cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

Vitthal Pungle

विठ्ठल पुगंळे सरांच्या चॅनलवर भूगोल , इतिहास, अर्थशास्त्र व इतर विषयांची, सर्व परीक्षांसाठी उपयुक्त माहिती व प्रश्नोत्तरे पोस्ट केली जातात . IMP माहिती Mpsc imp notes

Більше
Рекламні дописи
8 717
Підписники
+124 години
+127 днів
+3630 днів
Час активного постингу

Триває завантаження даних...

Find out who reads your channel

This graph will show you who besides your subscribers reads your channel and learn about other sources of traffic.
Views Sources
Аналітика публікацій
ДописиПерегляди
Поширення
Динаміка переглядів
01
Media files
7370Loading...
02
जा.क्र.049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची शिफारस यादी (खेळाडू उमेदवार वगळून) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8936 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8937
1 3050Loading...
03
जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024- परीक्षेचा दिनांक शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2023 पुढे ढकलण्याबाबत परीक्षा दिनांक - 21 जुलै 2024 EWS to OBC कालावधी :- 7 जून 2024 @S_B_ACADEMY
1 1785Loading...
04
Media files
7270Loading...
05
जा.क्र.121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8931 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8932 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8933 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8934 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8935
1 0540Loading...
06
जा.क्र.414/2023 महाराष्ट्र  राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024- परीक्षेचा दिनांक व इतर मागासवर्ग आरक्षणासह अर्ज सादर करण्याबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. प्रस्तुत परीक्षा दि. 21 जुलै 2024 रोजी आयोजित करण्यात येत आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8930
1 0230Loading...
07
Media files
8581Loading...
08
Photo from punglevitthal
15 20210Loading...
09
ऑफलाइन व ऑनलाईन विद्यार्थ्यांना सुचना राज्यसेवा बॅच क्र.30 वेळापत्रक :- 8:30- पुंगळे सर 9:30 कदम sir
1 2810Loading...
10
ऑफलाइन व ऑनलाईन विद्यार्थ्यांना सुचना कंबाईन बॅच क्र. 27 ,41 वेळापत्रक :- 9:30- पुंगळे सर 11:00 कदम सर 12:30 काकडे सर
1 1562Loading...
11
ऑफलाइन व ऑनलाईन विद्यार्थ्यांना सुचना कंबाईन बॅच क्र.5,7,10 वेळापत्रक :- 7:30- काकडे सर 8:30- कदम सर 9:30- पुंगळे सर
1 0900Loading...
12
Photo from punglevitthal
6811Loading...
13
https://xdiav.on-app.in/app/oc/502380/xdiav?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app
1 8441Loading...
14
📚 आरोग्य सेवक / ग्रामसेवक 📍 Revision Batch 🗂 IBPS / TCS  पॅटर्न 📕 आरोग्य सेवक भरती :: https://uknip.courses.store/502400?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp 📗 ग्राम सेवक भरती : https://uknip.courses.store/502399?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp 📹 अधिक माहिती साठी यूट्यूब व्हिडिओ पाहा: https://youtu.be/gqfBrTOWUNs 📞 संपर्क :- 9011025700 ,9975755499,7350961099 📲 अधिक माहितीसाठी WhatsApp मेसेज करा https://wa.me/917350961099
1 5321Loading...
15
📌 पदे व राजीनामा कोणाकडे देतात ➡️◾️पोलीस भरतीला यावर नेहमी प्रश्न येतोच ◾️राष्ट्रपती - उपराष्ट्रपतीकडे ◾️उपराष्ट्रपती - राष्ट्रपतीकडे ◾️पंतप्रधान - राष्ट्रपतीकडे ◾️केंद्रीय मंत्री - राष्ट्रपतीकडे ◾️राज्यपाल - राष्ट्रपतीकडे ◾️संरक्षण दलाचे प्रमुख - राष्ट्रपतीकडे ◾️महालेखापाल - राष्ट्रपतीकडे ◾️महान्यायवादी - राष्ट्रपतीकडे ◾️राज्यसभा सभापती/ उपराष्ट्रपती - राष्ट्रपतीकडे ◾️लोकपाल - राष्ट्रपतीकडे ◾️लोकपाल मंडळ सदस्य - राष्ट्रपतीकडे ◾️मुख्य निवडणुक आयुक्त - राष्ट्रपतीकडे ◾️सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश - राष्ट्रपतीकडे ◾️लोकसभा सदस्य - लोकसभा सभापतीकडे ◾️लोकसभा सभापती - लोकसभा उपसभापतीकडे ◾️लोकसभा उपसभापती - लोकसभा सभापतीकडे ◾️राज्यसभा सदस्य - राज्यसभा सभापतीकडे ◾️राज्यसभा उपसभापती - राज्यसभा सभापतीकडे ◾️मुख्यमंत्री - राज्यपालाकडे ◾️राज्याचे इतर मंत्री - राज्यपालाकडे ◾️महाधिवक्ता - राज्यपालाकडे ◾️महाराष्ट्र-लोकायुक्त - राज्यपालाकडे ◾️महाराष्ट्र-उपलोकायुक्त - राज्यपालाकडे ◾️राष्ट्रपतीकडे - उच्च न्यायालयाचे न्यायाधिश ◾️विधानसभा अध्यक्ष - विधानसभा उपाध्यक्षाकडे ◾️विधानसभा सदस्य - विधानसभा अध्यक्षा Join.https://t.me/CA_By_Pathansir
1 32621Loading...
16
