uk
Feedback
🏆🎯 महाराष्ट्र वनरक्षक भरती 2023🎯🏆

🏆🎯 महाराष्ट्र वनरक्षक भरती 2023🎯🏆

Відкрити в Telegram

Admin :- Praful Pawar Phone Number :- 8265063072 YouTube :- Maha Exam Academy App:- Praful Pawar Academy

Показати більше
1 858
Підписники
Немає даних24 години
Немає даних7 днів
Немає даних30 день
Архів дописів
Repost from N/a
पोलीस भरतीला प्रशासकीय कारणास्तव पुढील आदेशापर्यंत स्थगिती. सदर पोलीस भरती व SRPF भरती 2021 बाबत नवीन जाहिरात बाबतचा दिनांक य
पोलीस भरतीला प्रशासकीय कारणास्तव पुढील आदेशापर्यंत स्थगिती. सदर पोलीस भरती व SRPF भरती 2021 बाबत नवीन जाहिरात बाबतचा दिनांक यथावकाश कळवण्यात येईल...

🙏🏻 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , शेवटी ती वेळ आलीच ... 🥳 मित्रांनो , २०२२ ची नवीन पोलीस भरती जाहिरात आलेली आहे . तरी अजिबात धावपळ न करता शांततेत सर्व काही फिल करा . मित्रांनो , गेल्या १० वर्षातील ही सर्वात मोठी पोलीस भरती आहे . त्यामुळे 'मैं नहीं तो और कौन' हा attitude ठेऊन तयारीला लागा. नक्कीच यश मिळेल. 😱 मित्रांनो , 1 नोव्हेंबर 2022  रोजी वर्तमानपत्रात संपूर्ण जाहिरात प्रकाशित होणार आहे आणि सर्व सविस्तर त्यात असणार आहे . 🖋️ 3 नोव्हेंबर 2022 पासून फॉर्म भरण्यासाठी सुरुवात होणार आहे . 🏃🏼‍♂️ आधी ५० गुणांची शारीरिक चाचणी व नंतर १०० गुणांची लेखी परीक्षा होणार आहे. 👉 पदांचा तपशील : १) पोलीस शिपाई एकूण जागा : १४९५६ २) पोलीस वाहन चालक जागा : २१७४ 😇 म्हणजेच एकूण १७१३० पदांची जंबो आणि ब्लॉकबस्टर जाहिरात आहे .

पोलीस भरती 18000 पदे करीता Praful pawar Academy+ Prayag Edutech घेऊन आलेली आहे पोलीस भरती Fastrack batch , प्रत्येक विषयाला स
पोलीस भरती 18000 पदे करीता Praful pawar Academy+ Prayag Edutech घेऊन आलेली आहे पोलीस भरती Fastrack batch , प्रत्येक विषयाला स्वतंत्र शिक्षक, संपूर्ण नवीन बॅच, Praful pawar Academy ॲप डाऊनलोड करा व बॅच जॉईन करा . अधिक माहिती करिता संपर्क 9579908206 ( संपूर्ण विषयांची एकूण फी फक्त 999₹ )

+2
पोलीस भरती 2022 जिल्हानिहाय एकूण भरण्यात येणाऱ्या पदांची माहिती. तब्बल 18000 पदांसाठी भर्ती

https://youtu.be/Zhis-qul7e8 दिवाळी विशेष प्रफुल पवार अकॅडमी टूर . सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा 7.15 LIVE 🔥

Emailing ज़िल्हा परिषद 18 पदे GR.pdf जिल्हा परिषद भरतीमधील रिक्त पदांचा सुधारित आकृतीबंध तयार करण्यासाठी समिती नेमण्याबाबत.