🏆🎯 महाराष्ट्र वनरक्षक भरती 2023🎯🏆
Відкрити в Telegram
Admin :- Praful Pawar Phone Number :- 8265063072 YouTube :- Maha Exam Academy App:- Praful Pawar Academy
Показати більше1 858
Підписники
Немає даних24 години
Немає даних7 днів
Немає даних30 днів
Архів дописів
✅ महत्वाचे : भारत व टोकियो ऑलिंपिक २०२०
🏅 भारताने २०२० टोकियो ऑलिंपिकमध्ये एकुण
०७ पदके जिंकली (🥇०१🥈०२🥉०४)
🏅 २ पदके कुस्तीत , बॅडमिंटन - अॅथलेटीक्स - बॉक्सिंग - हॉकी - भारतोल्लन : प्रत्येकी १-१ पदक
🇮🇳 भारताची ऑलिंपिकमध्ये आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ( लंडन ऑलिंपिक ०६ पदके)
🥇 भालाफेक क्रिडाप्रकारात ८७.५८ मीटरसह नीरज चोप्रा भारताचा एकमेव सुवर्ण पदक विजेता
🥈 भारत्तोलनात मीराबाई चानू तर कुस्तीत रवि कुमार दहीया यांनी रौप्य पदके मिळवली
🥉 पुरुष हॉकी संघ , पी वी सिंधू , लवलीना बोरगोहेन , बजरंग पुनिया यांना कांस्य पदके
🇮🇳 २०२० टोकियो ऑलिंपिकमध्ये भारताकडून १२७ खेळाडू १८ क्रिडाप्रकारात सहभागी झाले
📌 १२७ खेळाडूंपैकी ७१ पुरुष तर ५६ महिला खेळाडू , आतापर्यंतचा सर्वात मोठा भारतीय दल
🇮🇳 उद्घाटन सोहळा ध्वजवाहक : मेरी कॉम - मनप्रीत , समारोप सो. ध्वजवाहक : बजरंग पुनिया
✍️ संकलन : सचिन एस शिंदे
