cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

🌼🌻जीवनाचा प्रवास 🌻🌼✍️

📚स्पर्धा परीक्षा करणाऱ्या,लढणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी,आणि संघर्ष करणाऱ्या प्रत्येकाच्या प्रवासातील प्रेरणादायी हक्काचं व्यासपीठ. ✔तुमच्या आयुष्यातील प्रेरणादायी स्रोत बनायला आम्हाला आवडेल.. Motivation,आणि बरंच काही..🍁

Більше
Рекламні дописи
11 843
Підписники
-324 години
-107 днів
-10830 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

Фото недоступнеДивитись в Telegram
🌿🌿🌸
Показати все...
"जीवनात अयशस्वी जरी झालोत तरी निराश होऊ नये कारण, F.A.I.L. चा अर्थ First Attempt In Learning असाच आहे..!! प्रयत्नांना कधीही शेवट नसतो कारण, E.N.D. चा अर्थ Efforts Never Dead असाच घेऊयात..!! आयुष्यात कोणाकडूनही नकार आला तरी खचून जाऊ नये कारण, N.O. म्हणजे Next Opportunity म्हणून नेहमी आशावादी राहुयात आणि *जीवनात पुढेच चालत राहुयात..
Показати все...
"आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका.. एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल कि तारे मोजण्याच्या नादात चंद्रच गमावला...!"
Good Night 😴
Показати все...
Фото недоступнеДивитись в Telegram
❤🌿
Показати все...
Фото недоступнеДивитись в Telegram
प्रत्येक दिवस आपल्यासाठी सारखा नसतो कधी सुखं तर कधी दुःखं हा जगण्याचा नियम आहे यामध्ये परिस्थिती कशी का असेना फक्त आपली सकारात्मक मनस्थिती बदलायची नसते!,,,,,,,,,
Показати все...
Фото недоступнеДивитись в Telegram
🍁प्रत्येक व्यक्ति अलग होता है, हर किसी की क्षमता और कमजोरियाँ अलग-अलग होती है. इसलिए न तो किसी और से अपनी तुलना करें. और न तो किसी और के जैसा बनने की कोशिश करें.🌱⏰ Wow..!!❤️ → Everyone is Unique. अपनी नाकामियों को स्वीकार करो, अपनी गलतियों को देखो और सुधार करो, जिन्दगी में कुछ किये बिना ही जय जय कार नहीं होती, और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती।🏆
Показати все...
*_🙏 काच आणि नाती दोन्ही खूप नाजूक असतात, दोघांमध्ये एवढाच फरक असतो की, काच चुकीमुळे तुटते तर नाती गैरसमजाने...🙏*_ !! शुभरात्री !!
Показати все...
*_🙏 आयुष्यात काही प्रसंग अशे येतात की आपण काही चुकीचे करत नसतो, किंवा आपण चुकीचे नसतो तरी आपण चुकीचे ठरवले जातो... काहीही चूक नसताना ज्या जखमा मिळतात त्या सर्वात जास्त त्रासदायक असतात..🙏*_ !! शुभ रात्री !!
Показати все...
*_🙏...दुसऱ्याच्या सांगण्यावरून आपल्या आपुलकीची_* *_माणसं तोडू नका कारण काडी टाकून आग लावणे,_* *_आणि नंतर शांतपणे अंग शेकत बसणे ही जगाची रीत आहे......!_* *_लक्षात ठेवा एखाद्या नात्यात फूट पडली तर ती भरून,_* *_काढायला खूप वेळ जातो कदाचित संपूर्ण आयुष्य.....!_*        _*🙏🌹शुभ सकाळ 🌹🙏*_
Показати все...