810
Підписники
-124 години
-57 днів
+830 днів
- Підписники
- Перегляди допису
- ER - коефіцієнт залучення
Триває завантаження даних...
Приріст підписників
Триває завантаження даних...
Repost from 🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨
Фото недоступнеДивитись в Telegram
♦️शिक्षक भरती प्रसिद्धीपत्रक..
Фото недоступнеДивитись в Telegram
स्पर्धा परीक्षा या विषयावर बोलताना नशिराबाद ता.जळगाव येथे स्वामी मित्र एकता मंच मित्र मंडळाने खुप चांगला प्रतिसाद दिला, आयोजक डॉ. तिलक नारखेडे साहेब यांचे धन्यवाद 🌹
👍 1
मनपाचे आदेश निलंबित/ स्थगित करण्याचा अधिकार कोणाला आहे?Anonymous voting
- जिल्हाधिकारी
- विभागीय आयुक्त
- नगर प्रशासन प्रांतीय संचालक
- राज्य शासन
नगर पंचायतीमध्ये....... इतके सदस्य असतात.Anonymous voting
- 17
- 23
- 17 ते 23
- 15 ते 23
'बोके संन्यासी' या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता?Anonymous voting
- भोळा माणूस
- ढोंगी माणूस
- विरागी माणूस
- उदार माणूस
'अतिशय गर्व होणे' या अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा.Anonymous voting
- दोन हात करणे
- दोनाचे चार होणे
- दोन बोटे स्वर्ग उरणे
- दोन देणे दोन घेणे