uk
Feedback
🎯MH Exam Guru🎯

🎯MH Exam Guru🎯

Відкрити в Telegram

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉबची माहिती देणारे एकमेव परिपूर्ण टेलिग्राम चॅनेल। Personal contact- About Admin MBA,NET, SET

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу 🎯MH Exam Guru🎯

Канал 🎯MH Exam Guru🎯 (@mhexamguru) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 11 228 підписників, посідаючи 17 815 місце в категорії Освіта та 36 354 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 11 228 підписників.

За останніми даними від 25 червня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -126, а за останні 24 години на -1, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 23.56%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 11.98% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 2 645 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 1 345 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 3.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉबची माहिती देणारे एकमेव परिपूर्ण टेलिग्राम चॅनेल। Personal contact- About Admin MBA,NET, SET

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 26 червня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

11 228
Підписники
-124 години
-237 днів
-12630 день
Архів дописів
आपल्या कोल्हापूर संस्थानात सर्वप्रथम मागासवर्गीय उपेक्षित समाजाला 50% आरक्षण उपलब्ध करून आरक्षणाचा पाया रोवणारे, वसतिगृहाचे ज
आपल्या कोल्हापूर संस्थानात सर्वप्रथम मागासवर्गीय उपेक्षित समाजाला 50% आरक्षण उपलब्ध करून आरक्षणाचा पाया रोवणारे, वसतिगृहाचे जनक, बहुजनांचे कैवारी, मुरळी प्रथा बंद करणारे, अंतजातीय विवाह मान्यता साठी कायदे करणारे, विधवा विवाहास कायदेशीर मान्यता देणारे, मागासवर्ग घटकांना मुबलक दरात शिक्षण देण्यासाठी डेक्कन रयत असोसिएशन स्थापना करणारे,आपल्या संस्थानात सर्वप्रथम प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे, गोर गरीब शेतकरी जनतेसाठी बाजारपेठा, सहकार संथा स्थापणारे, राधानगरी धरणाचे संस्थापक, जलसिंचनासाठी कल्याणकारी योजना आखणारे, अस्पृश्य, मागासवर्गीय लोकांना कमी व्याजदरात, अनुदानात कर्ज उपलब्ध करून देऊन उद्योग धंदा करण्यासाठी मदत करणारे, बाबासाहेबांचे मूकनायक वृत्तपत्र चालविण्यासाठी संकटकाळी त्यांना 2500 रुपयाची मदत करणारे, बाबासाहेबांना लंडन मध्ये उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशीप देणारे, महात्मा फुले यांची सत्यशोधक चळवळ पुनर्जीवित करणारे, 1896 मधील भीषण दुष्काळ आणि 1897 ची प्लेग ची भयंकर साथ यापासून जनतेला मदत करण्यासाठी आपली तिजोरी उघडी करणारे,लोकराजे, सामाजिक न्यायाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.🙏🏼

✅छत्रपती संभाजीनगर मनपा . Admit Card ⏬ https://ibpsreg.ibps.in/csmcnov25/oecla_jun26/login.php?appid=59cea70d05fc9acb993957a7ee02fcb5 ➖➖➖➖➖➖

♦️2027 पासून राज्य सेवा मुख्य परीक्षेमधील वैकल्पिक विषय (Optional Subject) वगळण्याबाबत आयोगाचे प्रसिद्धीपत्रक.
♦️2027 पासून राज्य सेवा मुख्य परीक्षेमधील वैकल्पिक विषय (Optional Subject) वगळण्याबाबत आयोगाचे प्रसिद्धीपत्रक.

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा आणि महाराष
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा या वर्षातुन दोन किंवा अधिक वेळा घेण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

धन्यवाद रोहित दादा पवार...🙏
धन्यवाद रोहित दादा पवार...🙏

गट क जाहिरात आली.. 🔥🔥 ♦️जाहिरात क्रमांक 017/2026 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026– जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. 👉 पदसंख्या : 2619 👉अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 17 जुलै 2026 👉परिक्षेचा दिनांक : 27 सप्टेंबर 2026 पासून पूर्व परीक्षा ऑनलाईन ✅ मुख्य परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होईल"✅

TCS IBPS च्या एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये पेपर देऊन अनेक विद्यार्थ्यांना पेपर मधे व्हेरिएशन मुळे त्रास होत होता...आणि नंतर normalisation नावाचा गेम सुरू व्हायचा आणि...अनेक लोक चांगले मार्क्स घेऊनही अंतिम क्षणी निवड यादीतून बाहेर पडायचे..इथे पण तेच झाले तर विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होईल.

मित्रांनो, जाहिरात तर आली आहे.... पण Exam Online होणार आहे... परीक्षा एकाच दिवशी परंतु वेगवेगळ्या सत्रात होणार आहे. Normaliza
+1
मित्रांनो, जाहिरात तर आली आहे.... पण Exam Online होणार आहे... परीक्षा एकाच दिवशी परंतु वेगवेगळ्या सत्रात होणार आहे. Normalization पद्धत सुद्धा वापरण्यात येणार आहे...

BMC SE Revised Result

राज्यसेवा मुख्य परीक्षा अभ्यासक्रम माध्यम - मराठी  👆

State Service Main Exam Syllabus English.pdf1.02 MB

जाहिरात क्रमांक ११६/२०२५ औषध निरीक्षक, गट-ब - मुलाखत कार्य्रकम (टप्पा १)

आरोग्य सेवक 50% बाबत मार्गदर्शक सूचना👆

photo content

गोंदिया #DCC जिल्हा मध्यवर्ती बँक result out.. interview साठी खालील लिंक ओपन करा.. Candidate Registration Link https://gondiadccb.co.in/

Mahajyoti Application for Competitive Training Program 2026-27 Link https://mahajyoti.org.in/en/application-for-competitive-t
Mahajyoti Application for Competitive Training Program 2026-27 Link https://mahajyoti.org.in/en/application-for-competitive-training-program-2026-27-2/

ग्रामविकास आकृतीबंध फायनल 👆👆👆

PPT for Akrutibandh Final.pdf2.00 MB

♦️_आरोग्य_विभाग_पदनिर्मिती_शासन_निर्णय.pdf

जाहिरात क्रमांक ०५५/२०२५ महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२४ - गुणपत्रक व गुणांच्या फेरपडताळणीसंदर्भात प्रसिद्धीपत्रक htt
जाहिरात क्रमांक ०५५/२०२५ महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२४ - गुणपत्रक व गुणांच्या फेरपडताळणीसंदर्भात प्रसिद्धीपत्रक https://t.me/parikshaupdate/7497