सप्टेंबर == मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन २६ सप्टेंबर == जागतिक मूक बधिर दिन २७ सप्टेंबर == जागतिक पर्यटन दिन —————————————————— 🔖०२ ऑक्टोबर == म. गांधी जयंती , लालबहादूर शास्त्री जयंती ०३ ऑक्टोबर == जागतिक निवारा दिन ०८ ऑक्टोबर == भारतीय वायुसेना दिन ०९ ऑक्टोबर == जागतिक टपाल दिन १५ ऑक्टोबर == जागतिक हात धुवा दिन १६ ऑक्टोबर == जागतिक अन्न दिन २१ ऑक्टोबर == हुतात्त्मा दिन ३० ऑक्टोबर == जागतिक बचत दिन ३१ ऑक्टोबर == राष्ट्रीय एकता दिवस —————————————————— 🔖०५ नोव्हेंबर == रंगभूमी दिन ०७ नोव्हेंबर == बालसूरक्षा दिन १२ नोव्हेंबर == राष्ट्रीय पक्षी दिन १४ नोव्हेंबर == बालदिन १९ नोव्हेंबर == राष्ट्रीय शिक्षण दिन २९ नोव्हेंबर == राष्ट्रीय कायदा दिन ————————————————— 🔖०१ डिसेंबर == जागतिक एड्स प्रतिबंध दिन ०२ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय संगणक साक्षर दिन ०३ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय विकलांग दिन ०४ डिसेंबर == नॊदल दिन 06-डिसेंबर == डाॅ.आंबेडकर महानिर्वाण दिन ०७ डिसेंबर == ध्वज दिन ०८ डिसेंबर == जागतिक मतीमंद दिन १० डिसेंबर == मानवी हक्क दिन २२ डिसेंबर == राष्ट्रीय गणित दिन २३ डिसेंबर == किसान दिन २४ डिसेंबर == राष्ट्रीय उपभोक्ता दिन ◾️◾️◾️◾️◾️◾️◾️◾️◾️◾️◾️◾️◾️◾️ 💥 JOIN : https://t.me/aapliservice 💥
679
7
💥IMP...... 🛑 प्रमुख व्यक्तींची प्रचलित नावे 🛑 ✅ मॅन ऑफ पिस -- लाल बहादूर शास्त्री ✅ शहीद-ए-आलम --  भगतसिंग ✅ भारत कोकिळा -- सरोजिनी नायडू ✅ गान कोकिळा -- लता मंगेशकर ✅ गरिबांचे कैवारी -- के. कामराज ✅ प्रियदर्शनी -- इंदिरा गांधी ✅ देशरत्न -- डॉ. राजेंद्र प्रसाद ✅ भारताचे बिस्मार्क -- सरदार पटेल ✅ विदर्भ केसरी -- ब्रिजलाल बियानी ✅ विश्व कवी -- रविंद्रनाथ टागोर ✅ भारताचे बुर्क -- सुरेंद्रनाथ बॅनर्जी ✅ शांतीदूत -- पंडित नेहरू ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/aapliservice
689
8
🤩 *स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! UPSC अंतर्गत भरती सुरु* 💼 *विभागाचे नाव :* केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) 💁‍♀️ *पदाचे नाव :* असिस्टंट कमांडंट 🔢 *पदसंख्या :* 506 📅 *अर्ज करण्याची अंतिम दिनांक :* 14 मे 2024 👉 *वयोमर्यादा :* 20 वर्ष ते 25 वर्षे 📚 *शैक्षणिक पात्रता :* पदवीधर 🤑 *अर्ज फी :* 200 रुपये/ महिला, एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना परीक्षा शुल्क नाही 🌐 *अधिकृत वेबसाईट :* अधिक माहितीसाठी upsconline.nic.in या वेबसाईटला भेट द्या.  📣 _*आता Telegram वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा*_ 👉 https://t.me/aapliservice
673
9
