uk
Feedback
Abhyas Mitra Official

Abhyas Mitra Official

Відкрити в Telegram

राज्य व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या तयारीत नेहमी तुमच्या सोबतीला असलेला तुमचा मित्र म्हणजे 'अभ्यास मित्र'. Subscribe and share this channel http://bit.ly/2RYbq8a 🗞📖📔

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу Abhyas Mitra Official

Канал Abhyas Mitra Official (@abhyaasmitra) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 27 038 підписників, посідаючи 7 213 місце в категорії Освіта та 15 483 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 27 038 підписників.

За останніми даними від 02 липня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на 165, а за останні 24 години на -15, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 12.66%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 6.87% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 3 423 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 1 857 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 6.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
राज्य व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या तयारीत नेहमी तुमच्या सोबतीला असलेला तुमचा मित्र म्हणजे 'अभ्यास मित्र'. Subscribe and share this channel http://bit.ly/2RYbq8a 🗞📖📔

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 03 липня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

27 038
Підписники
-1524 години
-117 днів
+16530 день
Архів дописів
जाहिरात क्रमांक 014/2026 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2025 – प्रवेशप्रमाणपत्र उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

आधुनिक भारताच्या इतिहासाच्या PYQ चे लेक्चर सुरू होत आहे जॉईन करा https://www.youtube.com/live/X3M4O9hANb8?si=XB3_7KHcvBXFYlXZ

🔥कंबाईन गट 'ब' व गट 'क' पूर्व परीक्षा 2026🔥 विद्यार्थी मित्रांनो आज आपण केमिस्ट्री विषयातील 2013 ते 2025 या वर्षातील PYQ चा अभ्यास करणार आहोत. केमिस्ट्री ⤵️⤵️ https://www.youtube.com/live/5vZFqm43AtU?si=PPlAGfUOFXaCMNqm लेक्चर ठीक 7 वाजता सुरू होईल.

🔥COMBINE FOUNDATION BATCH 6.0🔥 ✻ वैशिष्ट्ये ✻ 1) गट 'ब' व गट 'क' पूर्व + मुख्य परीक्षा 2027 2) Live + Recorded लेक्चर्स. 3)
🔥COMBINE FOUNDATION BATCH 6.0🔥                  ✻ वैशिष्ट्ये ✻ 1) गट 'ब' व गट 'क' पूर्व + मुख्य परीक्षा 2027 2) Live + Recorded लेक्चर्स. 3) Course Validity - 18 महिने 4) 21000+ Gs PYQ स्पष्टीकरणासह 5) टेस्ट सिरीज विश्लेषणासहित. 6) नोट्स पॅक 7) स्टेट बोर्ड लेक्चर 8) Watch Time - Unlimited (शिक्षणावर कुठलेही बंधन नाही) 9) FEE : 4999/- (9999) COURSE LINK : https://abhyasmitra.classx.co.in/new-courses/266 ☎️ संपर्क : 9762882895, 7499076036

🔥कंबाईन गट 'क' पूर्व परीक्षा विजेता बॅच 2026🔥 * बॅचची वैशिष्ट्ये * ★ लाईव्ह + रेकॉर्डएड लेक्चर ★ GS रिव्हिजन बॅच ★ कालावधी
🔥कंबाईन गट 'क' पूर्व परीक्षा विजेता बॅच 2026🔥 * बॅचची वैशिष्ट्ये * ★ लाईव्ह + रेकॉर्डएड लेक्चर ★ GS रिव्हिजन बॅच ★ कालावधी : गट क पूर्व परीक्षा होईपर्यंत ★ बॅच फी : 499 पहिल्या 500 विद्यार्थ्यांसाठी ★ प्रवेश सुरू झाले आहे. Course Link : https://abhyasmitra.classx.co.in/new-courses/267 ☎️ संपर्क करा :- 9762882895

Combine गट ब पूर्व परीक्षा 2026 Cutoff | Category Wise Cut Off | Combine Group B Pre | अभ्यास मित्र Link : https://youtube.com/shorts/kIcUzfjC7-U

🔥कंबाईन गट 'क' पूर्व परीक्षा विजेता बॅच 2026🔥 * बॅचची वैशिष्ट्ये * ★ लाईव्ह + रेकॉर्डएड लेक्चर ★ GS रिव्हिजन बॅच ★ कालावधी
🔥कंबाईन गट 'क' पूर्व परीक्षा विजेता बॅच 2026🔥 * बॅचची वैशिष्ट्ये * ★ लाईव्ह + रेकॉर्डएड लेक्चर ★ GS रिव्हिजन बॅच ★ कालावधी : गट क पूर्व परीक्षा होईपर्यंत ★ बॅच फी : 499 पहिल्या 500 विद्यार्थ्यांसाठी ★ प्रवेश सुरू झाले आहे. Course Link : https://abhyasmitra.classx.co.in/new-courses/267 ☎️ संपर्क करा :- 9762882895

