cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

*महाराष्ट्र शासन भरती*

*संपूर्ण मुद्देसुद अभ्यासक्रम,* संपुर्ण पदाविषयी pdf , images , Graphic शासन मान्यGR या स्वरूपात मुद्दे सुद माहीती या साठी, एकमेव Telegram channel

Більше
Рекламні дописи
2 653
Підписники
+424 години
+457 днів
+17430 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

Фото недоступнеДивитись в Telegram
दक्षिण कोरियाच्या गुमी शहराच्या नगर परिषदेत काम करणारा रोबोट कर्मचारी अचानक बंद पडल्याने खळबळ उडाली आहे. या रोबोटने जीवन संपवल्याची चर्चा आहे. मात्र, या घटनेमागे नेमके काय कारण आहे, याचा शोध सुरू आहे.
Показати все...
👍 1
Фото недоступнеДивитись в Telegram
ब्रिटनची पहिली महिला अर्थमंत्री बनणारी रेचेल रीव्हस कोण आहे? रेचेल रीव्हस या ब्रिटनच्या पहिल्या महिला अर्थमंत्री होणार आहेत. रीव्ह्स, 45 वर्षीय माजी बँक ऑफ इंग्लंडचे अर्थशास्त्रज्ञ, 2021 मध्ये लेबर पार्टीचे वित्त धोरण प्रमुख बनले. 2010 पासून लीड्स वेस्ट सीटचे खासदार असलेले रीव्ह्स यांनी न्यू कॉलेज, ऑक्सफर्ड आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण घेतले. ती माजी ब्रिटिश गर्ल्स अंडर-14 चेस चॅम्पियन देखील आहे.
Показати все...
♦️पेपरफुटी कायदा.. महाराष्ट्र. 👉 Maharashtra Competitive Examination (Prevention of Unfair Means) Act, 2024
Показати все...
Maharashtra_Competitive_Examination_Prevention_of_Unfair_Means_Act.pdf1.10 KB
Фото недоступнеДивитись в Telegram
🇮🇸UK निवडणुकीत केयर स्टाररच्या मजूर पक्षाने मोठा विजय मिळवला आहे ◾️ब्रिटन निवडणूक : ऋषी सुन्नक यांचा पराभव ◾️ऋषी सुनक विरुद्ध कीर स्टारर ◾️ लोकांनी कंझर्व्हेटिव्ह पक्षाची 14 वर्षांची सत्ता संपुष्टात आणला ◾️लेबर पक्षाकडे लगाम सोपवला आहे. ◾️कीर स्टारमर यांच्या पक्षाने आवश्यक बहुमत मिळवून मोठा विजय मिळवला. ◾️4 जुलै मतदाना झाले ◾️650 मतदारसंघांपैकी लेबरने 326 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवला आहे ◾️हाऊस ऑफ कॉमन्समध्ये बहुमत मिळवण्यासाठी पक्षाला किमान 50 टक्के जागा - 326 - जिंकणे आवश्यक आहे.
Показати все...
👍 3🥰 2
♦️#WRD सर्व निकाल लिंक.. 👉 लिंक : https://wrd.maharashtra.gov.in/Site/1521/DIRECT-RECRUITMENT-YEAR-2023
Показати все...
♦️जलसंपदा भरती(WRD) निकाल 👉दप्तर कारकून, मोजणीदार आणि कालवा निरीक्षक ➡️ विभाग - ठाणे
Показати все...
435.pdf5.53 KB
♦️जलसंपदा भरती(WRD) निकाल 👉 दप्तर कारकून, मोजणीदार आणि कालवा निरीक्षक 👉 विभाग - नाशिक
Показати все...
429(1).pdf2.14 KB
♦️कारागृह विभाग सर्व पदांच्या निवड यादी आणि प्रतिक्षा यादी खालील लिंकवर उपलब्ध आहेत 👇👇👇 http://mahaprisons.gov.in/1008/%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80
Показати все...
Фото недоступнеДивитись в Telegram
♦️कारागृह विभाग फायनल रिझल्ट आला आहे.. 👉 http://mahaprisons.gov.in
Показати все...
Фото недоступнеДивитись в Telegram
✅♦️ पोलीस भरती लेखी परीक्षा बाबतीत.. 👉 एकूण 22 घटकात लेखी परीक्षा ही दिनांक 07/07/2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे...
Показати все...
👍 1
Оберіть інший тариф

На вашому тарифі доступна аналітика тільки для 5 каналів. Щоб отримати більше — оберіть інший тариф.