🎯 नवोदय विद्यालय समिती मध्ये भरती - 10 पास विद्यार्थ्यांना संधी Aapliservice । Job Update 👥 एकूण जागा – 19 जागा 👩‍💻 पदाचे नाव – मल्टी टास्किंग स्टाफ (Group-C) 📚 शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण 👨 वयोमर्यादा – 30 एप्रिल 2024 रोजी, 18 ते 30 वर्षे [ SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट ] 🌐 नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत 💵 अर्जाची फी – General/OBC: 1000/- रुपये [ SC/ST/PWD: 500/- रुपये ] ⏲️ अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 एप्रिल 2024 📝 सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी PDF – https://drive.google.com/file/d/13TvwktH4wI4mgE47QvaA1V9LOgJrZniX/view?usp=drivesdk ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join : https://t.me/aapliservice
838
10
🛑 हे लक्षातच ठेवा मित्रांनो...🙋‍♂ ❇️ केंद्रीय निवडणूक आयोग :- ◼️कलम 324 अंतर्गत स्थापन ◼️स्थापना - 25 जानेवारी 1950 ◼️मुख्यालय - दिल्ली ◼️मुख्य निवडणूक आयुक्तताच्या निवृत्तीचे वय - 6 वर्ष किंवा 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत ◼️निवड - राष्ट्रपती करतात ◼️पहिले मुख्य निवडणूक आयुक्त - सुकुमार सेन ◼️सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त - राजीव कुमार (25 वे ) ✍...निवडणूक आयुक्त :- 👉 ज्ञानेश कुमार 👉 डॉ सुखबीर सिंग संधू ⭐️ महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त - उर्विंदर पाल सिंग मदान ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join - https://t.me/aapliservice
776
11
*मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये 301 जागांसाठी भरती🤩🚀* ➥ *एकूण जागा :* 301 ➥ *शैक्षणिक पात्रता :* 8, 10 वी पास, संबंधित ट्रेड मध्ये ITI (NCVT/SCVT) ➥ *वयोमर्यादा :* किमान 14 ➥ *नोकरी ठिकाण :* मुंबई ➤ *अर्ज करण्याची अंतिम तारीख :* 10 मे 2024 *संपूर्ण जाहिरात PDF ✅:* https://drive.google.com/file/d/1RWSNLuToBAUXNfQemaHR28vRbfpfS7jj/view *अर्ज करण्याची लिंक✅* https://registration.ind.in/ *जॉईन नक्की करा :* https://t.me/aapliservice
789
12
महावितरण मध्ये निघाली बंपर भरती, जागा : 468 आत्ताच अर्ज करा🔥 📢येथे पहा संपूर्ण माहिती👇 https://aapliservice.com/mahavitaran-bharti-2024/ ✅Telegram ग्रुप जॉइन करा👇 https://t.me/aapliservice 🙋🏻‍♂️ *ही महत्वाची माहिती इतरांना नक्की शेअर करा* 💁🏻‍♂️📲🪀
693
13
🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 16 एप्रिल 2024 🔖 प्रश्न.1) आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक 287 धावा करणारा संघ कोणता ठरला आहे? उत्तर - सनरायझर्स हैदराबाद 🔖 प्रश्न.2) कोणता भारतीय खेळाडू टी २० क्रिकेट मध्ये ५०० षटकार ठोकणारा जगातील पाचवा फलंदाज ठरला आहे? उत्तर - विराट कोहली 🔖 प्रश्न.3) टी २० क्रिकेट मध्ये ५०० षटकार ठोकणारा रोहित शर्मा हा कितवा भारतीय फलंदाज ठरला आहे? उत्तर - पहिला 🔖 प्रश्न.4) भारताचे पहिले अंतराळ पर्यटक कोण बनणार आहेत? उत्तर - गोपी थोटाकुरा 🔖 प्रश्न.5) आतापर्यंत एकूण किती मानवांनी पृथ्वीच्या वातावरणा बाहेर उड्डाण करून अंतराळात प्रवेश केला आहे? उत्तर - ३१ 🔖 प्रश्न.6) आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या राधिकाने कोणते पदक जिंकले आहे? उत्तर -रौप्य पदक 🔖 प्रश्न.7) नुकतेच कोणत्या संस्थेने स्वदेशी बनावटीच्या मॅन पोर्टेबल अँटी टँक गायडेड मिसाईल प्रणालीची यशस्वी चाचणी घेतली आहे? उत्तर - DRDO 🔖 प्रश्न.8) डस्टलिक २०२४ युद्ध सराव भारत आणि कोणत्या देशात सुरू झाला आहे? उत्तर - उझबेकिस्तान 🔖 प्रश्न.9) कॅनडाच्या गार्डनर फाऊंडेशनचा ग्लोबल हेल्थ मधील जॉन डक्स पुरस्कार २०२४ कोणाला मिळाला आहे? उत्तर - डॉ गगनदीप कांग 🔖 प्रश्न.10) राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार नव्या पद्धतीने शिक्षण देण्यासोबतच नवे नेतृत्व घडवण्यासाठी कोणता उत्सव राबविला जाणार आहे? उत्तर - प्रेरणा उत्सव 🪀 करंट अफेअर्स आणि जॉब अपडेट्स मिळवा दररोज, जॉईन टेलिग्राम 👇 https://t.me/aapliservice
1 001
14
रेल्वेमध्ये निघाली 10 वी पास वरती 4660 जागांची मेगा भरती, आत्ताच अर्ज करा🔥 📢येथे पहा संपूर्ण माहिती👇 https://aapliservice.com/rpf-recruitment-2024-apply-online/ ✅Telegram ग्रुप जॉइन करा👇 https://t.me/aapliservice 🙋🏻‍♂️ ही महत्वाची माहिती इतरांना नक्की शेअर करा 💁🏻‍♂️📲🪀
739
15
राष्ट्रपती कोणत्या कलमानुसार वटहुकूम काढतात ?
807
16
लोकसभेत जास्तीत जास्त 552 सभासद असतात ही तरतूद कोणत्या कलमात केली ?
784
17
घटना समितीची एकूण किती अधिवेशने झाली ?
758
18
भारताला संविधान असावे ही कल्पना सर्वप्रथम कोणी मांडली ?
823
19
🛑 डॉ. बाबासाहेब आंबेडकर: थोडक्यात 👉 जन्म: १४ एप्रिल, इ.स. १८९१ मध्य प्रदेशातील महू 👉 आई: भीमाबाई सकपाळ 👉 वडील: रामजी सकपाळ 👉 पत्नी: रमाबाई आंबेडकर 👉 राजकीय पक्ष: स्वतंत्र मजूर पक्ष,शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया 👉 २९ नोव्हेंबर १९४८ रोजी संविधान सभेने डॉ. आंबेडकरांनी सादर केलेले संविधान भारतासाठी स्वीकारले 👉 1925 मध्ये, सायमन कमिशनवर काम करण्यासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली, 👉 1930 मध्ये आंबेडकरांनी काळाराम मंदिर सत्याग्रह सुरू केला. 👉 भारत सरकारने भारताच्या या सुपुत्राचा सन्मान इ. स. १९९० रोजी राष्ट्राचा सर्वोच्च ‘भारतरत्न’ पुरस्कार देऊन केला. 👉 निधन: ६ डिसेंबर, १९५६ 🪀 करंट अफेअर्स आणि जॉब अपडेट्स मिळवा दररोज, जॉईन टेलिग्राम 👇 https://t.me/aapliservice
841
20
Ok 97% लोकांनच म्हणण्या नुसार आज पासून आपण महत्वाची माहिती आणि MCQ दररोज पोस्ट करण्यात येतील💯🙌
625