Mpsc Updated
Відкрити в Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Показати більше8 239
Підписники
-424 години
-327 днів
-14830 день
Архів дописів
8 236
...........ही जगातील पहिली DNA लस असून ती भारतात तयार करण्यात आलेली आहे.
8 236
खालीलपैकी कोणत्या रासायनिक पदार्थाला आपण व्यावहारिक भाषेत तुरटी असे म्हणतो?
8 236
कार्बन डेटींग ही शास्त्रीय पद्धत ___________ निश्चित करण्यासाठी वापरली जाते?
8 236
⭕️♦️गणितातील_महत्वाची_सुत्रे.
👉 स्टेट बोर्ड, Scholarship आणि इतर महत्वाच्या Source मधून गणित बुद्धिमत्तेची महत्वाची सूत्रे एकत्र केलेली आहेत.
👉 येणाऱ्या Combine साठी गणित आणि बुद्धिमत्ता साठी या pdf चा नक्की वापर करा 👍🏻
8 236
✅ #combined परीक्षा ठरलेल्या वेळापत्रक नुसारच होणार आहे अभ्यास वर लक्ष राहूद्या विनंती.. 🙏🙏
8 236
♦️जा.क्र.01/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 ची प्रवेशप्रमाणपत्रे टेलिग्राम चॅनेलवर उपलब्ध असल्याबाबत तसेच सदर चॅनेलकडून करण्यात येत असलेल्या दाव्यांबाबतचा खुलासा प्रसिध्दीपत्रकाद्वारे आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
8 236
♦️#ZP भरती शैक्षणिक अहर्ता पदानुसार .. 👆👆
कंत्राटी ग्रामसेवक व पशुधन पर्यवेक्षक या पदासाठी अर्ज करताना MS-CIT किंवा CCC compulsory झालेली पाहिजेत.. 🙏🙏
8 236
✅#Qualification
⭕️♦️⚠️ #ZP भरती 2022-23
👉 पद संख्या : 18939
👉 पदानुसार पात्रता माहिती 2019 च्या जाहिरात प्रमाणे..
8 236
♦️जिल्हा परिषद जाहिरात येणाऱ्या काही दिवसात येणार असल्यामुळे कागदपत्रे या आर्थिक वर्षातील valid असलेले तयार असुद्या.. 🙏🙏
