uk
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

Відкрити в Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Показати більше
8 338
Підписники
Немає даних24 години
-297 днів
-12330 день
Архів дописів
♦️सोलापूर महानगरपालिका सरळसेवा परीक्षा - २०२३ 👉 आरोग्य निरीक्षक गट (क) , केमिस्ट गट (क) , अनुरेखक गट (क) , फिल्टर इन्स्पेक्टर गट (क) ,04 पदाची परीक्षेत प्राप्त गुणाची यादी प्रसिद्धीकरण

#WCD कॉपी प्रकरण.. ♦️ #WALMI चे आयुक्त यांच्याकडून मृदा व जलसंधारण विभागाचे सचिव सुनील चव्हाण साहेब यांना पत्र व्यवहार करण्या
#WCD कॉपी प्रकरण.. ♦️ #WALMI चे आयुक्त यांच्याकडून मृदा व जलसंधारण विभागाचे सचिव सुनील चव्हाण साहेब यांना पत्र व्यवहार करण्यात आला आहे. 👉 जोपर्यंत पोलिसांचा अहवाल विभागास सादर होत नाही.तोपर्यंत विभाग Response key release करणार नाहीत , असे आश्वासन देण्यात आले आहे.🙏

♦️महाराष्ट्र लोकसेवा आयोग संयुक्त गट ब व गट क (MPSC Group B & C)२०२३-२४ परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरिता विद्यार्थ्यांची पाचवी प
♦️महाराष्ट्र लोकसेवा आयोग संयुक्त गट ब व गट क (MPSC Group B & C)२०२३-२४ परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरिता विद्यार्थ्यांची पाचवी प्रतिक्षा यादी. https://mahajyoti.org.in/en/notice-board-3/

Repost from Mpsc Updated
राज्यसेवा पूर्व आणि संयुक्त पूर्व परीक्षेसाठी सध्या सुरु असलेल्या आपल्या Batches 👇👇 राज्यसेवा आणि संयुक्त पूर्व परीक्षा Prediction Batch 2k24 https://t.me/missioncombined/7547 Fees 500 रुपये Rapid Current Revision (RCR) Jan 2023 ते April 2024 https://t.me/missioncombined/7548 Fees 150 रुपये दोन्हीही Batches ला एकत्रित Admission घेतल्यास Fees 600 रुपये 🎯 Payment - 9011112026 (Rahul Madane) Bhim / Gpay / Ppay / Paytm. FeesPaidकरुन Receipt - @MRahulkumar या id वर send करा. For Admission & More Details @Mrahulkumar

Repost from Mpsc Updated
🎯 Prediction Batch Prelims 2k24 🎯मुख्य भर GS Solving Techniques and Tricks , Data , Facts. 🎯समाविष्ट घटक :- 1) राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका विश्लेषण(2020 ते 2023)Data तसेच संयुक्त पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका विश्लेषण (2020 ते 2023)Tricks , Logics.( लिखित स्वरूपात मिळतील) 2) Predicted Facts - Pyqs - Questions दिले जातील ( Source - Pyqs , Reference Books , Classes Test Papers). 3)  महत्त्वाच्या Topics च्या Short Notes ज्यावर प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. 4)  सर्व GS च्या महत्वाच्या Facts आणि त्यावर कसा प्रश्न विचारला जाईल याबाबत Direction दिली जाईल. 5)  Weekly Subjectwise Target दिले जाईल आणि त्यानुसारच Predicted Facts /Topics Batch वर Upload केलॆ जातील. 6)  Predicted Facts/Topics च्या Short Notes आणि त्याबद्दल असणाऱ्या Tricks सुद्धा सांगितल्या जातील. 🎯 राज्यसेवा पूर्व 2023 मध्ये 23 प्रश्न आणि संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मध्ये 24 प्रश्न मागच्या Prediction Batch मधुन आले होते. 🎯 Fees - 500 रुपये. 🎯 Payment - 9011112026 (Rahul Madane) Bhim / Gpay / Ppay / Paytm. FeesPaidकरुन Screen shot - @MRahulkumar या id वर send करा. 🎯 Batch Starts From : 10 फेब्रुवारी 2024 (Admissions सुरु झालेले आहेत) 🎯 Note - Predicted Facts , Pyqs Daily समजुन घेणे आणि ते लक्षात ठेवणे (पाठ करणे) आवश्यक असेल , तरच Batch चा फायदा होइल. 🎯जे admission घेणार आहेत त्यांना काही Doubt असेल , माहिती पाहिजे असेल तर @Mrahulkumar यावर Msg करा.

♦️ अभियानातील तीन उपक्रमाची गिनीज बुक मध्ये नोंद..

♦️बेरोजगारीचा दर नीचांक स्तरावर..
♦️बेरोजगारीचा दर नीचांक स्तरावर..

