Mpsc Updated
Відкрити в Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Показати більше8 338
Підписники
Немає даних24 години
-297 днів
-12330 день
Архів дописів
8 338
#Syllabus
♦️इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब, इतर मागास बहुजन कल्याण विभाग संवर्गाचा अभ्यासक्रम..
8 338
#Syllabus
♦️सहायक संचालक / संशोधन अधिकारी / प्रकल्प अधिकारी, गट अ, इतर मागास बहुजन कल्याण विभाग संवर्गाचा अभ्यासक्रम..
8 338
♦️जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड व यवतमाळ या नियुक्ती प्राधिकाऱ्यांच्या पदसंख्या / आरक्षणामध्ये शासनाच्या सुचनेनुसार बदल झालेला आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
8 338
♦️#typing #skilltest #groupcmains2023
➡️ SKILLTEST च्या सध्याच्या तयारीसाठी अत्यंत महत्वाच्या सूचना
👉परीक्षा 10 min ची असल्याने 10 min लावूनच practice करा.
7 min मध्ये नको.
10 min मध्ये कमीत कमी मराठी - 1500, english -2000 key depression झाल्या पाहिजेत. व यामध्ये minimum 95 % accuracy ठेवण्याचा प्रयत्न करावा. ह्या प्रकारची स्थिती अथवा system जिथे पण असेल तिथे practice करा. ( विविध software, website etc. )
👉 Horizontal mode वर practice
ही परीक्षा tcs घेणार असल्यामुळे tcs pattern ने practice करा म्हणजे दोन्ही passage ( दिलेला व type करायचा ) horizontal mode मध्ये असल्याने आपली practice पण horizontal पद्धतीने चं व्हायला पाहिजे. माहितीसाठी - बरेच मुले gcc वर practice करतात व तिथे vertical boxes असतात ज्यामुळे scroll करायचा संबंध च नसतो.
👉 TCS interface
https://www.google.com/search?q=tcs+typing+interface&oq=tcs+&aqs=chrome.1.69i57j35i39l2j0i131i433i512j0i512j0i131i433i512l4j0i433i512j0i131i433i512j0i433i512j0i131i433i512i650j0i131i433i512l2.9350j0j4&client=ms-android-samsung-ss&sourceid=chrome-mobile&ie=UTF-8
👉 सगळ्यात महत्त्वाचे
इथे GCC सारखं passage संपूर्ण दिसत नाही. उदा 20 lines चा passage असला की आपल्याला 5 चं line box मध्ये प्रथमदर्शनी दिसतील. जसजसे type करत जाऊ तसतसे समोरच्या lines येतील . - आपण scroll केल्यावर.
Auto scroll off आहे. म्हणजे जो शब्द type करायचा आहे तो highlight नसतो. म्हणजेच सुरवातीच्या दिसणाऱ्या lines पूर्ण type झाल्यावर typing थांबवून आपल्याला mouse च्या सहाय्याने scroll करावं लागतं. बऱ्याच मुलांचा result इथे जातो कारण scroll करताना कधीकधी extra line scroll होते अथवा आपण स्वतः हरवून जातो की माझी line नेमकी कोणती सुरू होती. हा प्रकार माझ्या सोबत 2021 च्या exam मध्ये झाला होता.
यावर उपाय शेवटची line type झाल्यावर त्या line चे शेवटचे 2 शब्दांवर focus करून ती line वर नेने व तीच line वरची 1st line ठेवणे.
असे Scroll 3 ते 5 दा पूर्ण passage मध्ये करावे लागतात. त्यामुळे आपली practice पण तशीच पाहिजे.
👉कधीकधी Typing practice करताना कुणीतरी एक दोन व्यक्ती मागे बसवून करा. इतर व्यक्ती मागे आहे याचा भास जरी झाला तरी आपली speed automatic कमी होते. Actual exam मध्ये invigilator फिरत असतात. ते तुमच्या टायपिंग कडे बघत नाही पण आपल्या mind set मुळे आपल्याला असे वाटते की ते लक्षपूर्व बघत आहेत व आपला speed कमी होतो.
👉 ठराविक speed वर अडकणे
बऱ्याचदा आपण एका ठराविक speed वर अडकतो म्हणजे speed वाढतच नाही. यासाठी बरेच msg येतात. पण यावर specific उपाय नाही आहे. सतत practice हेच यावर उपाय आहे. कुणाकुणाला लगेच speed हवं असते. Typing ही कला आहे. यासाठी साधना लागते जी एक दोन दिवसात येत नाही.
🧘♂Imp🧘♂
🏆Winning mindset🏆
😇Temperament 😇
रोज असं स्वतः ला वदवून घ्या की मला typing घरी/ institute मध्ये छान जमते तर जगात कुठेही जमेलच. मला छान typing येते. मला फक्त qualify करायचं आहे. Typing competition साठी नाही आहे. मी जसा इतर सरळसेवा च्या परीक्षेसाठी tcs च्या hall मध्ये गेलो तसंच typing साठी tcs च्या hall मध्ये जाणार आहे. माझ्या साठी नवीन काहीच नाही आहे. सरळसेवा मध्ये मी mouse वापरायचो आता keyboard वापरायचं आहे.
नेहमीप्रमाणे 300-400 लोक center असणार आहेत. हे माझ्यासाठी काही नवीन नाही.
After all its all about mentality.😊😊
तुमचे जिंकणे आणि हरणे हे तुम्ही करत असलेल्या विचारावर ठरत असते ना की इतरांमुळे.
All the best.✌️✌️✌️
प्रतिक उरकुडे
कर सहायक & मंत्रालयीन लिपिक 2022
8 338
♦️बृहन्मुंबई महानगरपालिका परीक्षा IBPS घेणार..
👉 लिपिक 1700 पदे आहेत.
पात्रता :- पदवी + मराठी टायपींग 30 किवा इंग्रजी टायपींग 40 + MSCIT.
8 338
♦️बृहन्मुंबई महानगरपालिका परीक्षा IBPS कडे दिली असून या महिना अखेर पर्यंत जाहिरात प्रसिद्ध होण्याचे संकेत आहेत.. 🙏
👉 लिपिक 1700 पदे आहेत.🔥🔥
पात्रता :- पदवी + मराठी टायपींग 30 किवा इंग्रजी टायपींग 40 + MSCIT.
8 338
♦️ #CTET निकाल जाहीर लिंक..
CTET JANUARY – 2024 Result Central Teacher Eligibility Test
https://cbseresults.nic.in/ctet_24_jan_xyz/CtetJan24x.htm
8 338
♦️ आरोग्य विभाग कागदपत्रे पडताळणी (DV) वेळापत्रक...
👉DV चे इतर वेळापत्रक खालील वेबसाईट वर उपलब्ध आहेत :
👇👇
https://arogya.maharashtra.gov.in/Site/Form/ReadMore_NewsAndEvent.aspx?Cat=WCCW93m2AU7mJx8jz764dA==
👉
https://nrhm.maharashtra.gov.in/careers.htm
8 338
♦️ आरोग्य विभाग "सर्व सर्कल" कागदपत्रे पडताळणी (DV) वेळापत्रक.
👉१६ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी
👇👇👇👇
8 338
♦️ #Combine जाहिरात गट ब, गट क येणाऱ्या ७ दिवसात कधीही पडू शकते..🔥
👉 #PSI #STI च्या जागा लवकरच सांगेल.. सध्या अंदाजित 478 PSI, आणी 65 च्या आसपास #STI सुरवातीला असतील असे वाटते. 🙏🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @officer_club ✔️
Вже доступно! Дослідження Telegram за 2025 — головні інсайти року 