Photo from punglevitthal
8391Loading...
17
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत फेब्रुवारी - मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल 21.05.24 रोजी दुपारी 1.00 वा ऑनलाइन घोषित होईल.. Join.https://t.me/CA_By_Pathansir
1 9801Loading...
18
https://youtu.be/vaT2cfMekBo?si=Gz50jeTZ_Za7WrqM
2 1351Loading...
19
राज्यसेवा व संयुक्त गट ब ऑफलाईक व ऑनलाईन विद्यर्थांना सुचना 20 ते 26 मे फक्त गणित व बुद्धीमत्ता या विषयाचे लेक्चर होतील . वेळ - संध्याकाळी 4 ते 7
1 6000Loading...
20
Media files
1 7690Loading...
21
🔥महत्वाची सूचना - सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, 💥दि. 20 मे ते 26 मे पर्यंत दररोज संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाचा महासंग्राम आयोजित केला आहे. ☄आपल्या क्लासच्या सर्व बॅचेस मधील विद्यार्थ्यांनी 20 मे ते 26 मे पर्यंत दररोज संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत हजर रहावे, याचा फायदा संयुक्त तसेच राज्यसेवा या दोन्ही बॅचेसला होणार आहे...
1 7140Loading...
22
जा.क्र.०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ करीता संमती विकल्प सादर करण्याकरीता दि. २० ते ३० मे २०२४ या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8914
1 9221Loading...
23
Media files
1 7810Loading...
24
https://youtu.be/Xr7d13RxBZc
1 6074Loading...
25
Media files
1 9443Loading...
26
जा. क्र. 113/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022 मधील लिपिक-टंकलेखक(मराठी/इंग्रजी) परीक्षेच्या प्रतीक्षा यादीतून शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे https://mpsc.gov.in/downloadFile/english/8911
2 1492Loading...
27
जा. क्र. 111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8909
2 0896Loading...
28
जा. क्र. 111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीसंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8908
2 0771Loading...
29
मी पवन पंजाबराव उगले(Mpsc Aspirant) Group c mains score 237 Qualify for tax assistant and clerk माझे वडील आदरणीय श्री पंजाबराव त्र्यंबक उगले यांच्यावर सध्या बेंबडे हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथे सध्या उपचार चालू आहे ते सध्या अती दक्षात कक्षात(ICU) मध्ये आहे आज रोजी आम्हाला 18 दिवस हॉस्पिटल मध्ये पूर्ण झाले आहे हॉस्पिटल व मेडिकल चा खर्च खूपच झाला आहे त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे परंतु डॉक्टर ने अजून 15 दिवस अति दक्षता कक्षात ठेवायचं सांगितलं आहे तरी माझ्या सर्व मित्र,नातेवाईक,शिक्षकवर्ग, आप्तेष्ट,सर्व हितचिंतक यांना हात जोडून विनंती आहे आपल्या इच्छेनुसार फुल ना फुलाची पाकळी आम्हाला मदत करावी येणाऱ्या काळात आपण केलेली मदत बद्दल आम्ही आपले आयुषयभरासाठी ऋण राहून आपण जी काही मदत केली आहे ती परत देण्याचा प्रयत्न करु...सोबत फोन पे चे स्कॅनर व फोन पे नंबर देत आहोत तरी आपण सर्वांनी थोडी का होना मदत करावी आपले आम्ही आयुषयभर ऋणी राहू . मो नं\फोन पे नं- 8888386779
1 5850Loading...
30
Photo from punglevitthal
20 4165Loading...
31
पोलिस भरती 2024 परीक्षांसाठी उपयुक्त संदर्भग्रंथ... ----------------------------------- ज्ञानसाधना लेखक : साईनाथ बोराळकर प्रकाशन : रेणुका प्रकाशन, छ. संभाजीनगर किंमत : ₹ 220 /- -------------------------------------- - भरपूर वस्तुनिष्ठ माहिती (फॅक्टस) - पोलिस भरती साठी चे सर्व G s विषयाचा समावेश - महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांची माहिती - प्रत्येक गोष्टीचा चार्ट - अत्यंत सोपी मांडणी - सिंगल कलर मध्ये मांडणी - परिक्षेपूर्वी उजळणीसाठी अत्यंत उपयुक्त नक्की अभ्यासा... -------------------------------------- घरपोच उपलब्ध : 9960506417 --------------------------------------
1 1185Loading...
32

21 71722Loading...
33
♦️ #ZP उर्वरित परीक्षा #update ✅ 👇👇👇 https://t.me/CA_By_Pathansir/3750 https://t.me/CA_By_Pathansir/3750
1 2970Loading...
34
एका पेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना सूचना...
2 3229Loading...
35
💥💥राज्यसेवा जाहिरात 2024 524 जागा परीक्षा दिनांक 6 जुलै 2024 अर्ज कालावधी 9 मे ते 24 मे 2024 Join t.me/anilkoltempsc
1 84614Loading...
Фото недоступнеДивитись в Telegram
जा.क्र.049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची शिफारस यादी (खेळाडू उमेदवार वगळून) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8936 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8937
Показати все...