🔥कंबाईन गट 'ब' व गट 'क' पूर्व परीक्षा 2026🔥 विद्यार्थी मित्रांनो आज आपण केमिस्ट्री विषयातील 2013 ते 2025 या वर्षातील PYQ चा अभ्यास करणार आहोत. केमिस्ट्री ⤵️⤵️ https://www.youtube.com/live/F5R8sRnKHOU?si=l1c_L0tRcBZceLBB लेक्चर ठीक 7 वाजता सुरू होईल.

🔥कंबाईन गट 'क' पूर्व परीक्षा विजेता बॅच 2026🔥 * बॅचची वैशिष्ट्ये * ★ लाईव्ह + रेकॉर्डएड लेक्चर ★ GS रिव्हिजन बॅच ★ कालावधी
🔥कंबाईन गट 'क' पूर्व परीक्षा विजेता बॅच 2026🔥 * बॅचची वैशिष्ट्ये * ★ लाईव्ह + रेकॉर्डएड लेक्चर ★ GS रिव्हिजन बॅच ★ कालावधी : गट क पूर्व परीक्षा होईपर्यंत ★ बॅच फी : 499 पहिल्या 500 विद्यार्थ्यांसाठी ★ प्रवेश सुरू झाले आहे. Course Link : https://abhyasmitra.classx.co.in/new-courses/267 ☎️ संपर्क करा :- 9762882895

🚨 TET 2026 पेपर Leak प्रकरणाचा संपूर्ण खुलासा! TET 2026 परीक्षेच्या पेपरफुटीबाबत सोशल मीडियावर अनेक चर्चा सुरू आहेत. नेमकं सत्य काय आहे? Viral PDF खरंच पेपर होता का? या प्रकरणात आतापर्यंत काय घडलं? आणि विद्यार्थ्यांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? या सर्व प्रश्नांची तथ्यांवर आधारित सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे. 🎥 पूर्ण व्हिडिओ येथे पाहा: 👉 https://youtu.be/by_d3zAMjFw?si=E1n3qclAhLru_eAP 📌 व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास आपल्या TET ची तयारी करणाऱ्या मित्र-मैत्रिणींना नक्की शेअर करा. — Abhyas Mitra

आयोग आणि मुख्यमंत्री यांनी फक्त ऑनलाईन परीक्षेचे फायदे सांगितले आहे तोटे सांगितले नाही बरोबर ना. यावर तुमचं काय म्हणणं आहे ?
Anonymous voting

आयोग आणि मुख्यमंत्री यांनी फक्त ऑनलाईन परीक्षेचे फायदे सांगितले आहे तोटे सांगितले नाही बरोबर ना. यावर तुमचं काय म्हणणं आहे ?
Anonymous voting

लेक्चर सुरू झालं आहे जॉईन करा

🔥कंबाईन गट 'ब' व गट 'क' पूर्व परीक्षा 2026🔥 विद्यार्थी मित्रांनो आज आपण भारताचा भूगोल विषयातील 2013 ते 2025 या वर्षातील PYQ चा अभ्यास करणार आहोत. भारताचा भूगोल ⤵️⤵️ https://www.youtube.com/live/s9tbUQzYA2U?si=a15HTwuBo2JluM5T लेक्चर ठीक 7 वाजता सुरू होईल.

MPSC गट क पूर्व परीक्षा 2026 TCS घेणार परीक्षा ? हा घ्या अधिकृत PROOF https://youtu.be/UAMwzoY_dgk?si=EQdODVoRozwjM5Jb

सर्वांनी जॉईन करा

🚨 MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. ✅ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा ✅ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा ✅ महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा 📢 या परीक्षा आता वर्षातून दोन किंवा अधिक वेळा घेण्याचा निर्णय! या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना अधिक संधी उपलब्ध होणार आहेत. 👉 संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ नक्की पाहा आणि सर्व MPSC विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा. 🙏 प्रत्येक MPSC विद्यार्थ्याला हा मेसेज शेअर करा. https://youtube.com/live/cbzBLksc5es?feature=share Abhyas Mitra

लेक्चर सुरू होत आहे जॉईन करा