uk
Feedback
I Love Nagar

I Love Nagar

Відкрити в Telegram

I ♥️ नगरचे अधिकृत टेलिग्राम चॅनेल.

Показати більше
1 199
Підписники
Немає даних24 години
Немає даних7 днів
Немає даних30 днів
Архів дописів
*पाठीवर बॅग आणि हातात मॅप हेच तर आहे सुख, चला फिरुया*

*बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल*
*बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल*

*राग कधीही वाईटच, त्यामुळे शांत रहायला शिका*

एकमेकांना जोडून ठेवते ती सांकेतिक भाषा
एकमेकांना जोडून ठेवते ती सांकेतिक भाषा

आज गौरी आगमन... गौरीच्या प्रवेशाने तुमच्या घरात, सुख, शांती आणि धनधान्याची भरभराट होऊ दे…

*क्षमा वीरस्य भूषणम...जैन संवत्सरी पर्व के अवसर पर सभी से क्षमापना 🙏

*वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा |*

व्रत हे हरतालिकेचे.. प्रेमाचे, त्यागाचे आणि सौभाग्याचे..

photo content

*चांगलं वागणं हे नक्की आपल्याच हातात असतं*

*संपूर्ण विश्वाला आधुनिक आणि प्रगत बनवणाऱ्या सर्व इंजिनिअर्सना Happy Engineers Day*

यशाची उंची गाठायला परिश्रम घ्यावेच लागतात

आपल्यावर कोणी विश्वास ठेवो ना ठेवो पण आपण मात्र स्वतःवर विश्वास ठेवायचा.

ॐ नमः शिवाय, या पवित्र दिनी शिवजींची सर्वांवर कृपा होवो🙏🏻

आज अजा एकादशी.
आज अजा एकादशी.

photo content

प्रेम + आनंद = गोपाळकाला.
प्रेम + आनंद = गोपाळकाला.

पुस्तकातल्या धड्याबरोबर आयुष्याचे ही धडे शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा...!

हर हर महादेव🙏🏻
हर हर महादेव🙏🏻

photo content

I Love Nagar - Статистика та аналітика Telegram каналу @ilovengr