♦️देशातील पहिली अंडरवॉटर मेट्रो..
♦️देशातील पहिली अंडरवॉटर मेट्रो..

♦️ फ्रान्समध्ये गर्भपाताला घटनात्मक अधिकार असा अधिकार देणारा जगातील फ्रान्स हा पहिला देश आहे.

♦️कृषी सेवक result #update
♦️कृषी सेवक result #update

#PWD ♦️सार्वजनिक बांधकाम विभाग 👉 नियुक्ती 7 मार्च ला..🔥🔥

♦️तलाठी भरती घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयात आज सुनावणी होती. याचिकेत पुढील सुनावणीची तारीख "१२ मार्च" म्हणजे एक आठवड्यानंतरच
♦️तलाठी भरती घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयात आज सुनावणी होती. याचिकेत पुढील सुनावणीची तारीख "१२ मार्च" म्हणजे एक आठवड्यानंतरची तारीख दिली गेली आहे.

♦️पोलीस भरती साठी यावर्षीपासून आधार क्रमांक हा अनिवार्य करण्यात आलेला आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो चुकीचा आधार क्रमांक
♦️पोलीस भरती साठी यावर्षीपासून आधार क्रमांक हा अनिवार्य करण्यात आलेला आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो चुकीचा आधार क्रमांक टाकून डबल फॉर्म भरण्याचा प्रयत्न करू नका.. 🙏

#Police ◾️मागील आत्ताच झालेले पोलीस भरती पेपर ◾️ 25 जिल्ह्यांतील पोलिस भरती पेपर्स  PDF

Repost from Mpsc Updated
राज्यसेवा पूर्व आणि संयुक्त पूर्व परीक्षेसाठी सध्या सुरु असलेल्या आपल्या Batches 👇👇 राज्यसेवा आणि संयुक्त पूर्व परीक्षा Prediction Batch 2k24 https://t.me/missioncombined/7547 Fees 500 रुपये Rapid Current Revision (RCR) Jan 2023 ते April 2024 https://t.me/missioncombined/7548 Fees 150 रुपये दोन्हीही Batches ला एकत्रित Admission घेतल्यास Fees 600 रुपये 🎯 Payment - 9011112026 (Rahul Madane) Bhim / Gpay / Ppay / Paytm. FeesPaidकरुन Receipt - @MRahulkumar या id वर send करा. For Admission & More Details @Mrahulkumar

Repost from Mpsc Updated
🎯 Prediction Batch Prelims 2k24 🎯मुख्य भर GS Solving Techniques and Tricks , Data , Facts. 🎯समाविष्ट घटक :- 1) राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका विश्लेषण(2020 ते 2023)Data तसेच संयुक्त पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका विश्लेषण (2020 ते 2023)Tricks , Logics.( लिखित स्वरूपात मिळतील) 2) Predicted Facts - Pyqs - Questions दिले जातील ( Source - Pyqs , Reference Books , Classes Test Papers). 3)  महत्त्वाच्या Topics च्या Short Notes ज्यावर प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. 4)  सर्व GS च्या महत्वाच्या Facts आणि त्यावर कसा प्रश्न विचारला जाईल याबाबत Direction दिली जाईल. 5)  Weekly Subjectwise Target दिले जाईल आणि त्यानुसारच Predicted Facts /Topics Batch वर Upload केलॆ जातील. 6)  Predicted Facts/Topics च्या Short Notes आणि त्याबद्दल असणाऱ्या Tricks सुद्धा सांगितल्या जातील. 🎯 राज्यसेवा पूर्व 2023 मध्ये 23 प्रश्न आणि संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मध्ये 24 प्रश्न मागच्या Prediction Batch मधुन आले होते. 🎯 Fees - 500 रुपये. 🎯 Payment - 9011112026 (Rahul Madane) Bhim / Gpay / Ppay / Paytm. FeesPaidकरुन Screen shot - @MRahulkumar या id वर send करा. 🎯 Batch Starts From : 10 फेब्रुवारी 2024 (Admissions सुरु झालेले आहेत) 🎯 Note - Predicted Facts , Pyqs Daily समजुन घेणे आणि ते लक्षात ठेवणे (पाठ करणे) आवश्यक असेल , तरच Batch चा फायदा होइल. 🎯जे admission घेणार आहेत त्यांना काही Doubt असेल , माहिती पाहिजे असेल तर @Mrahulkumar यावर Msg करा.

♦️ चैत्राम पवार यांना पहिला वन भूषण पुरस्कार प्रदान... 🌿🌳

♦️ लाचखोरी खटल्यातून खासदार आमदारांना सूट नाही..

♦️ 2024 मध्ये GDP 6.8% राहणार..
♦️ 2024 मध्ये GDP 6.8% राहणार..

♦️शासकीय कर्मचाऱ्यांना एक कोटीपर्यंत घर बांधणीसाठी अग्रीम.