Mpsc Updated
Відкрити в Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Показати більше8 338
Підписники
Немає даних24 години
-297 днів
-12330 день
Архів дописів
8 338
तलाठी सुधारित response sheet उमेदवारांच्या प्रोफाइल मध्ये दिल्या आहेत.
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html
8 338
♦️ #EWS बाबतीत आदेश सामान्य प्रशासन विभाग.. 🔥🔥
👉 EWS प्रवर्गातील प्रलंबित नियुक्त्या देण्याबाबत तात्काळ कार्यवाही...🔥🔥
8 338
♦️#STI 2022 जा.क्र.034/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित मुख्य परीक्षा 2022-राज्यकर निरिक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे
8 338
♦️जलसंपदा विभाग भरतीचे हॉल तिकीट लवकरच उपलब्ध होतील.🙏🙏
👉 परिक्षेची तारीख...
27 डिसेंबर 2023 ते 2 जानेवारी 2024
8 338
♦️भारतीय अर्थव्यवस्था पाचव्या स्थानी असून 3.7 ट्रिलियन डॉलर सह...
👉 जगात भारतच स्टार परफॉर्मर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी..
Вже доступно! Дослідження Telegram за 2025 — головні інсайти року 
