cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

𝐌𝐩𝐬𝐜 राज्यसेवा परीक्षा (Official)™

भावी अधिकाऱ्यांचे चॅनेल √ राज्यसेवा PSI-STI-ASO परीक्षेबाबत सर्व माहिती √ कर सहायक,Ex.SI मुख्य परीक्षा मार्गदर्शक √ निवड झालेल्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन √ उमेदवारांनी शेअर केलेल्या नोट्स √ फक्त परिक्षाभिमुख माहिती Booklist,Updates,Strategy & Free Notes

Більше
Рекламні дописи
23 692
Підписники
-1524 години
-767 днів
-38630 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

६ मीटर लांब आणि ४ मीटर रुंद अशा खोलीमध्ये २० सेंमी लांब आणि २० सेंमी रुंद मापाच्या किती फरश्या बसतील?Anonymous voting
  • 800
  • 500
  • 600
  • 700
0 votes
१६०० रुपये मुद्दलाचे शेकडा १५ रुपये दराने तीन वर्षांनी व्याज किती होते?Anonymous voting
  • ६१५
  • ७२०
  • ७५०
  • ७२५
0 votes
जनावरांच्या एका कळपात २४ सोडून सर्व गायी, ३० सोडून सर्व म्हशी व उर्वरित बकऱ्या आहेत. त्या कळपात एकूण ३४ जनावरे असतील तर बकऱ्या किती? ( पोलीस भरती 2019 2023)Anonymous voting
  • 34
  • 12
  • 20
  • 44
0 votes
◾️44,000+ sample pdf
Показати все...
Фото недоступнеДивитись в Telegram
🏃 मैदानी चाचणी 6 जून पासून सुरू होत आहे. ✍️ लवकरच लेखी परीक्षा ही सुरू होईल जोरात अभ्यास चालू ठेवा. 👉 पोलीस भरतीचे सर्वात मोठे, सर्वात दर्जेदार व परीक्षाभिमुख पुस्तक. 💚 Next Generation Book 📖 Error less 44,000 + पोलीस भरती प्रश्नांचा अभ्यास 📚लेखक - विठ्ठल बडे, निवड PSI 🔖 महाराष्ट्र पब्लिकेशन 🔖 ⭐️पोलीस भरतीचे सर्वाधिक पसंतीचे ⭐️1300 पानांचे सर्वात मोठे पुस्तक ⭐️प्रत्येक प्रश्नाचे डिटेल विश्लेषण असलेले एकमेव पुस्तक. ⭐️मराठी, गणित, बुद्धिमत्ता व सामान्य ज्ञान विषय समाविष्ट. ⭐️ एप्रिल 2024 पर्यंतच्या अपडेटेड घडामोडी ⭐️1 प्रश्न अभ्यासताना अनेक प्रश्नांचा अभ्यास. ➡️ 2024 साठी खास स्ट्रॅटेजी ⚡ सॅम्पल पीडीएफ नक्की पहा. ⚡ एकूण पाने - 1300 🖥️किंमत - 880 रु 📖 सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध.(550 ते 600 रु.) 😍 म्हणजे झेरॉक्स पेक्षाही कमी किमतीत. 🔖 दुकानात जाऊन स्वतः पहा. ❤️ योग्य ते पुस्तक निवडा. 44,000+ हे पुस्तक घेण्याचा अजिबात आग्रह नाही. 🖥️ दुकानात मिळत नसल्यास  online खरेदीची लिंक 👉 Mahabooks.in 😍44,000 + हाती आले हो, 👮पोलीस होणे सोपे झाले हो
Показати все...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधित घटना कोणती ?Anonymous voting
  • स्वराज्य पक्ष
  • पुणे करार
  • चलेजाव चळवळ
  • यापैकी नाही
0 votes
खालीलपैकी कोणते व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रतील नाही?Anonymous voting
  • पेंच
  • रणथंबोर
  • मेळघाट
  • ताडोबा
0 votes
कीटक खाणारी वनस्पती म्हणून खालीलपैकी कोणत्या वनस्पतीचा निर्देश करता येईल?Anonymous voting
  • हेलिओकील
  • विनस फ्लायट्रॅप
  • ट्रायकोग्रामा
  • ग्लॅडिओलस
0 votes
Фото недоступнеДивитись в Telegram
📚 आरोग्य सेवक / ग्रामसेवक 📍 Revision Batch 🗂 IBPS / TCS  पॅटर्न 📕 आरोग्य सेवक भरती :: https://uknip.courses.store/502400?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp 📗 ग्राम सेवक भरती : https://uknip.courses.store/502399?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp 📹 अधिक माहिती साठी यूट्यूब व्हिडिओ पाहा: https://youtu.be/gqfBrTOWUNs 📞 संपर्क :- 9011025700 , 7350961099 📲 अधिक माहितीसाठी WhatsApp मेसेज करा https://wa.me/917350961099
Показати все...
सुरेश अमोलपेक्षा 10 वर्षांनी मोठा आहे. 10 वर्षानंतरचे त्याचे एकूण वय 40 वर्ष असेल तर सुरेशचे आजचे वय किती असेल ? ( सिंधुदुर्ग जिल्हा वाहन चालक शिपाई 2023 )Anonymous voting
  • 15
  • 20
  • 24
  • 30
0 votes